आंबवली ते बाणकोट संध्याकाळचा पावसातील प्रवास 😍 | मुळगाव श्रीवर्धन कोळीवाडा | S For Satish | Kokan
Вставка
- Опубліковано 5 лип 2024
- आंबवली ते बाणकोट संध्याकाळचा पावसातील प्रवास 😍 | मुळगाव श्रीवर्धन कोळीवाडा | S For Satish | Kokan #AmbavaliToBankotPravas #KokanBulletPravas #BulletTravelingShrivardhan #sforsatish
कोकणात संध्याकाळच्या वेळेस बाईकवरून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. सध्या गावाकडे असल्यामुळे मित्रांना भेटणे होत असते. आमच्या गावापासून जवळ असलेले बाणकोट या गावात जाण्याचा योग आला. वाल्मिकी नगर मधील मित्राच्या घरी जाण्यासाठी मी बुलेट बाईकवरून प्रवास केला आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बुलेट बाइकवरील संध्याकाळचा कोकणातला प्रवास दाखवला आहे. कोकणात पावसाळ्यात संध्याकाळी रस्त्याला कसे वातावरण असते ते दाखवले आहे. आम्ही रात्री श्रीवर्धन जाण्यासाठी फेरी बोट पकडली. रात्रीची शेवटची ती बोट होती. श्रीवर्धन मधील मित्र मंडळी यांनी खास भेटायचे निमंत्रण दिले होते. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणखी असेच व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
सतीश भाऊ व्हिडिओ फार छान आहे कोकणातल्या रात्रीचा प्रवासाचा अनुभव आम्हाला पण घेता आला ,असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला बघायला मिळू द्या , थँक्यू सतीश भाऊ.
खुप छान सतीश भाऊ कोकण आणि पाऊस हिरवा गार निसर्ग गाडी ची सवारी
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
आमच्या दैनंदिन आयुष्यातील एक भाग म्हणजे सतीश भाऊंच्या व्हिडिओ 👍👌❤️
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤
मस्त प्रवास पाहताना मजा आली. Thanks Satishji
व्हिडिओ मस्त तुझे गावचे व्हिडियो बघायला खूप मजा येते
Brother tumhari video dhek kar hum india mein chale jate h... It's feel ke hum khud ye sab feel kar rahe h... Actually love from Kuwait... Thanks brother
Kupa chan mitra mandla. Srivardhan ek number.
मस्त रात्रीच्या काळोखाच्या प्रवासात Adventure Bike Ride झाली👍👍 गावचे आतले रस्ता एकदम भारी 👌
खुपच सुंदर विडियो
खूप छान सुंदर व्हिडिओ आहे ❤🎉😊
खुपच छान 👌👌👌
माझे गाव 😍❤आहे श्रीवर्धन
कोकणातले स्वर्ग जणू म्हणजे श्रीवर्धन 😍❤
khup chan mast nice
Chaan👍👍👍👍👍
खूपच छान व्हिडीओ.
मस्त छान विडिओ 👍👍👍👌👌👌
Ratri chya veli jetty ver khup thrilling ahe na ani Raste donhi bajula zaadi vishal samudr Athang pasarlela mast 👌👌❤
खूप छान दादा मस्त झाला व्हिडिओ संध्याकाळच्या वेळी आणि नयनरम्य प्रवास सतीश दादा😊
nice vlog... watching now
एक नंबर moto लॉग, अत्यंत रम्य वातावरण, श्रीवर्धन एक नंबर 👌👌👌
Khup chan ❤❤
Khupach chan vlog 👌👍
मस्तच ❤
सतीश आजचा व्हिडीवो एकच नंबर
श्रीवर्धन पहायला मिळाले. मस्त
नमस्कार मी गोकुळ गावातील आहे बरं वाटलं गाव पाहून
Khup chan video. Mast vatla prawas
Beautiful view ❤😍😍
Bhari😊😊
Very nice video
Khup Chan video
छान मस्त ❤❤❤
खूप सुंदर निसर्ग🎉
KHUPCH CHHAN VIDEO
Mast video
Aami gelo hoto May madhe Shreewardhan la. Raste khup chaan. Jarahi khadde nahit. Mast prawas zala. Chaan video
Khup chan Vlog!❤
1 नंबर व्हिडिओ खतरनाक ❤❤
👍👍👍👍👌👌👌👌
AWSOME
Mala aambvli gav khup avdte mi tmche sarv video pahate
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Mast 👌🏻👌🏻
KHUPCH CHHAN WATERPOLL
❤❤
👌👌🙏🙏
bhari 📷🏍️
Nice video 👍🤗
બહુજ સરસ સુંદર ભાઈ
👌👌👌
Beautiful
Nice video dada ❤
Ratri sambhalum gadi chalaw pavsat tabetichi kalji ghe bhiju nakos pavsat sardi tapachi khup sath ahe.video mast.
😊😊😊😊
Sundar vlog........raste itke chhaan kelet.....mast vaatlaa pravaas.....Nisarg saundarya Apratim, Samudra baghun tar mind fresh zhaala...😊 Samudravar cha 'Crab' cha 'Architectural Installation' Excellent 👌👍🙌🙏🌹🚩🚩🚩🚩🚩Crab pakadnyachya vdo chi vaat baghtey aata😊🙏
Thank you❤️❤️❤️
लवकर या शिपोळे गावात व्हिडिओ करायला मी वाट बगतोय तुमची
तुम्ही मला ओळखता
Lavkar plan karu
कॅमेरा थोडा वर ठेवा .. सतिश भाऊ....
Masat aamhi gelo aahe shreevardhn bankot kill baghitala
आम्ही आताच जाऊन आलो बाणकोट किल्ल्या वर खूप भारी आहे मी अलिबाग वरून गेलतो आजीच्या गावी शेखाडी मध्ये
❤️❤️
Dada aamhi diveaagar madhle khup vaat pahto video ci
खूप छान मी पण श्रीवर्धन चा दादा विठ्ठल आळी 👍👍
मस्त
khup Chan sir me gulf la hai pan asawatue ki ghrich hai me
Camera cha angle jara pudhe theva manje samorache nazare pahaila miltil Purn focus bike varti aahe
ગુજરાત
Vesvi cha dhabdhaba
समोरचा विव्ह जरा जास्त दिसला तर चांगला व्हिडिओ होइल फक्त गाडी जास्त दिसत आहे
बाकी रोड ट्रीप खूप मस्त झाली
आज मांदिवली गाव आइकल बर वाटल कधी तरी जा आमच्या गावात
Go pro thoda var set kar
दादा तुम्ही चांदोरे तालुका माणगांव जिल्हा रायगड येथील विडिओ बनवून दाखवा प्लीज
बनवला आहे
dada kelshi umbarshet vrun ranvli yayala kiti vel lagel
श्रीवर्धन मध्ये जावेळे स्वयंभु बेलेश्वर देवस्थानाला नक्की भेट दया.
Nakkich येऊ❤️❤️
सतिश दादा मी कल्याण ला राहतो पण माझी एक ईच्छा आहे तुझ्याबरोबर तुझ्याबरोबर गावाला यायचं आहे मला नेशिल का
सतीश दादा छानच व्हिडिओ...पण इतक्या सूनसान रस्त्याने एकटे, इतक्या लांब ,संध्याकाळी उशिरा नका जात जाऊ...पावसाचे पण दिवस आहेत...एखादा मित्र बरोबर घेत जा...काळजी घ्या....वर्षाला पण काळजी वाटत असेल ना.🎉
❤️❤️
video shooting chi direction gadiwar not properly
Karu next time
Vlog yevra late ka aala ?
Late नाही
Call nahi kela ala te
येऊ लवकरच भेटायला🙏
Thoda Hindi bolo
Mala aambvli gav khup avdte mi tmche sarv video pahate
Mala aambvli gav khup avdte mi tmche sarv video pahate