location address: Shop No 1,Survey No 305, Mudaliar Rd, opposite Nayak Tutorial, Pune, Maharashtra 411011 Google Maps Link: maps.app.goo.gl/AJVAxCXLrotW2ffDA Timings (temporary only in morning) : 9:30 to 1:30 pm
घावणा किंवा घावणे म्हणा. साऊथला मिळतो त्याला (केरळ) दोसई पण म्हणतात. चवीला खुप छान लागतो. कर्नाटकात मिळतो त्या प्रकाराला "नीर डोसा" म्हणतात. Tasty video. धन्यवाद. 🙏
Wah masta video,mi punyabaher rahto sadhya pardeshi punyat parat aalo ki nakki jaain ithe try karin he padarth. Mi Rasta Pethe javalach Shivajinagar Gavthanat vadhlo tari mala he food joints parichit nhavte.
अप्रतिम presentation By the way ईडलीला स्वतःची चव अशी नसतेच आणी इडलीचे texture softness & freshnes हे जास्त महत्वाचे असते इडलीला चव आणते ते बरोबर मिळणारे साम्भार आणी चटणीचे प्रकार. घावन किंवा घावणे हा तर आपला महाराष्ट्रीयन कोकणी पदार्थ आहे जो आपलूया कोकणात म्हणजे अलिबाग ते सावंतवाडी/मालवण पर्यत सगळी कडे मिळतो.
Tried my best to explain the location in the video. Have shown and mentioned nearby landmarks as well. 🙏 I think google map link should be helpful. It is now provided in the description and pinned comment.
मी इडली मेदूवडा खाल्ला आहे इथे. स्ट्रीट फूड म्हणूनच ठीक आहे हा स्टॉल. आवर्जून जाऊन खावा इतका काही खास नाही. तेल चांगले नसते, सांबार तिखट आणि खारट असते. खवय्यांनी टाळावा...
मागे जे हॉटेल or लॉज ( त्याच्या पार्किंगमध्ये ) आहे.. तेथे चिमण्यांचा खुप छान किलबिलाट चालू असतो..!! पुण्यात जर कुणाला हा दुर्मिळ झालेला चिमण्यांचा किलबिलाट ऐकायचा असेल तर नक्की जा..!!
हाच प्रष्ण इथे खाऊन झाल्यावर इथल्या मालकाला विचारल्यास त्यांनी साऊथ इंडियन मेस चे नाव सुचवले. इथली फिल्टर कॉफी छान आहे पण मला SA Dosa प्रभात रोड ची फिल्टर कॉफी सर्वात जास्त आवडली, त्यात थोडा मसाला इत्यादी गोष्टी होत्या. साऊथ इंडियन मेस ची ओरिजिनल आहे.
Bhau, please dosa la correct pronounce kara na. Dosa must be pronounced as you pronounce 'duniya' or 'dukaan'. Anyways very nice vlog. Am a big fan of you. Love from Bangalore
I am sincerely sorry if I have not pronounced it correctly, it's certainly unintentional but to be true I still did not get how to pronounce it rightly? Do you mean the D for dukan and not D for doctor kind D? Will definately confirm with the owner and correct my pronunciation 👍
होय बरोबर आहे तुमचं, माझ्या मते मि जेव्हा माहूर ला गेलो होतो तेव्हा रस्त्यात नाष्ट्या साठी तजबलो तेव्हा माझ्या कणा वर हा शब्द पडला होता, महाराष्ट्रात देखील त्या बाजूला हा शब्द प्रयोग वापरला जातो वड्या ला 🙏👍
location address:
Shop No 1,Survey No 305, Mudaliar Rd, opposite Nayak Tutorial, Pune, Maharashtra 411011
Google Maps Link:
maps.app.goo.gl/AJVAxCXLrotW2ffDA
Timings (temporary only in morning) : 9:30 to 1:30 pm
Best south indian food in rasta peth😍
👌✨💯
Very nice ❤
I have been here many times, it is awesome, yummy
सर्व नाष्टाचे दर भरपूर प्रमाणात वाढले आहेत
तूम्ही पदार्थांचे वर्णन इतकं छान करता की जर डोळे मिटले तर आपण स्वत: ते पदार्थ खातोय असच वाटतं.खूप छान सादरीकरण.खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🙏
Best..🔥🔥
One of the best and oldest South Indian spot🫶🏻
Good video .. sir...ok
घावणा किंवा घावणे म्हणा. साऊथला मिळतो त्याला (केरळ) दोसई पण म्हणतात. चवीला खुप छान लागतो. कर्नाटकात मिळतो त्या प्रकाराला "नीर डोसा" म्हणतात. Tasty video. धन्यवाद. 🙏
Waahhhh... Pdarth Pahunach Taste uttam asel he kalun yete.😋 Mi Nakki ithe janar..❤ Thnk u so much ☺️
Wah masta video,mi punyabaher rahto sadhya pardeshi punyat parat aalo ki nakki jaain ithe try karin he padarth. Mi Rasta Pethe javalach Shivajinagar Gavthanat vadhlo tari mala he food joints parichit nhavte.
अप्रतिम presentation
By the way ईडलीला स्वतःची चव अशी नसतेच आणी इडलीचे texture softness & freshnes हे जास्त महत्वाचे असते
इडलीला चव आणते ते बरोबर मिळणारे साम्भार आणी चटणीचे प्रकार.
घावन किंवा घावणे हा तर आपला महाराष्ट्रीयन कोकणी पदार्थ आहे जो आपलूया कोकणात म्हणजे अलिबाग ते सावंतवाडी/मालवण पर्यत सगळी कडे मिळतो.
खूप छान 🎉
सांभार तिखट असेल तर तो आंध्र चा, आंबट असेल तर तमिळनाडू चा, आणि गोड असेल तर कर्नाटक चा असतो.
अरे मस्तच माहिती सांगितली, एकदम सोपी ओळख करून दिलीत आपण सांबार ची 👌🙏
अतिशय सुंदर....सादरीकरण ही उत्कृष्ट...पण इडली वर कविता मला कोणी केलेली माहीत नव्हती....पोराचा आवाज गोड आहे ❤
super AUTHOR YUWRAJ KORE SAWLAJ (SANGLI)
तिथेच पुढे खुप फेमस सद्गुरु का गुरुकृपा स्नेक्स आहे. छोटी गाडी पण आहे त्यांची आणि दुकान पण आहे.खूप चां पदार्थ मिळतात.खूप जुने पण आहे 😊
एकदा भेट देऊन येईन 🙏
Ekda ABC chowk madhi yeun bagha time:-12:00 ते 8:00 Numvi shale pashi plz tithe dosa ani vadapav milti🙏 kiva manyavar dukana samor Mayur Snacks Center yethe
Edali chi kavita mast aahe
1 Vishay Lay Chaghlata rao
Chatani mast aahe patal nahi dat aahe sunder
हो मला ही यांची चटणी अतिशय आवडली, जरा तिखट होती पण मजा देणारा तिखटपणा होता.
MADT 😊
दादा राजाराम पुलाजवळ अशीच एक खाऊगल्ली आहे तिथे एक डोसेवाले आहेत त्यांचे दर खूपच कमी आहेत,पण चव चांगली असते एकदा नक्की भेट द्या.
नक्की भेट देऊन येईन, मका त्या स्टॉल चे नाव कळले तर सापडायला अजून सोपे पडेल 🙏
rahul ji aata aapan dattawadi madhil bal shivaji mitra mandal samor dabholkar vade aani bhaji ek vel bhet dya ashi chav tumhala kuthehi milanar nahi
Can u give a small map of the place at the end for all street food joints?
Tried my best to explain the location in the video. Have shown and mentioned nearby landmarks as well. 🙏 I think google map link should be helpful. It is now provided in the description and pinned comment.
खुप छान सर❤
धन्यवाद 🙏 अरे सर वगैरे बोलू नका 🙂
मी इडली मेदूवडा खाल्ला आहे इथे. स्ट्रीट फूड म्हणूनच ठीक आहे हा स्टॉल. आवर्जून जाऊन खावा इतका काही खास नाही. तेल चांगले नसते, सांबार तिखट आणि खारट असते. खवय्यांनी टाळावा...
अपोलो टॉकिज परिसरात देखिल खाऊ गल्ली इााली आहे अपोलो टॉकिज ते रविंद्र नाईक चौका पर्यत पार्किंग दाखवा व समर्थ पोलिस स्टेशन कडुन बक्षिस मिळवा
Please add the Google location
Address and google maps link added in the description and pinned comment. Thank you for the reminder 🙏👍
Pls mention price on screen with each item.....
Price menu included in the beginning and again in the last part of the video along with rating for each food item.
स्टोल चे नाव ...?
नाष्टा पॉईंट
मागे जे हॉटेल or लॉज ( त्याच्या पार्किंगमध्ये ) आहे..
तेथे चिमण्यांचा खुप छान किलबिलाट चालू असतो..!!
पुण्यात जर कुणाला हा दुर्मिळ झालेला चिमण्यांचा किलबिलाट ऐकायचा असेल तर नक्की जा..!!
अस्सल मद्रासी कॉफी कुठे चांगली मिळते...
हाच प्रष्ण इथे खाऊन झाल्यावर इथल्या मालकाला विचारल्यास त्यांनी साऊथ इंडियन मेस चे नाव सुचवले. इथली फिल्टर कॉफी छान आहे पण मला SA Dosa प्रभात रोड ची फिल्टर कॉफी सर्वात जास्त आवडली, त्यात थोडा मसाला इत्यादी गोष्टी होत्या. साऊथ इंडियन मेस ची ओरिजिनल आहे.
Bhau, please dosa la correct pronounce kara na. Dosa must be pronounced as you pronounce 'duniya' or 'dukaan'. Anyways very nice vlog. Am a big fan of you. Love from Bangalore
I am sincerely sorry if I have not pronounced it correctly, it's certainly unintentional but to be true I still did not get how to pronounce it rightly? Do you mean the D for dukan and not D for doctor kind D? Will definately confirm with the owner and correct my pronunciation 👍
@@ekantrider yes dukan is right
@venkateshkumar9168 acknowledged
विदर्भात काही ठिकाणी बटाटेवडाला आलुबोंडा म्हणतात