जसराजजींचा भैरव ऐकला. वर्णन करायचे शब्दच हरवून गेले आहेत. केवळ अप्रतिम, केवळ अप्रतिम, व्वा वाह. हा फार फार अमोल ठेवा आहे बरं का. सभेनी हा आम्हा कानसेनांना उपलब्ध करून दिल्याबद्दल सभेचे शतशः धन्यवाद व आभार.
पंडितजीनी भैरव पद्धतशीरपणे रंगवला, आनंद झाला. सोबतच तबल्याची साथ फार सुंदर होती. अण्णा जोशीचे नाव वाचले होते. पद्धतशीर ठेका कसा वाजवावा त्याचे उत्तम उदाहरण ऐकायला मिळाले. धन्यवाद!
अप्रतिम,
तादात्म्य साधायला खूप मदतरूप
ये सुर कभी रुक न जाय ऐसा लगता है .....
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏. Thanks for uploading this gem from the treasure 🙏
.Heavenly
Thank You for this upload 🙏❣️
जसराजजींचा भैरव ऐकला. वर्णन करायचे शब्दच हरवून गेले आहेत. केवळ अप्रतिम, केवळ अप्रतिम, व्वा वाह.
हा फार फार अमोल ठेवा आहे बरं का. सभेनी हा आम्हा कानसेनांना उपलब्ध करून दिल्याबद्दल सभेचे शतशः धन्यवाद व आभार.
Thanks a ton sir for uploading this rare gem...God bless you. Please upload more such of Pandit jasraj
Sure , we will upload more live concert videos & Please visit Surel Sabha Page on FB for more information & vedios.
सुरेल सभेने असेच पुर्वी झालेले कार्यक्रम अपलोड करावे हीच हात जोडून विनंती.....
होय, नक्की करू
पंडितजीनी भैरव पद्धतशीरपणे रंगवला, आनंद झाला. सोबतच तबल्याची साथ फार सुंदर होती. अण्णा जोशीचे नाव वाचले होते. पद्धतशीर ठेका कसा वाजवावा त्याचे उत्तम उदाहरण ऐकायला मिळाले. धन्यवाद!
Please upload more concert videos obviously of Raag Bhairav by pandit Jasraj 🙂
God Bless You
Excellent! Tabla appears to be by Ustad Zakir.
If you the info provided, you see anna joshi's name. zakir ' s name not mentioned.