2502 बोलविता धनी । सर्वोत्तम केतकर । Marathi katha | Marathi goshti |Marathi story |Kokan story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 5

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 7 днів тому

    A1

  • @radhaghule8627
    @radhaghule8627 5 днів тому

    आजची कथा खूपच छान.इंटरेस्टिंग होती.आजही चिपळुणात भैरी चे देऊळ मैदान आहे.

  • @vijaydamle1648
    @vijaydamle1648 7 днів тому

    उत्तम कथा!
    गेल्या चार महिन्या पासून आपल्या बहुतेक सर्व गोष्टीरूप सत्य कथा ऐकल्या. जुन्या काळात स्वतः गेल्या सारखे वाटले. आमचे घर तळे मांडवे ता. खेड जि. रत्नागिरी येथे आहे. धन्यवाद!

  • @charudattaswar4936
    @charudattaswar4936 6 днів тому

    सूरवातीपासुन खिळवून ठेवणारी कथा आता गमतिची गोष्ट सांगतो ज्या वेळी दुबे महाराजांशी वादविवाद कुणी करावा असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा का कुणास ठाऊक मला आपल्या नि्वयाआ केतकर आजोबांची आठवण झाली ते या प्रश्नावर तोडगा काढु शकले असे वाटले आणि आश्चर्य बघा आपल्या आई कडिल आजोबांनीच या प्रश्नावर तोडगा काढला चारूदत स्वार

  •  7 днів тому

    केतकर साहेब तुमच्या गोष्टी आणि कथा आम्हाला ....आर के नारायणन च्या.. "मालगुडी डेझ"..ची आठवण करून देतात त्या वरून ह्या गोष्टी आणि कथा किती मायावी आणि मनाला भिडणाऱ्या असतात हे तुमच्या निदर्शनास मी जाणूनबुजून आणून देत आहे......या वर एक असेच पुस्तक लिहा कोकणातील १९५०,१९६०,१९७० च्या काळातील कोकण,तिथली सामाजिक व्यवस्था आणि मुंबईचा प्रभाव त्याचे प्रतिबिंब ह्या गोष्टीत दिसते ... धन्यवाद