कालवड संगोपन करताना जंतनाशक कसे करावे, पहिले सहा महिने घ्या पूर्ण काळजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 91

  • @bandupatil4374
    @bandupatil4374 Рік тому

    Sir tumi mahiti khup chaan deta

  • @freefirelavar8646
    @freefirelavar8646 2 роки тому +1

    Thanks... mahiti dili .... Nice video

  • @avinashchavan1186
    @avinashchavan1186 2 роки тому

    खूपच छान माहिती आहे सर मला छोटी कालवड घ्यायची आहे बीडमध्ये मिळेल का कोणाकडे

  • @BalasahebDhaygude1322
    @BalasahebDhaygude1322 4 місяці тому

    सर माझी एक कालवड आहे तिला एक महिनI कम्प्लीट झाला आहे पुढचं नियोजन कसं करू रिप्लाय प्लीज

  • @tatyasurvase7456
    @tatyasurvase7456 2 роки тому

    सर छान माहिती दिली धन्यवाद

  • @rahulkohok2189
    @rahulkohok2189 2 роки тому

    1 no mahiti sir

  • @krushnadethe5970
    @krushnadethe5970 2 роки тому +1

    No 1 knowledge

  • @avinashjagtap9757
    @avinashjagtap9757 10 місяців тому

    गाई माजावर येत नाही काय करावं मिनरल मीचर चालू आहे totawat कंपनी चा

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 2 роки тому +1

    वर्षे च्या आतील आहे आपला व
    व्हिडिओ खूप फायदेशीर आहे कोणते जंतनाशक देवे

  • @pradeepmale4381
    @pradeepmale4381 2 роки тому

    sir gabhan gaila konte aaushadh deych te sanga

  • @santoshjopale4469
    @santoshjopale4469 Рік тому

    सर आमच्याकडे एक वासरू आहे त्याच वय 1 ते दीड वर्ष आहे पण त्याची वाढ झाली नाही .... उपाय आहे का काही

  • @adityashelar9116
    @adityashelar9116 2 роки тому +1

    Stages वरती खूप विडिओ आहेत सर पण त्या स्टेज वर तेच औषध का ह्याचा व्हिडिओ बनवला तर खूपच आभार होतील

  • @surajkanase6002
    @surajkanase6002 Рік тому

    सर कालवड 4 महिन्याची आहे. आणि चारा खूप खात आहे. अलबोर चे 2 डोस झाले आहेत. तसेच बोविग्रो आणि आता तेला बेस्ट क्राफ्ट चालू आहे. पण वजन वाढत नाही आहे सर plz sagges काय करावे.

  • @saurabhjadhav8581
    @saurabhjadhav8581 2 роки тому +3

    जंत नाशक देवून पण कालवडीच पोट वाढलंय काय करावं

  • @suyashwaghachavare9769
    @suyashwaghachavare9769 2 роки тому +1

    Abs sexel simen chi kimat kamitale kiti ahe

  • @ranjeetjadhav7760
    @ranjeetjadhav7760 2 роки тому +1

    Barali vaparne yogya ki ayigya pliz Ripley

  • @harshalyadav6914
    @harshalyadav6914 2 роки тому +1

    Sir aapli kalvd 4 month aahe tar Tila aapan scuffstutter deta aahe sir eka timing la kiti dayave.... Plz Ripley me

  • @audumbarshevkar7391
    @audumbarshevkar7391 2 роки тому +2

    सर माजी गाय आठ म झाले विलेली आजुन माजावर आली नाही काय करावे आनी दुसरी सारक उलटती please सांगा

    • @VishalShinde-nz9kl
      @VishalShinde-nz9kl Рік тому

      हात टाकून घ्या डॉक्टर करून ८/१०दिवसात येईल

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 2 роки тому +1

    आमची कालवड नऊ च्या पुढे आहे कोणते जंतनाशक देवे कृपया सांगावे

  • @harshadanalawade451
    @harshadanalawade451 Рік тому

    Sr mazi 8 mahinyachi kalvd aahe konte jnt nashk deu

  • @vishalbhau1738
    @vishalbhau1738 2 роки тому

    सर पहिलारू कालवडीला शॉर्टेड बायफ चे कोणते सीमेन वापरू ह्या आधी ती दोन वेळा रिपीट झाली आहे तरी पण आतां शॉर्टेड वापरतो आणी काय शॉर्टेड चे concive चे प्रमाण जास्त असते का रिप्लाय द्या नकी 🙏

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 роки тому

      Biaf अभिराज वापरा, आणि काँसिव्ह च तस काय नसतं

    • @rajarammane1717
      @rajarammane1717 Рік тому

      पाहिलारू ला शक्यतो आकाशदीप भरा वासरू लहान आणि मापात होते

  • @birudevdhote5377
    @birudevdhote5377 2 роки тому

    आमची 1 कालवड 3 महिन्याची आहे तिला कोणते औषध द्यावे, आणि 1,14 महिन्याची गाबण आहे तिला कोणते द्यावे

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 роки тому +1

      तीन महिण्याच्या कालवाडीला albomar 30ml द्या, आणि गाभण गाईला fentas 3ग्रॅम द्या उपाशी पोटी

    • @birudevdhote5377
      @birudevdhote5377 2 роки тому

      @@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद सर

  • @nandkumarpatil6081
    @nandkumarpatil6081 2 роки тому +1

    वीस महिन्यात ची कालवडी आहेत आणि सर माजावर आली नाही अजुन सर काय करावे लागेल

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 2 роки тому +1

      मिनरल चालु ठेवा कायमस्वरुपी...
      माजावर येण्याची समस्या कधीच येणार नाही...
      वेळेत माजावर येणार

    • @mahendragadmale6305
      @mahendragadmale6305 2 роки тому

      @@googlebabaa5118 सर मिनरल कुठलं वापरायचं नाव सांग...

    • @rajarammane1717
      @rajarammane1717 Рік тому

      @@mahendragadmale6305 तोटाविट

  • @sanjayshinde2941
    @sanjayshinde2941 2 роки тому

    Sir गाई chya अंगावरचे केस उभे होतात काय करावे थंडी ने होतात का

  • @Altaf9053
    @Altaf9053 2 роки тому +2

    भाऊ whatsapp kiva टेलीग्राम group pan banva

  • @mangeshsahave1116
    @mangeshsahave1116 2 роки тому

    Hi sir

  • @rameshwarnavghane3352
    @rameshwarnavghane3352 Рік тому

    आमची कालवड गरबपिशवी लहान आहे काय करावं लागेल व माजाव येत नाही

  • @sandeepaher3257
    @sandeepaher3257 2 роки тому

    1numbet

  • @mahendragadmale6305
    @mahendragadmale6305 2 роки тому

    सर मिनरल mixture कुठलं वापरायचं ..?

  • @pksong-sg9zp
    @pksong-sg9zp 2 роки тому

    Aamachi kalavad did mahinhachi aahe konate dewarming dvave

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 2 роки тому

    Beed la imported semen kase milvita yeil

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 роки тому

      तुमच्या डॉक्टरांकडे मागणी करा, ज्यावेळेस साधं सिमेन मिळतं तेव्हा इम्पोर्टेड सीमेण मिळायला काही हरकत नाही

  • @siddheshsawant2437
    @siddheshsawant2437 2 роки тому

    Gabhan kalvadela detatka

  • @vikasshivekar6094
    @vikasshivekar6094 2 роки тому

    दोन महिन्याचे कालवड आहे कोणत्या जनते नाशिक द्यावे

  • @ramchavan517
    @ramchavan517 2 роки тому

    भाऊ माझ्या 2 गाई गाभन् डेनमार्क aahet 500153 बुल आणि 1 nddb तुमच्या मुले thank you

    • @ravindrapatil3066
      @ravindrapatil3066 2 роки тому

      सिमन कुठून मागवलं होत

    • @rajarammane1717
      @rajarammane1717 Рік тому

      सर 50053 असेल सिमेन Hercules नावच मस्त आहे

  • @rohitpatil9299
    @rohitpatil9299 2 роки тому

    Sir idfa ला कस join व्हायच

  • @rahulpatil174
    @rahulpatil174 2 роки тому

    3 महिन्याची कालवड आहे ती खूप ओरडते काय कारण असेल

  • @maheshgaikwad4525
    @maheshgaikwad4525 2 роки тому

    😎✌️

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 2 роки тому

    Pahilya vetacha gayeela konta bull semen vaprava

  • @Kavya_dairy_farm
    @Kavya_dairy_farm 2 роки тому

    सर तुम्ही जो कव्हर फोटो ठेवलेला आहे. तो माझ्या कालवडीचा आहे

  • @akshaybargal1877
    @akshaybargal1877 2 роки тому

    Sir tumacha mo no dya plz

  • @ravindrapatil3066
    @ravindrapatil3066 2 роки тому +1

    50% जर्शी असलेल्या गाईला 100% जर्शी सिमन भरतोय गाय सारखी रिपीट होत आहे तीन चार वेळेस रिपीट झाली
    मिनरल मिक्चर चालुच आहे

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 роки тому +5

      ज्यावेळेस गायी रिपीट होतात तेव्हा टॉप च सिमन भरायचा नादी लागू नका, कारण त्या नादामध्ये आपला वेळ खूप वाया जातो, आशा गाईंना खिल्लारी किंवा गीरचा सिमन वापरायचा प्रयत्न करा, ज्या गाई त्रास देतात त्या गाई आपल्या शेड मधून हळूहळू कमी करा. बऱ्याच वेळेस गाई सर्व ट्रीटमेंट करून सुद्धा गाभण राहत नाहीत अशा गाईंची ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे

    • @ravindrapatil3066
      @ravindrapatil3066 2 роки тому

      @@आपलाशेतकरीमित्र पुन्हा रिपीट झाली तर jy 50% किंवा HF 50% सिमन भरून बघेल..

    • @umeshjadhav6929
      @umeshjadhav6929 2 роки тому

      @@ravindrapatil3066 गाय भरल्यानंतर दोन दिवस सकाळी व संध्याकाळी मेहंदीचा पाला व खडीसाखर खाऊ घाला

    • @ravindrapatil3066
      @ravindrapatil3066 2 роки тому

      @@umeshjadhav6929 मेहंदीचा पाला..?
      मी बघितला नाहीये

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf 2 роки тому

    तुमचा व्हाट्सअप मोबाईल नंबर द्या