विजयशस्त्र म्हणजे काय? | तलवार | कट्यार | खांडा | खंजीर | तेगा | धनुष्यबाण | हस्तिदंत ९६ कुळी मराठा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • विजयशस्त्र म्हणजे आपल्या 96 कुळी मराठा कुळात ज्या शस्त्राने विजयश्री मिळाली असेल किंवा ज्या शस्त्रविद्येत त्या वंशाचे पिढ्यानुपिढ्या प्राविण्य असेल असे पिढ्यानुपिड्यांचे अनुवंशिक पवित्र शस्त्र होय या शस्त्राची दसऱ्याच्या मुहुर्ताला पुजा करुन दरवर्षी सीमोल्लंघनाला सुरुवात होत असे. दसरा, विजययात्रा, लग्न, इत्यादी वेळी विजयाचे प्रतिक म्हणून त्याची पूजा करून धारण केले जाते.

КОМЕНТАРІ •