कोकणातील मूळपुरूष : जागृत देवस्थान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @sandeepjagtap9333
    @sandeepjagtap9333 6 місяців тому +9

    मुळपुरुष ही आपल्या सायाला नसतील आणि त्यावर जाब असेल तर ते कसे काय काढयचं. या वर मार्गदर्शन karave

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 6 місяців тому +2

    🙏

  • @rajeshsalunke194
    @rajeshsalunke194 6 місяців тому +3

    Ekdum jabardast chan mahiti

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 місяців тому

      धन्यवाद

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 6 місяців тому

      ​@@JeewanSadhanayantra mhanje kai prakaar aahe tyawar video banwa plz🙏

  • @NitinMestri-y9m
    @NitinMestri-y9m 6 місяців тому +1

    Khup sunder mahiti sangitali dhanyawad

  • @NitinMestri-y9m
    @NitinMestri-y9m 6 місяців тому +4

    Mulpurush Ani mahapurush kon aahet.
    Doghanmadhye Kay farak aahe?

  • @sharadchandrasurve3482
    @sharadchandrasurve3482 5 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @yuvrajjadhav9349
    @yuvrajjadhav9349 6 місяців тому +8

    भांडूप चव्हाण गुरूजी चा मठातील फोन नंबर आ हे का

    • @yashashreedalvi5834
      @yashashreedalvi5834 5 місяців тому +1

      Plz mala hi sanga

    • @sameersawant1
      @sameersawant1 4 місяці тому

      मी ही भांडुपला राहतो मला ही भेटायचं आहे

  • @darshu1236
    @darshu1236 5 місяців тому

    Deva mi pan khup problem madhe ahe . Mala pa chyedha pahijet. dhyal ka kup problems ahet. Courts kacheri chalu ahe. Krupya chyedha tumi milvun dila tar majhyvar khup krupa hoil. 🙏🙏🙏

  • @sandipmane2275
    @sandipmane2275 Місяць тому

    कुठे आहे

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 4 місяці тому

    Duttatrayachya varyachee vaishisthe konatee aahet?

  • @dhananjaychougule7049
    @dhananjaychougule7049 5 місяців тому

    मला अश्या मुळपुरूषास नमस्कार करायचा आहे, नतमस्तक ह्यायचे आहे. कोकणातील ठिकाण कळवावे. मी जाईन तेथे.
    धन्यवाद

  • @manishadhamal134
    @manishadhamal134 5 місяців тому +3

    मला स्वतःचं घर माझ्या घराचं काम काय केलं होत नाही मी एकटीच असते मला कुणाचा आधार नाही मला मी घराशिवाय मला स्वतःचं मी खूप मला सध्या वया मानाने काम पण लागत नाही काय करावं ते कळत नाही मला स्वतःचं घर हवंय दोन खण का कोळी भाड्याने घेतली की किरकिर करते मालकिणी वाढण्यासाठी कीर्तन करतात

  • @harshitabagve9853
    @harshitabagve9853 4 місяці тому

    Guruji 2 varsha pasun khup traas kadhtoy kahich marg sapdat nahi kaam dhanda purna pane band aahe kahi suchat nahi choukashi keli asata dev baandalet te tumchya sahayala nahit ase sangitale tar nakki kay karave lagel Guruji

  • @manishadhamal134
    @manishadhamal134 5 місяців тому +2

    मी 20 वर्ष झालं एकटी जगत आहे आता माझ्यावर ते अशी वेळ आली आहे की कधी कधी असं वाटतं उठून आत्महत्या करावी कारण मला स्वतःचं घर स्वतःचं घर नाही भाड्याने राहते मी मला कुणाचा आधार नाही सध्या मला काम होईल कुठे लागत नाही मला स्वतःचं घर मी असं काय पाप केलं की मला आयुष्यभर गरज मिळालं नाही मला काय करावे ते समजत माझ्याकडे आता एकच उपाय राहिला आहे

    • @kingmakercapitalbuilders4841
      @kingmakercapitalbuilders4841 5 місяців тому

      Dhyan Kara, shwasavar laksha thevun kel tar uttam kinva mag namsmarn Kara aradhya devache. Atmahatya karun tumhala Mukti nahi milnar, je ahe te purvakarmache phal manun yapudhe satkarm Kara hoil titke.

    • @BabaWaghmare-pe8qb
      @BabaWaghmare-pe8qb 4 місяці тому

      गाव कोणच

  • @rajendratambe1794
    @rajendratambe1794 5 місяців тому

    मी कोकणातील मंडणगड ता.मी पुर्वी वडील आजोबा यांचे मुबई घर आहे ,माझी पत्नी ही ६वर्षापासुन कुटंब न्यायालय कोर्टकचेरी माझ्या विरोधात करत आहे .माझ्या मुलीचे लग्न झाले आहे .तिच्या विरोधात सुध्दा कोर्टकचेरी चालु आहे .मी अतिशय मानसिक तनाव मध्ये जगत आहे.मार्ग काढावा 🙏

  • @sudhirkarmarkar2945
    @sudhirkarmarkar2945 5 місяців тому

    हे स्थळ कोकणात कुठे आहे
    ते कळविण्यात यावे.नमस्कार

  • @AkashGaikwad-id4pp
    @AkashGaikwad-id4pp 4 місяці тому

    हे मुळ पूर्ष देवस्थान कोठे आहे पता सांगा

  • @kashinathborsutkar3033
    @kashinathborsutkar3033 5 місяців тому

    Thanks ok 🎉.aabhar

  • @RajendraGhatage-p5z
    @RajendraGhatage-p5z 6 місяців тому

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @shivajidesai2403
    @shivajidesai2403 5 місяців тому

    हे मंदिर कोणत्या गावात आहे

  • @mahesh.mane5426
    @mahesh.mane5426 4 місяці тому

    हे मंदिर कुठल्या गावात आहे आम्हाला जायचं असेल तर कसे जायचे

  • @MAYAMyArtYourArt
    @MAYAMyArtYourArt Місяць тому

    धंदा, बरकत येण्यासाठी उपाय सांगा
    रोज दुकानात काय उपाय करावा

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Місяць тому

      already sangitala ahe magachya video madhe plz see that video

  • @manishgulekar1463
    @manishgulekar1463 4 місяці тому

    गुरुजी नमस्कार तुमचा मोबाइल नंबर पाहिजे माझ्या खुप समस्या आहेत मुळ पुरुष देवस्थान कुठे आहे

  • @abhisheksantoshredkar7041
    @abhisheksantoshredkar7041 5 місяців тому

    🙏🚩🚩🙏🚩

  • @swapnilg9846
    @swapnilg9846 6 місяців тому +1

    नितीपुरूष देवा बद्दल माहिती मिळेल का.

  • @amitparab7875
    @amitparab7875 5 місяців тому

    Guruji how to make contact with you? trying to send you email but not reachable.. please co-operate 🙏🏻

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 місяців тому

      Mail me on dattmajhaladka@gmail.com

  • @yogitamore7631
    @yogitamore7631 5 місяців тому

    खुप त्रास आहे घरात काही कलत नाही ऊपाय सागा आपला नंबर मीलेलका

  • @LaxmiGujar-gr4gl
    @LaxmiGujar-gr4gl 5 місяців тому

    Maja dusman mala tras dayat ahy tar tumhi madat karal ka phon nabar patav

  • @shilpaparad7586
    @shilpaparad7586 Місяць тому

    samsyabharpuahephonnamberdya

  • @dattaramraut3332
    @dattaramraut3332 6 місяців тому

    Ok

  • @GaneshPatil-hl8uc
    @GaneshPatil-hl8uc 6 місяців тому +1

    Tumcha contact numbers

  • @ajitkumbhar8211
    @ajitkumbhar8211 6 місяців тому

    मेल कसा करायचा सर

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 місяців тому

      जी मेल मधून मेल करा

  • @vijaybabar6592
    @vijaybabar6592 5 місяців тому

    कशात ही यश येत नाही

  • @vikramj28
    @vikramj28 6 місяців тому

    Tumcha contact no milel ka

  • @bajarangkamble4578
    @bajarangkamble4578 5 місяців тому +1

    कशात ही यश येत नाही काही तर उपाय सुचवा

  • @snehapatil5140
    @snehapatil5140 6 місяців тому +1

    Dada mail kela aahe tyavr reply dya

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 місяців тому

      ओके चेक करतो

  • @sandipmane2275
    @sandipmane2275 6 місяців тому +1

    धंद्या चांगला चालला पाहिजे

  • @chandrkantparab8443
    @chandrkantparab8443 6 місяців тому

    Bhayakocha va maze patat nahi

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 місяців тому

      कधी पासून हे सुरू आहे

  • @kiratsing5176
    @kiratsing5176 5 місяців тому

    देवा मला चेढा मिळेल का माझ्या कडे सगळे होते पण आता काहीच नाही घरसकट नाही खाताच सकट वान्द. झाले आहे तुमचा जो काही खर्च आसेल तो देईन. मला सांगा. उपकार होतील मी चार लहान मुलं घेऊन जगते मला मरण पण येत नाही

  • @yashwantnawathe1984
    @yashwantnawathe1984 2 місяці тому

    मला मुळपुरुष माहिती नाही

  • @rohinimalvi7790
    @rohinimalvi7790 6 місяців тому

    दादा आमचा धंदा बंद पडलं आहे आम्ही कुठे गेलो तर आमचं धंदा चालू होईल

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 місяців тому

      तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता

    • @rohinimalvi7790
      @rohinimalvi7790 6 місяців тому

      आमचं गाव बेळगाव आम्ही कामासाठी मिरज तालुक्यातील तासगाव या ठिकाणी राहतो

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 місяців тому

      tarale la jaun ya

    • @rohinimalvi7790
      @rohinimalvi7790 5 місяців тому +1

      He gave kuthe aahe dada

    • @rohinimalvi7790
      @rohinimalvi7790 5 місяців тому +2

      तिथं कोणतं देव आहे किती खर्च येईल अंदाज आम्ही गरीब आहे दादा आम्हाला खर्च सांगा म्हणजे आम्हाला बर पडेल

  • @parshurampanchal5622
    @parshurampanchal5622 6 місяців тому

    Malaa mulpurushache ware aahe pan mokale hot nahi

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 місяців тому

      सुरूवात कशी झाली?

  • @MachindraTodkar-ch4gn
    @MachindraTodkar-ch4gn 5 місяців тому

    आमचा घरात पैसा टिकत नाही लहान लहान कारणा वरूण घरात भांडण होतात उपाय सांगा महाराज 🙏🏻🙏🏻

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 місяців тому +1

      व्हिडिओ बनवतो

  • @rahulgamer8071
    @rahulgamer8071 5 місяців тому +1

    Half kokan became muslim kokani khatam ho gaya