दापोलीजवळ कोकणी घर, 3 गुंठा NA जागेसहित !
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- #Kokanvastu #Kokanproperty
दापोलीजवळ कोकणी घर, 3 गुंठा NA जागेसहित !
For more details Whatsapp : 8007390954
कोकणातील सर्व नाविन्यपूर्ण प्रॉपर्टीज पाहण्यासाठी कोकणवास्तु वेबसाईटला नक्की भेट द्या 👇🏻
www.kokanvastu...
आपली कोणतीही मेम्बरशीप फी नाही, सर्व जागा मालकांचे आणि डेव्हलपर्स चे डिटेल्स आणि पर्सनल क्रमांक आपल्या वरील वेबसाईटवर थेट मिळवा ❤️
Office Address :
Kokanvastu
3/259, Shree Samarth Krupa, Behind Roopraj Furniture
Kuwarbav, Ratnagiri, Maharashtra 415639
Time : 10 am to 7 pm
Whatsapp :
8007390954
Calling Time : 10 am to 5 pm
or you can whatsapp
Calling Number :
8446937777
7775949999
Time : 10 am to 7 pm
-------------------------------------------------------
Join our Official Telegram:
t.me/kokanvast...
Follow us on Instagram :-
/ kokanvastu
Keep supporting us 😊
Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
Music by
@tellyourstorymusicbyikson
/ ikson
कोकणी घर पण आंत मध्ये सर्व सुखसोयींनी युक्त असं सुंदर घर. 👌👌👌👌👌 सुरवातीचा म्युझिकचा वाॅल्यूम कमी करा please.
इतका छान बंगला आहे। वाह मन खुश झाल पाहून
Shree Swami Samarth ❤
जिना एकदम लिविंग रूम मध्ये नसावा. यामुळे लिविंग रूम मध्ये बसणाऱ्याला तसेच वरील रूम मध्ये जाणाऱ्या दोघांनाही प्रायव्हसी रहात नाही. आलेल्या पाहुण्या समोरून वरच्या रूम मध्ये जावे लागते. ..... बाकी घराचे लेआऊट छान आहे.
एक नंबर आहे
सर ,वन बीएचके चा प्लान दाखवू शकाल का.....
Very good information. You mention the area in square feet or in gunta. We can't andastnd tell us in square meter or in Akers
Can u share plan for this house?
awesome
सुंदर
खुपच छान हया बंगल्याची price किती आहे
👌
Alibagyethe ase plots uplabdh aahet ka
Very beautiful.
Can I purchase open plot and construct house as per my plan, then what will be the cost?
Beautiful...⚘⚘⚘
Very nice
सोसायटीच्या बाकी काही सुविधा, रेस्टॉरंट, क्लब हाऊस, ईत्यादी.
याच प्रकारचे कोकनी घर ठाणे लगत भिवंडी मधे बनउन देउ शकता का???
ओपन प्लॉट आहे
Superb
आवाज वाढवा
Sir ,
आपण शेतकरी दाखला बनउन देता का ?
जर असाल , तर काय खर्च येऊ शकतो. ?
या घराचा प्लॅन मिळेल का?
या घराची किंमत काय
आपला आवाज येत नाही किमत सागितली नाही
Iam interested
Aamhala permanent rahayache aahe,rahu shakto ka
Sir mango Kadi yenar ahet..?
Gharachr bandhkam koni kele aahe tyancha number dyal ka?
one bhk chi kay kimmat aahe ?
लांजा रत्नागिरीत ये बंगाला आहे का
वन बी एच के दाखवू शकता का
Interested
Naksha bhethel ka
आवाज फारच कमी येत आहे. काहीही समजत नाही
किंमत किती आहे
आवज तर नीट करा भाऊ काहीच ऐकू नाही येत आहे
अजून आहेत का
Prize ky aahe ya gharachi??
Price
First comment
Cost ?
आवाज बसलाय का
सुंदर
Nice 👍