ठाण्यात नरेश मस्के व श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरेंनी घेतलेली सभा वादाच्या भोवऱ्यात? दोघांनाही फटका?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #adityathackeray #jitendraawhad #devendrafadnavis #shrikantshinde #nareshmhaske #rajanvichare #rajthackeray #shindevsthackeray #marathibreakingnews #abpmajha

КОМЕНТАРІ • 423

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 4 місяці тому +70

    राज ठाकरे हे संपलेलं व्यक्तिमत्व आहे ह्याला सिरीयस घेऊ नका अनिश राव 👍

  • @popatwarungase4261
    @popatwarungase4261 4 місяці тому +110

    मशाल भगव्याची शान आहे उद्धव ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना फक्त

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 4 місяці тому +5

      मशाल भगव्याची शान जिथे झुकते आमची गर्वाने, अभिमानाने मान. शेवटच्या श्वासापर्यंत साथ फक्त आ.श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरेंना.

  • @sangitanarvekar5445
    @sangitanarvekar5445 4 місяці тому +92

    Raj thakre ni स्वतःच आपला पक्ष संपवला आहे

    • @madhukarwaghamare7082
      @madhukarwaghamare7082 4 місяці тому +2

      शिंदे यांनी शिवसेन ची आणि दिली आसेल

    • @imaginorobotic
      @imaginorobotic 4 місяці тому +6

      खरं आहे वाट लावली स्वतःची पण काय करणार जेल जाण्यापेक्षा पक्ष संपलेला बरा असा त्यांचा विचार😂😂😂

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 4 місяці тому +86

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @जीजातांबोळी
    @जीजातांबोळी 4 місяці тому +49

    उध्दव ठाकरे साहेब साहेब आहोत ❤❤👌👌👍🚩🚩

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 4 місяці тому +59

    मास्केया हरणार 💯 फिक्स आहे राजन विचारे साहेब जिंकणार 🔥🔥🔥🔥💪💪

    • @vijaymaske5279
      @vijaymaske5279 4 місяці тому

      Maske tar harnar aahe pan gaddaracha mulga pan nivdun yenar nahi

  • @guruindia1935
    @guruindia1935 4 місяці тому +26

    एक नागपूर कर म्हणून विनंती करतो की काहीही करा पण मुबई आणि ठाणे च्या सर्व सीट आल्या पाहिजे उद्धव ठाकरेंच्या

    • @sharadsangare7064
      @sharadsangare7064 4 місяці тому

      🎉 जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 4 місяці тому

      Barobar aahey aapalya marathi mansansathi tari mashal vijai zalich pahijey

    • @ajup009
      @ajup009 4 місяці тому

      Marathi mumbai cha manus ekjut hone avshyak aahe…nahit tar mumbaichi vaat lagnar

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 4 місяці тому +42

    बरोबर बोललात अनिस साहेब
    या वेळी राज साहेबांची भूमिका आम्हाला आजिबात पटलेली नाही 😌

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 4 місяці тому

      जय महाराष्ट्र। राज साहेब यांच्या भाषणात भाजपला सुध्दा दणका बसेल असे वक्तव्य करून मोकळे होतात, आता युपी बिहारी वर बोलून त्यांनी भाजपचाच खडा खोदला आहे।

    • @ajup009
      @ajup009 4 місяці тому +2

      Raj thakrey la kalatch nahye kay bolav kay nahi…full confused 😐

  • @dilippande8677
    @dilippande8677 4 місяці тому +50

    राज ठाकरे,, महाराष्ट्रात मराठी माणसाविषयी खुप प्रेम दाखवणे आणि मराठी नागरिकांचे महाराष्ट्रातील उधोग गुजरात ला पळवणारे बिजेपी ला बिनशर्त पाठिंबा देणारे हेच राज ठाकरे वेळेवर शेन खाणारे,,, महाराष्ट्रातील मनसे हद्दपार झाली,,,,

  • @babannagine5506
    @babannagine5506 4 місяці тому +46

    100 टक्के विचारे साहेब निवडून येणार,, लोक गुप्त मतदान करून मशाल चिन्ह मनात आहे

  • @RaviHundare
    @RaviHundare 4 місяці тому +43

    राज साहेब यांनी उद्धव साहेब यांना पाठिंबा दिला पाहिजे होता .तुम्ही या चोर लोकांना पाठिंबा देवून तुमचीच किंमत तुम्हीच कमी करून घेतली.

    • @pritishinde9438
      @pritishinde9438 4 місяці тому +1

      अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरे साहेबा बरोबर राहीले पाहिजे होते. असा मराठी माणुस आपल्या भावाचा पाय खेचतो

    • @ajup009
      @ajup009 4 місяці тому

      Jaltat te baki kahi nahi

  • @sameernandgaonkar8327
    @sameernandgaonkar8327 4 місяці тому +20

    एकदम correct विश्लेषण अनिश भाऊ....

  • @Amsmish
    @Amsmish 4 місяці тому +9

    मी मनसेचा चाहता होतो पहिल्या दिवसापासूनच, २०१९ ला तर राज साहेबांची भूमिका भयंकर आवडली, आजच्या घडीला राज ठाकरेंनी महाराष्ट्र उपयोगी आणि हिताची भूमिका घ्यायला हवी होती, महाराष्ट्र तील उद्योग गुजरातला पळवले जात असताना हे गप्प बसले हे खुप धक्कादायक होते, ह्या घडीला इथुन पुढें फक्त आणि फक्त उध्दव साहेब ठाकरे सोबत
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 4 місяці тому +33

    नरेश म्हस्के पडणार🔥

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 місяці тому +51

    काहीतरी मिळण्यासाठी ते घडपड करतात फुकट येणार नाही जनतेला माहित झाले

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 4 місяці тому

      Tyala aatun fevicol aatun laun pahijey tyala janta barobar bhikela lavanar

  • @VishalWagh-f8q
    @VishalWagh-f8q 4 місяці тому +39

    दादा ती बाद झालेली केस आहे.bjp सोबत जाऊन त्यांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे.

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 4 місяці тому +13

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अनिस भाऊ जय भवानी जय शिवाजी

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 4 місяці тому +11

    दादा 🙏🏻
    कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच त्यांना माहित नसावं कदाचित.
    🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 4 місяці тому +1

      Swatachi sogti tyaney swatachy bhokat ghatli aahey

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 4 місяці тому +15

    जय हिंद जय महाराष्ट्र 🎉 जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉. दरेकर ताई नक्कीच विजयी होणार.🎉

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 4 місяці тому +10

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र...... फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ShyamPatil-b5f
    @ShyamPatil-b5f 4 місяці тому +19

    जय महाराष्ट्र.
    🚩🚩🚩
    फक्त उद्धव ठाकरे साहेब...

  • @Sharanappaamane1
    @Sharanappaamane1 4 місяці тому +19

    जय महाराष्ट्र अनिस दादा 🚩🚩🙏🚩🚩

  • @prakashdabrase4541
    @prakashdabrase4541 4 місяці тому +14

    महाराष्ट्र नव निर्माण सेना नाही, महाराष्ट्र नमो निर्माण सेना, असे म्हणा👌

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 4 місяці тому +33

    🚩🚩🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️💪🏻💪🏻🔥🔥शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shri857
    @shri857 4 місяці тому +8

    आज मनावरचं ओझं कमी झालं.आज मशाल ला मतदान केलं.खूप दिवसापासून वाटत होतं कधी मतदान करतोय मशाल ला.मावळ मध्ये मशाल जिंकते आहे.

  • @milindjadhav474
    @milindjadhav474 4 місяці тому +11

    अनिशजी राज हा फुकट गेलेला माणूस आहे त्याच्यावर बोलून त्याला मोठं करू नका ती गेलेली केस आहे

  • @deepakkante7191
    @deepakkante7191 4 місяці тому +21

    दादा राज ठाकरे यांच्या व्यक्तिव्य बद्दल कालच कमेंट टाकली होती राज ठाकरे यांच्या भाषण केल्या वर काय परिणाम होणार हे लिहले होते हा ऐक गेम होता श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के याचा पराभव करणाच

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 4 місяці тому +5

    अनिश दादा विश्र्लेषण छान धन्यवाद जय महाराष्ट्र राजसहेब मनसे

  • @surajkhandekar3885
    @surajkhandekar3885 4 місяці тому +13

    🙏🏻🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🙏🏻

  • @marutiinchanalkar4175
    @marutiinchanalkar4175 4 місяці тому +18

    राज साहेबांच्या पाठी ईडीची पिडा लावली नसती तर ते भाजपाच्या पाठीशी असते का?

    • @santoshpatade6516
      @santoshpatade6516 4 місяці тому +1

      त्यानि पैसे घेतलेत

  • @Vrushalirajesh
    @Vrushalirajesh 4 місяці тому +7

    जय महाराष्ट्र. राज ठाकरेंबद्दल खरच respect होता, at least as he is from ठाकरे family. वाटायच एक सुलझा म्हणतात तसा नेता आहेत. पण आता सगळं भरकटलं आहे. वाईट वाटत.

    • @ajup009
      @ajup009 4 місяці тому

      Raj sahebani sarv avgad karun thevlay

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 4 місяці тому +17

    म्हणूनच म्हणतो ,राजा गोंधळला आहे.

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 4 місяці тому +4

    मशाल भगव्याची शान, जिथे झुकते आमची गर्वाने, अभिमानाने मान. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा अभीमानाने मिरवत साथ फक्त मा. श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनाच.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 4 місяці тому +10

    खर आहे मराठी मराठी शिवसैनिक शिवसैनिक यांच भांडण सूरू आहे बिजेपी मजा घेत आहे

  • @subhashpalkar6508
    @subhashpalkar6508 4 місяці тому +6

    अनिष दादा काल मी त्यांचे भाषण ऐकले मला हेच नाही कळले नेमके त्यांच्या प्रचारला आलेत की त्या दोघांचा बाजार उठवायला आलेत... ..😂😂😂दोघे पण डोक्याला हात लावून बसले असतील...बाझार उठला आहेच त्यांचा पण काल अजून राजसाहेबांनी भर घातली 😂😂😂

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 4 місяці тому +1

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sharadam3348
    @sharadam3348 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 4 місяці тому +21

    मनसेला कोणीही आता सिरीयस घेत नाही.

  • @dnyandeobawaskar8840
    @dnyandeobawaskar8840 4 місяці тому +11

    ऊठ दुपारी घे सुपारी ही उपाधी योग्य दिली आहे ह्यांनी उरली सुरली घालवली आहे बस आता संपल्यात जमा झाले आता म न से सैनिक पण साथ सोडतील

  • @rameshdeshmukh95
    @rameshdeshmukh95 4 місяці тому +5

    Only uddhav ठाकरे

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 4 місяці тому +18

    काल live टीव्ही बघत होतो,,,, तेव्हाच मी म्हणले यू पी बिहार चीं मते गेली,,, नक्की हा ह्यांची मते घालवणार,,,

  • @rajubhabhutkar5040
    @rajubhabhutkar5040 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @supriyalambe1205
    @supriyalambe1205 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rajendradarveshi7605
    @rajendradarveshi7605 4 місяці тому +5

    अतिशय उत्तम विश्लेषण केले
    योग्य धडा शिकवला.
    जो जो भाजपाच्या नादाला लागेल
    त्यांचें अस्तित्व संपल्या शिवाय राहणार नाही

  • @sharadam3348
    @sharadam3348 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 4 місяці тому +7

    अनिष दादा जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🚩🚩❤️❤️👍🏻👍🏻💪🏻💪🏻🔥🔥🔥🔥

  • @vishwasvichare4314
    @vishwasvichare4314 4 місяці тому +6

    अनिशदादा
    राज ठाकरे हे काय न्यायाधीश आहेत का?
    त्यांनी काय आपल्या गोष्टींवरुन सल्ले द्यावेत?
    सोडुन द्या.

  • @mv9818
    @mv9818 4 місяці тому +9

    खोका कमी पडला वाटतं राज ला😂😂😂 जाऊ द्या मशाली च्या पथ्या वर पडते आहे 😅😅जय महाराष्ट्र 🚩

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 4 місяці тому +49

    मनसे जनतेच्या मनातून हळूहळू उतरत चालली आहे जनतेने यांना पुरता मर्यादित ठेवलं आहे.

  • @subhashubaleubale9302
    @subhashubaleubale9302 4 місяці тому +10

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 4 місяці тому +5

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 4 місяці тому +2

    Anish दादा फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब आमचे नेते 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🙏🏼🙏🏼

  • @satyabhashsalgaonkar3550
    @satyabhashsalgaonkar3550 4 місяці тому +16

    राजना कमळाचे चिन्हा समोर भाषण करावे लागले हा त्यांना भाजपने लाथ मारून मान दिल्यासारखे आहे.

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 4 місяці тому +4

    Very good from pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @umeshkangokar7458
    @umeshkangokar7458 4 місяці тому +5

    खरंच बोलता तुम्ही

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 4 місяці тому +6

    जय महाराष्ट्र 🚩 🐯 🔥 राज ठाकरेंनी नारायण राणे चा प्रचार केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला कारण की राणेना पाडण्यासाठी बाळासाहेब नेहमी कोकणात प्रचार ला जायचे जनतेला कोकणच्या सांगायचे राणेंचा पराजय करा राज ठाकरे व संदीप देशपांडे वारंवार आमचे सहा नगरसेवक घेतले असे आरोप करतात दोघेही हे विसरले ते पूर्वीच शिवसैनिकच आहेत या सगळ्या गोष्टी वर व्हिडिओ बनवा

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 4 місяці тому +5

    *'राज'कीय सौदेबाजी!*

  • @AslamShaikh-yu1wr
    @AslamShaikh-yu1wr 4 місяці тому +4

    Next CM uddhavji
    inshaallah inshaallah
    ❤love you UBT ❤
    ❤jai maharashtra❤

  • @nareshshirke6804
    @nareshshirke6804 4 місяці тому +8

    Kadak

  • @gotakhbhagat620
    @gotakhbhagat620 4 місяці тому +8

    गजनी फेम खाज ठाकरे

  • @gotakhbhagat620
    @gotakhbhagat620 4 місяці тому +9

    सेटलमेंट बादशाह खाज ठाकरे

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 4 місяці тому +2

    सप्रेम जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 4 місяці тому +6

    ठाण्याचे. शिवसेना चे
    शिव सेनिक. अचे. आभार

  • @vidyadharmungekar
    @vidyadharmungekar 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 4 місяці тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा आगदी बरोबर बोलले आपण
    100%

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 4 місяці тому +3

    *विकृत 'राज'कीय भूमिका!*

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 4 місяці тому +2

    बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे राज राजकारणात आहेत आलेत.ठाकरे नावाला कंलक .बाळासाहेबचया पक्ष चिन्हचोरले. त्या गददाराना पाठींबा देतात. ही अतिशय अयोग्य खराब भुमिका आहे. पडत्या कालात उध्दव साहेबांना साथ दिली नाही. उलट चेतवल.

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 4 місяці тому +4

    Jay mahashtra dada

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 4 місяці тому +5

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 4 місяці тому +8

    राज मुद्दामच खोकत होता.पण काय करणार,
    सुपारी घेतली आहे.

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 4 місяці тому

    अनिश भाऊ जय महाराष्ट्र हा जिकडे जिकडे बिनशर्त पाठिंबा देतील तो उमेदवार शंभर टक्के पराभूत होणार
    हा प्रचार महाविकास आघाडीला फायदा
    होणारच

  • @sunitasalvi8010
    @sunitasalvi8010 4 місяці тому +6

    असा जगाचा चाले हा खेळ. कोणाचा कोणाशी नाही हो मेळ. एकाच्या ही हाती नाही स्वबळ. म्हणुन झाली भ्रष्टाचारी भेसळ. जनतेची होते खरी तळमळ. आता आली आहे खरी ही वेळ. तोंडाला त्यांच्या फासण्याची काळ. ज्यांनी आणली देशावर ही वेळ. असा जगाचा चाले हा खेळ. कोणाचा कोणाशी नाही हो मेळ.

  • @shyampanchal6324
    @shyampanchal6324 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩

  • @shamgaikwad42
    @shamgaikwad42 4 місяці тому

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो फक्त मशाल हाती आहे

  • @user-rj6rm3sl2i
    @user-rj6rm3sl2i 4 місяці тому +2

    Jai Maharashtra Saheb

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 4 місяці тому +9

    मांडीवर घेतली आहे.(राज)कारण सुपारी .

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 4 місяці тому +2

    मराठी माणसाच्या मनातून उतरलेले नेते राज ठाकरे जय महाराष्ट्र!

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 4 місяці тому +12

    कमळाबाई पोरगं राजू पेंन्टर

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 4 місяці тому +3

    🚩🚩ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD🚩🚩 ❤❤💯💯🔥🐅💪🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 4 місяці тому

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @ganeshpunde7565
    @ganeshpunde7565 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र अनिशदादा

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 4 місяці тому +3

    एकच साहेब उध्दव ठाकरे साहेब

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 4 місяці тому +2

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन ❤❤❤

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 4 місяці тому +4

    ❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र दादा ❤❤

  • @smitadalvi3317
    @smitadalvi3317 4 місяці тому +1

    जर उध्दव ठाकरे साहेब महायुतीत असते तर राज ठाकरे साहेबांनी महायुतीला बिनशर्त पठिंबा दिला असता का?

  • @ishanprogamer95
    @ishanprogamer95 4 місяці тому +3

    Jay Maharashtra bhau ❤

  • @TulshiramShelke-oo6ih
    @TulshiramShelke-oo6ih 4 місяці тому +2

    अनिश भाऊ गाडगे साहेब जय महाराष्ट्र मी पूर्वी काळात अनेक गारूडी पाहिले आहेत

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 4 місяці тому +8

    राज आता सरबरीत झाला आहे.

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 4 місяці тому +1

      Tyachi awakat rahili nahi swatach paksh pudhey neynychi

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 4 місяці тому +3

    अनिष दादा
    दुसऱ्याचे कसे लुटायचे हे BJP ला चांगलेच जमते आणि त्याला साथ देणारे राज ठाकरे उठ दुपारी घे सुपारी हे त्यांना चांगलेच जमते.
    राज ठाकरे यांना बघता कौरव व पांडव सेनेचा महाभारत आठवला.
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

    • @shreyasakpal3098
      @shreyasakpal3098 4 місяці тому

      कर्ण आहेत ते महाभारतातील आधर्माला साथ देवून स्वतःच अनर्थ करणारे.

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 4 місяці тому

    श्री. उद्धव साहेब हेच खरे आहेत आणि तेच सर्व जण निवडणुक जिंकणारच...
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏

  • @DattatrayGhule-qr3mt
    @DattatrayGhule-qr3mt 4 місяці тому

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 4 місяці тому +2

    वाया गेलेला माणूस.राजु पाटलांना निवडून येण्यासाठी राज ठाकरे ची गरज नाही ते सक्षम आहेत.

  • @mohanshinde4605
    @mohanshinde4605 4 місяці тому

    अनिश गाढवे साहेब जय महाराष्ट्र आजचा व्हिडीओ खुप चांगला आहे

  • @AnantSawant-vm7pu
    @AnantSawant-vm7pu 4 місяці тому +3

    जय भवानी मशालाच मतदान करावे 🚩🚩

  • @jagannathkamath425
    @jagannathkamath425 4 місяці тому +1

    Anish ji is very straight forward person Uddhav saheb should give him MLA tkt from thane
    Nice analysisation 🎉

  • @sureshghodapkar7650
    @sureshghodapkar7650 4 місяці тому

    दादा स्पष्ट आणि परखड बोलल्या बद्दल
    तुम्हाला मानाचा 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩 नक्कीच बनतो