आम्ही मालवणी कोकणचे नाद नाही करायचा दादा खूप खूप छान 🙏🙏खूप खूप प्रगती करा श्री स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद राहो हीच प्रार्थना 🙏🙏कोकण स्वर्ग हून सुदंर आपला आम्ही मालवणी कणकवली कर
@@shashikantkambli गाणं ऐकून काढले लिहून काय चुकला असात तर माफी असावी तुमी कमी कमी म्हातलास तरी माहोल सगळो पेटवन घालतव आम्ही हा आम्ही म्हणान मालवणीचो नाद नाको ह्या गावात तेका सांगत सूटतव आम्ही हा आम्ही नी हेचे तेचे पायात काटे नी हेचे तेचे पायात काटे गेले तरी चलत रवतव आम्ही नि काट्यान काटे काढून तेका बघा कशे नायशे करतव आम्ही नि वाटेत आमच्या उगाच कोणी आडवो नको एवढाच सांगतव आम्ही हा आम्ही हा आम्ही हा हा आम्ही अशेच आम्ही कोकणी आम्ही मालवणी हा आम्ही हा आम्ही हा हा आम्ही अशेच आम्ही कोकणी आम्ही मालवणी पिकल्या आंब्यासारी चव पण आसा आमची फणसाच्या ग-यासारे आम्ही येळेक हात देतव तेवढीच काळजी घेतव मनाचे राजा आसव आम्ही नि राजा नसतव राती पुरते बोजा घेतव आम्ही समुद्राची लाट आम्ही नदीसारे आम्ही ,नि समुद्र ते सह्याद्रीच्या उंच उंच डोंगरासारे आम्ही हा आम्ही हा आम्ही हा हा आम्ही अशेच आम्ही कोकणी आम्ही मालवणी हा आम्ही हा आम्ही हा हा आम्ही अशेच आम्ही कोकणी आम्ही मालवणी
मित्रा cheap बोलून तू आपली लायकी दाखवलीस..मालवणी काय करतात ते समजायला तुला हा जन्म कमी पडेल. आणि याला चोरी म्हणत नाही copy केलय असं म्हणू शकतोस. शब्द copy किंवा translate नाहीत. .. "नी वाटेत आमच्या उगाच कोणी आडवो नको येवढाच सांगतव आम्ही"
आम्ही मालवणी कोकणचे नाद नाही करायचा दादा खूप खूप छान 🙏🙏खूप खूप प्रगती करा श्री स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद राहो हीच प्रार्थना 🙏🙏कोकण स्वर्ग हून सुदंर आपला आम्ही मालवणी कणकवली कर
आम्ही मालवणी.. जगात भारी....
Carry on.. दादा
जबरदस्त एडिटिंग
लय मस्त!
Rkdum Khatarnak. Malavni = ❤️
Ausome mala malvani mansacha abhimaan ahe.❤
एक नंबर मित्रा
एक नंबर लिवलेला हा गाना म्हणजे आपलो कोकण उभो रवलो अगदी डोळ्यासमोर लय भारी
thank you❤
Bhari
Lay bharii
Chhan 👌👌
Best ❤️❤️🤩🤩🤩🤩
भारी, कमाल, जबरदस्त 👍👌
Mast 👍👍👍👌👌👌
समुद्राची लाट आम्ही नदीसारे आम्ही...
व्वा...क्या बात.. क्या बात..👌🏻👌🏻
Eka number 😍♥️
❤
नाद नाय करुसा मालवणीचो !
1 ch No..💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Sandeep Revandkar ne share kela ha video mala... Bharich mare👌👌👌👌
आम्ही कोंकणी आम्ही मालवणी
Saglyat bhari shashi dada tumhi...👌👌👌👌
लय भारी आम्ही मालवणी
Lay bhari 😙👌
Lay bhari aamhi💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌
भारी म्हणजे भारीच...♥️👌
खूप छान शशिकांत👌👌
❤️❤️❤️❤️
आम्ही मालवणी भारीच दादा 👌👌👍👍❤️❤️
Mastach
लय भारी आम्ही
फार सुंदर👌👌
सुंदर असा दादा गाणा अप्रतीम 👌👌👌
आम्ही मालवणी.... मस्तच 👍
mast ...👌
Kadak dada 👌👌
👍👍👍👌👌👌💐💐💐
👍👍👍
छान!
मालवणी माणसाचो विजय असो
💥💥♨️🔥🔥
👌👍👌👍👌👍👌👍😍😘
Wah shashi sir 🔥🔥🔥🔥🔥🚩💐💐💐💐🙏🏼🙏🏼
आम्ही मालवणी
Pushpa movie kadha marathi
💌💌💌💌
दादा लिरिक्स दि
नक्की
@@shashikantkambli गाणं ऐकून काढले लिहून काय चुकला असात तर माफी असावी
तुमी कमी कमी म्हातलास तरी माहोल सगळो पेटवन घालतव आम्ही हा आम्ही
म्हणान मालवणीचो नाद नाको ह्या गावात तेका सांगत सूटतव आम्ही हा आम्ही
नी हेचे तेचे पायात काटे नी हेचे तेचे पायात काटे गेले तरी चलत रवतव आम्ही
नि काट्यान काटे काढून तेका बघा कशे नायशे करतव आम्ही
नि वाटेत आमच्या उगाच कोणी आडवो नको एवढाच सांगतव आम्ही
हा आम्ही हा आम्ही हा हा आम्ही अशेच आम्ही कोकणी आम्ही मालवणी हा आम्ही हा आम्ही हा हा आम्ही
अशेच आम्ही कोकणी आम्ही मालवणी
पिकल्या आंब्यासारी चव पण आसा आमची फणसाच्या
ग-यासारे आम्ही
येळेक हात देतव तेवढीच काळजी घेतव मनाचे राजा आसव आम्ही
नि राजा नसतव राती पुरते बोजा घेतव आम्ही
समुद्राची लाट आम्ही नदीसारे आम्ही ,नि समुद्र ते सह्याद्रीच्या उंच उंच डोंगरासारे आम्ही
हा आम्ही हा आम्ही हा हा आम्ही अशेच आम्ही कोकणी आम्ही मालवणी
हा आम्ही हा आम्ही हा हा आम्ही अशेच आम्ही कोकणी आम्ही मालवणी
*पिकल्या आंब्यासारी चव पण आसा आमची.
*डोंगरासारे आम्ही
@@shashikantkambli केलंय करेक्शन
@@shashikantkambli खूपच छान आणि अप्रतिम👌 झालय....शब्द अचूक मालवणीत.....डबलबारीत गाजवतले आपले भजनी बुवा🎧🎹🎹
Dada bhari tu kels nad kulo karun taklas tujo aavaj pan lay bahari mi pan malvani asy
thank you❤
Cheap. Malvani faqt dosryache gaani chori kartat. Swatacha karun daakhva
मित्रा cheap बोलून तू आपली लायकी दाखवलीस..मालवणी काय करतात ते समजायला तुला हा जन्म कमी पडेल. आणि याला चोरी म्हणत नाही copy केलय असं म्हणू शकतोस. शब्द copy किंवा translate नाहीत.
.. "नी वाटेत आमच्या उगाच कोणी आडवो नको
येवढाच सांगतव आम्ही"
@@shashikantkambli बरोबर बोल्लस दादा. 👍🤝
फिरव तेच्यावरसुन 1 लिंबू 🤣🤣
नायतर काय ..हेंका लागू पडतत गाण्याचे सुरवातीचे शब्द
मस्तच