Це відео не доступне.
Перепрошуємо.

Balumama Krupa episode - 1076|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 сер 2023
  • Balumama Krupa episode - 1076|#balumamachibakar |#balumamastatus | balumamachi gani bakari |#best
    ---------------------------------------------------------
    भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    #balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada

КОМЕНТАРІ • 82

  • @amarpatil7911
    @amarpatil7911 7 місяців тому

    श्री संत सद्गुरू बाळुमामा नमः 🙏🌸

  • @amarpatil7911
    @amarpatil7911 7 місяців тому

    श्री संत सद्गुरू बाळुमामा नमः 🌸🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 Рік тому +3

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Рік тому +1

    सद्दगुरु संत बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @popatmote9673
    @popatmote9673 Рік тому +2

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 Рік тому

    ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Рік тому +1

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 Рік тому +2

    💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Рік тому +1

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 Рік тому +1

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 Рік тому +2

    ब्रम्हांड नायक श्री सदगुरू बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 Рік тому +1

    Balumama chya navan Changbhal Jai Balumama Dev maza Balumama🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 Рік тому +1

    बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 Рік тому +4

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 Рік тому +3

    जय बाळूमामा 🙏

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Рік тому

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @appag5252
    @appag5252 Рік тому +4

    Balumamachya navane changbhal🙏

  • @bandukokare322
    @bandukokare322 7 днів тому

    जय बाळूमामा

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 Рік тому +3

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 Рік тому

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @sangitagaikwad6579
    @sangitagaikwad6579 Рік тому +1

    काळजाला भिडणारी कथा आहे आई तुमची जय बाळूमामा

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 Рік тому +2

    🙏🚩

  • @ganeshkokare6147
    @ganeshkokare6147 Рік тому +2

  • @anitagaikwad6750
    @anitagaikwad6750 Рік тому +3

    Balu mama 🌺 chaya navane chagabla ❤❤❤❤❤

  • @babasawant1983
    @babasawant1983 5 місяців тому

    बाळु मामांच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 Рік тому

    💐🙏ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो 💐🙏 शिव शंभो 💐🙏 अवतारी 💐🙏 चांगभलं चांगभलं💐🙏 बाळूमामाच्या💐🙏 नावानं चांगभलं 💐🙏

  • @dropatilandge5691
    @dropatilandge5691 Рік тому +3

    जय बाळूमामा नमस्कार 💐🙏💐🙏

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 Рік тому +4

    Balu mamache navane changbhale.

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 Рік тому +3

    Balumamachya Navan Changbhal

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 Рік тому

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 Рік тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @appupatil2315
    @appupatil2315 Рік тому +4

    ಬಾಳು ಮಾಮ❤

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Рік тому +2

    आईचं अनुभव नुसते ऐकत रहाव असे वाटते, किती छान सांगितले अनुभव.
    चांगभलं चांगभलं चांगभलं बाळू मामाच्या नावानं चांगभलं ,,🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Рік тому +1

    Jay Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 Рік тому

    🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 Рік тому +2

    खूपच सुंदर. संपू नये असेच वाट्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-fn7de2iq7n
    @user-fn7de2iq7n Рік тому +3

    मेंढीचं दूध आणि काय घातलं पाया भरताना ? कोणी सांगेल तर बरं होईल🙏
    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
    केव्हढे भाग्यवान लोक आणि किती निर्मळ भक्ती 🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Рік тому +5

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Рік тому +13

    काय आवाज आहे खरंच ही सगळी बाळुमामा माऊली ची कुरूप आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्य धन्य माजे बाळुमामा 🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 Рік тому +8

    Devacha agadh mahima,kedhi kai kerel sangta yenar nahi,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @shroud293
    @shroud293 Рік тому +1

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 Рік тому +8

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Рік тому +5

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Рік тому +3

    त्या माऊलीच्या तोंडुन ऐकतच राहो अनुभव आहे असं छान जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @pranitadavar2754
    @pranitadavar2754 Рік тому

    🙏🙏😇🙏🙏

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 Рік тому +8

    नमस्कार 🙏सर
    जय बाळूमामा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 Рік тому +2

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SandipGhutukade-fo4wp
    @SandipGhutukade-fo4wp Рік тому

    जय बाळूमामा ❤️🙏

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Рік тому +1

    चांगभल

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 Рік тому +4

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @adinathbhise3633
    @adinathbhise3633 Рік тому +4

    Jai balumama

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Рік тому +4

    जय बाळुमामा 🙏🙏 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏 बाळुमामाचा नावानं चांगभलं 🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @RJ-jn8nx
    @RJ-jn8nx Рік тому +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ux5qt8jn9h
    @user-ux5qt8jn9h Рік тому +2

    Jay balumama santosh sir mi tumche video dar roj baghte ya aainche bolne sampuch naye ase watate khup chan

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Рік тому +7

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 Рік тому +1

      ‼️🌺✨बोला बोला श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺🌸✨

  • @amolbangar4064
    @amolbangar4064 Рік тому +2

    हि आई खूप खूप भाग्य वान आहे

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f Рік тому +5

    ॐ श्री संत सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩💐💐🙏

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 Рік тому +4

    !! श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बाळु मामा !!

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 Рік тому +6

    Jay Balumama 🙏🙏

  • @sanjaypatil6179
    @sanjaypatil6179 Рік тому +1

    Mast mavashi

  • @aniketkhot3634
    @aniketkhot3634 9 днів тому

    .Jagacha malak🌺

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 Рік тому +4

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @vedantmate6502
    @vedantmate6502 Рік тому

    Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻

  • @shwetasutar8840
    @shwetasutar8840 Рік тому +5

    Jay Balumama 🙏🏻🌺🌺🌺🌺

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq Рік тому +6

    Jay balumama 🙏💐🙏

  • @mandaghuse2303
    @mandaghuse2303 Рік тому +3

    सर व्हिडीओ जरा मोठा बनवा जय बाळूमामा

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 Рік тому +5

    Jay balumama ❤❤

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote Рік тому +3

    🙏Jay sadguru Balumama 🙏

  • @namratapalkar3530
    @namratapalkar3530 Рік тому +4

    👌👌👍👍

  • @santoshkoli2297
    @santoshkoli2297 Рік тому +1

    🙏🌷🌷🌷🌷🌷Chang Bhal 🙏🌺🌺🌷🌷🌺🙏🌺🙏🌺 Chang Bhal 🌺🌷🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏 Chang Bhal 🌺🌷🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Shri 🙏🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 Santhi 🙏🙏🙏🙏🙏🌺🙏🌺🙏🙏🙏🙏 Sadgurui 🌷🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 Balu 🌺🌺🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 Mama 🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Cha 🙏🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 Navni 🌷🌺🌺🌷🌷🌺🌺🌷🌷🌷🌷🌷 Chang 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 Bhal 🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌺🙏🌺

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Рік тому +5

    Mi vatch bagt hotee ya video chi

  • @prakashrr9616
    @prakashrr9616 Рік тому

    In kannada we also know the mericals of pavada of mama,we r daily seeing mama serials

  • @dadakare5504
    @dadakare5504 Рік тому +3

    Jay balumama

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c 8 місяців тому

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @sandyg6902
    @sandyg6902 Рік тому

    जय बाळूमामा ❤️🙏

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Рік тому +7

    जय बाळुमामा

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 Рік тому +4

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 Рік тому +1

      ‼️🌺✨ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🌺🌸‼️

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v Рік тому +4

    जय बाळुमामा ❤

  • @user-rq2pr7lq6j
    @user-rq2pr7lq6j Рік тому +4

    जय बाळूमामा

  • @ashokjankar958
    @ashokjankar958 Рік тому +1

    जय बाळुमामा