Nagpur hit and run case : तरुणी २४ तासांत बाहेर; आरोपींना वाचवण्यात Fadnavis, Asim Sarode यांचा दावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • #Pune #AsimSarode #DevendraFadnavis #Nagpur #MaharashtraTimes
    नागपुरातील रामझुला येथे फेब्रुवारी महिन्यात उशिरा भीषण अपघात झाला होता.
    ज्यामध्ये मर्सिडीज चालवणाऱ्या दोन महिलांची दुचाकीला धडक बसली होती.
    ज्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की...
    एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
    या प्रकरणी पोलिसांनी रितिका उर्फ ​​रितू दिनेश मालू (वय ३९, रा. देशपांडे ले-आऊट)
    आणि माधुरी शिशिर सारडा (वय ३७, रा. वर्धमाननगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
    याप्रकरणी आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी आवाज उठवला असून त्यांनी मटाशी बोलताना...
    गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
    ते म्हणासे, उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात अशी घटना होत असेल तर ही शरमेची बाब आहे.
    पुण्यातील प्रकरण आणि नागपूर मधील ही घटना यांच्यातील समान दुवा हे देवेंद्र फडणवीस आहेत.
    पुण्यामध्ये गृहमंत्र्याचे आवडते पोलीस आयुक्त बसलेले आहेत तर नागपूर मध्ये त्यांनी स्वतः या...
    महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय देखील असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 139

  • @bharatborse4380
    @bharatborse4380 24 дні тому +44

    अशीच घटना जळगांव मध्ये सुद्धा झाली आहे

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 24 дні тому +64

    फडणवीस साहेब तुम्हाला कोन वाचवेल

    • @sanjaykabir2064
      @sanjaykabir2064 20 днів тому

      नागपुर, “माहेर” तर पुणे “सासर” आहे आजच्या गृहमंत्र्याचे…बहुतेक हाच त्याचा परिणाम आहे….

  • @riteshko123
    @riteshko123 23 дні тому +16

    तरबूज हा पुलिस वर दबाव टाकतो मग प्रेस कन्फारेन्स घेऊन फालतू भकतो 😡तरबुज्या खुप चालु माणूस आहे नागपुर मधे पन प्रकरण दाबल 😢

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 24 дні тому +31

    All credit goes to Ravindra Dhangekar.The police commissioner should face summery dismissal

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 23 дні тому +23

    फडणवीस यांनी बहुतेक उच्च पोलीस अधिकारी हे उत्तर प्रदेश, बिहार येथील आणले आहेत, जे भ्रष्टारात तरबेज आहेत, त्यामुळे बिनबोभाट हप्ते मिळतात,

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 23 дні тому +35

    आता आवाज उठवला पाहिजे.हा छत्रपतींचा महाराष्ट्र बिहार होतो का

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 23 дні тому +16

    भाजपला पैसेवाले उद्योगपती, काळाबाजारवाले धनदांडगे यांच्याबद्दल फार प्रेम आहे, सत्तेसाठी असे पैसेवाले भाजप जवळ करतो,

  • @Tushar_721
    @Tushar_721 24 дні тому +28

    Settled government 😢

  • @Snappyanwesha
    @Snappyanwesha 23 дні тому +11

    आता पब्लिकनेच प्रत्येक चुकीची गोस्ट /उचलून धरले पाहिजे. 2/3 वर्षात राजकारणी मंत्री कसे मेलेल्या मडेया वरचे लोणी खतात हे सर्व दिसून आले आहे.

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 23 дні тому +9

    विधानसभेला मते मागायला आल्यावर
    चप्पल हातात घेवून स्वागत करा

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 24 дні тому +54

    बीजेपी ला वोट करा म्हणजे लवकरच हुकूमशाही चालू होईल

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 23 дні тому +20

    भारतीय संविधान सर्वाँना समान अधिकार देते मग देशांत गरीब - मध्यम वर्गाला एक न्याय आणि श्रीमंत वर्गाला एक न्याय असं निर्णय का येत आहेत...??? हे संविधानाचे उलघन नाही का....???

    • @TheDarkSecrets95
      @TheDarkSecrets95 23 дні тому +2

      Mitra ata fkt ekch upay ahe ashya lokana thechayla hav jagevr kayda gela udat

    • @moviessighthindi9112
      @moviessighthindi9112 23 дні тому +1

      Ata chapekar bandhu ...Bhagat singh ..Rajguru cha Adarsh ghyayla hva

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 23 дні тому

      Savidhan aata fkt kagdavr ahe, implement karnara manus bjp ahe ass samj

    • @AIWorld-zx3cy
      @AIWorld-zx3cy 23 дні тому

      @@TheDarkSecrets95 असाच आदर्श घेऊन पंजाब मध्ये खलिस्तान निर्माण झाले होते आणि नागालँड मध्ये नागा सैनिक बनले होते त्यामुळे तुझे अमूल्य ज्ञान वागण्याजोगे नाही आहे. भारता मध्ये माणूस हा राज्य, भाषा , जात , धर्म , अमीर गरीब आसा विभागला गेला आहे.

    • @TheDarkSecrets95
      @TheDarkSecrets95 23 дні тому +1

      @@AIWorld-zx3cy nirdosh Lokana Martat te chalat ka

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 23 дні тому +7

    गृहमंत्री ना तडीपार केलं पाहिजे पदावरून

  • @user-ke2ps1rv8p
    @user-ke2ps1rv8p 23 дні тому +6

    उप आणि आमदार केस दाबत होता पण जनतेच्या पाठिंब्यामुळे सक्सेस झाले नाही

  • @mera838
    @mera838 23 дні тому +8

    सागर बंगल्यात बाप बसला आहे मग काय करा मज़ा 🥰🥰🥰

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 23 дні тому +3

    2 FIR करायला सांगण्यामागे उज्ज्वल निकम ने सल्ला दिला असावा...!!

  • @jaygaming5139
    @jaygaming5139 24 дні тому +9

    Mi maharshtra times la request karto ki nagpur cha pan vishay baher kadha

  • @narayankaple5316
    @narayankaple5316 23 дні тому +4

    जो वकील अग्रवाल कुटुंबाची बाजू कोर्टासमोर मांडणार आहे त्यांना सरोदे साहेब काही सांगतील काय?

  • @PrakashPatil-rq2vm
    @PrakashPatil-rq2vm 20 днів тому +3

    सरोदे सहेब तुमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र आहे.

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 23 дні тому +2

    काय चाललय देशात 😢

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 23 дні тому +3

    ज्याचा बाप सागर बंगला वर बसलाय त्याला काई भीती

  • @santoshnandikole1715
    @santoshnandikole1715 23 дні тому +5

    बघा वकील असून सुद्धा खरे बोलतात अन अजून 1 आहेत विशेष सरकारी वकील जमीन असमान चं फरक....,... बस्स्स तुम्ही sudynan आहात जास्त बोलून वेळ कां घालवू......... 😜😜😜😜😜😜😜😜

  • @sanjaykabir2064
    @sanjaykabir2064 20 днів тому +1

    नागपुर, “माहेर” तर पुणे “सासर” आहे आजच्या गृहमंत्र्याचे…बहुतेक हाच त्याचा परिणाम आहे….

  • @Shubham-sw5jr
    @Shubham-sw5jr 24 дні тому +7

    बाकीचे HIT अँड Run यात फरक आहे ... पुण्यात हो झाला तो ऐश साठी गाडी चालवत होता.... आपल्या पोटा पण्या साठी जर चुकून एखाद व्यक्ती उडल तर 24 hr madhech milti bell

  • @ashajadhav8558
    @ashajadhav8558 23 дні тому +2

    सहा वर्ष झालि तरी मुलाचा खुनी सापडला नाही षंढ सरकार.

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 23 дні тому +2

    एक माणूस एवढा दहशत करतो.आणि जनता नुसती बोंबल असते.पुणेकर एक दिवस रस्त्यावर या.तरच हा तूर्बज्याला watnwir येतील इन

  • @srs4393
    @srs4393 24 дні тому

    Thanks MT for raising this issue, now it's up to the General Public to raise voice for this issue as well.

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 23 дні тому +3

    कायदेशीर, खरं माहिती मार्गदर्शन वेळोवेळी करणारे असीम सर एकमेव व्यक्ती आहेत खूप धन्यवाद सर आम्हाला लोकांना आधार मार्गदर्शन करतात,ग्रेट व्यक्तिमत्त्व👌👌👍💐💐💐

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 23 дні тому +6

    फडणवीस चा हात असेल तर कोणीच जेल मध्ये जाणार नाही 😂😂😂

  • @royrb79
    @royrb79 23 дні тому

    Title is wrong, it should be Pune not Nagpur

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 23 дні тому

    Not Media (TV channels) but only Social Media (UA-cam, Whatsapp)

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 23 дні тому

    प्रत्येक नागरिक प्रत्येक घटनेचा आपल्या मता प्रमाणे, मना प्रमाणे, बुद्धी प्रमाणे,आकलना पमाणे, अर्थ काढतो . अर्थ लावतो. शेवटी नियती नावाची जी महान शक्ती विश्वाच्या आरंभ पासून कार्य करत आहे.तिचा न्याय निवाडा ठरलेला असतो. तुमची वेळ आली की तुम्ही कुणीही असा तुमचा खेळ खल्लास.

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 23 дні тому +1

    काही ही करा पण माल मिळाला पाहिजे.......

  • @hemanttepale9538
    @hemanttepale9538 19 днів тому +1

    This place belongs to the existing DY. CM and he need to ensure justice to citizens by providing the right direction to the Police department.
    The case is very simple and still it needs escalation at public level shows inefficiency of the government to address quickly and ethnically.
    If something went wrong then only people start shouting.

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 20 днів тому

    सरोदे हे खरोखर व्यवसायापेक्षा , चुकीच्या राजकारणी लोकांपेक्षा जर सत्यासाठी झगडणार असतील, तर त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा, मान निश्चितच मिळेल ! सर्वच बुद्धिमान लोकांनी बुद्धीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करावा!

  • @mandarp9472
    @mandarp9472 23 дні тому

    अशा भरपूर cases देशभर घडलेल्या आहेत. Majority cases मधे top courts कडून जमीन मिळाला आहे.
    सलमान खान case चे काय झाले.

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 23 дні тому +4

    *श्रीमंत व्यक्तीचे आश्रयदाते = "देवेंद्र फडणवीस"*

  • @amishshah3444
    @amishshah3444 21 день тому +1

    Funny thing in law of court.....
    Two person were fighting on One Dog ..
    One was saying he is HORSE..
    Another was saying he is DONKEY...
    After looking on Dog JUDGE simply told both to bring certified certificate about same from Goverment Animal doctor...
    One git suceeful to get certificate as DONKEY....
    WITHOUT WASTING TINE JUDGE PASS ORDER AS DOG AS DONKEY......
    EVEN THOUGH So called certified Donkey was barking as dog...
    If driver will say yes he was driving car ..he only will punish fir seven years and latwrly on conduct ge will given relife three exemption and in between after one year parrol....
    न्यायालयातील गमतीची गोष्ट.....
    एका कुत्र्यावर दोन लोक भांडत होते..
    एक जण म्हणत होता तो घोडा..
    दुसरा म्हणत होता तो गाढव आहे...
    कुत्र्याकडे पाहिल्यानंतर न्यायाधीशांनी दोघांनाही सरकारी पशु डॉक्टरांकडून प्रमाणित प्रमाणपत्र आणण्यास सांगितले...
    एक गिट गाढव म्हणून प्रमाणपत्र मिळवण्यात यशस्वी....
    वाया न घालवता कुत्र्याला गाढवा म्हणून न्यायमूर्तीने आदेश दीला ......
    जरी तथाकथित प्रमाणित गाढव कुत्रा म्हणून भुंकत होते तरी ..न्यायमूर्तीने आदेश दीला,,,,,,,,
    जर ड्रायव्हरने होय म्हटल्यास तो कार चालवत होता .. त्याला फक्त सात वर्षांची शिक्षा होईल आणि वर्तनावर लॅटरली जी रिलाइफ थ्री सूट देईल आणि दरम्यान एक वर्ष पॅरोल नंतर ....

  • @vilasbhardam5014
    @vilasbhardam5014 23 дні тому +1

    आरे तु संजय दत्त ला विचार तुला कोणी वाचवलं होतं

  • @Vayu-Putra
    @Vayu-Putra 23 дні тому

    HORRIFIC !!!!

  • @kaustubhlambe2797
    @kaustubhlambe2797 23 дні тому

    Love to dare for Asim Sarodeji,
    Stand for faith and truth...we all with you. Maharashtra waiting for you as a sunrise for truth.

  • @samirkhanpathan7467
    @samirkhanpathan7467 23 дні тому

    Nawa kayda pahije

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 23 дні тому

    This is our incredible India.
    Everything possible with money

  • @shreeganeshdnyaneshwarkale2737
    @shreeganeshdnyaneshwarkale2737 23 дні тому +2

    50 khoke agarwal okay😢

  • @jaygaming5139
    @jaygaming5139 24 дні тому +2

    Ho nagpur la pan ha prakar ghadla hota tewha hi amitesh Kumar cp hote

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 23 дні тому +1

    Aasel aaropi tatdin baher kase yetat
    Fadanvis police kadun danav takun Kam kartat,mg policthanevar jantene Halla karava

  • @vattamma20
    @vattamma20 20 днів тому

    जस स्वतः च्या बायकोला बुकी ब्लॅकमेल ब्रँड मधून सोडवलं...

  • @rajshreepeshkar8511
    @rajshreepeshkar8511 23 дні тому +1

    Nagpurat kalch balaji nagar manewada yethe hit and run ghatana gadhalu.82varshache kaka apghatat gele

  • @mukeshshinde9271
    @mukeshshinde9271 23 дні тому

    What the appex court is doing. In our reading culture higher courts were taking soumoto cgnigrnce...

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 23 дні тому

    असा गुन्हे गारी धार्जिणे गृहमंत्री पुन्हा होने नाही

  • @papuji8488
    @papuji8488 23 дні тому

    Doshiyo ko saza milni hi chahiye

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 23 дні тому

    God is great...
    He will meet his fate

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 20 днів тому

    😡😡भाजपच्या राज्यात आम्हा गरिबांना कुठला न्याय आहे सांगा 1 ले मध्यप्रदेश भाजप कार्यकर्त्याने दलीत व्यक्तीच्य डोक्यावर लघवी केली.2रे उत्तरप्रदेश दलीत चौकीदाराला रेशन भाजपच घेतो आणि मतदान भाजपला करत नाही म्हणून बेल्टनी मारल 😥. पुणे, जळगाव, नागपूर हिट अँड रन केस. मग मत मागायला का येता वस्तीत

  • @rajendra2862
    @rajendra2862 23 дні тому +1

    सर्व गोष्टींला फक्त आणि फक्त गृहमंत्रालय व स्वता फडणवीस जबाबदार आहेत.

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 24 дні тому

    Batana bahya sarakarala gada don up at ek khulchat sropina vachavinya sathi parakashta karat ahet.

  • @studyAt6
    @studyAt6 19 днів тому

    Nagpur Mahila Aaropi ch Naav jahir kara ?

    • @agk2008
      @agk2008 18 днів тому +1

      Ritika Malu

  • @ameyabujone4529
    @ameyabujone4529 20 днів тому

    He sarode vaigere kimva tyanchya Tai, Nagpur madhe Devendra ch kahihi bighadvu shakat nahi. Koni hi kahihi kel tari fadnvisanche konihi kahihi wakd karu shakat nahi. Pan mami jar tyat involve asel tar, mag mami la baher karav lagel.

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 22 дні тому

    Bangladeshi mla
    murder in kolkata one murderer illegal Bangladeshi arrested from mumbai no marathi channel reached on this news nrc

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 23 дні тому

    Patrakarana Vishesh salute tumi yogya te batmi lokana dakavtat

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 19 днів тому +1

    Kasla bogas sarkar ahe.. Acche din alet bjp che pratap

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 23 дні тому +2

    bjp पासून देश वाचवा....

  • @studyAt6
    @studyAt6 19 днів тому

    Atta ithe Aaropi Mahila Aahe mhanun naav lapavnar ka Tumhi ?

  • @kalpanadhabarde2273
    @kalpanadhabarde2273 22 дні тому

    garibana ya pudhe nyay midne shakya watat nhi, shrimant loka sahaj sutat jatil.

  • @ashajadhav8558
    @ashajadhav8558 23 дні тому

    पुणाखराब Skta शहर

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 23 дні тому

    Adv. Sarode.

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 23 дні тому +2

    पुण्यातल्या उच्चभ्रू लोकांनो घ्या अजून उडवून भाजपाला

  • @akj3388
    @akj3388 23 дні тому +1

    फडणवीस राजीनामा द्या

  • @tintin97803
    @tintin97803 23 дні тому +1

    jalu naye mansani

  • @user-wd3lj9me3s
    @user-wd3lj9me3s 21 день тому

    Jichya hati palnyachi dori ti jagala uddhari rss he pratham mahatwacha nantar bjp sarkar bjp cha chalwnare rss kahi asl tari rss ya deshala gulam karnyacha swapna bjp modi madyamatun safal hotana diste ahe

  • @santoshlole1834
    @santoshlole1834 23 дні тому

    Sarkar cha brashta ahe kai apeksha ahe

  • @rajendrsirsat779
    @rajendrsirsat779 23 дні тому

    नंबर वन न्यूज चैनल

  • @Maayurkumar
    @Maayurkumar 23 дні тому

    Andhbhakt la Mhana Modi lach Matdan dya karan Kayda chya Goshti karnare aaj kayda modit kadat ahe 😢😢😢😢

  • @Pokemon76305
    @Pokemon76305 23 дні тому

    Aseem sarode na case milali nahi ase disate.

  • @akshayb6862
    @akshayb6862 23 дні тому +1

    TARBUJ LABPAN GADI KHALI CHIRDA

  • @lokeshdeshmukh9760
    @lokeshdeshmukh9760 23 дні тому

    Baniya khup mujor zale ahe.

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 23 дні тому +1

    Sarkar bogas aahe

  • @subodhminto3744
    @subodhminto3744 23 дні тому

    Nagpur la asach Feb madhye prakar ghadlella ua-cam.com/video/Zo4FSvexXuM/v-deo.htmlsi=t_WThZdlegcClV2c

  • @randomytstuffz
    @randomytstuffz 23 дні тому

    Jode ghala ya fadnavis la

  • @kirankhadse1508
    @kirankhadse1508 23 дні тому +1

    Bjp che ram raj

  • @anandchinicholkar8452
    @anandchinicholkar8452 23 дні тому

    जय हो मोदी
    जय हो भाजपा

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 23 дні тому +1

    स्वतःची कातडी वाचवणाऱ्या मध्यमवर्गीयांनो, द्या मतं, भाजपाला, संघाला, मोदीला, शहाला, फडणवीसाला.
    तात्काळ राम म्हणायची वेळ येईल अन करा राम राम

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 23 дні тому

    टरबूजा सपशेल नासलार,अपयशी होममिनीस्टर,मराठी महाराष्ट्राला लागलेली कीड, कलंक..😢😢

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 23 дні тому +1

    Fadnvis ne Maharastra ghan kela kapati aanaji ahe fadtus thaythayat karato

  • @Rahulbeekay
    @Rahulbeekay 23 дні тому

    Packet lo nirbhay bano .aur bhokte raho🤣🤣🤣

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 23 дні тому +1

    भाजपला पैसेवाले उद्योगपती, काळाबाजारवाले धनदांडगे यांच्याबद्दल फार प्रेम आहे, सत्तेसाठी असे पैसेवाले भाजप जवळ करतो,