Options Trading मध्ये डबल होणारी Strike Price कशी निवडायची | ITM OTM ATM सोप्या भाषेत | Sanket Awate
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 7385207220
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#itmvsatmvsotm
#itmoptionsbuying
#calloption
खूप व्हिडीओ बघितले पण या व्हिडीओमध्ये 99% माझी कन्सेप्ट क्लिअर झाले सर..... 👌👌👌
👍🏻
Fake
असेच video हे ( option साठी)सादर करा,सर,आणखी.
👍🏻
Ho
नमस्कार 🙏 खूपच छान लोकांना आवडेल आणि समजेल असे व्हिडिओ बनवता आपण सर खूप खूप धन्यवाद आपले🙏🤝
काल तुमच्या कोल्हापूरमध्ये ऑफिसला मी भेट दिली. खूप छान वाटलं तुमच्या टीम सोबत चर्चा करताना इन्व्हेस्ट
खूप छान सर व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत रहा बेस्ट ऑफ लक 🎉🎉🎉
Mast video,✨️
Strategy... खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजवला सर तुम्ही.... धन्यवाद
खूप छान explain केलत सर तुम्ही. बऱ्याच प्रश्नाचं उत्तर मिळाली. खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओच्या next part पण upload करा
खूप अवघड असलेला विषय सहज रित्या समजेल अशा सोप्या भाषेत समजवलात.
खुप छान
sadha goverment chaparasi jari hoyach mhanal tr tymdhe select honare mule 0.1% sudha nstat, 4-4 year ghasun ...
mg ithe tr 10% seccess rate ahe mg avghad kshavrun
खूप छान explain केलत सर तुम्ही. बऱ्याच प्रश्नाचं उत्तर मिळाली. खूप खूप धन्यवाद.🙏🙏
सर
तुम्ही खुप सोप्या आणि सरळ भाष्यात शिकवले तुमचे आणखी नवीन विडिओ बघायला खुप आवडेल 🙏
Option साठी चांगलं पुस्तक असेल तर नाव सांगा Sir, मराठीत असेल तर उत्तम
Simple and sweet discussion, thanks
Very very nice ...... sir ....Thank you so much sir .....🎉🎉🎉 nice guide sir .....असे गाईड कोणीच करणार नाही sir
खरच sir......मनापासून धन्यवाद.........
नवीन शिकणाऱ्या साठी आपण फार फास्ट आहात. OTM, ATM, ITM याचा संबंध मार्केट वर खाली जाणे केंव्हा खरेदी करणे हे समजायला कठीण
Khup mahiti milali sir tumche sarv video khup chan astat
Sanket sir your mind blowing option chain explain
Mi sher market cha all rounder course kela ahe kelay pan ase koni avedhe dip madhe sangitle nahi.. Sir mi karjat rahato asech marathi lokansathi asech business video banavat raha ..🎉
VERY GOOD KNOWLEDGE.. THANKS 👍👍👌👌
नवीन माहिती बद्दल खुप धन्यवाद - डेल्टा
.५ ATM वर
जास्त असतो ITM
कमी असतो OTM
परफेक्ट एकदम 🫡
अतिशय सुंदर,अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन....Super.....👌👌👌👍👍👍
खूपच सोप्या पद्धतीत ऑपशन समजाविले सर
खूप समजेल अशी पद्धतीने आपण शिकवत आहात सर
खूप छान आणि सोप्याभाषेत सांगितले सर. धन्यवाद
❤❤❤ khupach chan explain kel gurudev
अतिशय सुंदर,अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन. Strategy वर नक्की video बनवा सर
👍🏻
धन्यवाद सर.....🙏 खूप माहितीपुर्ण व्हिडिओ आहे ... Strategy वर व्हिडिओ बनवा 👍
Thank you sir about options many concept clear but want to know more🙏
👍🏻
Strategy वर नक्की video बनवा सर
👍🏻
Very nice video sir khup chhan smjvlat apn next part 2 cha wait asel jyat strategy shikayla bhettil ....
खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिली सर...
❤
Option sathi ajun video yeudya ajun kharach tumcha khup video bagun maja confidence lavel high jhala ahe thenk you sir
e.g-jar expiryla market 22230 la closed jhale tar 22200 ce 30 la an 22250 PE 20 la closed hoty... Current market price minus strike price = Intrensic value
time value= pemium -intresic value
Thanks sir atm otm item concept clear clear zali
Item??😂
ऑपशन बायींग करताना फायदेशीर एन्ट्री कुठे घ्यायची यावर व्हिडिओ बनवा सर
Excellent
👍🏻
chan mahiti dili agdi saral bhashet🎉❤ stratergy ❤🎉
लवकर मुद्द्यावर या, जास्त लांबण करू नका
😂
very helpful information, thanks a lot ,concept clear 👍
खूप चांगल्या पद्धतीने समजावलं तुम्ही सर
खूप छान पद्धतीने शिकवत सर तुम्ही पुढील strategy सांगा सर
मी या क्षेत्रात अगदी 0 आहे. शिवाय इंग्रजी समजण्यास अवघड जाते. मला काही 50 ते 60 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करायची आहे. 2ते3 वर्षासाठी योग्य परतावा मिळेल अशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल का आपणास.
Pan sir market var Jatana delta suddha vadhato mhanje jar 200 point chi movement jar upsidela jhali tar 130 cha प्रीमियम 100 पेक्षा जास्त जाऊ शकतो some whare around 130 or 140
Sir strategy video nakki bnva ...ha video khupch useful 👌 😊
Yes sir
धन्यवाद🙏 सर, सोप्या भाषेत समजवलत
असेच व्हिडीओ बनवा सर ट्रेडिंग वर खूप काही नवीन शिकायला मिळते सर तुमचा व्हिडीओ न मधून खूप खूप धन्यवाद सर.🙏🙏🙏
yes sir good very nice very easy your teaching perfect and sir thanku so much you make options trading video
please make part 2 thanku
Time decay kase hote ani konti strike price mhanjech ATM OTM ITM please sanga
मस्त व्हिडिओ सर
Strategy वर व्हिडिओ हवा, खूपच छान माहिती मिळाली सर..
Great sir ji
Very nice explanation sir, Thank you
Khup kahi shikayala milale ya video mdhun
सर , सुंदर कन्सेप्ट. पण
ट्रेडिंग च ऑप्शन चालवणारे बेरहम आणि चीटर आहेत. कारण
कसंतरी चांगलं प्रॉफिट झालं होतं,
पण ऑर्डरच एक्झिक्युटिव्ह होतं नव्हता.
नंतर झाला पण प्रॉफिट खूप कमी वर आलं होतं.
सर तुमचे सर्व video बगतो छान असतात पण मला वाटतं option चे knowlage देण्यापेक्षा व्हॅल्यू invetstiing fundamental eiquty मार्केट आणि mutul फंड आणि etf मध्ये invetsting चे व्हिडिओ बनवा जेणे करून लोकांचे छान fortolio बनतील
सर जी शेअर मार्केटचे एखादे पुस्तक असेल तर सांगा ना मला ही ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे पण जमत नाही नुकसान होते धन्यवाद
सर ce मद्ये bye आणि Sell
तसेच pe मद्ये bye आणि sell ह्या मद्ये कोणते घ्यायचे
खुपच छान माहिती दिली सर,,, खुप खुप धन्यवाद,,,
Very valuable information Sir.plz do next part-strategy
Thanks...Sir ....for this information ... 🙏
Nice explanation about Consept of ATM OTM and ITM
Very good sir
Strategy
खुप छान मार्गदर्शन सर, खुप खुप आभार 🙏 detail option chain बद्दल माहिती द्या सर.
Sir indicator लावल्या शिवाय पण ट्रेड मध्ये प्रॉफिट करू शकतो ना ...
Statergy वरती असाच सोप्या भाषेत विडिओ बनवा सर
Thank you sir
Options madhye trade ajibaat naka karu .... Ji gosht 100% up down hote ti gosht khup risky ...... Kiti hi strategies apply Kara SL trigger nahi zale tar mothe losses hotat
Very nice video sir. 🙏
सेबी पेनल्टी वर व्हिडिओ बनवा ,किती प्रकार आहेत पेनल्टी चे कस काय हे सर्व
अति सुंदर विश्लेषण .
सर नमस्कार, मी तुमचे व्हिडिओ नेहमीच बघत असतो शॉर्ट टर्म आणि long टर्म मध्ये यामधे बेस्ट investment कोणते
Thank you, Sir
Please make video on strategy
खुप छान सर
Intraday sathi capital minimum kiti gheun market madhe yala have sir... Option buying sathi
Very nice information sir,
Please share strategy video, also teach us option trading strategy in weekly expiry.
Thanks very good
Tumcha training khup awadla
Thanks🙏🙏..... Agadi sahaj sopya bhashet explain kelya baddal
Sir
Vega value aapun जी sakali kinva adlya divshi मर्केट closing la bugto, ti kadhi implement hote
🙏🙏
👍🏻
Thanks sir ati uttam
सर आपल्या व्हिडिओ ची रोज सारखी वाट पाहत असतो. आपण खरच मना पासून शिकवत असतात 🙏
खुप छान माहिती दिली आभारी आहे
Strategy❤
Nice information sir
OTM -Accelator
ATM-Neutral
ITM- Break
Full wrong😂😂 punha video bagh.. otm value 0 hote mostly
@@siddheshbirje6050 ,😂
Good dayli watch
Kucha Naya sikhanako milta hi good teching
Ajun banva sir khup chhan.samjavl
नमस्ते सर मला स्वस्त,फायद्याचे स्टॉक कासेनिवडीचे व कित पर्यंत ठेवायचे ते जरा कृपया सांगा धन्यवाद
Great information
सर धन्यवाद खूप सुंदर व्हिडिओ
स्ट्रॅटेजी....#@❤ संकेत सर जबरदस्त व्हिडीओ... जय महाराष्ट्र💪🚩🙏
Very nice information sir
Khup chan video banvala aahe sir thanks❤
Thank u for this information
Kup Chan 100%samjal
खुप छान असेच,धन्यवाद सर
Yes
Thank you for information.. will wait your next strategy video
khup chan tumhi sarv samjaun sangta sir.
खुप छान माहिती...
Very nice
Video changla aahe, pun aplyala mahit aahe, ha video apura aahe. Ajun barech doubts aahet😂
रोजचे दोन व्हिडिओ बघतोय सर, मी नवीन आहे शेअर मार्केटमध्ये छान व्हिडिओ असतात
Strategy 👍🙏💪💯💯💯
सर आपण टिपिकल प्रोफेसर आहेत.. पूर्ण व्हिडीओ बघून सुद्धा नक्की काय बाय करायचं ते समजलं नाही