व्हलॉगिंग साठी वापरात येणारी साधने तुम्हाला पाहायचा असल्यास खालील लिंक वर क्लिक *करा* Careflection DJI Mavic Mini Portable Drone Standalone Kit amzn.to/2ynCjNe Redmi Note 8 Pro (Gamma Green, 6GB RAM, 128GB amzn.to/3ddlP9d 10 inch Flexible Gorillapod Tripod with Mobile Attachment for DSLR, Action Cameras & Smartphones(Black) amzn.to/2zNZgJR Samsung 27 inch (68.6 cm) Curved LED Backlit Computer Monitor ) amzn.to/3b0hFjy Apple Mac Mini (3.6GHz Quad-core Intel Core i3 Processor, 128GB) - Space Grey (Latest Model) amzn.to/2SzfXzf Lenovo Ideapad L340 Intel Core I5 8th Gen 15.6-inch HD Laptop ( 8GB RAM/1TB HDD amzn.to/2WmkAhn
साहेब धरने कांग्रेस शासन मध्ये बांधले हि गोष्ट ठीक आहे।पण ती कांग्रेस ओरिजनल कांग्रेस होती।ती कुणाची मालकिची नव्हती। आज़ ची कांग्रेस हि निधर्मी फारसी क्रिश्चियन कुंटुंबाची खाजगी मालमत्ता म्हणजे कंपनी आहे। ज़ी सनातन संस्कृति विरोधी आहे। राहुल गांधी जर स्वताला हिंदू म्हणून घेतो तर प्रियंका ला मुस्लिम फारसी मिक्स राबर्ट वाड्रा च नवरा म्हणून का दिसला। संपुर्ण भारतात तिला एकं हीं योग्य असा हिंदू मुलगा दिसला नाही का। वंदेमातरम्
तुमचे channel अप्रतिम आहे माहिती व सामान्यज्ञान परिपूर्ण देत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ☺️ माझी तुम्हाला एक विनंती आहे मला या व्हिडीओ मध्ये धरण क्रमांक 5 व 3 ला असलेले Background music खूप आवडले जर मला त्या audio क्लिप ची direct लिंक मिळाली तर खूप छान होईल 😊 ते ऑडिओ क्लिप तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये कुठेच सापडत नाहीये
उजनी धरणामुळेच आज(महाराष्ट्रात सर्वाधिक )४० साखर कारखाने सोलापुर जिल्ह्यात आहेत..... जुनी माणसं सांगतात, एकेकाळी(१९७२चा काळ) तुळशीच्या लग्नाला ऊस नसायचा .. पण आज बदल झालाय.....
@@vikramsutar1226 koyana dam cha and ujani dam cha kay sambandh yet nahi bhawa ujani dam bhima river ahe solapur madhe te koyana dam koyana river var ahe satrya madhe
मित्रा कोयना धारण बांधण्यात महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे व महाराष्ट्राचे लोहपुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दोघांचे मोठे योगदान आहे
अप्रतिम, विडिओ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उत्तर नगर जिल्ह्याची अमृतवाहिनी आशिया खंडातील सर्वात जुने धरण भंडारदरा धरण यावर पण विडिओ बनवावा आपण
व्हलॉगिंग साठी वापरात येणारी साधने तुम्हाला पाहायचा असल्यास खालील लिंक वर क्लिक *करा*
Careflection DJI Mavic Mini Portable Drone Standalone Kit
amzn.to/2ynCjNe
Redmi Note 8 Pro (Gamma Green, 6GB RAM, 128GB
amzn.to/3ddlP9d
10 inch Flexible Gorillapod Tripod with Mobile Attachment for DSLR, Action Cameras & Smartphones(Black)
amzn.to/2zNZgJR
Samsung 27 inch (68.6 cm) Curved LED Backlit Computer Monitor )
amzn.to/3b0hFjy
Apple Mac Mini (3.6GHz Quad-core Intel Core i3 Processor, 128GB) - Space Grey (Latest Model)
amzn.to/2SzfXzf
Lenovo Ideapad L340 Intel Core I5 8th Gen 15.6-inch HD Laptop ( 8GB RAM/1TB HDD
amzn.to/2WmkAhn
' ' ' ' ' कटटटटटटटट
thanks sir
26nja
ीडम
लोवर दुधना नाहीका?
ही सगळी कृपा छञपती शिवाजी महाराज यांची आहे
chauthichya pudhe shik
@@nileshmali1180 म्हणजे
@@nileshmali1180 ka br...
4th cha nntr ky wegl aikl ky tumhi...
Sheth....
खुप चांगली माहिती धरणां बद्दल विस्रुतपणे सांगितलली.धन्यवाद. जय महाराष्ट्र .
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏🙏🙏
खुप चांगले माहीत दिले धन्यवाद
व्हिडीओ मधील संगीत खूपच सुमधुर ,छान आहे..🇮🇳🇮🇳🇮🇳
Dhanyawad
Lay bhari ..khup chaan dili rao mahiti ...dhanyawad
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
आपलेही खूप धन्यवाद विडिओ पहिल्या बद्धल
Wow ................... superb all dharan - dam in Maharashtra.
Khoop vchhan mahiti upyukt ashi Thank you👌👌🙏
आपण दाखवलेले सर्व धरणे ही काँग्रेस पक्षाच्या सत्ता काळात झाली आहे..!!
धन्यवाद..👍👍👍
Barobar aahe bhau tumchi
Ho jay Congress 🙏❤️
Ganta congress
65 वर्षे सत्ता भोगली आहे काँग्रेस ने त्यामुळे धरण बांधून काय उपकार केले नाहीत साहेब
साहेब धरने कांग्रेस शासन मध्ये बांधले हि गोष्ट ठीक आहे।पण ती कांग्रेस ओरिजनल कांग्रेस होती।ती कुणाची मालकिची नव्हती।
आज़ ची कांग्रेस हि निधर्मी फारसी क्रिश्चियन कुंटुंबाची खाजगी मालमत्ता म्हणजे कंपनी आहे। ज़ी सनातन संस्कृति विरोधी आहे।
राहुल गांधी जर स्वताला हिंदू म्हणून घेतो तर प्रियंका ला मुस्लिम फारसी मिक्स राबर्ट वाड्रा च नवरा म्हणून का दिसला। संपुर्ण भारतात तिला एकं हीं योग्य असा हिंदू मुलगा दिसला नाही का।
वंदेमातरम्
Khup khup sundar sir thanks for the information
👌👌 Khup chan mahiti samjali
धरणात धरण उजनी धरण .
काठावरल्या हिरवाईला नाही मरण ...
खूप छान माहिती आहे......।।
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाची माहिती टाकायला विसरले
#उजनी..❤😘
सोलापुरची वरददायनी😍🔥
सर तुम्ही खुप छान माहिती दिली 👌🙏🙏
खूप छान माहिती दिली
तुमचे channel अप्रतिम आहे माहिती व सामान्यज्ञान परिपूर्ण देत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ☺️
माझी तुम्हाला एक विनंती आहे मला या व्हिडीओ मध्ये धरण क्रमांक 5 व 3 ला असलेले Background music खूप आवडले जर मला त्या audio क्लिप ची direct लिंक मिळाली तर खूप छान होईल 😊
ते ऑडिओ क्लिप तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये कुठेच सापडत नाहीये
Nakkich 9923883668 war whats app kara
Good information
ua-cam.com/video/dQZs4jio2Ks/v-deo.html
लय भारी भावा जय महाराष्ट्र
Mast and thanks 🙏🏻 🙏🏻
जबरदस्त आणि चांगली माहिती
छान उपक्रम
Thanxs dada... khup chan
Khupch changli information bhetle...thanx
Thanks
एकच नंबर माहिती
"खुप छान माहिती आहे,पण
विषय पाण्याचा आहे म्हणून सांगतो
थोडक्यात की पाणी हे जपून वापरा
कारण येणारा काळ हा खूप वाईट आहे.
Dilip wagmode
Right bro
Right sir
छान धरणा बदल माहिती दिली आहे
आदमाने निवृत्ती, ही धरणे म्हणजे महाराष्ट्रची शान आहे.
1 no aslele Koyna dharan aamchya jilhyat aahe, Shiv sagar pan nav aahe
यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राला दिशा दिली राजकारण न करता समाजकारण केले म्हणूनच महाराष्ट्र आज सुजलाम् आहे
Barobar
@@marathiknowledgeworld एकदम योग्य
पण आताचे राजकारणी ओरजीनल राजकरण करत आहेत त्यामुळे आता काम होतं नाही आहे आणि शेतकरी शेती सोडण्याच्या मार्गावर आहे
छान माहिती आहे
Thanks For Good Information
nice information of dam
Thanks sir, good information
धरणाबदलची खूप आगळीवेगळी व अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे आपण साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद.
Dhanyawad
ईसापूर धरण हिंगोली जिल्हात आहे पण पूर्ण पाणिसाठा नांदेडला आहे .वा।। चव्हाण साहेब
Very nice information
कोयनामाई...........☺️
भाऊ कुठला आहेस मी पण कोयनेचा आहे
Thank you so much sir 👌👌👍👍🙏🙏
Very Nice Knowledge 👌👌👌👌💐💐🌺🌺🌹🌹🌺💐🌺🌺🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
माहिती खूप छान होती
Koyana dam... 2017 पर्यन्त देशातील hydroelectric प्रोजेक्ट... नंबर 1 वर होता.. आता 2 number वर आहे..आणि जलसाठा 105 tmc
अतिशय सुंदर माहीती.
भातसा डॅम ठाणे जिल्यातील शहापूर तालुक्यात मोठे दगडी बांधकाम डॅम आहे
Nice big dams
कोयना धरण ही फ़क्त लोकनेते बाळासाहेब देसाईंची कृपा
Sarvat bhari samjaun sangitale
Awesome video bro keep it up
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
Most Important Information Thanks
Nice video... Thank you
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
Nice video
उजनी धरणामुळेच आज(महाराष्ट्रात सर्वाधिक )४० साखर कारखाने सोलापुर जिल्ह्यात आहेत..... जुनी माणसं सांगतात, एकेकाळी(१९७२चा काळ) तुळशीच्या लग्नाला ऊस नसायचा .. पण आज बदल झालाय.....
Bhau Ujani Dam Bharnyamadhe koyna Dam cha mota vata aahe
@@vikramsutar1226 koyana dam cha and ujani dam cha kay sambandh yet nahi bhawa ujani dam bhima river ahe solapur madhe te koyana dam koyana river var ahe satrya madhe
khup badya sir ji mahiti dilyabadal tq so much...
Cricket live India 🇦🇺rmatch
2 वर्षे दुष्काळ पडला तरी 32 शिराळा येथील धरण कोल्हापूर सांगली असे बरेच जवळच्या गावांना पाणी पुरवठा करेल ,,😑🕺🕺🕺🕺
चादोंली धरण
Nakkich banavu video pan hi list sarvat jyast panisatha aslelya dharananchi ahe mhanun hyat te nahi sort
Nice video
तुला काय समजल रे माकडा हागऱ्या
😂😂😂😂😂😂😂
@@marathiknowledgeworld दृ
True
Very nice information 🙂 thank you
Sir thanx for giving one more information video
Thanks
Very informative vedeo .
1 number sir
Thanks Good information
Thank you.
Mst mahiti
Thanks madam
Mala ha video khup interesting vatta
Khup khup dhanyavaad
माहिती चांगली आहे
जय महाराष्ट्र❤️❤️❤️
Aamch koyna dharan😘😘
उपयुक्त माहीती.
thank you for info!!
मित्रा कोयना धारण बांधण्यात महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे व महाराष्ट्राचे लोहपुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दोघांचे मोठे योगदान आहे
Barobar aahe
Sagar Desai माझया मते पाच वरषॅ मधये एक पण नवीन धरण नाही बाधले नाही मोदी महटले होते बुद बुद बचायेगे
👍
great Job all The best
परभणी जिल्ह्यातील एलदरी धरण पूर्णा नदीवर आहे तयाचा व्हिडिओ बनवा
Ho nakkich
येलदरी धरण पण खूप मोठ आहे पाऊस जर चांगला झाला तर नंबर 3 चे असू शकते
जय शिवाजी जय भवानी सुंदर
Bhai, information is very excellant & informative. Request to display one summary table giving all the details so that same can be seen at a glance.
This table may be given at the end as concluding information
@@shrikantpathak3928 ok
😈😂😤छान
Awesome information for civil engineer
Good sound quality presention good all is best 👍👍👍👍👍
अप्रतिम, विडिओ
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उत्तर नगर जिल्ह्याची अमृतवाहिनी आशिया खंडातील सर्वात जुने धरण भंडारदरा धरण यावर पण विडिओ बनवावा आपण
Sushil Chikhale PatiL right
फार सुंदर माहीती दिली आहे
Mast mahiti
जय महाराष्ट्र🇮🇳🚩
Very nice. 21/06/19.
Khupmothi mahit dili sir
Kavita tai dhanyavad
👌good video...Good photography and use of drone..
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
खुप छान बोला साहेब अभिनंदन साहेब अभिनंदन साहेब
अतिशय सुंदर माहिती दिली आहे आपण धन्यवाद
Aplya pratikriyebadhal dhanyavad
😍🤗
Very useful video.
सांगली vs. सातारा कोण मोठे व्हिडिओ बनवा ..
Sangli
धन्यवाद दादा
ईसापूर धरणाचे 12दरवाजे उघडण्यात आले...14/9/2020 व 15 तारखेला
Thanks sir
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.🙏🏼🤝👌
Lay bhari ahe
Bhatsa,tansa,vaitarna ....madhe pan khup jalsatha ahe ani he dharne mumbai la panipurvtha kartat...ek video ya 3 dharnanchi pan banvayla havi ...🇮🇳🇮🇳
Ho nakkich
खूप छान माहिती
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पण मोठे आहे ,आणि विषेश म्हणजे ते धरण इग्रंज बांधून गेले आहेत
Nakkich banavu video
Ho it's true
आशिया खंडातील सर्वात जुने धरण भंडारदरा
Ho na
Brobary aahe bhava
नाद खुळा पश्चिम महाराष्ट्र
🚩 जय महाराष्ट्र
Thanks sir 🙏
कोयना धरण मॅक्स.105 tmc आणि आजचा (07/08/2019) चा पाणीसाठा 103 tmc आहे भाऊ...
Wow nice info
Very good information Sir...
अतिशय सुंदर संकलन