तिला साग ना दादा तुझी नातेवाईक आणि जवळ चे लोकांना घेऊन या कापूस वेचायला सायंकाळी पैसे रोख देनार आम्ही शेतकरी पावर आहे आमची आम्ही कोनाचे पाय पण पडत नाही आणि वजनात राहतो रूबाबात स्वता चा , ब्रँड आहे आमचा वावर हाय तर पावर आहे
Yuvraj fact एवढेच कर मंजे आमचे तरी लग्न होईन आम्ही पण शेतकरी आहे ..मुलगी कोणी देईना...माझा मामा सुधा नाही मंतोय ....nice yuraj episod........thanks bhava..asch काहीतरी नवीन आन मंजे समाजातील लोकांचे डोळे उघडतील..........
तिला साग ना दादा तुझी नातेवाईक आणि जवळ चे लोकांना घेऊन या कापूस वेचायला सायंकाळी पैसे रोख देनार आम्ही शेतकरी पावर आहे आमची आम्ही कोनाचे पाय पण पडत नाही आणि वजनात राहतो रूबाबात स्वता चा , ब्रँड आहे आमचा वावर हाय तर पावर आहे
खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
मित्रांना नक्की पाठवा
खरंच शेतकऱ्याची हालत लय गंभीर आहे आपणाला एपिसोड फार आवडला लय भारी
एक नंबर भाग असणार मला खात्री पाहण्याच्या अगोदर सांगतो
👍👍👍👋🏻एक नंबर बबडेया
Yuvraj fact एवढेच कर मंजे आमचे तरी लग्न होईन आम्ही पण शेतकरी आहे ..मुलगी कोणी देईना...माझा मामा सुधा नाही मंतोय ....nice yuraj episod........thanks bhava..asch काहीतरी नवीन आन मंजे समाजातील लोकांचे डोळे उघडतील..........
Lakshu Bhau numbur 1
लक्षाचा अभिनय 1 no आहे
33 episode taka lovekar
Super duper hit युवराज भाऊ 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
एकच नंबर संदेश दिला युवराज भाऊ 👌👌👌👍
33bag TAKA
भाग खूप मस्त होता
सरी कुठे आहे लग्नाचा एपिसोड झाल्यानंतर अजून नाही दाखवल तीला??????
कडक भावा
Arey. Dada. Episode. Number 33 de na
कहां से आते हे ये लोग
33 episode taka
खरंय युवराज सर एपिसोड खुप सुंदर आहे
पुढील भाग कधी येणारहो
33 cha bhag kdhi start hoyil?
असेच भाग लवकर टाकत जा
भाग 33 टाकला नाही का?
ईपिसोड आजचा लय 👌 भारी आहे युवराज भाऊ
भाग थोडा मोठा करा त्यात मागील भाग तीन मिनिटांचा मिनिटांची कमीत कमी अर्ध्या तासाचा तरी भाग करा
खुपच छान
Very nice vidio
Jawai jorat chi sarv episod changala ahe sari chi episode banva.
नक्की
खुपचं छान संदेश दिला सरीला का दाखवत नाहीत दादा भाग थोडा वाढवून दाखवणयाचा प्रयत्न करा धन्यवाद
शेतकरी आहे mahnun तर अखा देश चालतोय
खरच शेतकऱ्यांना मुलागी कुणी देत नाही
एक नंबर झकास एपिसोड भाऊ .जय जवान जय किसान.♥️♥️♥️♥️♥️
Hawasarao mast comedi 👌👌
लय भारी
खरच शेतकऱ्यांच खूप वाईट झालंय शेतकऱ्याला मुलगी देयची नकोच मंतेत पण शेती मात्र असली पाहिजे
Shetkari Brand
Shetakarii brand ahe 😘😘
दर्जा,। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
lakshya cha hausrao cha kon kon fan ahe
like kra
Nice 👌
कडक आहे विडीओ सर शुभ रात्री
तुमचा एपिसोड प ई लेसारके करा
सरी कुठे गेली राव दाखवत च नाहीत तुम्ही कोणी
तुम्ही शेतकरया बदल खुप छान बोललात राव
वेबशिरिज बंद का झाली
नाहीं सर
छान सर चांगल
सुंदर एपिसोड आहे आहे
सरी आणि बबड्याच लग्न झाल्यानंतर पुढे काय झाले ते दाखवा
Very very super video
कान्हे वाडीत शूट केलेला भाग कधी येणार आहे वाट बघत आहेत मित्र आमचे
लवकरच
एकच नंबर भावा 👍♥️
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
पुढील भाग लवकर येऊ दे
Bhari hai video
पुढिल भाग नाही टाकला
लवकरच दादा
एक नंबर
बरोबर आहे दादा तुमचं
Agdi barobar Yuvraj saheb
Nice
Khara ahe💯
भाग ५ मिनिटे करा आमच्या कडे बघण्यासाठी वेळ नाही.
Mast episode
शेवट काळजाला भिडणारा झाला 😭😭😭😭❤️😭😭😭😭
अरे अर्धा तास राहू दे किमान २० मिनिटांचा तरी भाग करा.
Tyat 5 min magcha ch episode dakhvlay
नवीन भाग कधी येणार
लवकरच दादा
@@ComedyYuvrajKumar aajun kiti divas lagtil new bhaga yayla dada
येईल लवकरच सर
@@ComedyYuvrajKumar khup divas zale vat baghtoy new bhagacha
Bhari
खूप छान एपिसोड होता
33 number bhag kevha yail
खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
मित्रांना नक्की पाठवा
Sir next episode kadhi yenar
लवकरच
episode 33 keva yenar
लवकरच दादा
खूप छान एपिसोड आहे सर
शेतकरी बाप आहे ओ तुमचा जवा तो पेरतो तेव्हा तुम्ही पोस्ता त्यामुळे शेतकऱ्याची इज्जत काढू नका रस्त्यावर आणू तुम्हाला एवढी ताकत आहे ह्या शेतकऱ्यांमध्ये
खूप खूप धन्यवाद दादा
पुढील भाग कवा येणार आहे ते 33 वा
लवकरच
Havsraw 💪💪💪💪💎😍
खूप छान ताई साहेब एक नंबर
खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
मित्रांना नक्की पाठवा
Asech patapat bhag taka
खुप छान पण सरी पाहिजे राव
Next episode ka aal nahi aajun 5 month zhali
येतील लवकरच
भाग 25 ते 30 मिनिटांचा बनवत जा
............👌👌👌👌👌👌...........
Superrrrr
Sari lai bhari ahe I love you pillu
एपिसोड भाग 25ते30मिनिटाचा असावा
Time vadhava rav
खूप
छान ताई साहेब
lakshya mast actor
आर्धा भाग आधीचाच आहे जरा मोठा भाग बनवा साहेब
फक्त शेतकरी
एवढ्या पोरी आणता कुटून
एक नंबर 👌👌
लयभारी भाऊ
ऐकच नंबर दादा
Aka taste tare dakava
छान होता भाग ....👌
Kup chan
एपिसोड खूप छान झाला पण लाई उशिरा व्हिडीओ येताहेत आता
Very nice episode 🙏🙏
Zabardast 🙏🙏🙏🙏
Great video
Kadakkkkkkk
कडक 🔥🔥💥💥