❤❤❤❤ गजर. युगे अठठावीस उभा.पांडुरंग तु विटेवरी. हर हर पांडुरंग जय जय पांडुरंग विटेवरी. जय जय पांडुरंग..धन्यवाद.पांडुरंग.खुप म्हाझे खुप मस्तकाच्या कंपाळी कस्तुरी टिळा आहे माल हे गजर खुप फार आवडला आहे गजर लिहिणार्यला माझा महेश धूरी.याचा साष्ठागं नामस्कार आहे.धन्यवाद.हर हर पांडुरगं.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤
युगे अठ्ठावीस उभा । पांडुरंगा तू विटेवरी । देवा, बस ना जरा तरी ।।धृ।। लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी, पुंडलिकाच्या घरी तू गेला । विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।। माय पित्याची सेवा करताना, विटेवरी त्याने उभा तुला केला । विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।। वर्ष किती झाली पाय दुखतील तुझे हरी ।।१।। भक्ताच्या रक्षणा जगाच्या कल्याणा, देहाला किती यातना देशील । विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।। अजून किती काळ उभा राहून, भगवंता तु किती कष्टकरी रे घेशील । विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।। तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता थकली असेल खरी ।।२।। ज्ञानोबा, तुकाराम,नामा, जनीचा, हट्ट पुरविला पंढरीनाथा । विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।। तसा एक हट्ट पुरव तु आमचा, विनवितो चरणी ठेवुनी माता । विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।। विटेवरुन ये खाली हात जोडतो वारकरी ।।३।।
राम कृष्ण हरी खूप छान 🙏🏻👏🏻
❤❤❤❤ धन्यवाद❤❤❤❤अप्रतिम भक्ती गीत ❤❤❤❤
जय हरी विठ्ठल ❤🙏🌺♥️🙏🌺♥️🙏🌺♥️🙏
छान आहे ❤❤❤
विठु माऊली ❤🙏♥️🌺🙏♥️🌺🙏♥️🌺🙏
हृदयस्पर्शी गजर❤❤❤
❤❤❤❤ गजर. युगे अठठावीस उभा.पांडुरंग तु विटेवरी. हर हर पांडुरंग जय जय पांडुरंग विटेवरी. जय जय पांडुरंग..धन्यवाद.पांडुरंग.खुप म्हाझे खुप मस्तकाच्या कंपाळी कस्तुरी टिळा आहे माल हे गजर खुप फार आवडला आहे गजर लिहिणार्यला माझा महेश धूरी.याचा साष्ठागं नामस्कार आहे.धन्यवाद.हर हर पांडुरगं.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤
धन्यवाद माउली
खूप खूप छान गजर आहे मन प्रसन्न होऊन गेले राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी🙏🏻
अंगातून शहारे आले.... मस्त मस्त खूप छान❤
खुप मस्त गजर आहे माउली
खूप छान माऊली मन एकदम प्रसन्न होऊन गेले गजर ऐकून ❤
राम कृष्ण हरी
खूप भारी गजर आहे
Ram Krishan Hari
राम कृष्ण हरि🙏👍👌
राम कृष्ण हरी🙏🏻
खुप सुंदर 🙏
खूप सुंदर👌
ज्यानी हा गजर काढला त्याभारदे गुरुजींना जय सदगुरु
राम.कृष्ण. हरी.
Mauli notetion pathav. Khup chan ahe
सोपं गाणं पाठवा
युगे अठ्ठावीस उभा ।
पांडुरंगा तू विटेवरी ।
देवा, बस ना जरा तरी ।।धृ।।
लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी,
पुंडलिकाच्या घरी तू गेला ।
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।।
माय पित्याची सेवा करताना,
विटेवरी त्याने उभा तुला केला ।
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।।
वर्ष किती झाली पाय दुखतील तुझे हरी ।।१।।
भक्ताच्या रक्षणा जगाच्या कल्याणा,
देहाला किती यातना देशील ।
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।।
अजून किती काळ उभा राहून,
भगवंता तु किती कष्टकरी रे घेशील ।
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।।
तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता थकली असेल खरी ।।२।।
ज्ञानोबा, तुकाराम,नामा, जनीचा,
हट्ट पुरविला पंढरीनाथा ।
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।।
तसा एक हट्ट पुरव तु आमचा,
विनवितो चरणी ठेवुनी माता ।
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई ।।
विटेवरुन ये खाली हात जोडतो वारकरी ।।३।।
नोटेशन भेटेल का
Notetion भेटल का माऊली 🙏
नोठेशन पाठवा
कोणत्या गाण्याची चाल आहे ही कोणी सांगेल का प्लीज
नोठेशन पाठवा