मुख्यमंत्र्यांच्या धनुष्याला,"जोर का झटका"अशी झाली सुरुवात
Вставка
- Опубліковано 28 кві 2024
- मुख्यमंत्र्यांच्या धनुष्याला,"जोर का झटका"अशी झाली सुरुवात....
#eknathshinde #shivsena #udhavthakkarey #devendrafadnavis #ajitdadapawar #sambhajinagar #sharadpawar #manojjarangepatil
राजू पाटील जय महाराष्ट्र. यातला एकही मनाने गेला नाही. अरजून खोतकर ही बाहेर पडणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
संपल्यात जमा आहेत शेवटी सत्यमेव जयते
Ok
सर्व संपणार
Saglecha aptnar ahe
P😊
❤❤❤ bi in 😅😅😅 ni
चिन्ह तर हक्काच्या कोकणातून गायब केले धनुष्य बाण परत ठाकरेंकडे येणारच🔥🔥🚩🚩
हे सगळे भविष्य. अगोदरच. उद्धव. ठाकरे यांनी. सांगितले. होते
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
JAI MAHARASTRA JAI INDIA
😢😮😮😮😮😢😢🎉😢😮😢😮😂😮😮😮😮
उद्धव ठाकरे जिंदाबाद
राजू पाटील अगदी बरोबर आहे विश्लेषण
जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरेंनी परत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसावे हिच इच्छा आहे.
ह्या लोकसभेत bjp चुकून,तांत्रिक तेच्या सावलीखली 400 पार झाली तर पुढील विधानसभा निवडणुका होणार नाहीत....
राजू पाटील, आपल विश्लेषण, अधिक वास्तविक, वस्तुनिष्ठ, अभ्यासू असच असत!
महाराष्ट्रात जर या लोकसभा निवडणुकीत सर्वचपक्षा मध्ये गद्दारी केलेल्या नेत्यांना जर घरचा रस्ता मतदारांनी दाखवला तर महाराष्ट्रात पुन्हा कोणीही गद्दारी करण्याचे धाडस करनार नाही हे सत्य आहे म्हणून फक्त महाराष्ट्रातच एकच साहेब फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष आहे म्हणून सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत आहे
एकनाथ शिंदे स्वताच्या स्वार्थासाठी इतरांचा बळी घेतला
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
आपण जेव्हा दुसर्याला खड्डा खोदतो तेव्हा आपलेला पुढे खोदलेला तयार आसतो
राजू सर तुमचं विश्लेषण अगदी अचूक आहे धन्यवाद सर
पक्ष चालवणं हे कोणा ऐ-यागै-याचं मिंद्यांच काम नाही.
ओरिजिनल शिवसेना संपवण्यासाठी ह्यांचा वापर केलाच पण आत्ता मिंद्यांनाही संपवत आहेत आणि संपवणार यात शंकाच नाही.
एकनाथ शिंदे नामशेश होनार...
Nahi hot....nariba ani tillya che sthan ata tyanche honar..
धोबी का कुत्ता घरका ना घाट का?
हे सगळे परत दोनशे रुपये शिफ्ट वरती रिक्षा चालवायला घेणार😂😂😂
ह्या, शिंदेसेना सोडणार्या आमदार, खासदारांना, काहीही झालं तरी ऊद्धवसाहेबांनी पुन्हा पक्षात घेऊ नये. अर्थात काही जणांचा अपवाद करावा लागेल. कारण, हे आमदार, अगदी नाईलाजाने शिंदेसेनेत गेले आहेत. ह्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे.
रिक्षा चालवणं आणि पक्ष चालवणे ह्यात फरक आहे
बाळासाहेबांच्या पुण्याईने निवडुन आले अन् पैशाच्या मायाजाळात अडकले पुण्याई जास्त दिवस चालत नाही
धनुष्य थोडे दिवस मीधे कडे मिंधे मूळे धनुष्याची रया गेली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🔥🚩🚩
त्यांची शिवसेना नाहीच आहे ते भाजपा चे हस्तक आहेत ते त्यांचा गट जर कोणी उरला तर भाजपात विसर्जन करतील मग भाजपा वाले सांगतील शिवसेना संपली मात्र शिवसेनेची मशाल ढगधगत आहे
अगदी अचूक अंदाज व्यक्त करण्यात आल आभारी आहे
शिंदे चे खासदार जर पडले तर शिंदेंच्या सेनेला विधानसभेच्या जागा तेव्हड्या कमी मिळतिल तेव्हा काय होइल
सुंदर विश्लेषण आणि सत्य , मिंधे ला तळतळाट लागला आहे
खरं सांगायचं धाडस केले आहे
राजू पाटील झिंदाबाद तुमच्या बेडर पणाला सलाम करतो भविष्यात उध्दव ठाकरे साहेबांनी गदरणा जवळ येवू देऊ नये माफी पण देऊ नये
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
गायब होणार ...... 100 %
सेना ही आणि पदही राहातं नाही
दादा ही नाही आणि पद नाही
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤
धोबी का कुत्ता घरका ना घाट का असिगत होणार आहे एक ना शिंदेची
आता सुरुवात झाली फक्त
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे
नमस्कार सर आपला विश्लेषण खूप चांगल आहे
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
कोणतीच भुमिका घेऊ शकत नाही कारण ईडी आहे समझावयाला 😂😂😂😂
ED ghari javun samjvte😂😂😂😂😂😂😂
Very good from pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
मजा बघायला , खूप मजा येणार आहे.
खरं आहे
Thumi Khup Changlya prakare Analysis karun sangat astha ❤ ✌️
हे तर होणारच आहे.
Great Speech sir
साहेब ,सुरेश असे सुध्धा म्हणाला आहे की किमान 4 ते 5 डझन लोकांना विधान परिषदेचे आश्वासन दिले गेले आहे, ते कसे पुरे करणार....
Mag shivsena futlelya खासदार आमदारांची होणार 🎉🎉🎉🎉
राजू पाटील नवले हे बीडचे आहेत
Very nice vishleshan ❤❤❤❤
सुरेश नवले बिडचे आहेत
Jay hind jay maharastra Raju
एकनाथ शिंदे नाही मिंधे कर्मा परत येणार
जयभीम जयशिवराय जयभैरव
यांना झटके बसणार हे लेकरु पण हे सांगतय
Be Bravo, Patil Saheb.🎉🎉🎉🎉
After Parliament election Shinde zero
शिवधनुष्य पेलले नाही गध्दांराना
Jay Maharashtra
👍👍👍
Shivsena(UBT) is original Shivsena
Changla zale❤
Jay Maharashtra saheb
आहो सुरेश नवले यांचा बीड जिला आहे
त्यांला बीड मधून हकलूंन दिले आहे
MAHA VIKAS AGADI JINDABAD MAHA VIKAS AGADI JINDABAD MAHA VIKAS AGADI JINDABAD MAHA VIKAS AGADI JINDABAD MAHA VIKAS AGADI JINDABAD
सत्यमेव जयते
Eknath shinde ani Ajit Pawar ani Raj thakare purn sample ❤❤❤
MAHA VIKAS AGADI JINDABAD
Only uddav saheb thakre zinda bad
Right 👍👍👍
शिदे सारखच 😢 चालु माणुस आहे
UDDHAV BALA SAHEB THAKARE
एकच शिव सेना ऊधदव ठाकरे यांची आहे राहणार
महाविकास आघाडी 32 प्लस
UBT
ONLY.MAHAVIKASH.AGHADI....
Udhavji बाळासाहेब ठाकरे साहेब..
लहान पोरग सांगेल शिवसेना, राष्ट्रवादी कोणाची?....... इथे शेषण पाहिजे होते...
शिंदेच्या सारखी प्रवृत्ती जास्त दिवस टिकत नाही,क्षणीक सुखासाठी आपली कारकीर्द संपुष्टात आणली,उष्काल होता, होता काळरात्र झाली.
काह्च वजन कधी नाव पण आईकले नाही
बुडता च टिकत नाही, धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे, पण हे श्रेय लाटण्यासाठी एकनाथ शिंदे ने बळकावण्याचा प्रयत्न केला, पण हे बुडता चे टिकत नाही, हे फक्त धनुष्यबाण शिवसेनेचा आहे, फक्त उद्धव साहेबांचा समान हक्क राहील,
परत घेऊ नका यांना उद्धव साहेब
राजू पाटील...आमदार खासदार आले काय नी गेले काय.....चिन्ह मिळाले काय आणि नाही मिळाले काय ..महाराष्ट्रातील जनता ही राष्ट्रवादी आणि शिवसेना कोणाची आहे हे दाखून देईल .,...गद्दार दिसणार पण नाहीत परत..
बरोबर बोलता सर तुम्ही
Udhavsaheb pawarsaheb Rahul gandhi zindabad 45plus maharashtra
आम्हाला शिवसेची गरज पडणार नाही आम्ही सर्वजन आता भाजपाशी होणार आहे कारण आता आम्ही ना घर का ना घाटका अशी आमची अवस्था झाली आहे.
हे तर होणारच
जय महाराष्ट्र फक्त शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत गद्दारी ला माफी नाहीच विजय सत्याचा होतो जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय जवान जय किसान
बापच असत ते स्वतः कमावले तेच टिकून राहते हेच हिंदुत्व आहे
या वेळेस शिंदे चे खासदार आले नाही तर त्यांनी म्हटले होते कुठे जातील नाही तर शेती मध्ये कामे करायला जातील की गुहाटी ला
निवडणूक झाल्यावर मिंदेसेनासंपणार
तेल गेले तुप गेले धुपाटणे आले हाती
फक्त बाळासाहेब ❤
Salam
Dusaraychya dabavakhali Shivsena chalvnara Shivsainik Kasla ha tar Lampat sainik ,
||. JAI MAHARASHTRA ||
एकनाथ शीदे यानी स्वतहाची कीमत घालवली आणी माझा मराठा समाजाची पण इज्जत मातीत मीळवली
Ha eknath swatala Anand dighe saheb nako samjo dighe saheb te sahebch hote
Yana. Udhav. Sahebani. Parat. Sivsenet. Ghetla. Tar. Aami. Hadache. Sivsaini. Mat. Denar. Nahi
👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
❤ सगे - सोयरे
मींद्ये गटाचे चार जून नंतर पानिपत होणार हे नक्की 😂