रायाच्या पायांची गोष्ट। एक मजेदार कहाणी। इस्माईल आदिलशहा आणि कृष्णदेवरायांच्या पायांचं चुंबन।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    Reference- Rebels Sultan by Manu Pillai amzn.to/3yP5Aw4
    रायचूरच्या मे १५२० च्या लढाईची मजेदार कहाणी I कृष्णदेवरायांचे घोडे आणि इस्माईल आदिलशहाच्या बंदुका I • रायचूरच्या मे १५२० च्य...

КОМЕНТАРІ • 26

  • @akshaykadam1349
    @akshaykadam1349 Рік тому +11

    🙏🙏 सर पानिपतची तिसरी लढाईची सविस्तर माहिती चा व्हिडिओ तयार करा 🙏🙏 जय भवानी 🚩🚩

  • @AncientWisdom222
    @AncientWisdom222 Рік тому +1

    फारच छान

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 Рік тому +3

    🙏जय सम्राट राजा श्री कृष्णदेवराय 🙏

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 Рік тому +2

    Must

  • @सागरशेरमाळे

    जय शिवजी जय भवानी हार हार महादेव

  • @sachinghatol6293
    @sachinghatol6293 Рік тому +1

    खूपच सुंदर सर

  • @Yalkot_yalkot_jai_malhar
    @Yalkot_yalkot_jai_malhar 2 місяці тому

    सर, विजयनगर साम्राज्याचा अंत कसा झाला यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू शकता का ??

  • @aniketkadam3963
    @aniketkadam3963 Рік тому +4

    Santancha video bnva sir

  • @ANDY_GAMING08
    @ANDY_GAMING08 6 місяців тому

    हंभिरव मोहिते यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Рік тому +1

    सुंदर माहिती

  • @ommagar6016
    @ommagar6016 Рік тому +2

    राक्षस ताली कोटा महायुद्धया याचावर एक वीडियो बनवा
    सर

  • @pravinambewadkar5308
    @pravinambewadkar5308 Рік тому +6

    सर तुम्हि अजुन माझ्या प्रश्नाच उतर दिल नाहि माझा प्रश्न असा कि.........ईयता सातविच्या अभ्यासक्रमात श्रीकृष्णदेवरायाच्या साम्राज्याचा नकाशा कारवार पासुन सुरू होतो त्यात कोल्हापुर गोवा आणी belgaum येत नाहि अस का? श्रीकृष्णदेवरायाने कोल्हापुर खरच जिंकल होत का? कोल्हापुर सम्राट श्रीकृष्णदेवरायानी जिंकल होत का ? सम्राट हरिहर, बुक्का ते देवराय द्वितीय या संगम राज्यवंशात कोल्हापुर विजयनगर साम्राज्यात होत हे माहित आहे। .पण श्रीकृष्णदेवराय सारख्या प्रतापि राजाला कोल्हापुर का जिंकता आल नाहि?

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Рік тому +5

      प्रवीण सर ! १५२० च्या दशकात संपूर्ण कोल्हापूर, आसपासचा प्रदेश, दक्षिण कोकण किनारपट्टी, सावंतवाडी हा सर्व प्रदेश विजयनगरच्या अधीन होता. गोवा जरी पोर्तुगिझांच्या ताब्यात असला तरी ते कृष्णदेवरायांचे मांडलिक-मित्र होते. गोव्याबद्दल खंडणीऐवजी व्यापारी माल आणि शस्त्रास्त्रे पोर्तुगीझ विजयनगरला पुरवायचे. गोव्याला पोर्तुगीझांची स्थापना विजयनगरच्या मदतीनंच करण्यात आली होती, पूर्वी गोवा आणि आसपासचा प्रदेश कारवारपर्यंत हा विजापूरच्या आदिलशहाकडे होता. पण विजयनगरने मदत करून गोवा पोर्तुगीझांना दिला तर बाकीचा प्रदेश आपल्याकडे ठेवला.

    • @pravinambewadkar5308
      @pravinambewadkar5308 Рік тому +2

      @@DrVijayKolpesMarathiChannel मग सातविच्या पुस्तकात नकाशा चुकिचा दिला अस म्हणता येईल का? देवराय द्वितिय चा नकाशात कोल्हापुर येते पण श्रीकृष्णदेवरायांच्या नकाशात भ्रम का होत आहे

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Рік тому +4

      मी माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे आणि तूटपूंज्या वाचनाधारे मोडके-तोडके उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. माझे उत्तर चुकीचेही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपण त्या पुस्तकनिर्मात्या इतिहासकारांना विचारून शंकानिरसन करून घ्यावे अशी नम्र विनंती.

    • @amitmangsulikar7153
      @amitmangsulikar7153 Рік тому +2

      का जिकंता आले नाही हा प्रश्न कृष्ण देव राया ना विचारा 😅 . माणूस किती पराक्रमी असला तरी त्याला काळ, वेळ परिस्थिती पण असते की नाही 😅

    • @pravinambewadkar5308
      @pravinambewadkar5308 Рік тому

      ​@@amitmangsulikar7153 अहो अमित सर मी राहतोय belgaum जिल्ह्यात विजयनगर साम्राज्यात आणि शिवप्रभुंच्या मराठा साम्राज्यात

  • @akshaybankar3431
    @akshaybankar3431 Рік тому +1

    🙏🙏👌👌

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade6909 Рік тому +2

    सर सेनापती संताजी घोरपडे व त्याचा भाऊ यांचें वंशज यांचा इतिहास सांगा.........🚩👍👌👏🙏

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Рік тому +1

      चॅनेलवर आधीच अपलोड केले आहे. कृपया शोधा, आणि तुम्हाला ते सर्व मिळेल.

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 9 місяців тому

    जे म्हणतात की आम्ही भारता वर हजार वर्ष राज्य केले त्यांनी हा इतिहास अवश्य ऐकावा 😅 राया रायन कृष्ण देवराय की जय 🙏

  • @nitinkuyate3402
    @nitinkuyate3402 Рік тому +1

    सर विजयनगर कोणत्या राज्यांत आहे

  • @bhagwadhariomkar7270
    @bhagwadhariomkar7270 Рік тому +2

    असाच आर्य योध्यांचा इतिहास samor ana
    Leftists, वामपंथी विचारधारा, इस्लामी कट्टरवाद, ईसाई मिशनरि ह्यांचा होता होईल
    एडवा भंडा फोड़ करा .
    आपल्या भारताचा खारा ईतिहास सरमोर अना
    राजपूत ,मराठा, सिख, अन्य prantatle
    मातबर योद्धे ह्याचा पन इतिहास समोर आना