EP - Fu Bai Fu - Indian Marathi TV Show - Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2019
  • काळू-बाळू कॉमेडी स्कीट | भाऊ कदम, कुशल बद्रिके, निलेश आणि सुप्रिया | बेस्ट ऑफ फु बाई फु | झी मराठी
    Watch Latest Zee Marathi Serials & Shows Full Episodes Online on ZEE5 App.
    Please Click below to DOWNLOAD the ZEE5 app:
    -Playstore - play.google.com/store/apps/de...
    -iTunes - apps.apple.com/in/app/zee5-sh...
    Visit our website - www.zee5.com
    For more Latest Updates Connect with us on Social Media:
    - Facebook - / zee5
    - Instagram - / zee5
    - Twitter - / zee5india
  • Комедії

КОМЕНТАРІ • 578

  • @kiranmane3077
    @kiranmane3077 10 днів тому +1

    खुप खुप धन्यवाद भाऊ कदम व सर्व कलावंत cheकाळु बााळु हे थोर कलावंत होते सांगली जिल्ह्या ची शान होते तसेच शिवशाहीर बाबासाहेब देशमुख मालेवाडी यांना मानाचा मुजरा

  • @sagargangurde7164
    @sagargangurde7164 4 роки тому +7

    माझ्या खेडगावात आयुष्यातील पहीला तमाशा पाहीला काळू बाळू भावपूर्ण श्रद्धाजली

  • @kailasborhade8282
    @kailasborhade8282 4 роки тому +9

    खुपच छान.
    एक सांगली जिल्ह्यातील ह्या लहू व अन्कुश खाडे बंधूनि खुपच तमाशा फ़ड गाजवुन ग्रामीन महाराष्ट्राची करमणूक केली.
    ह्या सर्व कलाकाराना मानाचा मुजरा.
    तसेच
    काळू बाळू या बंधूना भावपुर्ण आदरांजली.

    • @sanjaymagadum3486
      @sanjaymagadum3486 4 роки тому

      यांचे कार्य उत्तम आहे.निरागसपणा व खुलेपणा हे यांचे स्वभाववैशिष्ठ्ये आहेत..आनेक वर्षे समाजमनावर राज्य करणारे हे महान कलावंत आहेत..

    • @dhanjighadage4202
      @dhanjighadage4202 27 днів тому

  • @mukeshdhumale6742
    @mukeshdhumale6742 10 місяців тому +5

    काळू आणी बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाचा मी कुणा म्हणावे छत्रपती हा वग मी खुप वर्षांपूर्वी पाहिला होता . त्या वेळी मी लहान होतो . दोन भावांच्या चेहऱ्यात सम्य असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची दोन रुपे पहायला मिळाली होती . अश्या कलाकृती पुन्हा रंगमंचावर पहायला मिळणार नाहीत . काळू आणी बाळू म्हणजेच लहू आणी अंकुश खाडे . यांना भावपूर्ण आदरांजली !!!!!
    💐💐💐💐💐

  • @ashvinijadhav7395
    @ashvinijadhav7395 10 місяців тому +9

    थोर तमाशा कलावंत काळू बाळू यांना आणि या महाराष्ट्रीयन कलाकृतीला मानाचा मुजरा

  • @sahityajagat3486
    @sahityajagat3486 4 роки тому +18

    मुजरा जर करु वाटतो तर काळु बाळु जे पहिले हास्स सम्राट. यांना करावा .गरीबी गरीबी आणि फक्त गरीबी.जिवन भर सोसली पिटल आणि भाकर खाऊन शेतकरी हसवला .मुजरा त्यांना .सलाम खाडे बंधु ना.

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 Рік тому +11

    काळू-बाळू च्या स्मृतिस अभिवादन💐💐

  • @vikaspatil3524
    @vikaspatil3524 Рік тому +8

    Khupach chhan aahe खूपच छान झी मराठीचे आभार व काळू बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ कवलापूर ता मिरज जि सांगली यांचा खूप आभारी आहे काळूबाळू यांना कवलापूर नगरवासियांचा मानाचा मुजरा . त्यांनी स्वतःच व गावाच नाव देशभर गाजवल.
    खूप

  • @akashpatil-ld6io
    @akashpatil-ld6io Рік тому +10

    तुमच्या जोडीला मानाचा मुजरा आज परत एकदा काळू बाळू यांची आठवण करून दिली तुमच्या जोडीच नानच खणखणीत आहे आणि तुमच्या जोडीचा पूर्ण महाराष्ट्र फॅन आहे आसच तुम्ही लोकाना हसवत रहा

  • @jitendrapatil9070
    @jitendrapatil9070 6 місяців тому +1

    खूपच छान संकल्पना सचिन मोटे सर

  • @ilyasali9731
    @ilyasali9731 4 роки тому +4

    Kadam Bhai😍😄💓😍😄🇮🇳🙏Jai Maharashtra

  • @prabhakarulekar9187
    @prabhakarulekar9187 4 роки тому +26

    असे कलाकार पुन्हा होणे नाही
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @d.d.solankepatil7788
      @d.d.solankepatil7788 4 роки тому +1

      Parbhu he sadya jivant ahet kala dakhavtat te disat nahi ka

    • @nil55criclover
      @nil55criclover 4 роки тому +1

      Tula akkal ahe ka

    • @user-ie6lx9wc7n
      @user-ie6lx9wc7n 4 роки тому +1

      मुर्खा जिवंत आहे हे

    • @shashikantchavan4675
      @shashikantchavan4675 4 роки тому +1

      शेवटी हसता हसता डोऴे भरुन आले ,काऴु बाळु यांना भावपुर्ण श्रध्दांजली असे भाऊ परत कधी होने अशक्य आहे

    • @sunitapardeshi9651
      @sunitapardeshi9651 4 роки тому

      Prabhakar Ulekar gokul nagri

  • @sanjaybhingardeve9385
    @sanjaybhingardeve9385 9 місяців тому +13

    आप्रतिम सुंदर लोक कलाकारांचि आठवन करून दिलयाबदल खुप खुप आभारी आहे

  • @vilaschandmare5825
    @vilaschandmare5825 4 роки тому +6

    क्या बात हैं.. मस्त अगदीच मस्त... काळू बाळू झ्याने पाहिला तो हीच प्रतिक्रिया देईल या स्किट वरती क्या बात हैं.. 😃😃😃😃😊👍🙏

    • @dipakrautraut1022
      @dipakrautraut1022 4 роки тому

      Tumcya ya natkamulc eslami darm aaplyavar rajy karil nalaykoho devaci tingal karta

  • @santoshvedpathak4700
    @santoshvedpathak4700 4 роки тому +7

    असे कलाकार होनार नाहित...काळु बाळू या महान कलाकारांना मानाचा मुजरा....कुशल आनी भाऊची शेवटची पोज बघुन डोळ्यात टच्चकन पानी आले....भावपुर्ण श्रद्धांजली

  • @sureshbhosle3488
    @sureshbhosle3488 7 місяців тому +1

    हा भाग एक आठवण व आदरांजली म्हणून काळू बाळू यांना समर्पित.......छान

  • @user-hi9we6pc5f
    @user-hi9we6pc5f 11 місяців тому +6

    एकच नंबर ना राव अगदी खरोखर❤

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому +3

    भाऊ कदम नादच खुळा.

  • @AnilKamble-mm7qu
    @AnilKamble-mm7qu Рік тому +6

    उत्तम कथा आहे व शोध

  • @yuvrajmore6650
    @yuvrajmore6650 8 місяців тому +1

    मानाचा मुजरा जोडिला

  • @sahebraonarwade187
    @sahebraonarwade187 Рік тому +3

    खुपच छान काळु बाळुला क्षरदांजली

  • @yashrajshindefilmproductio9286
    @yashrajshindefilmproductio9286 Рік тому +15

    वा वा वा नमन कलाकार मंडळींना शेवटी काळु बाळुच आणि कुशल दादा आणि भाऊ दादा तुम्हाला पण नमन

  • @user-uw2tr9cw8m
    @user-uw2tr9cw8m 4 роки тому +1

    काळूबाळू परत महाराष्ट्र मध्ये बाळू परत महाराष्ट्र मध्ये आला पाहिजे

  • @bharatsawant3097
    @bharatsawant3097 Рік тому +15

    काळु बाळु यांना विनम्र अभिवादन

  • @surajkhambe919
    @surajkhambe919 4 роки тому +2

    अक्षरशः डोळे तर पाणी आले खुप सुंदर भाउ

  • @dnyandevtarade8285
    @dnyandevtarade8285 4 роки тому +5

    हा भागच खूप छान आहे
    किती वेळा पाहिलाय पण परत परत पहावासा वाटतोय

  • @rajaramsuryawanshi9744
    @rajaramsuryawanshi9744 Рік тому +6

    Superb
    Khupach chaan

  • @maheshsalunke6191
    @maheshsalunke6191 4 роки тому +3

    Great.. kalu aani Balu chya hya jodila salam

  • @smarankambli6768
    @smarankambli6768 4 роки тому +1

    Badshah aahat aapan comedy Che.
    Salute. N lots of regards. 🙏

  • @vinodkadam8097
    @vinodkadam8097 4 роки тому +3

    Khup Chan, VINOD ,👌

  • @nanapatil8704
    @nanapatil8704 24 дні тому

    हे पाहिल्या नंतर काळु बाळू च्या आठवणीने डोळे भरुन आले।😢😢

  • @bhikajilondhe3113
    @bhikajilondhe3113 4 роки тому +10

    भाऊ आणी कुशल धम्माल जोडी महाराष्ट्रात तोड नाही अशी जोड आहे....

  • @amoljain2636
    @amoljain2636 4 роки тому +7

    भाऊ म्हणजे भारीच माणूस

  • @amolgajbhare7623
    @amolgajbhare7623 Рік тому +6

    खरंच लोककलावंत द सुपर हिरो

  • @lavanya4349
    @lavanya4349 4 роки тому +3

    Superb kalu balu

  • @rameshlahane3035
    @rameshlahane3035 11 місяців тому +1

    हासता हसता.पुन्हा एका क्षणात डोळ्यात पाणी.हि कलाकौशल्या .त्या नटरंगी ईश्वाराची कृपा .

  • @eaknathtake1535
    @eaknathtake1535 4 роки тому +5


    स्वाताचे.दुख्क.प़ोटात.घालुन.दुसर्या.चेहरावर.जो.आंनद.फुलवीतो.तोच.खरा.कलाकार.आसतो

  • @prakashsushil5075
    @prakashsushil5075 Рік тому +10

    मी पाहिलेला आहे.. काळू - बाळु लाईव्ह प्रेफोर्मेन्स... आज आठवण ताजी झाली..

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 Рік тому +3

    काळू बाळू

  • @sunilkannor4108
    @sunilkannor4108 4 роки тому +2

    खुपच छान

  • @sachinmuthkule9620
    @sachinmuthkule9620 Рік тому +4

    लय भारी

  • @arunkekan538
    @arunkekan538 4 роки тому +3

    झक्कास भाऊ

  • @vikaspatil3524
    @vikaspatil3524 Рік тому +4

    Khupach Chhan

  • @sourabhkamble436
    @sourabhkamble436 8 місяців тому +3

    शेवटच वाक्य मनाला लागल😥🙏

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Рік тому +6

    वा मस्तच वा शाबास छान काळु बाळु तमाशा मंडळ कवलापुर मस्त तमाशा 🌹🌹

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 Рік тому +3

    wa कुशल दादा फार छान

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... Рік тому +14

    काळु,बाळु ह्याना आम्हा ष्रेसकांचा अजरामर मुजरा वंदन.

    • @rohanetc3774
      @rohanetc3774 Рік тому +3

      Qmk o

    • @prakashborde5880
      @prakashborde5880 11 місяців тому

      😂😮 😮, v 65 चव,चन y थकष क,च श ,ष,व, ऐ कधकष , 1:32 क , 1:37 ओ ,ओक, 1:50 😮 1:51 1:53 नचिकेतऋ,तर😮😮and 1:57 ,चन 1:43 ,न, vx6, , the 2:11 d😮😮😅 2:18 😮😮=÷ऋ 2:22 =$, 2:04 d,the 2:08 f=😮 2:25 😅, 2:30 2:3110th d2:01 तर 2:42 t 1:59 ,renuka😮aश एंड= 2:59 uxy ,क :21 एक 3:23 30thr 3:25 😅 3 श ई,क, 4:43 अंक,ऑक,ध:33 ऋ,dशचन 3:34 3:3 4:50 x6 4:52 4:52 5 च 4:12 f ऑनलाइन श 4:04 चन 4:04 ऑक, 😅 3:38 😮r😅 3:43 😅ख , 3:48 ऑल,कै 3:52 :09 if 😮ऋ ऋ=is😮 2:45 e😮e 2:51 च

  • @mukeshdhumale6742
    @mukeshdhumale6742 4 роки тому +3

    Kalu balu yana bhavpurn shradhanjali !
    💐💐💐💐💐

  • @ganeshgharge2180
    @ganeshgharge2180 Рік тому +4

    खूप छान चांगले

  • @kishorchavhan6755
    @kishorchavhan6755 4 роки тому +2

    Kdk kalu bahi

  • @PrakashJadhav-iq6cz
    @PrakashJadhav-iq6cz Рік тому +2

    टील्या किती बोलतो आता एक पण जन नाही तुमच्या पाठीशी आणि कोळंबकर हे स्वतःच्या जीवावर आहे

  • @vaijenathlakhe5795
    @vaijenathlakhe5795 4 роки тому +2

    Bhau super

  • @sagar-ki8ph
    @sagar-ki8ph 4 роки тому +6

    काय भाऊ एकच नंबर👌👌

  • @mr.nishanttapse4614
    @mr.nishanttapse4614 4 роки тому

    Kalu balu super jodi 👌👌

  • @rajaramsuryawanshi9744
    @rajaramsuryawanshi9744 Рік тому +2

    Khupch chaan

  • @dd-mg9jr
    @dd-mg9jr 4 роки тому +3

    Kalu balu tamasha mandal kharach khup comedy hote.🙏🙏

  • @devganchavhan2491
    @devganchavhan2491 4 роки тому +7

    कडक भाऊ

  • @subhashjoshi2922
    @subhashjoshi2922 4 роки тому +4

    Ekdam zakkas

  • @govinddoiphode2887
    @govinddoiphode2887 4 роки тому

    छान काळू बाळू जोडी आहे

  • @shubhamdighore2493
    @shubhamdighore2493 4 роки тому +2

    Nise Bhau

  • @ravindramisal8044
    @ravindramisal8044 4 роки тому +1

    तुमच्या या अभियानातून परत एकदा या जोडीला जिंवत केले धन्यवाद 🙏

  • @sheshnarayanwaghmare5928
    @sheshnarayanwaghmare5928 4 роки тому +1

    अभिनंदन हासून हासून आनंद मिळाला एकत्रीत चित्रपट काढावा

  • @munindrajadhav9135
    @munindrajadhav9135 9 місяців тому

    Apartim kala sadrekarn bahu kadam sar berlant

  • @sanjaydanke2451
    @sanjaydanke2451 Рік тому +18

    काळू बाळू यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गात दोघानाही स्थान
    भेठो .

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 4 роки тому +1

    काळू बाळू लोककलावंत ग्रेट

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi2342 4 роки тому +1

    लोककलेचा आत्मा म्हणजे काळू आणि बाळू ,,,,,,,,,,,,

  • @sourabhpatil8014
    @sourabhpatil8014 4 роки тому +3

    आमच्या गावचे काळू बाळू यांना मनाचा मुजरा

  • @rappya794
    @rappya794 4 роки тому +1

    bhau kadam .....lots of love

  • @santoshjadhav6520
    @santoshjadhav6520 2 місяці тому

    गायक खुप छान

  • @dadasokamble5723
    @dadasokamble5723 Рік тому +6

    Nice

  • @vidyagosavi4114
    @vidyagosavi4114 Рік тому +4

    नकारात्मक विचारांनी भरलेले मालिका,
    सकारात्मक विचार करूनही दाखवता आली असती, धारावाहीक . एवढी छान मालिका दोघांना एकत्र करूनही दाखवता आली असती. मुलींना आई-वडीलांचे प्रेम मिळाले असते. अशा रटाळ धारावाईक मनाला बोचतात. चांगले झाले बंद होत तर.

  • @marutidmali862
    @marutidmali862 4 роки тому +18

    🙏कवलापूर कर 🙏 काळू 🎭बाळू लोकनाट्य🎼 तमाशा🎹🎤🎵 जिल्हा सांगली 🎷🎸 केंद्र कवलापूर 🎻🎺

    • @tocha648
      @tocha648 Рік тому +2

      कौलाई गल्ली, होळीचा टेक, कवलापूर येथे काळुबाळू यांच्या बद्दल फारच अभिमानाने चाललेली चर्चा अनेक वेळा ऐकली आहे
      कवलापूरकरांना शिवासंभा यांच्या बद्दलही खुप अभिमान व गर्व आहे.

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 Рік тому +10

    काळू बाळू,ज्यांनी तमाशा लोककलेला अतिउच्च स्थानी नेउन ठेवलं.तमाशाला मानमरातब मिळवून दिला.असे कलाकार आता होणे नाही. महाराष्ट्राला ह्यांची कायमच उणीव भासेल.

    • @Activevoice11
      @Activevoice11 Рік тому

      ua-cam.com/video/xMegeTEd8V0/v-deo.html

  • @sagarbansod274
    @sagarbansod274 9 місяців тому +1

    गुड मॉर्निंग

  • @chandrakantaiwale3857
    @chandrakantaiwale3857 4 роки тому +4

    Kharach 1 no. Very very nice 👌👌👌👌👌👏👏👏👏👏

  • @KiranGopalOfficial
    @KiranGopalOfficial 4 роки тому +6

    Maharashtrache Don Hire Kalu - Balu Salam

  • @mahadevkamble826
    @mahadevkamble826 Рік тому +2

    खुप सुंदर

  • @vishalmahadik1424
    @vishalmahadik1424 4 роки тому +2

    Wah re dhamaal jodi..... 👌

  • @ilyasmd2229
    @ilyasmd2229 4 роки тому +1

    Bhau kadam is GREAT comedian I AM FAN OF YOU

  • @sharadnaik-pk2sz
    @sharadnaik-pk2sz Рік тому +2

    Kalibaluthebest

  • @sainathchawali2938
    @sainathchawali2938 6 місяців тому

    ग्रेट ,नो कमेंट

  • @syednaved2399
    @syednaved2399 4 роки тому +2

    माला ठाकुरवाड़ी ला पुढारी लोकांचा एपिसोड बगइचा है

  • @udarvinod3412
    @udarvinod3412 4 роки тому +6

    हाडा मासाचे जिवंत लोककलावंत काळु ,बाळु

  • @abdulraufpadvekar8627
    @abdulraufpadvekar8627 4 роки тому

    Far sundar dolyatun asru padle

  • @sharadshinde5138
    @sharadshinde5138 Рік тому +1

    अप्रतिम मस्तच

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 9 місяців тому

    अप्रतिम

  • @user-qs6mf4cs4k
    @user-qs6mf4cs4k 9 місяців тому +2

    खूप छान

  • @santoshthorat1225
    @santoshthorat1225 4 роки тому +7

    एकदम बेस्ट

  • @shivprasadthutte
    @shivprasadthutte Рік тому +2

    विनम्र अभिवादन

  • @sharaddamgude3406
    @sharaddamgude3406 4 роки тому +3

    Great kalakar kalu balu

  • @crismagar4772
    @crismagar4772 4 роки тому +1

    Khub chan watte mala....disla maza alo....

  • @yashsalunkhe42
    @yashsalunkhe42 4 роки тому +4

    Ekdam Kadak......

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 3 місяці тому

    बेस्ट ऑफ लक

  • @sangeetkasbe4109
    @sangeetkasbe4109 4 роки тому +9

    Great Kalu Balu खरच

  • @ganeshgawade8261
    @ganeshgawade8261 Рік тому +1

    काळू बाळू या दोन्ही तमाशा कलावंताना विनम्र अभिवादन 💐💐

  • @shivajijadhav4947
    @shivajijadhav4947 4 роки тому +11

    खूप छान तमाशा कलावंताची आठवण झाली

  • @jagannathindore6159
    @jagannathindore6159 11 місяців тому

    चॅनेलवाल्यांनी काळूबाळू यांच्या पवित्र स्मृतीला मनापासून न्या य दिला ... त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि कलेला त्रिवार वंदन आणि भावपूर्ण श्रद्धांजली

  • @AjayYadav-cr7kt
    @AjayYadav-cr7kt 4 роки тому +10

    काळु-बाळु कवलापूरकर

  • @harichandratitarmare8144
    @harichandratitarmare8144 Рік тому +1

    जबरदस्त

  • @ajitkad361
    @ajitkad361 5 місяців тому

    No.1