ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांना च या सगळ्या गोष्टी खरे वाटणार आहे. ह्यांनी जी कथा सांगितली आहे. तीच आम्ही लहान पणा पासून ऐकून आहोत. ही एक कथा नसून ते खरोखरच घडलेले असावे.
Jar abhiman ahe tr pls saglyani milun tyala jatan kara Tai,,,,kiti kachara Ani ghan ahe tith...jar prashasan laksha det nasel tr gav patlivr saglyani milun kahitari kara. Ani ha varasa jatan kara.
I have stayed in ambajogai for three long years, me and my classmates used to hangout here once in a month or week.. As i was new in the town, i was surprised to find out that it just few metres away from a temple but not that popular as temple.. The site looked little ignored and unwatched, wish asi or conservationist should step ahead and preserve the ancient site.. Felt little nostalgic after watching this place after so many years
जुन्नर शिवनेरी परिसरात मोठ्या प्रमाणात लेण्या आहेत लेण्यादी गणपती लेणी मध्ये आहे ह्या प्रकारची कला हि सातवहन कालीन बौद्ध कालीन लेणी आहेत खुप सुंदर माहिती दिली भाऊ पण कचारा घाण या बाबीकडे लक्ष्य केंद्रीत करा स्थानिक शिवप्रेमीचे पुरातत्व वाले झोपा काढतात येवढी सुंदर शिल्प लोप पावण्याच्या मार्गवर आहेत जुन्नर शिवजन्म भुमी परिसर पुणे जे भविष्यात पाहिले नसते दर्शविले धन्यवाद.
@@AmarDeshmukh भाऊ शिवनेरी च्या पाठी मागे दातखिळे वाडी माझे गाव 10 cm अंतरावर आहे. तसेच किल्ल्याच्या चारी बाजूने डोंगरामध्ये लेणी आहे तसेच नाणे घाट तसेच मळशेज घाट आनेक तिथक्षेत्र तसेच किल्ले आहेत या मी काही मद्दत करु शकतो. दुर्गा मातेचा किल्ला राम प्रभूच्या सैन्यांनी रातो रात उभा केला एक वेळ या परिसरात या धन्यवाद.
या ऐतिहासिक वास्तुंना काल्पनिक भाकड कथा सांगून विद्रुपीकरण सारखे स्वरूप देऊ नये. बौध्द संस्कृतीच्या सत्य इतिहासाचे संशोधन करून खऱ्या ऐतिहासिक बाबी पुढे आणावयास हव्यात....
खरोखरच हे सर्व असे घडलेले आहे. कारण माझ्या आजोबांनी मला सांगितलेले आहे. की तिथे तिसऱ्या खोलीमध्ये भुयार सुरू होते पार वैजनाथ मंदिराच्या पाठीमागे निघते खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघा वैजनाथ या मंदिराच्या पाठीमागे खेटून आहे पहाटे चार वाजण्याच्या आधी लग्न लागणार होते वैजनाथ महाराज यांचं व जोगाई देवीच चार वाजता कोंबड्याने बाग दिली म्हणून लग्न खपले हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तिथे दुसऱ्या खोलीमध्ये माणसं खपले ली आहेत आधी अंबाजोगाई च नाव अंबा असं होतं लग्न आपल्या मुळे देवीचे नाव अंबा ला टाकलं लोका अंबाजोगाई असे म्हणत होते
दुनिया बुद्धाला वंदन करते..... आणि किती लाजिरवाणी गोष्ट आहे.... ज्या देशात बुद्धांचा जन्म झाला.... आज बुद्धांच्या पाउल खुणांची ओळख सुद्धा शिल्लक राहिली नाही... ठिकाणी बुद्धांच्या लेण्या... अजुनही अनोळखी अवस्थेत आहेत... हत्ती आणि भिंतीवरील कोरलेल्या बुद्धाच्या मूर्ती यांचा संबंध काय ..... हे जाणून घ्या ... भाकड कथा ......
This is incredible The sculptures ate 1000 years old May be citizens of Ambajogai may take it up and restore this valuable and priceless prehistoric treasure
बोहोत अच्छा वीडियो बनाया आपने इस वीडियो को फ़ॉर्वर्ड करके सफ़ाई अभियान चलाना चाहिए स्थानिक नगर पालिका उन तक वीडियो पहुँचाएगा और वो सफ़ाई करने के लिए सक्षम हो जाएंगेअपने वीडियो बनाया बोहोत अच्छा किया है धन्यवाद अब मैं भी बीड़ का ही रहने वाला हूँ❤❤
मी मागच्या आठवड्यात येवून गेलो मुकुंदराज स्वामी आणि महादेव मंदिर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन, परभणी हून बाईकने पण हत्तिखणा राहून गेला पाहायचं. जवळ होतं का मुकुंदराज स्वामी पासून.
दादा मी अंबाजोगाई ची आहे पण हत्ती खाना पाहिलं नाही आज मी पाहिले माहेर आहे माझं खोलेश्रवर मंदिरातील पुजारी आहे तेथील आहे खुप छान वाटलं माहेरच्या माणसांना पाहुण खूप सुंदर विडियो दादा
खूप छान खूप छान माहिती दिलीत भाऊ मला देखील माहित नव्हते की अंबाजोगाई त अशी एखादी प्राचीन वास्तू आहे मी बरेच वेळा अंबाजोगाई गेलो आहे पण मला देखील माहित नव्हतं खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
ओढा पहा ओढ्यामध्ये पण खूप काही शिल्पकला आहेत परंतु अंबाजोगाई करांचे लक्ष नसल्यामुळे त्या अजूनही दुर्लक्षित आहेत जेव्हा त्या नष्ट होतील तेव्हा याची जाणीव होईल या लोकांना
Bhaiya exact adress sanga ambajogaitil thikananchi fakt propaerch lokana mahit ast jer aamchyasarkhe lambche lok jer aale ter kase shodhav yaver video banv
I request the District Collector to look personally in the matter and develop this valuable place. It is also requested to the elected local mla, mp Or any District elected member to take care pl
Excellent dear...you are doing good job...why can't you start a movement to conserve and maintain this place...Approach the Government or MLA...take initiative and we will support you for sure...
सोनारीचे #काळभैरवनाथ आणि अंबेजोगाई ची #जोगाई यांचा #विवाह या ठिकाणी सुरू असताना 🐔कोंबडा आरवला आणि भैरवनाथ लग्न सोडून निघून गेले (अट अशी होती की कोंबडा आरवण्यापूर्वी विवाह झाला पाहिजे) तेव्हा हे सगळे दगडाचे बनले.
भाऊ!... हे बांधकाम (you are saying- construction) नाही आहे. हे कोरीव काम आहे.(it is a carving.) आणि कचरा.. माणसांनीच केलाय... यात प्रशासन काय करणार? माहिती छान आहे. 👍
Thanks Amar. Being from Kaij taluka I have visited many historical places near Ambejogai e.g Kholeshwar temple , Barakhambi Mahadev temple , Jogai temple etc. Ur anxiety for conservation of these all places is very much appreciable. Wish u all the best for ur hobby of presenting videos. 🚩🚩🙏
मित्रा, खूप चांगल्या विषयाला हात घातला असून हे एक बौद्ध विहार आहे आणि सम्राट अशोकाने या देशात ८४००० बौद्ध विहारे बांधली आहेत.. त्यातीलच एक हे आहे. बौद्ध धर्मात हत्ती हे प्रतिक आहे.. ब्राम्हणांच्या भाकड कथा सांगून बहुजन समाजातीची दिशाभूल करू नये.
Lok katha kahihi asu shaktat pan he lene ahe,Betul chya kailas mandir style replica or tyache chote model pan banvalele kinva ardhvat rahilele asu shakte,itihaskarani scientific study karun tapasayla havyat hya babi,prachand durlaksh Ani lokanchi vait mansikata hya mule ha aitihasik theva asa kharab karun thevla ahe,abhyas vhayla hava Ani jatan tr important ahech
ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांना च या सगळ्या गोष्टी खरे वाटणार आहे. ह्यांनी जी कथा सांगितली आहे. तीच आम्ही लहान पणा पासून ऐकून आहोत. ही एक कथा नसून ते खरोखरच घडलेले असावे.
खूप छान आहे परंतु अंबाजोगाई येथील लोकांना ही वस्तूकडे लक्ष दिले पाहिजे
सत्य ही बुध्द लेणी शी मीळती जुळती प्राचीन लेणी असावी जे सांगीतले जाते ती भाकड कथा वाटते याच संशोधन केले जावे .
Samor nandi ahe
बुद्ध, काय, नंदीवर, बसायचे, का,
@@sharadpowar2057 tya hatti khanyat char hatti char kopryat ahe ani madomad sabha mandpat motha nandi ahe pan nandi samorchya guhet mahadevachi pind gayab ahe. Te ek shivmandir ahe buddha leni nahi.
Are jaun bag tith bhadya
Are jaun bag tith aani pahil itihas vach
खरच प्रशासन विभाग यांनी लक्ष घातले नाही पण ऐतिहासिक वारसा लाभलेला अम्बाजोगाईला खुप आहे दुरावस्था झालेली पाहून वाईट वाटले
आम्ही पण अंबाजोगाई चे आहोत. त्यामुळे आम्हाला या ऐतिहासिक वारसा चा अभिमान आहे.
Jar abhiman ahe tr pls saglyani milun tyala jatan kara Tai,,,,kiti kachara Ani ghan ahe tith...jar prashasan laksha det nasel tr gav patlivr saglyani milun kahitari kara. Ani ha varasa jatan kara.
मी पण
खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून.
धन्यवाद भाऊ
Ashe kiti thikan aahet ambajogai madhe
I have stayed in ambajogai for three long years, me and my classmates used to hangout here once in a month or week.. As i was new in the town, i was surprised to find out that it just few metres away from a temple but not that popular as temple.. The site looked little ignored and unwatched, wish asi or conservationist should step ahead and preserve the ancient site.. Felt little nostalgic after watching this place after so many years
खुप छान आहे.अंबाजोगाई आमची कुलदेवी आहे
जुन्नर शिवनेरी परिसरात मोठ्या प्रमाणात लेण्या आहेत लेण्यादी गणपती लेणी मध्ये आहे ह्या प्रकारची कला हि सातवहन कालीन बौद्ध कालीन लेणी आहेत खुप सुंदर माहिती दिली भाऊ पण कचारा घाण या बाबीकडे लक्ष्य केंद्रीत करा स्थानिक शिवप्रेमीचे पुरातत्व वाले झोपा काढतात येवढी सुंदर शिल्प लोप पावण्याच्या मार्गवर आहेत जुन्नर शिवजन्म भुमी परिसर पुणे जे भविष्यात पाहिले नसते दर्शविले धन्यवाद.
नक्कीच दादा. धन्यवाद दादा शिवनेरी ला पण जाईल लवकरच
@@AmarDeshmukh भाऊ शिवनेरी च्या पाठी मागे दातखिळे वाडी माझे गाव 10 cm अंतरावर आहे. तसेच किल्ल्याच्या चारी बाजूने डोंगरामध्ये लेणी आहे तसेच नाणे घाट तसेच मळशेज घाट आनेक तिथक्षेत्र तसेच किल्ले आहेत या मी काही मद्दत करु शकतो. दुर्गा मातेचा किल्ला राम प्रभूच्या सैन्यांनी रातो रात उभा केला एक वेळ या परिसरात या धन्यवाद.
दादा नक्कीच या सर्व जागा आपल्या vlog मधे दिसतीलच 🙏
Buddhist caves ,historical place,restore
them
Correct.
या ऐतिहासिक वास्तुंना काल्पनिक भाकड कथा सांगून विद्रुपीकरण सारखे स्वरूप देऊ नये. बौध्द संस्कृतीच्या सत्य इतिहासाचे संशोधन करून खऱ्या ऐतिहासिक बाबी पुढे आणावयास हव्यात....
आम्ही फक्त हे सांगितलं की आम्ही काय ऐकत आलोय. बस त्याच काय विद्रुपीकरण वगेरे करायचं नाहीये दादा
👏👏Sarva dharmancha Respect karayla shika adhi,, bhakad Katha mhane.. 😑😑
खरोखरच हे सर्व असे घडलेले आहे. कारण माझ्या आजोबांनी मला सांगितलेले आहे. की तिथे तिसऱ्या खोलीमध्ये भुयार सुरू होते पार वैजनाथ मंदिराच्या पाठीमागे निघते खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघा वैजनाथ या मंदिराच्या पाठीमागे खेटून आहे पहाटे चार वाजण्याच्या आधी लग्न लागणार होते वैजनाथ महाराज यांचं व जोगाई देवीच चार वाजता कोंबड्याने बाग दिली म्हणून लग्न खपले हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तिथे दुसऱ्या खोलीमध्ये माणसं खपले ली आहेत आधी अंबाजोगाई च नाव अंबा असं होतं लग्न आपल्या मुळे देवीचे नाव अंबा ला टाकलं लोका अंबाजोगाई असे म्हणत होते
Khup Chan vidio ahe dada
Bala khup chhan, sarwana kalkal asawi. Hi manaw sabhyta aahe.
🙏🙏🙏
दुनिया बुद्धाला वंदन करते.....
आणि किती लाजिरवाणी गोष्ट आहे....
ज्या देशात बुद्धांचा जन्म झाला....
आज बुद्धांच्या पाउल खुणांची ओळख सुद्धा शिल्लक राहिली नाही...
ठिकाणी बुद्धांच्या लेण्या...
अजुनही अनोळखी अवस्थेत आहेत...
हत्ती आणि भिंतीवरील कोरलेल्या बुद्धाच्या मूर्ती यांचा संबंध काय .....
हे जाणून घ्या ...
भाकड कथा ......
Nice video & information.
This is incredible The sculptures ate 1000 years old May be citizens of Ambajogai may take it up and restore this valuable and priceless prehistoric treasure
Kiti chhan aahe & tevadach durlaksh kel ahe
Haa
I love ambejogae dada asech vidio takat ja❤❤
शिलालेख कोरलेला असेल तो एखाद्या बुध्द माणसांनी वाचावा
महान सम्राट अशोक यांनी बांधून ठेवलेले बौद्ध विहार आहे हे सर्व मंदिर, परळी वैजनाथ, जोगाई, असेच भारतीय हिंदू देवी देवता बसल्याले सर्व च्या सर्व मंदिरे.
बोहोत अच्छा वीडियो बनाया आपने इस वीडियो को फ़ॉर्वर्ड करके सफ़ाई अभियान चलाना चाहिए स्थानिक नगर पालिका उन तक वीडियो पहुँचाएगा और वो सफ़ाई करने के लिए सक्षम हो जाएंगेअपने वीडियो बनाया बोहोत अच्छा किया है धन्यवाद अब मैं भी बीड़ का ही रहने वाला हूँ❤❤
Thank you 😊. Kabhi mauka milega to milenge
दादा मी पण आंबेजोगाई ची आहे खूप छान आहे बघायला हात्तीखान 👌 आणि योगेश्वरी देवी 🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
🙏
ऐवढी भारी प्राचीन वास्तु आहे स्थानिक प्रतिनिधी झक मारतात का? अंबाजोगाईत शिवप्रेमी नाहीत का सर्वधन करण्यासाठी ?
Khup chan
हि संर्व बौध्दं संस्कृति आहे भाऊ
खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद
धन्यवाद सर
अंबेजोगाई येथील जनतेने पुढे येऊन सरकार च्या निदर्शनास आणून दिले पाहिजे पुनर्वसन करण्यास मदत मागावी
Incredible architecture work!....I feel proud on our old civilization....Jay hind
ua-cam.com/video/Ia__htQazEc/v-deo.html
जय माता योगेश्वरी.....
Excellent.
मी मागच्या आठवड्यात येवून गेलो मुकुंदराज स्वामी आणि महादेव मंदिर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन, परभणी हून बाईकने पण हत्तिखणा राहून गेला पाहायचं. जवळ होतं का मुकुंदराज स्वामी पासून.
सादरीकरण सुंदर झालेले आहे.
धन्यवाद 😀
दादा मी अंबाजोगाई ची आहे पण हत्ती खाना पाहिलं नाही आज मी पाहिले माहेर आहे माझं खोलेश्रवर मंदिरातील पुजारी आहे तेथील आहे खुप छान वाटलं माहेरच्या माणसांना पाहुण खूप सुंदर विडियो दादा
धन्यवाद ताई
nice namo Buddha
खूप छान खूप छान माहिती दिलीत भाऊ मला देखील माहित नव्हते की अंबाजोगाई त अशी एखादी प्राचीन वास्तू आहे मी बरेच वेळा अंबाजोगाई गेलो आहे पण मला देखील माहित नव्हतं खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद दादा
सरकार ने या वास्तूचे संवर्धन व संरक्षण करणे कर्तव्य आहे
इथ अस काहीही केलेलं नाही .
खुपच छान
Dhanyawad
Excellent👍🙏
तुम्ही गावकर्यांनीच साफसफाईचे काम चालू करा शासनासाठी थांबू नका
नक्कीच काका आम्ही करणारच आहोत. पण त्या नंतर तिथं तसचं होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार
हो ती खरी स्टोरी आहे कोंबड्या ने बांग द्यायच्या आगोदर लग्न होयला पाहिजे होतं पण झाले नाही म्हणून पूर्ण सफले आहे मी पण आंबेजोगाई ची आहे 🙏
Haa
He budha chai dhrohar ahe setanani tehes nehes kela ahe aani man ghadat kahani banvun lokana murkh banvun dokha dila ahe namo budhay jai bhim
Sunder job Bhai
धन्यवाद भावा
आपली अंबाजोगाई 🔥🔥🔥🔥
पुरातत्व खात्याचेही दुर्लक्ष. त्यांचे कर्मचारी देखरेखीसाठी असतात.
Thanks the video sir good valuable view thanks good videos
You're welcome sir and thanks for watching 😊
ओढा पहा ओढ्यामध्ये पण खूप काही शिल्पकला आहेत परंतु अंबाजोगाई करांचे लक्ष नसल्यामुळे त्या अजूनही दुर्लक्षित आहेत जेव्हा त्या नष्ट होतील तेव्हा याची जाणीव होईल या लोकांना
भाऊ तू मित्रांना घेऊन सापसपाई कर आणि व्हिडिओ बनव खूप लाईक मिळेल कारण ही ऐतिहासिक जागा आहे तोडा विचार कर
Bhaiya exact adress sanga ambajogaitil thikananchi fakt propaerch lokana mahit ast jer aamchyasarkhe lambche lok jer aale ter kase shodhav yaver video banv
Ok atta thode divsat prt bnvto ki kuthun ks jaychy ya vrti
I request the District Collector to look personally in the matter and develop this valuable place. It is also requested to the elected local mla, mp Or any District elected member to take care pl
Ty
Nice bhaiya 👌.
Thank you
खुप छान माहिती दादा
धन्यवाद दादा
Kiti vel lagala asel te tayar karayala ata te karata yenar nahi khar laksha dya pls
नक्कीच सरकारने आपले लक्ष घातले पाहिजे
Yess
खुप छान माहिती
धन्यवाद भाऊ
bhava khupch chan mahiti dilis thank..u 👍👌
darvajya varchya murtila chyar chyar hat disat hote bahutek bubhachi murti ahe 🤣🤣
दादा व्हिडिओ छान आहे पण तिथे दारूचा बॉटल खूप फोडल्या आहेत आणि अस समजत की ते शासनाच्या ताब्यात आहे हे नशीब
Ha
हा लेणी प्रकार आहे, संशोधन करावे
Karach prashasahne laksh dya 🙏🙏
Gaav chya lokanni milun cleaning karayala pahije.
Sarkar he nuste sarkar aste.
Gaavche sarpanch kinva itar jababdar manse kay Gotya
Chan Mitra nice video
Thank you Bhau 😊
Amba sugar factory pasun ambajogai la jayla sakali 5 vajta kahi bus riksha vagere available aste ka..?
Skali 5 la milna thoda avghad ahe pn kahi tari option nakki milun jayil
@@AmarDeshmukh ladies sathi area safe ahe na..?
Excellent dear...you are doing good job...why can't you start a movement to conserve and maintain this place...Approach the Government or MLA...take initiative and we will support you for sure...
Thank you 😊. I'll do it thanks for the suggestion
सोनारीचे #काळभैरवनाथ आणि अंबेजोगाई ची #जोगाई यांचा #विवाह या ठिकाणी सुरू असताना 🐔कोंबडा आरवला आणि भैरवनाथ लग्न सोडून निघून गेले (अट अशी होती की कोंबडा आरवण्यापूर्वी विवाह झाला पाहिजे) तेव्हा हे सगळे दगडाचे बनले.
Good job bro 👌
Thank you 😊
Khup chan 👌
Thank you 😊
I love Ambajogai
Aamhi pn aambajogait ch rahtoy
हे जे भाकड कथा सांगतो जरा नीट लक्ष दे काय आहे ते हे सर्व लेणी सातवाहन काळातल्या आहेत कारण जो तू नंदी आणि जे भिंती वरती शिलालेख आहेत त्यावरून कळते
मी म्हंटल् दादा अशी कथा आम्ही आमच्या लहापणी ऐकलेली आहे.. खरी आहे हे मी म्हणतच नाही.
Buddha temple namo buddhay jay bhim
Yelvan jugai mahity mla karn me kolhapur chi ahe pn plzzz mla sangal ka ambajogai kuthe ahe te
Beed district mde ahe Latur jvl
Sagal kharab jhal ata kadhi laksh denar sarakar pls
मी नाही सांगु शकत माहिती नाही तर व्हिडिओ कशाला बनवायचा
Ambajogai Mahanagarpalika ahe tyantargat Kay hote ka te pahave
बौद्ध संस्कृतीचा इतिहास आहे यार पुर्ण संम्पुष्टात येत आहेत.
🙏🙏
मी परळी चा अध्यकवी मुकुंदराज vlog बनवा
दादा आहे आपला vlog. Channel वर मिळून जाईल
भाऊ!... हे बांधकाम (you are saying- construction) नाही आहे. हे कोरीव काम आहे.(it is a carving.)
आणि कचरा.. माणसांनीच केलाय... यात प्रशासन काय करणार?
माहिती छान आहे. 👍
धन्यवाद भाऊ
अंबाजोगाई कराकडू अंबाजोगाईचा इतिहास चांगला प्रयत्न .खुप छान माहिती दिली . पुढील कार्यास शुभेच्छा .
धन्यवाद दादा 🙏
खूप छान वस्तू आहे. पण प्रशांनाने लक्ष दयाल हवं
स्वच्छतेची वानवा आहे येथे
Thanks Amar. Being from Kaij taluka I have visited many historical places near Ambejogai e.g Kholeshwar temple , Barakhambi Mahadev temple , Jogai temple etc. Ur anxiety for conservation of these all places is very much appreciable. Wish u all the best for ur hobby of presenting videos. 🚩🚩🙏
Thank you so much 😊.
हिंदू लेण्या आहेत .मध्यभागी वेरूळमधील कैलास लेण्याप्रमाण कठीण दगड फोडून सुंदर लेणी बनवली आहे . याची जपणूक ग्रामपंचायतीने करायला हवी .
Ambejogai hey khup sundar shahar aahe pn tithalya kahi chapari tapori gabdyan mule haa ithaka motha smarak kharab kelay... Hi jaga clean karun ek police laava ani CCTV basava...
Brobr bollat dada.
भाऊ विडिओ छान आहे पण ही बुद्ध लेखी आहे
Chikku Seth 😎
Maze gav
गौतम बुद्ध लेणी आहे भावा त्या मुळे प्रशासन लक्ष नाही देत
,कसे जावे सांगावे
व्हिडिओ च्या खालील माहिती Google map location takto
MI latur chi aahe maze school ambergris che aahe tumhi gune leny dakhavat aahet great work keep it up
मित्रा, खूप चांगल्या विषयाला हात घातला असून हे एक बौद्ध विहार आहे आणि सम्राट अशोकाने या देशात ८४००० बौद्ध विहारे बांधली आहेत..
त्यातीलच एक हे आहे. बौद्ध धर्मात हत्ती हे प्रतिक आहे.. ब्राम्हणांच्या भाकड कथा सांगून बहुजन समाजातीची दिशाभूल करू नये.
Mast video bhau. ।।I subcsribed
Thank you 😊
Hi Amar are you from Ambajogai. I am also from Ambajogai
Yes I'm from Ambajogai. Do visit my Instagram ID Amar_deshmukh_vl . DM me for any help or suggestions.
@@AmarDeshmukh ok thanks
खूप छान माहिती दिली.
भिंत किंवा तार कंपाऊंड केल्यास ही वास्तू चांगली राहील.
तेवढं करून पण तिथं लक्ष द्यायला कोण नसेल तर कस न
खुप छान चलचित्रण केले मनाला खूप भावले पण वाईट देखील वाटल त्या ठिकाणी असलेली दुरवस्था पाहून
आम्ही खुप वेळेस गेलो आहोत.
Jay Bhim
केजपर्यत आहे भुयार स्वामी समर्थसमाधी च्या बाजूलाच भुयार आहे पन आसेच कचरा कोनी लष देतच
Nako tithe kharach kartat ithe kharch kara navin kahi badhanya pekasha
Lok katha kahihi asu shaktat pan he lene ahe,Betul chya kailas mandir style replica or tyache chote model pan banvalele kinva ardhvat rahilele asu shakte,itihaskarani scientific study karun tapasayla havyat hya babi,prachand durlaksh Ani lokanchi vait mansikata hya mule ha aitihasik theva asa kharab karun thevla ahe,abhyas vhayla hava Ani jatan tr important ahech
Verul
वेरुळ चा vlog pn नक्की पहा ताई
@@AmarDeshmukh , nakki
Sajiv Asun nirjiv hatti zale pan tya hattichi dagdachi hade bahir yetat kay