सरकार कडून जाणून बुजून फसवणूक अश्याने सरकारी बाँड मध्ये गुंतवणूक करताना विचार करावा लागेल. घेताना टॅक्स घेतला परत देताना टॅक्स माफ ही तर एक प्रकारे सावकारी झाली
नमस्कार सर अतिशय उत्तम आणि स्वच्छ भाषेत समजण्या योग्य माहिती दिली अत्यंत आभारी आहोत. सरकार कशी फसवे गिरी करती याचं सुद्धा आपण विश्लेषण करून दाखवलं धन्यवाद🎉
You are absolutely correct about Govt's unethical and illegal tampering of customs duty. I support you, and we should pressurize Govt to compensate the SGB holders by 9%. Otherwise should challenge the Govt in the court
चांदी कुठलेच शासन खरेदी करत नाही. त्यामुळे चांदी व सोने यांच्या किंमती तात्पुरत्या खाली येऊ शकतात. परंतु नंतर वाढणारच. त्यामुळे जेव्हा किंमती खाली येतील तेव्हा खरेदी करणे हे चांगले ठरेल.
सोन्याचा भाव 62000 हजार झाला तर ते Positively घ्या.सरकार एकदा bond मधून बाहेर पडले तर नंतर सोने परत 75000 होणारच. 62000 चे 75000 हा परतावा मिळेल. पण दागीने न घेता चोख सोने घ्यावे.
सर डिसेंबर मधे लग्न आहे. तर आम्हाला लग्नासाठी सोन्याचे दागिने करायचे आहेत. तर ते आत्ता केलेले योग्य असेल का? की थोडी वाट पाहावी अजून किंमत कमी होण्याची?
Sir, aata market madhe ase barech jwellers aahet je 5% to 7% making charges ghetat kahi kahi tr 0 making charges gheun 916 bis hallmark gold vikat aslyacha dava kartat. Mg he as kas Kay hot & ka hot? Gold purity tr same aste 916 mg asa difference ka? Ki gold purity madhe pn difference asto ka?
एकीकडे तुम्ही म्हणताय की सोन्याची किंमत कमी झालेली नाही फक्त टैक्स कमी झालाय . मग sgb चा परतावा कसा कमी होईल sgb परत मिळताना सोन्याच्या किमतीवर मिळणार आहे?
Gold ghene hi dead investment aahe tya lokankade gold aahe ka baga tyanchya ledias baga ek pn gold cha dagina nahi ghalt te fakt aplya sathi aahe Gold vikat naka gheu
सरकार कडून जाणून बुजून फसवणूक अश्याने सरकारी बाँड मध्ये गुंतवणूक करताना विचार करावा लागेल. घेताना टॅक्स घेतला परत देताना जनतेची फसवनुक करीत हे असे वाटते. या बाबत सरकारी गोल्ड बॉन्ड खरेदी दारांनी या बाबत आवज उठवणे गरजेचे आहे असे वाटते. .
सोने ड्युटी होती ...... मग प्रोपरटी इनफलेशन बजेट पूर्वी ग्राह्य होत त्या हिशेबाने आता पासून कोणाला 20% ओलड टॅक्स द्यायचा आहे आणि कोणाला न्यू 12.5 % टॅक्स प्रोपरटी टॅक्स द्यायचा असेल तर मुभा मिळावी .
Sgvs are scam..mala tar aadhich wishwas hota .yaat loss mnje loss asnarach...real gold buy kara...jar mamking charges dene nastil tr 24 carrot ring kara..😊😊
सर अदानी पोर्ट मध्ये फ्लॅग अँड पोल पॅटर्न चा breakout आलेला आहे. सोमवारी retresment करून वर जातो की खाली येतो बघावं लागेल. प्लिज कव्हर करा सर. अदानी पोर्ट
Gold mutual buy karnyapeksha on shop madhun gold ghetle tar vikatana old maki g charges less hotil... But mutual fund, ETF ata 15% to 20℅ capital gain tax ghet ahet tar te kase parwadel
अतिशय सुंदर पद्धतीने अनाल्य्सिसी केला आहे.
फारच सुंदर.
सरकारचे धोरणाचे गरीब गरीब राहायला पाहिजे श्रीमंत श्रीमंत झाला पाहिजे सरकार आहे उद्योगपतीची
सरकार कडून जाणून बुजून फसवणूक अश्याने सरकारी बाँड मध्ये गुंतवणूक करताना विचार करावा लागेल. घेताना टॅक्स घेतला परत देताना टॅक्स माफ ही तर एक प्रकारे सावकारी झाली
टॅक्स, गुजराती..आसच होणार ,
सरकारी बोंड (gold bond ) मधे टैक्स नाही लागत आणि 2.5 व्याज भेटते😂
1¹@@sunita-vb4sv
कधीही सरकार वर विश्वास ठेऊ नका. निदान या सरकार वर तरी.
Tt
सोन्याचा भाव कमी झाला पाहिजे
खूप छान माहिती !या सरकारला तुम्ही खूप छान ओळखलेत !...
दोन्ही व्हिडिओमध्ये माहिती अतिशय महत्त्वाची आहे 👍👍
खूप छान माहिती..! तुमची मेहनत वाखाण्याजोगी आहे..!
सर, छान विश्लेषण करून सरकारची पोलखोल केलीत
76000/- ला गेले नाही आणि 62000/- ला यनार नाही...
खर च 76000 हजार झाल आहे
खुप छान माहिती दिली सर. 👍👍👍
खूप चांगली माहिती व्यवस्थित समजावून सांगितली सर.
चांगली उपयुक्त माहिती सर 🙏
आम्ही गरीब माणसं सोन्याचा भाव खूप वाढला आहे एवढा पैसा आणायचा कुठे सोन्याचा भाव कमी करा गरिबांसाठी
एकदम बरोबर माहिती दिली याबद्दल आपले आभारी आहे
कडक माहीती दिली आहे.. धन्यवाद.. 🙏🏻
सर खरच तुम्ही खूप छान माहिती देता...धन्यवाद
नमस्कार सर अतिशय उत्तम आणि स्वच्छ भाषेत समजण्या योग्य माहिती दिली अत्यंत आभारी आहोत.
सरकार कशी फसवे गिरी करती याचं सुद्धा आपण विश्लेषण करून दाखवलं
धन्यवाद🎉
सोनं ,स्वस्त 35,000 / ने होणार होते. मग घेतील 65 खूपच महाग महागाई, एवढी ,
😅😅😅
Thank you sir , me aata sone ghenyasathi jat hoto , pan tya aadhi tumcha video pahila aani cancle kel , thank you 🙏
आज पासून वाढत चालले आहे कमी फक्त ६९००० ला आले आणि या पुढे आत्ता वाढेल अजून कमीत या पुढं कमीत कमी ८० क्रॉस असेल
Festival season yetoy... So demand vadu shakte ka? Tyacha impact kay hoil?
धन्यवाद. खूप छान माहिती.
best guidance regarding gold purchase .
Sir, SGB bond maturity 8 yrs chi aste not 5yrs. SGB matured hotastil 15 August paryant.
76000 ने, 23000 टन सोने जनतेने खरेदी केलेले नाही, त्या मुळे तुम्ही ज्याला लॉस म्हणता तो प्रॉफिट मधील लॉस आहे. नेट लॉस नाही
खूप छान माहिती दिलीत सर
साॅव्हरीन गोल्ड मध्ये पैसे गुंतवले त्यांनी सरकार विरुद्ध आवाज उठवला पाहिजे
गरीबाना नाही फरक पडत सोनं ६२ आसो किंवा ७२ कस पण आसो काय करायचं आम्ही खरेदी करु शकत नाही
You are absolutely correct about Govt's unethical and illegal tampering of customs duty. I support you, and we should pressurize Govt to compensate the SGB holders by 9%. Otherwise should challenge the Govt in the court
आजचा भाव ७४००० होता नागभीड सराफालाई मध्ये २४क्यारेट चा
1.33% long term वर आणि 25% short term वर वाढवलं आहे त्यामुळे शेयर मार्केट मध्ये जे कमवू ते प्रत्येक शेयर मध्ये 1.5% सरकार घेणार आहे
❤❤❤❤❤❤❤
मग नको करू ना invest 😂 तुला जबरदस्ती केली आहे का stock मध्ये invest कर😂
आता घेऊ की नको सोनं की थोडं थांबू कधीपर्यंत रेट खाली येतील
सोन्याचं भाव कमी झाले पाहिजे
हे सरकार फक्त पैसेवाल्यांचा आहे गरीबाला गरीब करत चाललं पैसा वाला पैसा वाला करत चाललं
चांदी कुठलेच शासन खरेदी करत नाही. त्यामुळे चांदी व सोने यांच्या किंमती तात्पुरत्या खाली येऊ शकतात. परंतु नंतर वाढणारच. त्यामुळे जेव्हा किंमती खाली येतील तेव्हा खरेदी करणे हे चांगले ठरेल.
Yanarach khali... Khup hipe zala hota so.... Loss hoil fast fast gold khali yenar
Thank you sir khup chaan mahiti dili ETF var ek video banva please
Sir fall kiti yenar mahiti nahi pan Tumcha sone sarkha photo chan dis to ahe
सोन्याचा भाव 62000 हजार झाला तर ते Positively घ्या.सरकार एकदा bond मधून बाहेर पडले तर नंतर सोने परत 75000 होणारच. 62000 चे 75000 हा परतावा मिळेल. पण दागीने न घेता चोख सोने घ्यावे.
सर, इस्राईल, हमास वर अटॅक करत आहे मग geopolotical विषय तर आहेच ना हे संपले तर कदाचित सोने कमी rate ला येऊ शकते.
अगदी योग्य माहिती दिलीत संकेत सर
Goldbees buy karun ठेवलेत प्रत्येक डाउनफॉल वर थोड वाढवत राहायचं, जर मार्केट पडल तर goldbees high te sell करून परत शेअर buy केले की झाला fund ready.
Sir ye fakt online, physical market madhe jewelers bhav nhi kami karat... online peksha 500-1000rs ne jastach asto tyancha
Sir sadhya saral bhashet sanga ki ata saddhya sone kharedi karayche ki nhi...ani mutual fund madhe hi guntavnuk karaychi ki nhi
फायद्याची माहिती फारच छान.
सर बँकेत गोड ठेवून पैसे काढले असले तरी ते आता काढू शकतो का सोनं
सर डिसेंबर मधे लग्न आहे. तर आम्हाला लग्नासाठी सोन्याचे दागिने करायचे आहेत. तर ते आत्ता केलेले योग्य असेल का? की थोडी वाट पाहावी अजून किंमत कमी होण्याची?
Yes
याच नको एकु सोन्याची किंमत वाढणार 100%😂
आज सोने 68 हजार हुन 71 हजार पर्यंत गेले आहे😂😂
आज edit केले तेव्हा 78 हजार पर्यंत गेले 2 महिन्यातच
Govt already declared itself in bond terms and conditions. Govt is always above indidual gain
Sir, aata market madhe ase barech jwellers aahet je 5% to 7% making charges ghetat kahi kahi tr 0 making charges gheun 916 bis hallmark gold vikat aslyacha dava kartat. Mg he as kas Kay hot & ka hot? Gold purity tr same aste 916 mg asa difference ka? Ki gold purity madhe pn difference asto ka?
That's why people are less intrested in SGB scheme
एकीकडे तुम्ही म्हणताय की सोन्याची किंमत कमी झालेली नाही फक्त टैक्स कमी झालाय . मग sgb चा परतावा कसा कमी होईल sgb परत मिळताना सोन्याच्या किमतीवर मिळणार आहे?
Gold ghene hi dead investment aahe tya lokankade gold aahe ka baga tyanchya ledias baga ek pn gold cha dagina nahi ghalt te fakt aplya sathi aahe Gold vikat naka gheu
सरकार कडून जाणून बुजून फसवणूक अश्याने सरकारी बाँड मध्ये गुंतवणूक करताना विचार करावा लागेल. घेताना टॅक्स घेतला परत देताना जनतेची फसवनुक करीत हे असे वाटते. या बाबत सरकारी गोल्ड बॉन्ड खरेदी दारांनी या बाबत आवज उठवणे गरजेचे आहे असे वाटते. .
रोज वापरायचे दागिने घ्यावे की नाही आज ऊद्या
सोने ड्युटी होती ......
मग प्रोपरटी इनफलेशन बजेट पूर्वी ग्राह्य होत त्या हिशेबाने आता पासून कोणाला 20% ओलड टॅक्स द्यायचा आहे आणि कोणाला न्यू 12.5 % टॅक्स प्रोपरटी टॅक्स द्यायचा असेल तर मुभा मिळावी .
Good knowledge Sir
Thank you
Kahi kami nahi zal dar karan gst kami zal pan dukandar majuri barobar laun 70000 lavtat
Sir 55000/ garented ajun kami voil koni. Ghenar suddha nahi❤️❤️❤️
SGB वाल्यच सरकारने खुफ मोठ नुकसान केले आहे लोकानी आवाज उठवला पाहिजे माझ सर्मथन आहे हे सरकारन जाणून केल आहे
Ho n maza sgb madhe 400 युनिट आहेत
Same problem in Gold ETF
शेवट चा गोल्ड बॉन्ड रेट 68000 होता आजुन् 6 months पण झाले नाहीत आणि expiry 5 year to 7 year madhe असतो
कापुस पण 62000रू.क्वींटल झाला पाहीजेत मग मजा येते पांट्रीलीयन नाही वीस ट्रीलीयन होते भारताची अर्थव्यवस्था.
ऑगेस्ट मध्ये bottom लेवल येईल का खरेदी साठी?
ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सोना स्वस्त होईल का, विधानसभा निवडणुकीचा काही परिणाम होईल का.
Mazhe mutual fund sip 2 Varsha pasun kadhle jat nahi
Richmee team kadun kahi response nahi
Tax vadhvle tri problem Kami kelet tri problem😂 kuthe ch gov la credit dyaych nahi
Tax ghetat mhanun kon hi bombalat nahi. Fakt tyacha gairwapar kartat.
SIR COMMODITY MARKET COURSE PLEASE 🙏🙏
छान माहिती मिळाली सर..🎉🎉
Market pan wadla aani Gold pan Baghun tRi kahi relTion watat nahi
Sir budget declared zala tya baddal sanga please
20/25,,paryant yayla pahije..tar khar..
Very good information thank you so much sir
सरकारने टॅक्स कमी केले तर लोकांचं नुकसान नाही. सरकारचे नुकसान आहे. किमती परत वाढणारच.
Sir please tell us when should we buy the gold,is it correct time for purchasing gold or we should wait for sometime more?
Sgvs are scam..mala tar aadhich wishwas hota .yaat loss mnje loss asnarach...real gold buy kara...jar mamking charges dene nastil tr 24 carrot ring kara..😊😊
Sir etf la suddha stoploss lavaycha asato kaa
ज्वे लरी वारी फार घट करतात जित केले आहे ते ज्वेल् री वाली सुधा देताना घेताना घट करतात तेव्हा तसे करत नाहीत
30000 la yeun lagayla pahijet ❤
😂😂
किती घेशील मग
३००००yevdhachy gein
@@sachindeore9636😂😂😂 तो एक् ग्राम घेणार आहे 😂😂
३०२४ला.होणार.आहे.
खूप खूप धन्यवाद सर सर मी पण क्रेडिट बी ऍप वर सोना परचेस केलेले आहे दोन दिवसापासून त्याचे रेट कमी होत आहे तर ते मी आज सेल करून टाकू का
Jevha vyapari raja banto, tevha asech hote. Ya Gujraat lobby la lokanchi kahihi padleli nahi. Te ekhadya vyaparya sarkhe lokanna lubaadtahet.
v. Good information . Thanks.
सर अदानी पोर्ट मध्ये फ्लॅग अँड पोल पॅटर्न चा breakout आलेला आहे. सोमवारी retresment करून वर जातो की खाली येतो बघावं लागेल. प्लिज कव्हर करा सर. अदानी पोर्ट
खर आहे परंतु हे दर सरकारी आहे सराफ दुकानात सोन्याचा दर वेगळा आहे हे असे का?
Sir mala tumchi samzvaychi stetergy aavdli
तुमचा इन्व्हेस्टमेंट हॉरीझॉन माहित असणं फार महत्वाचा आहे. जर तुमची ५ ते १० वर्षाचा हॉरीझॉन ठेवून सोने पडल्यावर ETF घेत असाल तर चांगले असेल.
Chaan upayukta mahiti
सही पकडे बॉस सरकारला ज्याचा राज्या व्यापारी त्याची जनता भिकारी
Sir diwali paryant Sona 75000 asel
धन्यवाद
Subtitles in English please❤
Gold.will.go.1LAC per 10 Gram. In 2 years
Import duty 9% कमी केली मग 9% टॅक्स चे पैसे तर गमवावे लागयाले ना सरकार ला त्याचे काय?
सोन भारताला सगळे बाहेरच्या देशातून च मागवावे लागते
खुप छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
सोन्याचा भाव वाढणार कारण 12 टक्के GST add होणार
Sir pls. make detailed video on ETF
आवटे साहेब धन्यवाद
Sir 4 August la SGB yanar aaha gehun ka Nako gehun ????
मोदी है तो नमकीन है।
कधी खरेदी करायचे
Me tumcha channel regular pahato . Pan video bhakas vatala sone 62000😂😂
Gold mutual buy karnyapeksha on shop madhun gold ghetle tar vikatana old maki g charges less hotil... But mutual fund, ETF ata 15% to 20℅ capital gain tax ghet ahet tar te kase parwadel
Sir defence stock down hot aahet, kay karave please suggest?
BANDHAN BANK RESULT ON 26 JULY PLEASE EXPLAIN
use some animation to effectively explain
very nice keep it up