Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
नमस्कार ताई तुम्ही खूपच उपयुक्त माहिती देत आहात, आणि समजावून सुद्धा खूप छान पद्धतीने सांगत आहात
🙏🏻
खूप छान माहिती. सांगितली धन्यवादआणि.नमस्कार
आवर्जून वाट पहिली❤❤❤ खूप छान
Vishya alwarpane ulagadala aahe. Khup khup Dhanyavad.
खूप खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद. याविषया संबंधित आणखी महिती मिळालीतर आवडेल.
आमच्या चॅनलवरील इतर व्हिडिओ नक्की पहा. लवकरच आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर व्हिडिओ येत आहेत
❤ खूप छान विवेचन ❤🎉🎉
खूप छान. महिती दिलीत.धन्यवा आणि.नमस्कार
Desperately waiting for the next video about bijmantra.Thank you very much ❤
Namaskar
धन्यवाद 🎉
ताई श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या बीजमंत्रा विषयी पण व्हिडिओ बनवा ही विनंती.
आम्ही नक्की प्रयत्न करू प्रतिसादाबद्दल धन्यवाद🙏🏻
🙏🙏
Rajani tai chi books / potaya Kuthe miltil
स्वरूप नेर्लेकर, बुधवार पेठ, दगडूशेठ गणपती समोर, पुणे २.
सौ. शर्मिला ताई , मी या सदराच्या दुसऱ्या भागामध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर मला अपेक्षित आहे परंतु अद्याप मी प्रतिक्षेत आहे !कृपया नोंद घ्यावी !
आपला प्रश्न रजनी ताईंना सांगितला आहे. त्यांचे उत्तर आले की आपल्याला सांगते.
@sharmilanagarkar8722 धन्यवाद
ऐकदा लिहून दाखवतa ka kliam ka klig ग ka म
म येतो.
क् + ल + ई + म चा अनुस्वार = क्लीं
क्लीं ची फोड सांगितली पण कसे म्हणायचे ते सांगितले नाही.
1:11 इथे म्हणून दाखवलं आहे.
Kleem
नमस्कार ताई तुम्ही खूपच उपयुक्त माहिती देत आहात, आणि समजावून सुद्धा खूप छान पद्धतीने सांगत आहात
🙏🏻
खूप छान माहिती. सांगितली धन्यवाद
आणि.नमस्कार
आवर्जून वाट पहिली❤❤❤ खूप छान
Vishya alwarpane ulagadala aahe. Khup khup Dhanyavad.
🙏🏻
खूप खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद. याविषया संबंधित आणखी महिती मिळालीतर आवडेल.
आमच्या चॅनलवरील इतर व्हिडिओ नक्की पहा. लवकरच आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर व्हिडिओ येत आहेत
❤ खूप छान विवेचन ❤🎉🎉
खूप छान. महिती दिलीत.धन्यवा आणि.नमस्कार
🙏🏻
Desperately waiting for the next video about bijmantra.
Thank you very much ❤
Namaskar
🙏🏻
धन्यवाद 🎉
ताई श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या बीजमंत्रा विषयी पण व्हिडिओ बनवा ही विनंती.
आम्ही नक्की प्रयत्न करू
प्रतिसादाबद्दल धन्यवाद🙏🏻
🙏🙏
Rajani tai chi books / potaya Kuthe miltil
स्वरूप नेर्लेकर,
बुधवार पेठ, दगडूशेठ गणपती समोर, पुणे २.
सौ. शर्मिला ताई , मी या सदराच्या दुसऱ्या भागामध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर मला अपेक्षित आहे परंतु अद्याप मी प्रतिक्षेत आहे !
कृपया नोंद घ्यावी !