कांगावा । सर्वोत्तम केतकर । Marathi katha | Marathi goshti |Marathi story | Kokan | Attitude story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 9

  • @shivajiraokakade6243
    @shivajiraokakade6243 Місяць тому +2

    खुल्या जगात जगत असताना असे कांगावे खोर जोशी भेटत असतातच. कृतज्ञता बाळगणं ऐवजी कृतघ्नता बाळगून परोपकारीपणा व चांगुलपणा बाळगणाऱ्या बऱ्याच केतकरांच्या आयुष्यात असा प्रसंग आलेला असतो.
    अत्यंत सुंदरपणे आपण कथा सांगितली. मानवी जीवनातील हा पैलू उत्तमपणे मांडल्याबद्दल आपले अभिनंदन 👍

  • @dadabhosale9851
    @dadabhosale9851 Місяць тому

    Chhan katha aahe

  • @JayantJanpandit-mq9gn
    @JayantJanpandit-mq9gn Місяць тому

    कथा चांगली आहे जनपंडित

  • @ShaileshVaidya-d6w
    @ShaileshVaidya-d6w Місяць тому

    Namaskar Kaka hya kathepramane mazya jeevnat vechar milala ahe tya pramanech hee katha ahetya pramane mi vagato tumche maze vichar jultat dhanyawad Kaka ❤

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g Місяць тому

    असे दिगंबर जोशी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.असे कृष्णराव केतकर मात्र कमी लोकांना भेटतात. केतकर बरेच दयाळू स्वभावाचे होते असे वाटले. एकाद्याने वेळीच वाटेला लावले असते अशा मुलाला. त्यांनी चांगले पुनर्वसन केले जोशीचे.पण ज्याचे करायला जावे भले तो म्हणतो आपलेच खरे! तुम्हाला या दोन्ही व्यक्ती भेटल्या व शिकता आले हे विशेष. विद्यार्थ्यांना घरी आश्रय देणे कालबाह्य झाले आता.सध्या आपण विचार करतो तो फायदा व जोखीम याचाच.😪

  • @ShaileshVaidya-d6w
    @ShaileshVaidya-d6w Місяць тому

    a

  • @diwakarsohoney8685
    @diwakarsohoney8685 Місяць тому

    नमस्कार, दोन्ही बाजू माहित करुण घेतल्या शिवाय कोना बद्दल मत बनउन घेणे योग्य नाही, कथे पासून मिळालेली ही शिकवण नक्कीच उत्तम आहे पण है नेहमी शाक्य होते अशे नाही, तेंव्हा आपल्याला अनुभवा वरुन आणि समोरच्या च्या वागणूकी अनुसार मत बनवावे लगते। जे तुम्ही नकळत बनवले होते व ते योग्यच होते है कथे च्या प्रारंभी आलेच आहे। धन्यवाद।