छोटू काकांचा दूध व्यवसाय पेक्षा म्हशी विक्रीचा मोठा व्यवसाय आहे गुजरात काठेवाड इतन म्हशी आणतात मी यांच्या गोठ्यावर म्हशी धुवून दुध बघून आणल्या आहेत मी सहा म्हशी घेतल्या आहेत👍👌
4 म्हशीचे दूध 20 लिटर ₹60 भाव 1200 रोजची 20 किलो पेंड 600 रुपये एका म्हशीची वैरण 150 रुपये चार म्हशीचे 600 रुपये आणि स्वतःची मेहनत ₹500 रोज बरोबर ₹500 स्वतःचा घाटा हादूध व्यवसाय आहे
आकाश दादा धन्यवाद अशीच मुलाखत घेत चला डेअरी फार्म ची
छोटू काकांचा दूध व्यवसाय पेक्षा म्हशी विक्रीचा मोठा व्यवसाय आहे गुजरात काठेवाड इतन म्हशी आणतात मी यांच्या गोठ्यावर म्हशी धुवून दुध बघून आणल्या आहेत मी सहा म्हशी घेतल्या आहेत👍👌
आकाश भाऊ तुमची ची मुलाखत घ्याची भाषा शैली आहे खुप अप्रतिम आहेधन्यवाद आकाश भाऊ 💐💐
धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या
जामनेर तालुक्यात 80 रुपये लिटर दुधात आहे
ओके
छान👏👍माहिती
👍👍raju Sheth 👍👍
👍👍Chotu mamu 👍👍
एक नंबर गोठा मालक ❤ एक नंबर मुलाखत
Akash bhau katewadi sheli cha bandist goat farm cha video banva
अशीच माहिती द्या भाऊ बरं वाटलं तुमचा व्हिडिओ पाहून धन्यवाद
Sir lebar cha pagar kiti aaste and sutivar kam kase clate
Asa sagunka dada
Bhau udya dhule bajarat gavaran gayi dakhav
भाऊ माझी म्हैसूर वासरांची गाडी येत आहे चाळीसगाव ला बबलू सोनवणे ची मी तिकडे जातो शूट ला
डेयरी दूध का क्या रेट है
आमच्या गावाला या भाम्र्याला 90 मशी आहेत 1 जना कडे
Ho ka ... 200 aahet आमच्या कडे
भाऊ वाटतो तितका सोपा नहीं हा वेवसाय
तेच ना
❤❤❤
4 म्हशीचे दूध 20 लिटर ₹60 भाव 1200 रोजची 20 किलो पेंड 600 रुपये एका म्हशीची वैरण 150 रुपये चार म्हशीचे 600 रुपये आणि स्वतःची मेहनत ₹500 रोज बरोबर ₹500 स्वतःचा घाटा हादूध व्यवसाय आहे
20 लिटर सकाळी आणि रात्री चे 20
नफा
130 म्हशी आहेत भाऊ पण तुझ्या सारखा विचार केला तर लवकर वाट लागेल 😂
यालाच मनतात दूध का दुध पानी का पानी
😅😊😅😊😅😊
😂