धनंजय मुंडेंना जबरदस्त झटका..पंकाजानाही धक्का…बीडचे पालकमंत्री अजित पवार…पालकमंत्र्यांची यादी जाहिर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 435

  • @AmolAdsul007
    @AmolAdsul007 2 дні тому +217

    राहुल सर,जेंव्हा धन्याचा राजीनामा घेतील तेंव्हाच खरा झटका म्हणता येईल..
    बाकी हे सर्व काही सुरू आहे याला काही अर्थ नाही....

    • @the_achievers_
      @the_achievers_ 2 дні тому

      वंजारी खपतच नाहीत तुम्हा मराठ्याना... सुधारा रे संकुचित मनोवृत्ती बाळगणाऱ्या जाती..

    • @RajeshDarare
      @RajeshDarare 2 дні тому +11

      Tumhi kitihi jativad kara, satay pareshan ho sakta hai magar pareshan nahi, lavkarch good news milel barka...

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 дні тому

      बरं बाबा.... ​@@RajeshDarare

    • @ShreeKrishna-f7g
      @ShreeKrishna-f7g 2 дні тому

      ​@@RajeshDarare जातीवाद 😆😂😄😂😂

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 2 дні тому +2

      ​@RajeshDararजातीवाद कुणी केला e

  • @nageshsangle3265
    @nageshsangle3265 2 дні тому +136

    अजित पवार मुंढे याला वाचवायचं म्हणून पद घेत आहे कुलकर्णी तुमहला सगळं समजत

  • @MungabaP
    @MungabaP 2 дні тому +26

    जे अजित दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घेऊ शकत नाहीत ते बीडमध्ये धनंजय मुंडे ला वाचवण्या मुळे आले आहेत

  • @ps8068-z4g
    @ps8068-z4g 2 дні тому +56

    झटका बसला अस वाटत नाही कारण दादा फक्त नावापुरते, पालकमंत्री मुंडेच....
    जसे मुंडेंचा कारभार कराड सांभाळायचा तसे.

  • @Hvvbngfvnnm567u9
    @Hvvbngfvnnm567u9 2 дні тому +109

    सरकार धना मुंडे लाच नाही वाल्याला सुद्धा वाचविण्यात यशस्वी झाली आहे...वाव फडणवीस चांगलीच मैत्री निभावली😮😮😮😮😮😮😮😮😢😢😮😮😮😮😮😮😮😮😢😢😢😮

    • @VijaySurywnshi5377
      @VijaySurywnshi5377 2 дні тому

      पालकमंत्री पद भाड्याने देणे आहे,
      (बीड जिल्हा

  • @riteshp5919
    @riteshp5919 День тому +5

    पुणे जिल्हा मधे पुणे शहरात मधे मोठे गुन्हे अपहरण खंडणी जमीन बळकावणे फसवणूक ही 25 वर्षांमध्ये खूप वाढली आहे ती कमी होऊ शकत नाही याला सर्वच राजकीय नेते त्या गुन्हेगार चा वापर करून घेतला तर मग बीड मधे जाऊन काय कमी होणार थोडीच .
    काही चुकले असेल तर क्षमस्व

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 дні тому +50

    जालना चा मी आमच्या नशिबी का आणून ठेवलय मुंडे😂😂

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 2 дні тому +7

      टोप्या पाहिजे का 🤣

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 дні тому +13

      @JAY-HIND मुंडे सोडून कोणीही चालेल पण ही किड नको भावा ❌❌❌❌

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 2 дні тому

      ​@@GaneshBhise-f7qआम्हाला हवे आहेत मुंडेंचं

    • @Rajesh_patil-6
      @Rajesh_patil-6 2 дні тому +4

      ​@@JAY-HINDlay badnam zale re tumhi

    • @Song30090
      @Song30090 2 дні тому

      आंदोलन करा आणि हाकलून लावा

  • @G.K.Academy-pr5gh
    @G.K.Academy-pr5gh 2 дні тому +9

    उलट आता सुरेश धस संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे यांना धक्का बसेल

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC День тому

      खरं तर पंकि ले सुद्धा नवता द्याचा. आता जालना जाळायला चालली ते तिथं

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 дні тому +102

    अजितदादा म्हणजेच धनंजय मुंडे , काहिदीवस फक्त

    • @DattatrayDhere-e8j
      @DattatrayDhere-e8j 2 дні тому +10

      बरोबर आहे अजितदादा काही दिवस बीडचे पालकमंत्री राहतील नंतर धनंजय मुंडे पालकमंत्री होतील ,गोलमाल है भाई

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 2 дні тому +1

      Correct

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 2 дні тому +1

      ​@@DattatrayDhere-e8jमग पुन्हा dhus साहेब आहेत कि 😂😂

    • @VijaySurywnshi5377
      @VijaySurywnshi5377 2 дні тому

      पालकमंत्री पद भाड्याने देणे आहे,
      (बीड जिल्हा

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 2 дні тому

      शेट फरक पडणार नाही 😂​@@rhitptil5237

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 День тому +4

    पुणे porche accident case मध्ये ही ऐका राष्ट्रवादी च्या आमदाराला दादांनी वाचवलं आहे.....आता हे दुसरे आमदार दादा वाचताहेत.....not unexpected from dada

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 2 дні тому +13

    राहुलजी,काही म्हणा पण वाल्मिक ला सहिसलामत बाहेर काढायचा प्लॅन झालेला आहे,अशी शंका वाटत आहे

  • @RatnakarRatnakar-kp2um
    @RatnakarRatnakar-kp2um 2 дні тому +31

    पंकजा मुंडेला पालकमंत्री पद देउन मोठी चूक केली आहे. चिक्की घोटाळ्याचे काय झाले. खरंतर कूठलच पद देऊ नये.

    • @ankushsonawane7390
      @ankushsonawane7390 2 дні тому +2

      Ge shett an ye pahat😅

    • @amoleavhad2189
      @amoleavhad2189 2 дні тому +3

      बाकीचे भ्रष्टाचार करणारे तूझै बाप हे का

    • @Therock45451
      @Therock45451 2 дні тому +2

      हजारो कोटींचा घोटाळा केलेले लोक राज्य सांभाळत आहेत. पंकजा मुंडे च दिसते का

    • @hff-z1m
      @hff-z1m 2 дні тому

      70000 हजाराचा घोटाळा तुझ्या माईच्या नवऱ्यानं केला होता का

    • @भगवेवादळ-झ9छ
      @भगवेवादळ-झ9छ 2 дні тому

      मुंडे खानदान घोटळाबाज आहे

  • @moreshwarkale8791
    @moreshwarkale8791 2 дні тому +69

    आता जालना जिल्ह्याची वाट लागणार..

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 2 дні тому +7

      तू तुझं घर बघ आम्ही आमच बघू

    • @ravishep768
      @ravishep768 2 дні тому +10

      जालना मध्ये सर्वात चांगले काम होणार लिहून घ्या. जात सोडून कधी चांगले पण विचार करा

    • @user-sm9qb6uy7c
      @user-sm9qb6uy7c 2 дні тому +16

      चिकी नंतर दुसरा घोटाळा बाहेर येणारच

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 2 дні тому

      @@moreshwarkale8791 आंदोलना ची मज्जा येणार आहे, बीडला अजित दादा,जालना पंकजा ताई,

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 2 дні тому

      @@moreshwarkale8791 जळायला चालू झाली तरी काळजी करू नका,याना कोणी भीक घालत नाही

  • @rajeshpachupate1599
    @rajeshpachupate1599 2 дні тому +65

    कुलकर्णी साहेब... धनंजय मुंडे ना अजित पवार वाचवणार 100%..

    • @the_achievers_
      @the_achievers_ 2 дні тому +1

      वाचवायला काय गुन्हा केलाय? वंजारी आहे म्हणून टार्गेट करताय..

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 2 дні тому +2

      ​@@the_achievers_अरे सुधरा रे...

    • @ramakrishnajadhav9175
      @ramakrishnajadhav9175 2 дні тому +1

      दादा... की मुंढे... की कराड... वाटत नाही सुधारतील 😂😂

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День тому +1

      ​@@the_achievers_ तो वंजारी असो नाहीतर कोणत्याही जातीचा असो त्यानी गुन्हेगाराला अश्रय देतोय तो पण तेवढाच गुन्हेगार आहे मग तो धनंजय, अ.पवार आसो नाहीतर ती पंकजा असेल त्याना शिक्षा झाली पाहिजे,गुन्हेगार कोणत्या जाती धर्मा चा नसतो.हे जे जातीधर्म मध्ये आणतात त्यानी गुन्डाची साथ किवा त्याच्या बाजूने बोलू नये नाहीतर तो पण तेवढाच त्या लोकांन बरोबर गुन्हेगार आहे.

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 День тому

      ​@@the_achievers_अंधभक्त आहेस हा

  • @shrikantv4556
    @shrikantv4556 День тому +1

    हो खरंच आश्चर्य आहे, काँग्रेस संतोष देशमुख प्रकरणी एक अक्षर कडलेला नाही , विरोधी पक्षाचा लायकीचा पण राहिलेला नाही काँग्रेस. नुसतं ' अदानी अदानी ' करतं बसायचं.

  • @aeoninsights
    @aeoninsights 2 дні тому +32

    मराठा ,मायक्रो ओबीसी ,दलित, आदिवासी ही वोट बँक जेव्हा काँग्रेस retain करेल तेव्हाच comeback शक्य आहे.

  • @goldanbeans7179
    @goldanbeans7179 2 дні тому +21

    जालन्यातील स्टील उद्योग धोक्यात येणार

  • @kailashkadam3635
    @kailashkadam3635 2 дні тому +4

    राहुल सर बीड प्रकरणातले सर्व आरोपींना जोर फाशी होत नाही तोपर्यंत असंच काम करीत राहा सर माझा मित्र आहे बीड नाही ऑल महाराष्ट्र मध्ये जिथे घटना होतील पण आपलं सहकारी असंच राहुल सर आपला फॅन

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 2 дні тому +20

    अजित पवार ने बीडचे पालकमंत्री हे धनंजय मुंडे करताच घेऊन ठेवले आहे. फक्त वातावरण शांत होण्याची बघत आहे.

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 дні тому +11

    Dm साहेब यांचे कृषी मंत्री म्हणून केलेल्या करामती समोर येताना दिसत आहेत हे बघता आहे तेही मंत्री पद राहील का नाही माहिती नाही..😅

  • @BalasahebKhandare-z2g
    @BalasahebKhandare-z2g День тому +1

    मुंढे भाऊ बहिणीच्या काळात बिड मध्ये जे घडले आहे जे नकारात्मक विचार करायला लावणारा आहे त्या मुळे हे दोघे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री घेतील त्या जिल्ह्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते

  • @Uytfjfx
    @Uytfjfx 2 дні тому +12

    धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण पक्षात लायकी नाही भिकारचोट सारखे राहुन फायदा नाही इतकि नालाकित नीघाले

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 дні тому +15

    राहुल कुलकर्णी सर नमस्कार
    टरबूज खरबूज दुतोंडी माणसांच सरकार वंजारी आणि मराठा यांच्यात झुंज लावून अजून किती मुडदे पाडणार हे सांगता येणार नाही
    संतोष देशमुख यांना हे सरकार कधीच न्याय देणार नाही वाल्मीक कराडसह सगळे आरोपी निर्दोष सुटतीलहा या सरकारचा अजेंडा आहे

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 2 дні тому +18

    मुंडेना आता बाहेरचा रस्ता दाखवायला पाहिजे.आणि संतोष भाऊ ल न्याय पाहिजे

  • @kishormohite1358
    @kishormohite1358 2 дні тому +40

    धक्का वैगेरे काही नाही
    वरच्या खिशातल खालच्या खिशात एव्हढाच काय तो फरक !

    • @abc251-j
      @abc251-j 2 дні тому +3

      वरच्या खिशा पेक्षा खालचा खिसा मोठा असतो ,आणखी एक चोर खिसा पण खास टेलर कडून शिवून घेतलेला असतो ,समजने वाले को इशारा काफी

    • @ShreeKrishna-f7g
      @ShreeKrishna-f7g 2 дні тому +1

      आकाचा आका

    • @ramakrishnajadhav9175
      @ramakrishnajadhav9175 2 дні тому

      काका चां बोका 😂😂

  • @umraosing_rajput
    @umraosing_rajput 2 дні тому +1

    धक्का वगैरे काही नसतं राजकारणी सामान्य लोकांना मूर्ख बनवत असतात, हे म्हणजे जस काही संत तुकाराम आहेत का...

  • @vivekshirke1276
    @vivekshirke1276 2 дні тому +4

    धनंजय आणि वाल्मिक, अजित पवार, महाराष्ट्रासाठी धोकादायक आहेत.

  • @rohitpansare4505
    @rohitpansare4505 День тому +1

    जय शिवराय.
    3% समाज देश चालवत आहे.
    2% समाज येत्या 10-15 वर्षांत प्रशासकीय/शासकीय सेवेत जाऊन महाराष्ट्र चालवेल.

  • @user-sm9qb6uy7c
    @user-sm9qb6uy7c 2 дні тому +10

    एकनाथ शिंदे♥️ किंवा फडणवीस♥️ पाहिजे होते... अजित पवार वाचवणार धनू मुंडे ला‼️💯‼️

    • @VijaySurywnshi5377
      @VijaySurywnshi5377 2 дні тому

      पालकमंत्री पद भाड्याने देणे आहे,
      (बीड जिल्हा

  • @335zzf4n
    @335zzf4n 2 дні тому +2

    जातीयवाद करणाऱ्यांनो DM DM करता नुसत, बघा DM किती चाटतो आता पालकमंत्री दादा ची😂😂😂 राजकारण्याना जात नसते हे कधी कळणार?

  • @jalipat1510
    @jalipat1510 2 дні тому +27

    अजित दादांनी आता यांना पाठीशी घालू नये मन्हजे मिळवलं

  • @sushilbhosale8479
    @sushilbhosale8479 2 дні тому +14

    सरकार से बडा आरोपी आहेत यामुळे सरकार ला लाज वाटत नाही

  • @रामदासगायकवाड-ल8न

    जालण्याचा लवकरच बिड होणार

    • @VijaySurywnshi5377
      @VijaySurywnshi5377 2 дні тому

      पालकमंत्री पद भाड्याने देणे आहे,
      (बीड जिल्हा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 дні тому +1

    बहीणभाऊ काही कामाचे नाहीत, ऊसतोड कामगारांसाठी काहीच भव्य दिव्य पर्यायी रोजगार निर्माण करू शकले नाहीत. स्वतःचे महाल उंच उंच सजविले, दहशत वाद बोकालवीला. निरपराध व्यक्तींचे जीव जाताना पाहत बसले. बीड जिल्याची वाट लावली

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w 2 дні тому +2

    ही पणवती पंकी आमच्या जालना ल का आली😢

  • @Vai711
    @Vai711 2 дні тому +5

    अजित दादा आणि धनु भाऊ एकच😅

  • @shailesh3007
    @shailesh3007 2 дні тому +6

    26 जानेवारी नंतर कराएला पाहजे होते
    सम्यान लोकांनी कडून फ्लैग होस्टिंग कराएला पाहजी होती
    पालक मंत्री म्हणजे सगळ्यात मोठे कलेक्शन सेंटर
    टक्केवारी नुसती
    देश विकून टाकला आपला नेते आणि अधिकारी लोकांनी

  • @jaymaharashtra767
    @jaymaharashtra767 2 дні тому +2

    अजित पवार यांनी देखील पालकमंत्री घ्यायला नको होते तेव्हा योग्य संदेश गेला असता

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 дні тому +6

    बीड जिल्ह्यातील राख, वाळू बंद होणार नाही❌❌ अजितदादा पालकमंत्री असले तरी

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 2 дні тому

      बीड सोड जालना जिल्हा पालकमंत्री पंकजा ताई 😂
      जरा नंग्या च्या बुडाला आग लागली असेल अन् तुझ्या पण 😂

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 2 дні тому +3

    मस्साजोग घटनेत आता अजित पवार यांना पालकमंत्री पद मिळाल्यामुळे कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकते असे वाटत आहे
    आपले मत?

  • @Misktw
    @Misktw 2 дні тому +10

    धनंजय मुंढे म्हणजे अजित पवार चा वाल्मिक कराड. 😄

  • @RavsahebTorkad
    @RavsahebTorkad 2 дні тому +2

    Very nice Information Rahul Sir

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 2 дні тому +10

    राहुल सर धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यायला पाहिजे तुम्हाला नाही वाटत राजीनामा द्यावा

  • @devidasgabhud3615
    @devidasgabhud3615 День тому +1

    सब गोलमाल जनतेची दिशभुल बाकी काही नाही बेरोजगारी वाढत आहे शेतकरी यांच्या मालाचे भाव व ते मालाचे पैसे,(ऊस) पेमेंट चार पाच महिने कारखाने देत नाहीत शेतकरी दहा रुपये टक्केवारी ने खाजगी सावकाराकडून कर्ज काढून पूर्ण बरबाद करुन टाकला त्यामुळे गुन्हेगारी वाढली

  • @Abhijeetmane-e3b
    @Abhijeetmane-e3b День тому

    Rahul sir you are great person

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 дні тому +10

    एकाच जाती साठी काम करत होते...बर झाल बदल केला....

    • @Song30090
      @Song30090 2 дні тому

      हे मात्र खरं आहे

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 2 дні тому +3

    सर पीकविमा घोटाळ्याचा सविस्तर व्हिडिओ करा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून ध्या.

  • @mahipatnalwade728
    @mahipatnalwade728 День тому

    जसा वाल्मीक shadow पालकमंत्री होता तसच मुंडे शॅडो पालकमंत्री असतील असं दिसतंय

  • @nawnathbodhale4415
    @nawnathbodhale4415 2 дні тому +12

    जिल्हा परीषद निवडणुकीत फायदा घेण्यासाठी‌ आहे हे सगळे. निवडुन आले की हे सरकार धनंजय मुंडे ला पालकमंत्री करेल.व कराड -धनंजय मुंडे
    यांना वाचवणार.

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 2 дні тому +1

    विश्षेशन छान आहे आवडल. टिका होतच असते पेढे जात रहा

  • @navnathchougule86
    @navnathchougule86 День тому

    हा तर मोठा जोक म्हणावा लागेल.....#72000 कोटी

  • @ab21347
    @ab21347 День тому

    कुलकर्णी साहेब बाकी गोष्टी वरती पण लक्ष द्या

  • @rameshwagh6492
    @rameshwagh6492 День тому

    राहुल सर मुंडे एवजी पवार म्हणजे कायॽफडणविस साहेब हे काय करत आहात तुम्ही पक्षाची प्रतिमा डागाळलेली पहाल हे लक्षात घ्या

  • @architkshirsagar6647
    @architkshirsagar6647 2 дні тому +5

    मा.कुलकर्णी साहेब कदाचित् तुम्ही खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हि म्हन कदाचित् ऐकली नसेल 😊

    • @VijaySurywnshi5377
      @VijaySurywnshi5377 2 дні тому

      पालकमंत्री पद भाड्याने देणे आहे,
      (बीड जिल्हा

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 2 дні тому +8

    अजित पवाराला कोणीही विचारत नाही ! जो पर्यत अजित भाजपसोबत आहे तो पर्यतं !

  • @nk8719
    @nk8719 2 дні тому

    Based on real reporting I have subscribed and the way you reporting
    Please continue the way you report 🙏🙏🙏🙏

  • @BhumitaShisode
    @BhumitaShisode 2 дні тому +1

    धनंजय व पंकजा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत..
    पालकमंत्री न मिळाल्यापेक्षा या मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे..

  • @vijayshinde246
    @vijayshinde246 2 дні тому +2

    राहुल सर, देशमुख हत्या प्रकरण तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांनी उचलून धरावी व न्याय मिळेपर्यंत शांत बसता कामा नये

  • @sandeepj457
    @sandeepj457 2 дні тому

    Objective पत्रकारिता 👍

  • @theuniquemsrtc7355
    @theuniquemsrtc7355 День тому

    कुलकर्णी साहेब तुमची पत्रकारिता खूप छान आहे पण अजित पवार यांनी बिड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणे याच्या मागे काय शक्कल असू शकते हे समजण्या इतका तरी महाराष्ट्र शहाणा आहे ..

  • @SanjayPatil-cx6fh
    @SanjayPatil-cx6fh День тому

    कसला धक्का....

  • @ranjitsonu9
    @ranjitsonu9 2 дні тому +1

    धसांचे पंख छाटायचे काम केलं

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 День тому

    मुळात हे नेते च जर चोर असतील तर तुम्ही आम्ही बोलून काय फायदा .बेगडी लोकशाही

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 День тому

    Kulkarni talking like speech written by BJP government 😂😂😂😂

  • @ajinathzinjade8304
    @ajinathzinjade8304 День тому

    DM यांना वाचवण्यासाठी हे सर्व चाललंय असच वाटतंय...दादा बद्दल मला खूप आदर होता पण त्यांनी ज्याप्रकारे या प्रकरणात धनंजय मुंढे यांची बाजू घेतली ती अतिशय चुकीची आहे...त्यांनी राजीनामा घेवून हे प्रकरण संपल्यानंतर परत घ्यायला हवे होते असे मनापासून वाटते

  • @mangeshghuge3344
    @mangeshghuge3344 2 дні тому +1

    कर्जमाफी

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 2 дні тому +3

    बीड आणि पुणे ,अजित पवार म्हणजे मुंडे निर्दोष सिद्ध करायच आणि बीड चं पालक मंत्री परत मुंडे कडे

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 2 дні тому

    फार छान विश्लेषण

  • @dineshsangle296
    @dineshsangle296 2 дні тому +6

    काय नाही झाले अजित दादा म्हणजे मुंडे साहेबच पालकमंत्री झाले

    • @kalyanshete8985
      @kalyanshete8985 2 дні тому +2

      मनाची समजूत घाल अजून... तूला अजित पवार अजून माहीतच नाही.... अजून तुझ्या धनु ला लई काही बघायचंय 😂😂😂😂

    • @dineshsangle296
      @dineshsangle296 2 дні тому

      @kalyanshete8985 तेच तर सांगतोय तुला थोड थांब अजून तुझ्या मनू ला अन धसकट ला पण लई बघायचं अजून 🤨🤨🤨

    • @dineshsangle296
      @dineshsangle296 2 дні тому

      @@kalyanshete8985 थोडे दिवस थांब अजून तुला असे वाटणार याला बोगस रिप्लाय केला आपण

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 2 дні тому

      ​@@kalyanshete8985😂😂😂

    • @sadhanapawar1776
      @sadhanapawar1776 2 дні тому +1

      अजित दादा दिसतात तसे नाही बीड जिल्हा प्रशासनामध्ये बघा कसा बदल करतील.

  • @anantkhedkar2137
    @anantkhedkar2137 2 дні тому +2

    बीड प्रकरणाबरोबर , लातूर कडे ही लक्ष असू दया थोड सर

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 2 дні тому +1

    धनु परवडला पण पंकू मुंडेकडे जर पालकमंत्री पद गेलं असत तर वंजारी सोडून इत्तर जातीच्या लोकांच जगणं अवघड होऊन बसल असत..

  • @sanjaydhamdhere370
    @sanjaydhamdhere370 2 дні тому +1

    पालक मंत्री हे पद महाराष्ट्रातच आहे असे म्हणतात

  • @mangeshghuge3344
    @mangeshghuge3344 2 дні тому +2

    दहा संतोष देशमुख मेलेतर चालतील दहा वाल्मीक कराड फाशी झाली तर चालेल.....पण शेतकरी जगला पाहिजे
    #karjmafi
    #कर्जमाफी

    • @suhaspadole3785
      @suhaspadole3785 День тому

      Ka bar santosh deshmukhana marta, shetkari la 2000 detoy na modi

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 2 дні тому

    Thanks for the update

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 2 дні тому

    UP मध्ये आमदार आझमखान ला जसा धक्का योगीनी दिला तसा धक्का द्या. त्यांचि ईतकि मालमत्ता कुठुन आली ?

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 2 дні тому

    Correct analysis

  • @JitendraKadam-uj7hz
    @JitendraKadam-uj7hz 2 дні тому +1

    चोर +भुरटे चोर +दरोडेखोर = सर्व मावस भाऊ

  • @sandipjaybhaye5369
    @sandipjaybhaye5369 День тому

    बीडचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे म्हटल्यावर त्याचा सर्वाधिक त्रास जब्यालाच होणार

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 2 дні тому

    Nice analysis

  • @narendrasonawane2158
    @narendrasonawane2158 2 дні тому +2

    परफेक्ट ❤

  • @JitendraKadam-uj7hz
    @JitendraKadam-uj7hz 2 дні тому +1

    सर्दी गेली अन् पडस आलं #बीडकर#

  • @dr.amardeepgarad7629
    @dr.amardeepgarad7629 2 дні тому +1

    गडचिरोली पालक मंत्री पद नक्षलवादी म्हणुण नाही तर खनिज संपत्ती व खानी साठी घेतल आहे.

  • @nandkumar5101
    @nandkumar5101 2 дні тому +1

    राहुलजी हे तर पालकमंत्री धनुभवू च आहेत असे दिसते कारण ती अजुची रखेल आहे

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 2 дні тому +5

    बर झाले बाबा धाराशिव ला हे पालकमंत्री म्हणून आले नाही

  • @kamalakarpatil5592
    @kamalakarpatil5592 2 дні тому +4

    मराठा सर्व समावेशक समाज..
    सर्वानी मराठा समाजाला दोषी करू नका. 🙏

  • @RavsahebTorkad
    @RavsahebTorkad 2 дні тому

    Khup Real information detay Sir,Mi Nehmi Bhagto

  • @siddheshwarSolankepatil
    @siddheshwarSolankepatil 2 дні тому

    धन्यवाद सर

  • @vivekshirke1276
    @vivekshirke1276 2 дні тому

    सर, 👍👌

  • @Trueguide1
    @Trueguide1 2 дні тому

    पुढील जालना लोकसभेला पंकजाताई ला उभे करायचं आहे अशी चर्चा आहे.. 🙏

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 2 дні тому +4

    कोणाचा कासरा कोणाच्या हातात आता लेवल मध्ये चालणार सर्व गोष्टी

  • @JeddyDeo-jy1rc
    @JeddyDeo-jy1rc 2 дні тому

    ते थोड्या दिवसांनी धनंजय साहेबाना द्यायचं असेल. विश्वास आहे अजित दादांना. म्हणून स्वतःकडे घेतलंय.

  • @panditdongare2987
    @panditdongare2987 2 дні тому +1

    राहुल जी नमस्ते. आपल छान विसलेशन.

  • @pradeepbhayyamande1694
    @pradeepbhayyamande1694 2 дні тому +2

    राहुल सर जसे धनंजय मुंडे ने सर्व अधिकार वाल्मीक कराडला दिले होते तसेच अजितदादांनी सर्व अधिकार धनंजय मुंडे ला दिले तर या पालकमंत्री पदाचा काय फायदा

  • @chiller9835
    @chiller9835 2 дні тому +4

    धनंजय मुंडे la अटक करा

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 2 дні тому +1

    लातूर ला चांगले पालकमंत्री पद मिळाले, शिवेंद्रसिंहराजे भोसले. मी सातारा ची आहे राजेंचे काम खूप चांगले आहे. सातारा जावली मतदार संघात आत्तापर्यंत कधीच मंत्री पद नसताना कामं केली. मला अपेक्षा होती सातारा शिवेंद्रसिंहराजे कडे जाईल. पण ठिक आहे शंभूराजे देसाई पण ठीक आहे.

  • @anilbhalekar925
    @anilbhalekar925 2 дні тому +2

    Rahul sir grate

  • @anilgawande4086
    @anilgawande4086 2 дні тому

    Thanks for sharing it ❤

  • @AmolPawar-nf6qu
    @AmolPawar-nf6qu 2 дні тому

    Great speech Rahul sir

  • @jp-pe4yo
    @jp-pe4yo День тому

    दादा आता व्यवस्थित राख मॅनेज करतील 😂

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 дні тому

    कुलकर्णी साहेब, समाज आणि शाळेत शिकवलेले समाजशास्त्र यातील फरक स्पष्ट करणारा एक व्हिडिओ करा