आजचा शेवटचा गुरूवार आणि शेवटची गुरुवारची पुजा 🙏 पावसाळ्यात भाज्या कश्या ठेवते 🌿Big announcement 🤔😲

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • Hi friends😊
    Welcome to my channel❤
    This video is about
    आजचा शेवटचा गुरूवार आणि शेवटची गुरुवारची पुजा 🙏 पावसाळ्यात भाज्या कश्या ठेवते 🌿Big announcement 🤔😲
    My another channel
    Meghakoli's Kitchen UA-cam channel link
    / meghakoliskitchen09
    INSTAGRAM meghanjali_koli...
    FACEBOOK
    kolimeghanja...
    if u like the video please
    Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
    also press 🔔button to get notifications for new videos.
    For collaborations also can contact on my e-mail 👇
    meghanjali.koli9@gmail.com
    keep watching😊keep supporting👍
    Stay home🏡 Stay safe❤
    Thank you❤
    Meghanjali Koli
    #meghanjalikoli #dailyvlogs #puja

КОМЕНТАРІ • 540

  • @nehavetal5833
    @nehavetal5833 4 дні тому +25

    जैसे ही "स्वामी" जीवन में आते है, चमत्कार हो ही जाते है...!!!
    🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @meenakshigaikwad1079
    @meenakshigaikwad1079 День тому +3

    अभिनंदन मेघा, स्वामी आईंच्या कृपेनं आणि महालक्ष्मी च्या आशिर्वाद ने तुझं नवीन घर झालं त्यासाठी खूप खूप अभिनंदन 🎉🎉❤

  • @jagrutithakare683
    @jagrutithakare683 4 дні тому +35

    Congratulations 💐 taii,माझ पन घर झाले आहे,मला पन खुप अडचणी येतात स्वामी कृपेने लवकर माझ्या पन घराच गृह प्रवेश निर्विघ्न पार पडुदे🙏🌹

  • @wohdinkeganepuraniyade4975
    @wohdinkeganepuraniyade4975 2 дні тому +2

    खूप खूप अभिनंदन मेघा खरच तुझ्या सारखच माझ पण घर होऊदे हिच स्वामी चरनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @nehadhoble7345
    @nehadhoble7345 3 дні тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई ही गोष्ट सांगितली तर माझं मन भरून आलं कारण की तुमचे व्हिडिओ येत नव्हते तर मला असा डाऊट वाटत होता घराचं काहीतरी प्रकरण असेल आणि आता तुझ्या तोंडातून ऐकून एकदम मला खूप खुशी झाली माझं पण छोटंसं घर होतं व तिथे प्रॉब्लेम्स होते म्हणून आम्ही पण ते घर विकलं आणि आता आईकडे वरती शिफ्ट झालो आणि आम्ही पण आता दुसरं घर घेण्याचा प्रयत्न चालू चालू आहे स्वामी समर्थांच्या कृपेने आमचं सुद्धा घर होवो श्री स्वामी समर्थ

  • @Swatiingle-d9j
    @Swatiingle-d9j День тому +1

    अभिनंदन ताई. स्वामी महाराज आणि महालक्ष्मी च्या आशिर्वादाने तुमचं घर झाले शेवटी. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @swaraj2176
    @swaraj2176 4 дні тому +9

    काँग्रॅच्युलेशन ताई मेघाताई खूप छान वाटले तुझ्या नवीन घराची बातमी ऐकून श्री स्वामी समर्थ स्वामी तुझी अशीच प्रगती करू अशीच तू आनंदी राह. तुझे पूजा घर बघण्याची खूप एक्साइटमेंट असेल. श्री स्वामी समर्थ ताई. तुझ्यासारखे माझेही स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण हो लवकर स्वामींची कृपेने.

  • @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
    @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa 4 дні тому +11

    श्री स्वामी समर्थ मेघा ताई मी म्हनाले च होते की नक्कीच नवीन घराबद्दल असेल. खुप छान 👌👌👌👌👌 बर झालं मलाही छान छान आयडिया मिळेल. स्पेशली पुजा रूम बघण्याची खूप excitement ahe. माझं सौभाग्य कारण मला आता खुप छान आयडिया मिळेल. खुप खुप शुभेच्छा नवीन घरासाठी 💐💐💐💐

  • @shilpajagtap5575
    @shilpajagtap5575 4 дні тому +8

    खूप खूप अभिनंदन नवीन घरासाठी 💐💐 स्वामींच्या आशीर्वादाने अशीच प्रगती होत राहो 🙏 हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏

  • @priyankadhamane897
    @priyankadhamane897 4 дні тому +13

    अभिनंदन तुझ मी खुप खुष झाले तु घर घेतल काही गोष्टी अगदीच बरोबर बोलली तु सगळयाच गोष्टी जगजाहीर करू नयेत

  • @swatihiray7158
    @swatihiray7158 4 дні тому +11

    ताई अभिनंदन स्वामी तूझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील . हि स्वामीची च कृपा

  • @jyotipawar6662
    @jyotipawar6662 4 дні тому +1

    स्वामीच्या कृपेनें माझंही खुप दिवसापासून चे स्वप्न पुर्ण झाले...
    श्री स्वामी समर्थ

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 4 дні тому +2

    अभिनंदन ताई..🎉 नवीन घर गेल्याबद्दल..सगळं छान छान होऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना..

  • @jyotikhachane9632
    @jyotikhachane9632 4 дні тому +3

    ताई ऐकून खूप आनंद झाला श्री स्वामी समर्थ

  • @Aarti_kolekar12
    @Aarti_kolekar12 День тому

    ताई मी खूप उत्सुक आहे तुझ घर बघण्यासाठी पण तुझ हे घर खूप आवडत होत मला खास करून तूझी गॅलरी

  • @truptidhole585
    @truptidhole585 4 дні тому +1

    Congratulations Tai खूपच छान बातमी दिलीस स्वामींच्या कृपेने तुझी खूप प्रगती होवो.

  • @sachinthakare3890
    @sachinthakare3890 4 дні тому

    अभिनंदन ताई तुमचा नवीन घरातील प्रवेश यशदाई, आनंद दायी,सौख्यदायी ठरो हिच ईच्छा

  • @gaurimoghe355
    @gaurimoghe355 4 дні тому

    खूप खूप अभिनंदन मेघा... खूप छान बातमी आहे की तुझं मोठं नवीन घर स्वामी कृपेने झाले... तुला खूप आशीर्वाद... अशीच प्रगती करत रहा...

  • @vandanachaudhari7105
    @vandanachaudhari7105 4 дні тому +2

    🌼🙏🌼श्री स्वामी समर्थ🙏🌼🙏
    मनपूर्वक अभिनंदन ताई.... घर होणं खूप मोठी गोष्ट आहे...ताई तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे... हिच स्वामी चरणी प्रार्थना आहे...❤🌹🙏😊

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 4 дні тому +3

    श्री स्वामी समर्थ ताई ❤
    नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 😊🎉

  • @user-ou9iv1my7g
    @user-ou9iv1my7g 4 дні тому +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ ताई

  • @shubhameher5473
    @shubhameher5473 День тому

    खूप खूप अभिनंदन मेघांजली तुला तुझ्या नवीन घरासाठी, स्वामी महाराजांच्या खूप कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत❤👍💐

  • @prit_88
    @prit_88 4 дні тому +3

    Mastch .....congrtaulation tai....Swami maharaj saglyanchya iccha purn karo...pan tu he ghar khup miss karshil

  • @user-et5tj8pr5e
    @user-et5tj8pr5e 4 дні тому +1

    अभिनंदन ताई नविन घरासाठी स्वामी अशी प्रगती करो स्वामी समर्थ तुझा पाठीशी आहे

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 День тому

    Meghanjali khup khup chhan vichar aahet tuze.tu khup nirmal mnachi aahes . Swami ashakya hi shakya karun dakhavtat.tumhala khup khup bharbharun aashirwad 🙌🙌

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 4 дні тому

    ताई खुप खुप अभिनंदन तुम्हा सगळ्यांना....स्वामींनी तुझी इच्छा पुर्ण केली.....🙏🙏

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 4 дні тому +1

    ताई खूप खूप अभिनंदन. त्या दिवशीच ओळखलं होतं तू नवीन घर घेतलं आहे. मनापासून खूप खूप अभिनंदन. नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 4 дні тому +2

    ताई खूप खूप अभिनंदन तुझ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 4 дні тому +1

    Congratulations megha खुप छान वाटले तुझे नवीन घर झाले स्वामी सर्व काही देतात ग फक्त चांगली वेळ यावी लागते ती आली आहे स्वामींची कृपा आहे तुझ्यावर अशीच कृपा असू दे स्वामींची तुझ्यावर gbu बेटा

  • @SanjayshreeGhosalkar
    @SanjayshreeGhosalkar 4 дні тому +1

    अभिनंदन 👌👌👌श्री स्वामी समर्थ

  • @aishwaryakatalkar24
    @aishwaryakatalkar24 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ आई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏congratulation tai,मस्तच छान बातमी दिली .तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत.best of luck 🤞

  • @darshanapatil2802
    @darshanapatil2802 4 дні тому +1

    अभिनंदन ताई श्री स्वामी समर्थ

  • @sushamagadre8288
    @sushamagadre8288 4 дні тому

    खुप अभिनदन नविन घरासाठी 👌🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @pritiapandkar2023
    @pritiapandkar2023 День тому

    Congratulation tai khup khup chan vatal yekun श्री स्वामी समर्थ

  • @sharmilamangutkar8903
    @sharmilamangutkar8903 4 дні тому +4

    jasat personal goshti u tube var share karyache nahi ..... paisa sathi lok kya pn karata.... mag ase hote rost hotat .... tuze video khup chasn astat ..... best off luck

  • @sadhanadeshmukh4323
    @sadhanadeshmukh4323 4 дні тому +1

    मेघा अंजली तुझं घर झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा बेटा तुझी अशीच प्रगती होत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना मूर्ती लहान पण कीर्ती महान तुझे विचार सर्वांना प्रेरणादायी ठरतात आणि आशीर्वाद असेच तुझ्यासोबत कायम आहेत काळजी घे

  • @user-vu5pu7pi9f
    @user-vu5pu7pi9f 4 дні тому +2

    Congratulations ताई 💐💐🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @aartilinge1349
    @aartilinge1349 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ ताई मला तुमचं बोलणं खूप खूप आवडतं

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 4 дні тому +2

    माझी पण इच्छा आहे माझ पण मोठ घर होव

  • @Swamini343
    @Swamini343 4 дні тому +4

    Congratulations Tai ashich pudhe ja aani tujha navin ghar baghyala jast excitement ahe

  • @naynadhopavkar2997
    @naynadhopavkar2997 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ.... नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @reshmahabbu9142
    @reshmahabbu9142 4 дні тому

    Congratulations Tai, Shree Swamiche Aashirwad

  • @darshanapatil7500
    @darshanapatil7500 4 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏.....
    नविन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 💐😊.....

  • @mansiharyan5819
    @mansiharyan5819 4 дні тому

    Congratulations Megha🎉 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏खुप छान वाटले 👍🏻

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 4 дні тому

    Khup chan news dili amchya kadun khup shubheccha ani abhinandan mala pun thode asech vatle pun mi comment nahi keli andaj yet hota asa pun tu nakkich sangnar he mahit hotech Swamin chi krupa aahe ashich rahu de Shree Swami Samarth

  • @bhaktikadam1841
    @bhaktikadam1841 4 дні тому

    Aaj mi khup divasani tai tuza vedio pahayla lagli..mazya manat hot tai evdhi manobhave pooja karte hila kahi changle anubhav,prachiti yet asel ka tr tevdhyat maz comments kde laksh gel v samjal ghar ghetal tu.... congratulations 🎉 i so happy

  • @bhagwangavit4910
    @bhagwangavit4910 2 дні тому

    Shree Swami samarth

  • @diptichavan847
    @diptichavan847 4 дні тому +11

    ताई आधी मी caption बघून घाबरली की मेघा ताईंनी असा का caption टाकलाय.. पण आता घराची बातमी ऐकून खुप भारी वाटलं ताई.... Big congratulation Taai ❤❤🎉🎉

    • @pranitaslittleworld2371
      @pranitaslittleworld2371 4 дні тому +1

      Mi pan🤔... Mala vatla swaminche 11 kivha 21 guruvaar keli asel tai ne aani te shevatcha guruvar aahe... Shri swami samarth🙏

  • @sejalwaykar2700
    @sejalwaykar2700 2 дні тому

    Shree Swami Samarth congratulations

  • @ashwinishelar904
    @ashwinishelar904 3 дні тому

    Congratulations di...mala hi tuzha aashirvad asu det...mala hi gharach swpn purn karych aahe
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el 3 дні тому

    Shree Swami samartha

  • @chhayakulkarni7318
    @chhayakulkarni7318 4 дні тому

    खूप खूप अभिनंदन ताई नवीन घरासाठी. तुझ्या अशा सगळ्या इच्छा पूर्ण होत

  • @anupamakulkarni3091
    @anupamakulkarni3091 4 дні тому

    अभिनंदन तुम्हा सर्वांना. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @siddhisanket7937
    @siddhisanket7937 2 дні тому

    मनापासून खूप खूप अभिनंदन ताई🎉

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 4 дні тому

    Aata pooja ghar ajun chan vatel ani jyanna tuzi pooja aavedete te tar khup anandi jhale all the best

  • @SwatiPangare-lu1ls
    @SwatiPangare-lu1ls 4 дні тому

    Sree Swami samarth
    ताई मला वाटतं होते कि घराची बातमी मिळेल गोड अभिनंदन

  • @varsha_makode4015
    @varsha_makode4015 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ
    Congratulations Meghanjali
    🎉🎉🎉🎉🎉

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 2 дні тому

    Abhinandan megha ashich khup Moti ho khup God aashirvad👌🏻🙏🏻

  • @JotibaPatil-ge6nt
    @JotibaPatil-ge6nt 2 дні тому

    खुप खुप शुभेच्छा नविन घरासाठी 🎉🎉

  • @shilpaambardekar7585
    @shilpaambardekar7585 4 дні тому

    Navin ghara sathi Khup Abhinandan. Shree Swami Samrath 🙏🙏

  • @jyotithorat2172
    @jyotithorat2172 3 дні тому

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
    नवीन वास्तुच्याखूप खूप शुभेच्छा, तुमची प्रगती अशीच दिवसेंदिवस वाढत राहो,मला देखील स्वामीच्या फ्रेम वरून अंदाज आला होता, काही तरी surprise असणार म्हणून.
    आता आम्हाला नवीन घरातला पहिला व्हिडीओ बघण्याची आतुरता वाढणार आहे.

  • @priyakhot1181
    @priyakhot1181 4 дні тому

    Congratulations 🎊 khup anand zala aikun ....ashich pragati houde ....swami maharaj bless you....again Congratulations 🎊

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 4 дні тому

    तुमचे खूप खूप अभिनंदन....खूप मोठी हो...तुझे हे घर पण खूपच सुंदर आहे....ते तू विकत नाही आहेस ती छानच केलस 😊

  • @yogeshrikhot2164
    @yogeshrikhot2164 4 дні тому +1

    Congratulations mam🎉❤🎉
    श्री स्वामी समर्थ😊

  • @ChandaGavali-iz9nz
    @ChandaGavali-iz9nz 4 дні тому

    Congratulations Tai तुझ्या सर्व इच्छा स्वामी पुर्ण करतील, ताई ही माझी पहिलीच कमेंट आहे पण मी नेहमीच तुझे व्हिडीओ पाहते मला तु खुप खूप आवडतेस😊

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 4 дні тому +1

    मेघा नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 4 дні тому

    अभिनंदन मेघा 💐 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @_anushree_mene
    @_anushree_mene 4 дні тому +1

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    Congratulations Tai🎉🎉

  • @user-tc3tw1vm1w
    @user-tc3tw1vm1w 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺

  • @prasadsutar21
    @prasadsutar21 4 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻 💐🌹

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar9865 4 дні тому

    Congratulations Tai❤🎉 🙏Shree Swami Samarth 🙏

  • @laxmipatil9213
    @laxmipatil9213 4 дні тому

    Congratulations tai 💐💐khup aanad zala he aikun 😊😊.. Navya gharachi amhi pan vat baghu.. 💗💗
    🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼

  • @SatyavanNarvekar-h5o
    @SatyavanNarvekar-h5o 4 дні тому

    ताई खूप खूप अभिनंदन श्री स्वामी समर्थ

  • @surekhapatil6510
    @surekhapatil6510 4 дні тому

    🙏🏻🌹 shree Swami Samarth Tai 🌹🙏🏻 congratulations Tai
    स्वामी कृपेने तुझी अशीच प्रगती होत राहो घर घेतलेले ऐकून खूप छान वाटले

  • @Shrutibadak9970
    @Shrutibadak9970 4 дні тому

    अभिनंदन ताई श्री स्वामी समर्थ ही स्वामी ची ईच्छा असेल

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd 4 дні тому

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
    अभिनंदन ताई 💐💐

  • @tejalkothawade8610
    @tejalkothawade8610 3 дні тому

    Congratulations tai keep shining... shree Swami Samarth

  • @shreyasdesai7531
    @shreyasdesai7531 4 дні тому

    खुप खुप खुप मनापासून अभिनंदन ताई... स्वामींचे कृपा छत्र तुमच्यावर व तुमचा परिवारावर आहेतच 😊
    आता नवीन घराचे व्हिडिओज बघायला खुप आवडेल.. उत्सुक आहोत त्यासाठी 😄🎉🎉🔥😍❤️

  • @marathi3671
    @marathi3671 4 дні тому

    हृदयातून अभिनंदन ताई आणि दादा.🙏🏻 स्वामी आई ❤️

  • @meghnapawar3815
    @meghnapawar3815 4 дні тому

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    अभिनंदन ताई😊😊❤

  • @sanjivnibhogale8103
    @sanjivnibhogale8103 4 дні тому

    Congratulations tai khup chaan tu dusre ghar ghetale Swami tuzya patishi rahot aani tuzyavar tyanchi krupa drushti raho
    Shree Swami Samarth

  • @ManjushaKhapekar
    @ManjushaKhapekar 9 годин тому

    Congratulations meghanjali 💐💐shree swami samarth

  • @priyapatil4639
    @priyapatil4639 4 дні тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @miss_aru_official625
    @miss_aru_official625 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ

  • @user-zw7or7ie1t
    @user-zw7or7ie1t 2 дні тому

    Are vah.. khoop khoop abhinandan megha❤🎉

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 4 дні тому

    खूप खूप अभिनंदन ताई. अशीही प्रगती होत राहो तुमची. नवीन घराची ओढ असते पण जुने घर सोडताना खूप वाईट वाटते कारण एवढे वर्ष त्या घरानी आपल्याला सांभाळलेले असते. त्या घराचा खूप लळा लागलेला असतो. अवघड असते सगळे. माझाही असा अनुभव आहे.

  • @sushmapatil4438
    @sushmapatil4438 4 дні тому +1

    Heartly congratulations dear🎉swami always bless you..tuzya सारख्या माझ्या पन सगळया Iccha lvkr purn houdet

  • @user-li2tl3fq8x
    @user-li2tl3fq8x 4 дні тому

    खूप खूप अभिनंदन ताई नवीन घरासाठी🎉🎉🎉

  • @ramapanchwagh7673
    @ramapanchwagh7673 4 дні тому

    Meghtaii kharach khup chan...appreciate your dedication

  • @ashwiniarekar1735
    @ashwiniarekar1735 3 дні тому

    Congratulations tai khup 🎉🎉💐💐💐Chhan Swami Samarth

  • @durvazimbar5295
    @durvazimbar5295 3 дні тому

    Shree swami samarth🙏

  • @rajashreekoppad3378
    @rajashreekoppad3378 4 дні тому +1

    Congretchulation ताई

  • @vidyaraut-nf7eh
    @vidyaraut-nf7eh 4 дні тому

    खूप छान विडिओ आहे ताई अभिनंदन घरासाठी

  • @vrushaligulumkar8320
    @vrushaligulumkar8320 4 дні тому

    Congratulations Tai 💐 आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @deepikashirsath5118
    @deepikashirsath5118 4 дні тому +2

    Video ka yet nahi roj aata ....khup miss karto puja❤

  • @durgakathoke1106
    @durgakathoke1106 4 дні тому +1

    Congratulations dear megha🌹 छान अशीच प्रगती करत रहा❤

  • @bhartikapure9099
    @bhartikapure9099 4 дні тому +1

    Congratulations

  • @aartisvlogg4893
    @aartisvlogg4893 3 дні тому

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
    स्वामी नी तुला खूप छान लाईफ दिलेलं आहे आणि स्वामी न चे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत

  • @archanachile8651
    @archanachile8651 4 дні тому

    Shree swami samarth🙏🏻🙏🏻

  • @snehalparte4229
    @snehalparte4229 4 дні тому

    Khup khup abhinandan 🎉🎉💐💐 Shri Swami Samartha..🙏🙏