#गणपती
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- पेपर मोल्ड गणपती बाप्पा कसे बनवतात how to make paper mold ganpati bappa
music by _ NCS youtube channel
गणपती बाप्पांचा साचा(मोल्ड)कसा करतात
• गणपती बाप्पांचा साचा(म...
साचा मधून गणपती बाप्पा कसे कढ़तात
• # गणपती #साचा मधील गणप...
गणपती बाप्पांचे रंग काम लेखनी
• गणपती बाप्पाची कलर आणि...
हताने सकर्ण्यत अलेले गणपती बाप्पा
• Making ganpati bappa ...
खूपच सुंदर माहिती दिली कलाकृतीही मोहक सुंदर आहेत
छान कल्पना आहे 👌👌👌
गणपती बाप्पा मोरया 💐🌺🌺🌺🌺
थँक्यू अकले मधे आजुन भर टाकल्या बद्दल आणि काकाचे आभार कोणतीही माहिती न लपवता सर्व फोड करून सांगीतले
Nice
उत्कृष्ठ पद्धतीने सरांनी हि सर्व प्रक्रिया समजावून सांगितली आहे.मळगावकर
सरांचे खूप खूप आभार.
आणि इतका चागला व उपयोगी माहिती असणारा व्हिडिओ आपण बनवला त्याबद्दल आपलेही आभार .
सोपान भोरे (हैदराबाद)
Sundar
फारच सुंदर माहिती सरांनी दिली आणि ती सुद्धा पुर्णतः आणि सरांच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असंच मार्गदर्शन लाभोत हि गणपती बाप्पा जवळ प्रार्थना
खूपच सुंदर. मला खूप चांगली माहिती मिळाली. डिंक कसा तयार केला त्याचीही माहिती मिळाली असती तर अजून ज्ञानात भर पडली असती.
B
Super 🙏💐
Jay ganpeti
खूप सुंदर
गणपति बप्पा मोर्या
सुंदर माहीती
Thanks
🙏 छान
🙏🙏
खूप सुंदर 💐💐
Khup mast sir
खूप सुंदर 💐💐🙏🙏🙏🙏🎉
Nice 👍
खुप छान video बनवला दादा तुम्हीं.👍🙏
मलगावकर सरांनी पण खूप मोलाची माहिती दिली.
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🎉
माती व पेपर हे मिसरण कसे करायचं त्याचा व्हिडिओ दा खावावे
दिवाली नंतर आहे
Dada aap ka pass mushakraj riddhi siddhi hai kya resale ka liya
Nahi hai sar sorry
Nahi hai sorry
Trenig leni ho to milegi
Ha milegi video me contact nomber hai na use contact kijiye
मला पण काम शिकायचं आहे काका
Video medhe contact number ahe tyna contact kara
Hm hol sel murti vepari hu.
🤗🤗🤗
Shadu mati yevji setachi kali mati chalel ka
Ho chalel ,barik pood karun takavi
Nice 👌😍
PAPER GANESH LAGDHA MATI DEEAK TAY SARWA KARANATAKA CHI KINNERKALA HI ANII 1ST TYME HA KALA MAHARASHTRA LA SHRI NAGHLINGHA ACHARI PANDITH SHILPII YANEE KALA SHRIMANTH SHRI DAGADUSHETH TAY LAGHDAA MATI DEAK JADIBUTI CHI HI
Thanks mahiti dilyabaddal
Murtila hate.kase jodavet yacha video pathva
Ho nakki video taknar ahe
मला साचा हवा आहे तो मिळेल का आणि त्याची किंमत कळवा एक फूट उंच सुंदर गणपती बाप्पा
Sacha pathavu shakat nahi ..tumhala gheun java lagel.. kuthe rahata tumhi
@@Sumukhartsmalvan नाशिक ला
@@Sumukhartsmalvan नाशिकमध्ये
sir vikat miltil ka sache ?
Ganpati ch fec mould vikat midel ka
Tya gomey murtyanchi ani paper murtyanchi kimmat sanga na.
सर मला खडगोंद म्हणजे गम कोठे मिळेल अडड्रेस मिळेल शॉप चा
Tumhi kuthe rahata ...malvan madhe milte
@@Sumukhartsmalvanmi Devgad la rahto
Mala shop ch nav milel ka sir
एक किलो डिंक भिजवायला किती पाणी वापरायचं??
20l
20L
आपली फि किती आहे
मला ट्रेनिंग घ्यायचे आहे मला आपला पुर्ण पत्ता व फोन नं दया
काय प्राईज आहे कच्चा माल मिळेल का पुढच्या वर्षी विक्री साठी व किती किंमत होईल
Video chya survatila ani discription madhe contact nomber ahe
खूप छान
खूप सुंदर
Nice
खूप मस्त
खुप सुंदर