Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान आवाज आणि खूप छान सादरीकरण
वा काका काय आवाज आहे तुमचा
Khup Sundar avaj Sri Krishna
कासे पितांबर कस्तुरी टिळक कुंडल शोभे काना ही लाईन सुटली महाराज खूप छान गवळण आवाज छान महाराज मी ही गवळण तुम्हाच्या च आवाजातली दररोज आयकतो जी खूप छान जय गुरुदेव
छान सादरीकरण केले दादा दिपक
सुंदर तबला वादक
पहिला नंबर
सुंदर सादरीकरण 🎉🎉🎉🎉🎉🎉
Mst
खुप सुंदर भाऊ जय गुरुदेव
खुपच छान गुरुजी 🙏🙏
बढीया साहाब 😂😂
Chan jay guru
❤🙏🌹
Jay Gurudev ❤❤
जबरदस्त दिपकभाऊ
कशि जांवू मी वृंदावना ।मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥पैलतिरीं हरि वाजवी मुरली ।नदि भरलीं यमुना ॥२॥कासे पीतांबर कस्तुरी टिळक ।कुंडल शोभे काना ॥३॥काय करू बाई कोणाला सांगूं ।नामाची सांगड आणा ॥४॥नंदाच्या हरिनें कौतुक केलें ।जाणे अंतरिच्या खुणा ॥५॥एका जनार्दनी मनी म्हणा ।देवमहात्म्य कळे ना कोणा ॥६॥
Nice भाऊ 👌👌
जय गुरदेव
Jay gurudev
Chan
फक्त चिपोडीचा आवाज येतो. शब्दोच्चार काही समजत नाही. बाकी ठीक
Tablaaaaaaaaaaa k
खूप छान आवाज आणि खूप छान सादरीकरण
वा काका काय आवाज आहे तुमचा
Khup Sundar avaj Sri Krishna
कासे पितांबर कस्तुरी टिळक कुंडल शोभे काना ही लाईन सुटली महाराज खूप छान गवळण आवाज छान महाराज मी ही गवळण तुम्हाच्या च आवाजातली दररोज आयकतो जी खूप छान जय गुरुदेव
छान सादरीकरण केले दादा दिपक
सुंदर तबला वादक
पहिला नंबर
सुंदर सादरीकरण 🎉🎉🎉🎉🎉🎉
Mst
खुप सुंदर भाऊ जय गुरुदेव
खुपच छान गुरुजी 🙏🙏
बढीया साहाब 😂😂
Chan jay guru
❤🙏🌹
Jay Gurudev ❤❤
जबरदस्त दिपकभाऊ
कशि जांवू मी वृंदावना ।
मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥
पैलतिरीं हरि वाजवी मुरली ।
नदि भरलीं यमुना ॥२॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक ।
कुंडल शोभे काना ॥३॥
काय करू बाई कोणाला सांगूं ।
नामाची सांगड आणा ॥४॥
नंदाच्या हरिनें कौतुक केलें ।
जाणे अंतरिच्या खुणा ॥५॥
एका जनार्दनी मनी म्हणा ।
देवमहात्म्य कळे ना कोणा ॥६॥
Nice भाऊ 👌👌
जय गुरदेव
Jay gurudev
Chan
फक्त चिपोडीचा आवाज येतो. शब्दोच्चार काही समजत नाही.
बाकी ठीक
Tablaaaaaaaaaaa k
खुपच छान गुरुजी 🙏🙏