माझा स्वप्नातील तुम्ही हिरो आणि हिरोईन आहेत.... अभिमान आहे मला तुमचा की तुम्ही मराठ मोळी माणसे आहेत. सर्व कलाकारांना खूप खूप धन्यवाद. मी तुमचं गाणं खूप वेळेस बघितल आहे. हिरोईन तर खूप क्यूट आहे.
*आपली मराठी माणसं तर कोठे कमी आहेत ओ..!🤩🔥❤️* *अख्ख्या देश गाण्याच्या Dance Step घेराट्या घेता बसला..,🥵* *पण भाऊ मात्र "मराठी शब्दांच्या विश्वकोशात गिरोट्या मारतं बसला"..🔏❤️* *जबरदस्त भावा सलाम तुझ्या गायनाला आणि तुझ्या विचारशक्तींना..🙌🙇♂️*
तुमच्या डोळ्यात एक खरेपणा,आत्मविश्वास आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद दिसते . ह्याच गोष्टी तुम्हाला शिखरावर पोहचवतील. प्रयत्न चालू ठेवा. बाकी गाणं तर एकदम झक्कास आहे..👍👍💥💥👌👌
विजय तू खूप मेहनत कर बेटा.तुझामध्ये गुण आहे.जिद्द आहे.आई वडिलांचं आशीर्वाद आहे.पण त्यांची सेवा नक्कीच कर.परमेश्वर व जनता तुझ्या पाठीशी आहे बेटा. श्री वल्ली.
भावा खुप छा न मेहेनत तू आणि तुझ्या त्या सरांनी घेतली गाणं पाहिलं प्रोफेशनल वाटलं खुप लोकं तुझ्या भेटीला येतील मला एवढं यायला जमणार नाही पण शुभेच्छा तुला 💐💐
खूप छान प्रयत्न केला आहे. पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट सादरीकरण गाणे व व्हिडिओ खूप छान जमून आला आहे. मला हिंदी आणि इतर भाषेतील गाण्यापेक्षा तुझे गाणे जाम आवडले.
मित्रा खरंच खूप छान पद्धतीने तू तेलगू गाण्याचे मराठी मधे रुपांतरण केले आहेस... मूळ गाण्याच्या कोणत्याच भागाला धक्का ना लावता ज्या पद्धतीने ते तुम्ही साकारल आहे .. खरंच. खूप प्रशंसनीय आहे... तुला व सर्व टीम ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा....👌👌👍👍
लवकरच आम्हीं तुमच्यासाठी हे गीत विडिओ च्या रुपात घेऊन येणार आहे। तुम्ही आम्हाला असाच सपोर्ट करत रहा। धन्यवाद🙏🙏💕
खुप छान
नवीन असाल तर subscribe करा।
ua-cam.com/users/shortspBnW_1i0_-0?feature=share
Me khup excited aahe bhau
Kuthe rahte bhau tu
बोलण्यात आणि वागण्यात किती साधेपणा आहे तुमचा एकदम down to earth 😍
Proud to be vidharbhian ❤️
Lagn Karta Mag Sobat Tyachya
तू ये बे आमचा विदर्भात मग सांगतो तूले काय करतो त 😒😒😒
@@kanchanshegokar7174 tuzi zalak vegali shrivali najret tu basali🤣
भावा पैसा कमी आहे तुझ्याकडे...... पण तुझे प्रयत्न खूप मोठे आहे.....परमेश्वर तुझ्या प्रयत्नांना नक्की साथ देईल......👌🏻👌🏻
Paisa Ahe Mahnunach Studio Madhye Recording Karat Ahe
@@rajsharma7315 Studio Madhech Main Kaam Hoto ...
@@funplots Garib Mobile Varach Record Kartat, Studio Madhye Record Karnara Garib Nasto
मग तु दे त्याला पैसे... तो लॉस एंजेलिस मध्ये रेकॉर्डिंग करेल कि. 😄😉🤣
भाऊ खूप खूप मजा आली❤️
किती ही ऐकलं तरी ऐकूच वाटत❤️
मराठी गाणं मनाला वेड लावलं ❤️
माझा स्वप्नातील तुम्ही हिरो आणि हिरोईन आहेत.... अभिमान आहे मला तुमचा की तुम्ही मराठ मोळी माणसे आहेत. सर्व कलाकारांना खूप खूप धन्यवाद. मी तुमचं गाणं खूप वेळेस बघितल आहे. हिरोईन तर खूप क्यूट आहे.
*आपली मराठी माणसं तर कोठे कमी आहेत ओ..!🤩🔥❤️*
*अख्ख्या देश गाण्याच्या Dance Step घेराट्या घेता बसला..,🥵*
*पण भाऊ मात्र "मराठी शब्दांच्या विश्वकोशात गिरोट्या मारतं बसला"..🔏❤️*
*जबरदस्त भावा सलाम तुझ्या गायनाला आणि तुझ्या विचारशक्तींना..🙌🙇♂️*
हिंदीपेक्षा खुप छान केले हे गाणे मला खूप आवडले....
दादा खरचं खुप अभिमान वाटतो........तुमची अशीच प्रगती होत राहो.........गीत खूप छान आहे..............
Ho na khup chan
Congratulations
दुःख वाटत जेव्हा पैशाअभावी अशा टॅलेंट ला वाव नाही भेटत.पण भावा तुझ्या प्रयत्नांना यश मिळेलच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
Paisa Nahi Mahnunach Studio Madhye Gaan Record Kelay 10000 Rupaye Deun, Paisa Wale Mobilevar Record Kartat
youtube ch dhanywaaf
असाच पुढे जाऊन तुला भरपुर यश मीळो खुप छान गाणी म्हटले
विजय तुझ्यात खरंच टॅलेंट आहे मित्रा
तु 100% सक्सेस होशील माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा लगे रहो विजय!
शेवटी हिंदी मध्ये लगे रहो बोलता जितकं होईल तेवढं हिंदी शब्द वगळा... मराठी मध्ये भेसळ नको boss 👍
Super duper hitttt mere bhai😍🙂🤩🤘🤘👌👌
तुझ्या मेहनतीला सलाम भावा. आणि हो तुझे प्रयत्न हे कायम चालू ठेव याच प्रयत्नांमुळे एक दिवस तू कुठल्या कुठे पोहोचशील. Keep it up bro.🔥🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान भाऊ👌👌
विजू तुझ्यामुळे फेमस झाला
स्टु ....
खुप छान 👍👍💐💐💐💐 पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा
Chaan Mast Sundar. Asach Navin kahi karat Raha.. khup khup shubhechha.
तुझ गाण ,प्रग्लभता,उस्फुरता,मराठी बद्दलच्या संवेदन तुझ्या टीमच कष्टा याला सलाम 🙏🏻🙏🏻
किती साधा भोळा आहेस रे....
पण
गाणं फारच छान जमलं
तु पहिल्या गाण्यातच उत्तम प्राविण्य मिळवले आहे...
अगदी मनापासून अभिनंदन...
मस्त गाणं आहे भावा👌👌👌👌एक नंबर गायलं तू गाणं 👌👌👌
तुमच्या डोळ्यात एक खरेपणा,आत्मविश्वास आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद दिसते . ह्याच गोष्टी तुम्हाला शिखरावर पोहचवतील. प्रयत्न चालू ठेवा. बाकी गाणं तर एकदम झक्कास आहे..👍👍💥💥👌👌
आज पैसा नाही... पण कलागुण आहेत हेच गुण तुला भविष्यात खूपच मोठ बनवतील .बेस्ट ऑफ लक👍
Marathi talent asech baher ale ahije ..hats of 👍🏼👍🏼🙏🙏
खुप छान गाण लिहलस आणि गायल सुद्या अभिनंदन असेच प्रयत्न पुढे सुरू ठेव दादा,,👌👌👌👌
मजा आ गया भाई में Ritesh वा kup chhan गान 🙏🙏👌👌👌👌👌👌
भावा देव साक्षात तुझ्या पाठीशी आहे 🙏
खुप सुंदर,असेच, नवनविन करत,रहा परमेश्वर यश,देईल
लय भारी गान महटल भाऊ🥰🥰🥰🥰
खूप भारी वाटलं मराठी मध्ये खूप छान दादा
तुमची भाषा खूप गोड आहे. तुमचे व्हिडीओ song देखील बघितले आहे खूपच छान आहे. 👍👍👍
भाऊ झालाना प्रोफेशनल सींगर 👍
ह्या म्हणजे माझ्या वैणी साहीबा..
Great job bhai..
भाऊ गाण्याची रेकॉर्डिंग फारच चांगली झाली 🎧🎧🎧🎧🎧🎧
अभिनंदन भाऊ आणि पुढच्या वाटचाली साठी All the best आपल्या विदर्भाची शान
Nice
असच चांगल घेऊन याल आणि काही तरी आम्हाला ऐकायला आवडेल दादा खूप मस्त 😊
Dada khup chhan prayatn karta yet tumhi ..आपल्या अमरावती जिल्हा म्हणजेच वर्हाडी भाषा पण पुढे नेत आहेत #अप्रतिम😍
🌹🌹चांगले गाणे गाहीले विजय खंडारे🌹🌹👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
नक्कीच अप्रतिम आहे प्रयत्न आणि गाणं पण
शुभेच्छा मित्रा तुला💐
Aata tu parat mage walun pahanar nahi he lakshyat thev
Aalya adchani tar yeu de don't fear
Lakho lokancha aashirwad tuzy war ahe❤️🌄
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... भाऊ.. प्रयत्न करत राहा... छान आहे 👆👌🙏🙏🙏
तुझ्या प्रयत्नाला सलाम 👌👍👍👍
खूप भारी वाटलं ऐकायला तुझ गाणं.... congratulations 💐💐💐💐👏👏👏
Oh...Fida Jhala Vatat
खूप छान दादा मराठी गाणे असच करत रहा
Khup chan congratulations🎉🥳👏
दादा खूप खूप भारी आहे तुझा आवाज आणि गाणं तर खूप च अप्रतिम खूप वेळा aeikava वाटत गाणं
नक्की यशस्वी होणार हे song ही खात्री आहे💯🤚
विजय तू खूप मेहनत कर बेटा.तुझामध्ये गुण आहे.जिद्द आहे.आई वडिलांचं आशीर्वाद आहे.पण त्यांची सेवा नक्कीच कर.परमेश्वर व जनता तुझ्या पाठीशी आहे बेटा.
श्री वल्ली.
आतिशय प्रामाणिक प्रयत्न केला आहे ..छान वाटले असेच प्रयत्न करत राहा ..नक्कीच यश मिळेल पुढील वाटचालीकरिता शुभेच्या👍💐💐
एक नंबर गाणं बनवलं आहे भाऊ
जबरदस्त भाऊ.. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐🤘😎😍
खरी मराठी ची ओळख करून दिली भावा तू कारण आज मराठी industry बॉलीवूड चमचे गिरी करत आहे त्यामुळे ती रसातळा ला जाता आहे
Lay Bharii bhau ... mast ...
मला तुझ मराठी version गाणं खुप आवडल .....👌👌👍💐💐💥💥
लई भारी.... असाच गात रहा.... खूप मोठा हो...
एक चागला विचार आणि एक नवीन सुरवात आपल्या प्रगति कड़े नेते........ ❤
Nice Dada khup Chan mast mhtl ekawac watal dada song
भाऊ गाणं खूप भारी गायलं... हवा केली तू...
Khoop bhari aahe bhau tujha aavaj nice song ,🥰🥰🥰❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥
दादा लई भारी ! तुझ्यातली निरागसता आवडली. तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा !
तू खुप यशस्वी हो , मनापासून खुप शुभेच्छा सगळ्याना 💐💐💐💐💐💐💐💐खुपआवडला तुजा वीडियो
विजयदादा प्रयत्न कर ,यशस्वी नक्कीच होणार तू!👍🏼👍🏼👍🏼
जयशिवराय।जयभिम।🙏🏼
हा व्हिडिओ अजय-अतुल यांनी पाहिला पाहिजे खुप छान आहे 🙏🙏🙏👍👍👍👍
भावा तू आमच्या मनात तर प्रोपेशनल गायक बनला आहेस.तू खूप मोठा होणार ही माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा
विजय, खूप खूप अभिनंदन खूप छान मराठी वर्जन तयार केलं आहे तुम्ही , खूप साऱ्या शुभेछा
तुला किती खुशी होत आहेत दादा all the best...☺️🙏🎺
Khup chhan song ahe asech gaat raha all the best
अरे विजुभाऊ , आपली वराडी लय भारी हाये, शुध्द भाषेतत थो गोळवाच नाई! पिव्वर वराळीतच बोलत जाय, मस्त वाटते!
Pproud to be Vidharbhian
Bhava ek no ahes tu great yarr 👌👌👌👌👍👍👍
खूप खूप छान.. दिवसातून 10-12वेल ऐकतो पाहतो.. 😊आवाज एक नंबर.. वहिनी एक नंबर 😍👌🏻👍🏻
छान बाळा, तुला अनंत शुभेच्छा, अमरावती चा परश्या.....
नवीन नवीन होईल धड धड नंतर सवय झाली की नाही होणार खुप सुंदर गायल
भावा खुप छा न मेहेनत तू आणि तुझ्या त्या सरांनी घेतली गाणं पाहिलं प्रोफेशनल वाटलं खुप लोकं तुझ्या भेटीला येतील मला एवढं यायला जमणार नाही पण शुभेच्छा तुला 💐💐
Super duper hit song 🎯🎯🎯🎯
असच प्रयत्न करत रहा,एक दिवस यश नक्की मिळेल👌👌👍
Ho na khup pudhe jatil
Lay bharich praytn kartay tumhi sagle best luck 👍👍👍
खूप छान प्रयत्न केला आहे.
पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट सादरीकरण
गाणे व व्हिडिओ खूप छान जमून आला आहे.
मला हिंदी आणि इतर भाषेतील गाण्यापेक्षा तुझे गाणे जाम आवडले.
एकदम झकास भाऊ 👌👌👌😄😄😀👏
मित्रा खरंच खूप छान पद्धतीने तू तेलगू गाण्याचे मराठी मधे रुपांतरण केले आहेस... मूळ गाण्याच्या कोणत्याच भागाला धक्का ना लावता ज्या पद्धतीने ते तुम्ही साकारल आहे .. खरंच. खूप प्रशंसनीय आहे... तुला व सर्व टीम ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा....👌👌👍👍
Vijay tu satat prayatan kar khup pragati karashil
🌹आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ 🌹🌹🌹🌹🌹
लय भारी विजय भाई 🙏 जय भिम 🙏
श्री.विजय तुमचे खूप छान प्रयत्न. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि उत्कृष्ट यशासाठी हार्दिक शुभेच्छा.
Amazing song ahe bhau❤️❤️❤️❤️
मराठी तडका भाऊ मझ्यां आली 👌❤️👌❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🌳🌲♻️🌿🌿🌴🌱♻️
Congratulations both of you 💐💐💐💐💐💐
Khup chhan ahe song 🎵🎵🎵
गाण्याची वाट बघतोय विजय 👈👍
Tuj song ekdum 🔥🔥🔥🔥🔥🔥
It's you're innocence that the song has come out so wonderful Wishing you all the best for your future God bless you Mitra
मजा आली बावा...आपली वर्हाडी रॉक्स
Next best singer..
God bless you....
जय महाराष्ट्र एक नंबर भावा
जय शिवराय जय शभुराजे
Love from akola💖🙏🏻 keep it up bro💙
the best.... तू एक दिवस नागराज मंजुळे. इतका मोठा होणार... कदाचित त्यापेक्षा ही मोठा होणार
Kiti chan re bhava ...... Jasa aahe s tasach aavdla tu amha saglyanna...tuzi bhasha pan aavdtli...keep it up
Tuza Marathi gane shrivalli Hindi peksha lay bhari ahe.congratulations 💐 🙌 Ani bharbharun ashirwad
Hi Vijay I understand Marathi a little only but enjoyed your performance in Srivalli Song ! Good luck
खुप छान झालं आहे गाणं.
Vjay your voice is so good and perfect to srivali song like too good and I vish to oll best songs to convert to Marathi song 😍😍😍😍
Khup talented aahat tumi,, khup khup success व्हा ani aplya vidrbhach nav roshn kra, ani tumchya mul etr मुलांना प्रोत्साहन milel
खुप आभीमान वाटतो भाऊ तुझ तुम आगे चलो हम तुमारे सात है....
Khupch Sundar dada 👌👍❤️😍
Vijay Dada tuza sadhe भोळे pana ani pramanik pana tula nakki yashachya shikaravar neil ... amchya kadun tula khup शुभेच्छा 👍
Khup Chan bhava mast ahe song