हे कलियुग आहे... आई बाप सोडून कोण नय कोणाचा चांगला विचार करत.. आई बाप ते आई बाप असतात ❤🙏👍बाकी सगळे पैसे दिले तर गोड फुकट खाऊ घातलं तर गोड नय तर लगेच शिव्या देणार नाव खराब करणार. असे नातेवाईक सुद्धा नको आणि कोण नको only mom dad ❤love u
ताई तुझ्या सारखे विचार करणारे लोकं खूप कमी आहेत जगात 🌍 . प्रत्येकाने असा विचार केला तर आयुष्यात चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक क्षण सुखरूप जगता येईल 🙂💕💯
ताई तुझ्या सारखी मुलगी चांगला विचार करणारी या जगात कधीच मिळणार नाही सगळया नी असा विचार जर केला तर आयुष्यात चांगले दिवस आल्या शिवाय राहणार नाही खरच very nice video ताई आणखी विडीओ बनवा ताई 1 Ch number brand is brand
नाते टिकवणे हा खरोखरच संस्काराचा भाग आहे पण तुझा व्हिडिओ बघून आणि ऐकून मन खूप शांत आणि विचार करायला लागले खरोखरच ज्या नात्यापासून आपल्याला त्रास होत असेल ते नाते टिकवण्यात काहीच उपयोग नाही असेच नवनवीन व्हिडिओ तयार करीत जा तुझ्या पुढील कारकिर्दीसाठी तुला खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🙏
ताई खर आहे तुझं आज काल माणसं स्वार्थासाठी नातं जोडतात आणि स्वार्थ साधल की सोडून देणारे फक्त स्वार्थ साधण्यासाठी मानस जवळ येतात नात टिकवायचं म्हटल की त्यांच्याकडे वेळ नसतो त्यांना खूप काम असतात😊
Thanks beta.. I got to learn lot of Things from your valuable thoughts expressed on Snehankit channel..even it save me from Toxic Relationship.. I was almost collapsed..bt now covered up Thanks Dear.. please please keep it up..
Addicted to your voice 😍 I seeing your all videos your voice are so cute 🥰🥺 video khup bhari astat please provide this type of content really thank you 😊🖤💫

खर आहे भाऊ तुमच फक्त आई बाबा❤️❤️ बाकी कुणी कुणाच नसत
Hoy khar aahe
बरोबर आहे
Absolutely right brother
भावा लय मन मोकळं केलास रे...
खरच इतके मनाला लागून जातात तुझे शब्द.... की मी सांगूच शकत नाही.... मी daily बघतो तुमचे video's... खूपच deep meaning असतो तुमच्या videos मध्ये...
ताई बरोबर आहे जो तो आपल्या स्वार्थासाठी गोड बोलतो 🥺
ताई तुझ्या सारखे विचार करणारे लोकं खूप कमी आहेत जगात 🌍 . प्रत्येकाने असा विचार केला तर आयुष्यात चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक क्षण सुखरूप जगता येईल 🙂💕💯
Right 👌
ताई तुझ्या सारखी मुलगी चांगला विचार करणारी या जगात कधीच मिळणार नाही सगळया नी असा विचार जर केला तर आयुष्यात चांगले दिवस आल्या शिवाय राहणार नाही खरच very nice video ताई आणखी विडीओ बनवा ताई 1 Ch number brand is brand
khuup khup dhnyvaad ☺
ताई तू वयाने लहान असून सुद्धा किती समजावून सांगतेस काही लोक वयाने मोठे असून सुध्दा एवढे समजावून नाही सांगू शकत धन्यवाद ताई. 🙏
khup khup dhnyavaad 😊🙏
नाते टिकवणे हा खरोखरच संस्काराचा भाग आहे पण तुझा व्हिडिओ बघून आणि ऐकून मन खूप शांत आणि विचार करायला लागले खरोखरच ज्या नात्यापासून आपल्याला त्रास होत असेल ते नाते टिकवण्यात काहीच उपयोग नाही असेच नवनवीन व्हिडिओ तयार करीत जा तुझ्या पुढील कारकिर्दीसाठी तुला खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🙏
khuup khup dhnyvaad ☺
ताई तूला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छांचा पाऊस
1 no खूपच छान आगदी बरोबर आहे धन्यवाद
ताई खर आहे तुझं आज काल माणसं स्वार्थासाठी नातं जोडतात आणि स्वार्थ साधल की सोडून देणारे फक्त स्वार्थ साधण्यासाठी मानस जवळ येतात नात टिकवायचं म्हटल की त्यांच्याकडे वेळ नसतो त्यांना खूप काम असतात😊
बाळ तुझे विचार खुप चांगले आहेत .....Good....
Ho....jevha koni sobat navte mhanje problem mdhe astanna ..tevha sath denare lok.khup japle ahet.....khupch god boltes..... 👍
Sneha mdm khupch Sunder. speech. thanks
खूपच छान वीडियो आहे,खुप काही शिकायला मिळाल।थैंक यू
Thanks beta.. I got to learn lot of Things from your valuable thoughts expressed on Snehankit channel..even it save me from Toxic Relationship.. I was almost collapsed..bt now covered up Thanks Dear.. please please keep it up..
khup khuup dhnyavaad 😊🙏❤️
Every thought, thinking, suggestions are very very nice... Important... 🌷🌺🌺🌹🌹👌👌👌👌👌👌
Nice khupchan so beautiful 👌👌👌🤗🥰😍
अगदीच खरंये ताई तुमचं
जीवनाच्या वाटेवर कुणाला कधी दुखवायच नसत.माणसातल माणुसपण नेहमी जपायच असत.
Khar bollis Tai 💓💯
फक्त आईवडिल, भाऊबहिण हेच नातं साथ देणारं आहे, बाकी काहिनाही
ताई मी regularly तुमचा व्हिडिओ पाहत असतो .
Khop chan didu
Marathi motivation great ...sneha
Thanks di...😊
खुप छान सुंदर विचार आसेच विडिओ बनवत रहा मैडम काळजी घ्या सुरक्षित रहा सेफ रहा शुभ रात्री
बरोबर बोलत आहे खूप खूप छान बोलत आहे
Great 👍ताई तु खुप छान express kel.
Very good your speech
छान माहिती मिळाली मँयम
Khar bollis Di
Good information tai
🤞 बरोबर दीदी
बरोबर 👍
Yes .. irritate dhamki denare relationship 👍👍👍asle naate kahi kamache nahi....te tevhach samvlele bare.....
Khupch Chan tai
Kharach boss
Namaste snena maam
Addicted to your voice 😍 I seeing your all videos your voice are so cute 🥰🥺 video khup bhari astat please provide this type of content really thank you 😊🖤💫
Thank you so much 😊
Really didi
Impressive👌✨
अगदी बरोबर
Tai tu kiti chan samajaun sagate
Kharch manala lagele shabda tai khoup kahi sikavan milali ahe
फारच छान
बरोबर आहे तुझं
Very true
Great
Yess taiiiii 👌😍
Super didi
😍😍🤩🤩🙏😀😊♥️nice Tai
Very nice 👌 video 📸 i like your all videos 👌
छान गाईड
Very nice 🔥
Nice dear 🌹
It's true
tumhi timepass picture madlya praju sarkaay desta😅😂❤
Very nice
👌👌
Very nice keep it up
👌👌👌👏😊😊
Taei mla tuzasobt personally bolych ahe mi depress mde ahe plz eka problem vr soultion sangshil ka
Very nice 👌👌👍
🙏🏻🌹🌹🙏🏻
Beta tumche vichar khoop changle ahet
Good
Nice 👍
👌👌❤️❤️🙏🙏
Mast 🖤🖤
🙏🏻🌷🌷🙏🏻
🙏
Ok
Nice 👍 Jan 😉 i love 💕😘 u.. so nu🤗💝
❤
Tumche aai vadil aahe. Tanyana slam majha
ताई तू कोणत्या गावांमध्ये राहते
I love you 🌹
Ho barober ahe beta
डी स्टडी टेक्निक साठी व्हिडिओ हवे आहेत
Views kami hot aaahet khup
Kaitari kar views aannyasathi
ताई नात्यांविशय अजुन video बनवना
हाय
Jasa ki avi bansode and sagar shide
could you please tell me your name
Plz
🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dede khubchand
अरे भारतीय नारी तु कधी प्रेमात नाही पडलीस तुला काय माहित फिलिंग काय असते
तो मुलगा फार नशीबवान असेल ज्याला तुझे खरे प्रेम मिळेल. फार सुंदर आहेस तू . लांब केस, डोळे, नाक,गाल, हो ट.फार सुंदर आहेत......I lo.e.u💋
Nice
Very nice 🔥
❤️
💝