भाच्याचा मामाच्या पोरीवर डोळा 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद
  • Розваги

КОМЕНТАРІ • 26

  • @brs5767
    @brs5767 2 місяці тому +6

    नाती म्हणजे भावना.अशा ह्या आखीव, रेखीव, अनेक रंगानी नटलेल्या,भावनामय नात्यांनी मानवी जीवन उच्च पातळीवर नेऊन ठेवलं आहे. त्या भावनामय नाते शक्तीला सलाम. नाती जपा, नाती तोडू नका.एकाच व्यक्तीच्या ठाई अनेक नाती असतात. ह्या प्रत्येक नात्याच्या रंगाने आणि सुगंधाने आपल्याला जीवन व्यक्त करता येते. प्रत्येक नात्याच्या भूमिकातून आपल्याला ह्या जीवनमय रंगमंच्यावर वावरता येते.
    अतिशय सुंदर सादरीकरण व नात्यांचा गोडवा.नाती नुसती गोड नसतात त्यात थोडासा संघर्ष पण असतो त्यामुळे नाती अजुन खुलून येतात.त्यामुळे नाती जास्त ताणून तोडायची नसतात.नाती तोडली तर एकटं जगावं लागेल.

  • @akashmahajan1774
    @akashmahajan1774 2 місяці тому +3

    Pinu bhai aani aarchna tai chi jodi bhari lagte

  • @leenaparkhe5878
    @leenaparkhe5878 3 місяці тому +1

    किती छान. बरोबर आमच्या गावाकडची भाषा आणि खर वास्तव

  • @dilipwaykar4914
    @dilipwaykar4914 4 місяці тому +5

    खुपच छान एपीसोड दाखवीला ओम नम शिवाय

  • @santoshlande434
    @santoshlande434 4 місяці тому +1

    अचनाताई, गंगारामभाऊ, सुमन आई, शरदभाऊ, मधुभाऊ, खूप खूप खूपच छान, मराठी शॉर्ट फिल्म खूपच छान आहे,😢😢😮😅 धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😊😅

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 3 місяці тому +1

    अर्चू ❤

  • @nagnathhajare8594
    @nagnathhajare8594 3 місяці тому +1

    व्हिडिओ स्टेटस छान वाटत आहे babakaotobik आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @ajinkyabhosale4065
    @ajinkyabhosale4065 4 місяці тому +29

    गंगाराम भाऊ एका एपिसोडमध्ये तुम्ही मालिश वाल्या माणसाला तुमचा मोबाईल नंबर सांगितला आम्ही तो फोन नंबर लावला पण फोन यूपी मधल्या माणसाला लागला तो माणूस म्हणाला अरे कोण आहे मुझे दिन मे बहुत से फोन आते है ये नंबर पे मी त्यांना सांगितले ते एक खूप छान कलाकार यूट्यूब वरती त्यांचा चैनल तुमची कॉमेडी ऐकून तो माणूस सुद्धा खुश झाला आणि हसायला लागला धन्यवाद सर असेच हसवत रहा

    • @Najukravthakare12345
      @Najukravthakare12345 3 місяці тому +1

      Q😊😅लकक

    • @pankajtamgadge4031
      @pankajtamgadge4031 3 місяці тому

      😢तूमि यशाल तर .😂😢 5:16 5:16 5:17

    • @pankajtamgadge4031
      @pankajtamgadge4031 3 місяці тому

      😮 30:48 😮 30:49

    • @hanumantgawade9631
      @hanumantgawade9631 3 місяці тому

      😊😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @chhayakamane
      @chhayakamane 3 місяці тому

      0

  • @hurai4507
    @hurai4507 2 місяці тому

    All your episods are appreciable and all the creator have resevede to be nice Ely played..pls continue to show the new version of village culcher in prent form ,if possible. Thank u.

    • @rajashrikaiche1899
      @rajashrikaiche1899 2 місяці тому

      😅😮😮श😮भ😮😮डब्बल 😮व😮😮श😮😮ब😮😮😮बश😮ब😮😮😮बडबड दल😮😮😮😮😮😮ब😮द ब

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 3 місяці тому +2

    अर्पिता एक नंबर आहे , अॉलराउन्डर आहे

  • @rajendrpawar6960
    @rajendrpawar6960 3 місяці тому +2

    ❤❤❤❤❤❤❤🎉

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 4 місяці тому +2

    गंगाराम चांगले काम करतात.परंतू अर्चनाचा बाप बाबुरावच शोभतात.

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 2 місяці тому

    जा घरी आता

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 2 місяці тому

    नाही करायच तिला लंग्न ती बरोबर
    बोलत आहे

  • @varaderb7125
    @varaderb7125 4 місяці тому +1

    😮

  • @ShankarPawar-tl1tx
    @ShankarPawar-tl1tx 4 місяці тому +1

    Archana chagale kam karate