शांताबाई सर्वांना सोडून गेली स्वर्गात 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 27

  • @kondajisolase263
    @kondajisolase263 16 годин тому +1

    अभिनयाची चुणूक दाखवली आहे पिनूनं फारच सुंदर अप्रतिम

  • @santoshlande434
    @santoshlande434 2 місяці тому +70

    पिनुभाऊ, ज्योती ताई, सुमन आई, आणि, प्रेमवेडा गंगाराम भाऊ, पिनुभाऊ, गंगाराम भाऊ, आक्रोश करतं करत गणे म्हणत म्हणत अतिशय उत्कृष्ट अभिनय केला आहे, सर्वांना आवडेल असा हा खूप खूप खूपच छान अभिनय, भूमिका उत्तम प्रकारे निभावली आहे, शरद भाऊ, आपले आजपर्यंतचे सर्वच कॉमेडी व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आणि एकदम जबरदस्त ॲक्शन मध्ये खूपच छान चित्रीकरण केले आहे,,, अर्पिता कुटे,,, कॉमेडी अतिशय नंबर एक आहे... धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ...🙏👍🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 місяці тому +2

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩👏

    • @rajendrasuraywanshi9395
      @rajendrasuraywanshi9395 2 місяці тому +3

      Pinu.bhau.ya.varshi.varimadhe.nahi.gele.ka

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 місяці тому +2

      @@rajendrasuraywanshi9395 धन्यवाद शुभ रात्री, आपले मनापासून आभार,पुढिल वाटचालीसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, 🙏👍🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 місяці тому +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩👏

    • @rukhaminikhedkar2346
      @rukhaminikhedkar2346 2 місяці тому

      हा एपिसोड छान झाला

  • @ganeshpatil77
    @ganeshpatil77 2 дні тому

    पिणूंच बायकोवरच खर प्रेम होत वास्तव मांडले जगासमोर

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 2 місяці тому +10

    व्हिडिओ भारी झाला एकच नंबर

  • @SeemaSharma-zv6sb
    @SeemaSharma-zv6sb 2 місяці тому +2

    सुंदर चागला विडीओ निखळ मनोरंजन कुंटे परिवार धन्यवाद 😂😂😂😂😂

  • @pccricket5861
    @pccricket5861 2 місяці тому +1

    Jug jug jio shantatai sada suhagan raho sister

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 День тому

    खुप छान अभिनय ज्योती ताई एकच नंबर सर्व कलाकारांचे सुंदर अभिनय पिनु च सुर काढून रडणे अफलातून च ही एक्टिंग फक्त पिनु च करू शकतो गंगाराम भाऊं ची एक्टिंग पण लय भारी

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 2 місяці тому +4

    पिनू भाऊ रडत रडत गाण म्हणण्याची एक्टींग लय भारी केली राव अगदी गावाकडच्या लोकांसारखा सुर काढून रडला 1 च नंबर विडीओ सर्वांचे अभिनंदन ❤

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 2 місяці тому +3

    गंगाराम ला सर्वात मोठं दुःख झालं

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 2 місяці тому +2

    🎉❤😢❤ या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनन्दन 🎉 उत्तम अभिनय केला ऊ।🎉🎉🎉🎉

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 2 місяці тому +2

    Pinu dada mast radto 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinpawar-ew8rh
    @sachinpawar-ew8rh 2 місяці тому

    😂😂😂😂 o my god

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Місяць тому

    Baburao doctor London Yana dakhava shantala.

  • @ganeshpatil77
    @ganeshpatil77 2 дні тому

    पिनुचा हा व्हिडिओ पाहून खूप रडु कोसळलं

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 2 місяці тому +1

    First like first comment 🎉🎉🎉😂😂😂 from sanjay Delhi

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 місяці тому

    😂😂😂

  • @pccricket5861
    @pccricket5861 2 місяці тому +2

    Shanta bai do not do this type role

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 2 місяці тому +2

    मजा नाही आला 😭😭😭

  • @shobha.dandile
    @shobha.dandile 15 днів тому

    M
    Sllllllllllllloollolll🙂🙂lol lllllllll😅😅😅🙂😅o😅oooo