Raj Thackeray on BJP Support: "डोक्यावर तलवारी घेऊन फिरत नाही", राज ठाकरेंचं रोखठोक भाष्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाला दिलेल्या पाठिंब्यावरून पुन्हा एकदा भाष्य करत भूमिका स्पष्ट केली. हे सांगताना त्यांनी २००५ मधील एक प्रसंग सांगितला.
    #rajthackeray #mns #pmmodi #bjp #maharashtraelection2024 #maharashtravidhanparishadelection2024 #maharashtra #maharashtrapoliticsnews
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 349

  • @parag7077
    @parag7077 6 днів тому +43

    मराठी माणसांची वाट लावली😡😡तुमचा एकच उद्देश बाळासाहेबाना छळायच.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 7 днів тому +138

    मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात हे राव एक शब्दही बोलले नाहीत.😮

    • @chillucho3032
      @chillucho3032 7 днів тому +3

      मारहाणीचा चा व्हिडिओ कशाला वायरल केला होता मग ?

  • @शिवप्रभू
    @शिवप्रभू 7 днів тому +299

    70 हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्यांना मंत्रिमंडळात टाकणाऱ्या bjp ला बिन शर्ट पाठिंबा दिलात त्याच काय?...

    • @FHEC-oj5jx
      @FHEC-oj5jx 7 днів тому +17

      Are dada tumhala ka nhi kalat tho pathimba vidhan sabha sati nhi dela hota

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 7 днів тому +1

      ​@@FHEC-oj5jxएकदम सही कमेंट भाऊ 😮

    • @Manoj-cd8hq
      @Manoj-cd8hq 7 днів тому

      *राज साहेब तुम्ही ठाकरे आहात..अन्याय करणाऱ्यांच्या चड्ड्या उतरणारे ठाकरे..प्रबोधनकारांचे नातू..तुम्ही खोटे बोलून लोकांना मुर्ख बनवू शकत नाहीत. दररोज "लाव रे तो व्हिडिओ" म्हणून जेव्हा तुम्ही यांच्या चड्ड्या उतरवीत होता तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रानेच नाही तर अख्ख्या देशाने डोक्यावर उचलून घेतले होते.. एक आशेचा किरण म्हणून पण त्या भ्रष्टाचारी, मग्रूर आणि सतत खोटे बोलणाऱ्या वाल्याचा "वाल्मिक ऋषी" कधी आणि कसा झाला...?? त्याने तर तुम्ही व्हिडिओ बंद केले तेव्हा ही आणि आज ही देश हितासाठी कोणताच चमत्कार केला नाही मग तुम्ही अचानक त्याची स्तुती करुन त्याला देव कसे बनवले..?? हे न समजण्या इतका मुर्ख सामान्य माणूस नक्कीच नाही. कृपया आपण नक्कीच खोटे बोलत आहात. कृपा करा...या देशावर..या खोट्या माणसापासून दुर व्हा...नाही तर या देशाचा सत्यानाश होण्यापासून कोणी ही वाचवू शकणार नाही.🙏*

    • @adityakamale8647
      @adityakamale8647 7 днів тому +4

      Are tumhi pn 70k crore chaa ghotala karnaryala tumhi pn matdan kel ch asel ki te mahavikas aghadi madhe astana 😂

    • @VickyBharti-xt7ru
      @VickyBharti-xt7ru 6 днів тому +1

      Tumala raj saheb karnar thodi

  • @rameshgopnarayan7941
    @rameshgopnarayan7941 7 днів тому +135

    राज साहेब तुम्हीच सांगता ईडी च्या भिंतीपोटी बीनशर्त पाठिंबा देता समाजासाठी जेल मध्ये जाण्याची हिंमत ठेवा लागते संजय राऊत जेल मध्ये गेले पण झुकले नाहीत आता राजकारण तुमचा विषय राहिला नाही तुम्ही भित्रे भागुबाई आहात ती हिंमत उध्दव ठाकरेत आहे ते घाबरत नाहीत

    • @Mishivveda
      @Mishivveda 6 днів тому +6

      Marathi Ani Marathi mansasathi sarvat jast cases yach mansavar ahet. Ani hach manus Marathi asmita, Marathi bhasha Ani Marathi mansasathi jail madhye jaun alay.. he eka tri netyaje kelay ka ? Udhdhav thakrevar kinvha itar netyavrbMarathi mansasathi ek tri case ?

    • @TrueIndian00100
      @TrueIndian00100 6 днів тому +3

      एकदम बरोबर...पण राजू ला माहीत आहे न्याय व्यवस्था पण बीजेपी ला विकली गेली आहे 😂😂 एकदा jail मध्ये गेला की परत बाहेर येणारच नाही 😂😂😂

    • @MAHADIKPRAJOT
      @MAHADIKPRAJOT 6 днів тому +1

      बरोबर true कंमेंट आहे

    • @cliffordputmanthane8980
      @cliffordputmanthane8980 6 днів тому +1

    • @jayvantparab9853
      @jayvantparab9853 6 днів тому

      तुम्ही आयुष्य भर असेच भांडून मारणार ओके ठाकरे ब्रँड पाहिजे महाराष्ट्रात, मराठी भाषा पाहिजे महाराष्ट्रात
      त्यासाठी राज साहेब ठाकरे पाहिजे त्यांची सत्ता पाहिजे महाराष्ट्रात

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 7 днів тому +90

    बिनशर्त पाठिंबा दिला होता
    .....

  • @ashutoshtribhuvan8032
    @ashutoshtribhuvan8032 7 днів тому +55

    इधर चला मैं उधर चला
    इधर चला मैं उधर चला
    जाने कहाँ मैं किधर चला
    अरे फिसल गया, ये तूने क्या किया

    • @adig3677
      @adig3677 7 днів тому +6

      😅😅

    • @jitendradesai8345
      @jitendradesai8345 День тому +1

      😂😂

    • @8888the
      @8888the 8 годин тому

      ED से मै डर गया 😂😂 ये तूने क्या किया 😅

  • @prashantsawant7320
    @prashantsawant7320 7 днів тому +132

    महाराजांची नाही स्वतःच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितला तर विश्वास बसेल लोकांना

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 7 днів тому +6

      शाबास 👍🫡

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 7 днів тому +18

      आई वडिलांची नाही तर, स्वतः च्या मुलाची व नातवाची शपथ घ्यावी तर विश्वास बसेल याच्या वर.

    • @BncilalMehta
      @BncilalMehta День тому

      ओम ब्रह्मा विष्णु नमः ओम ब्रह्मा विष्णु महेश जय हो बालासाहेब ठाकरे कतर शिवसेना ब्राह्मण थे क्योंकि कई लोगों युद्ध हुआ जब आए ओम ब्रह्मा विष्णु महेश ठाकुर की जय हो भारत माता की जय हो जय श्री राम अयोध्या वाले की जय हो जय राज ठाकरे की जय हो मोदी सरकार की जय हो

  • @ArjunThube-b9u
    @ArjunThube-b9u 6 днів тому +31

    ऊठ दुपारी घे सुपारी एक शिवसैनिक

    • @AMOL1605
      @AMOL1605 6 днів тому +5

      Udhav Thakre bre yachya peksha

    • @Aaaaaaa999-i
      @Aaaaaaa999-i 6 днів тому +1

      Gharkomda bara

  • @rbtalks3149
    @rbtalks3149 6 днів тому +23

    आयुष जाईल हफ्ते घेण्यात एक भूमिका नाही कोणी काही म्हंटल की चमचे पुढे करायचे जे तुमचं ऐकतात त्यांचं कल्याण व्हावा ईश्वर चरणी परार्थना 🙏🙏🙏🙏

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 7 днів тому +111

    साहेब तुमी आन उद्धव साहेब एकत्र या कोणताच मायका लाल या महाराष्ट्रत वाकडी नजर करून कोणी बघमार नाही 👌👌👍👍

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 7 днів тому +3

      एकदम सही कमेंट भाऊ 😮

    • @AbhiKoli-zr2yg
      @AbhiKoli-zr2yg 6 днів тому +2

      उध्दव नको 😂

    • @FHEC-oj5jx
      @FHEC-oj5jx 6 днів тому +1

      @@AbhiKoli-zr2yg ekam barobar

    • @mytime7848
      @mytime7848 6 днів тому

      Lol 😂😂😂

    • @dilawarchikte1749
      @dilawarchikte1749 6 днів тому

      मी सुद्धा सहमत आहे 💪💪💪

  • @BalkrushnaShinde-u3t
    @BalkrushnaShinde-u3t 7 днів тому +136

    जागे व्हा राजसाहेब कमळाबाई ही वापरुन फेकून देते

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 7 днів тому +2

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 7 днів тому +3

      ​@santoshtayshete7633सनमानीय बाळकृष्ण शिंदे आणि संतोष एकदम सही कमेंट भाऊ नो.

    • @Manoj-cd8hq
      @Manoj-cd8hq 7 днів тому

      *राज साहेब तुम्ही ठाकरे आहात..अन्याय करणाऱ्यांच्या चड्ड्या उतरणारे ठाकरे..प्रबोधनकारांचे नातू..तुम्ही खोटे बोलून लोकांना मुर्ख बनवू शकत नाहीत. दररोज "लाव रे तो व्हिडिओ" म्हणून जेव्हा तुम्ही यांच्या चड्ड्या उतरवीत होता तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रानेच नाही तर अख्ख्या देशाने डोक्यावर उचलून घेतले होते.. एक आशेचा किरण म्हणून पण त्या भ्रष्टाचारी, मग्रूर आणि सतत खोटे बोलणाऱ्या वाल्याचा "वाल्मिक ऋषी" कधी आणि कसा झाला...?? त्याने तर तुम्ही व्हिडिओ बंद केले तेव्हा ही आणि आज ही देश हितासाठी कोणताच चमत्कार केला नाही मग तुम्ही अचानक त्याची स्तुती करुन त्याला देव कसे बनवले..?? हे न समजण्या इतका मुर्ख सामान्य माणूस नक्कीच नाही. कृपया आपण नक्कीच खोटे बोलत आहात. कृपा करा...या देशावर..या खोट्या माणसापासून दुर व्हा...नाही तर या देशाचा सत्यानाश होण्यापासून कोणी ही वाचवू शकणार नाही.🙏*

    • @TrueIndian00100
      @TrueIndian00100 6 днів тому

      मी राज ठाकरे ला ओळखायला वेळ केला...2019 मध्ये 2 वर्षे बोंबलत शिव सैनिक, MNS ऑनलाईन ID कार्ड आणि काय काय करून मिरवलो.. लोकांना अभिमानाने सांगितले मी MNS समर्थक...जेव्हा जेव्हा सुपारी समर्थक म्हणुन मला चिडवले गेले तेव्हा मी मित्रांना प्रत्युत्तर केले...पण 2024 मध्ये बिनशर्त पाठींबा देऊन माझ्या मनातील राज ठाकरे चे स्थान कायमचे गेले...लाज वाटली मला माझंच...2 वर्षे चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला...आता सगळा study केल्यावर, गीता वाचल्यावर , भारतीय संविधान वाचल्यावर आणि पूर्वीचे दिवस आणि भविष्यातील गोष्टी समजून घेतल्यावर लक्षात आले...की कॉंग्रेस चा manifesto योग्य आहे...भ्रष्टाचार हा मुद्दा वगळता मी कॉंग्रेस ला support करेन...कारण bjp सारखं मोठा भ्रष्टाचार कोणीही केलेला नाही...आणि mislead तर कधीच केले नाही कॉंग्रेस ने...आता कॉंग्रेस ला चांगली अद्दल घडली आहे...अपेक्षा आहे की देशाला कॉंग्रेस पुढे नेईल...पण या राजु चाचा चा भरोसा नाही...

    • @parag7077
      @parag7077 6 днів тому +3

      सगळ्यांचा निरोध केला😂😂😂, स्वाभिमानी राहा👊👊

  • @santoshdeshpande3311
    @santoshdeshpande3311 7 днів тому +51

    राज साहेब, भूमिका बदलत राहिल्यानेच नुकसान , नेता तर 1 नंबर आहे पण भूमिका बदलल्याने मतदार भ्रमित झाले

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 7 днів тому +2

      एकदम सही कमेंट भाऊ 😮

    • @TrueIndian00100
      @TrueIndian00100 6 днів тому +3

      मी राज ठाकरे ला ओळखायला वेळ केला...2019 मध्ये 2 वर्षे बोंबलत शिव सैनिक, MNS ऑनलाईन ID कार्ड आणि काय काय करून मिरवलो.. लोकांना अभिमानाने सांगितले मी MNS समर्थक...जेव्हा जेव्हा सुपारी समर्थक म्हणुन मला चिडवले गेले तेव्हा मी मित्रांना प्रत्युत्तर केले...पण 2024 मध्ये बिनशर्त पाठींबा देऊन माझ्या मनातील राज ठाकरे चे स्थान कायमचे गेले...लाज वाटली मला माझंच...2 वर्षे चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला...आता सगळा study केल्यावर, गीता वाचल्यावर , भारतीय संविधान वाचल्यावर आणि पूर्वीचे दिवस आणि भविष्यातील गोष्टी समजून घेतल्यावर लक्षात आले...की कॉंग्रेस चा manifesto योग्य आहे...भ्रष्टाचार हा मुद्दा वगळता मी कॉंग्रेस ला support करेन...कारण bjp सारखं मोठा भ्रष्टाचार कोणीही केलेला नाही...आणि mislead तर कधीच केले नाही कॉंग्रेस ने...आता कॉंग्रेस ला चांगली अद्दल घडली आहे...अपेक्षा आहे की देशाला कॉंग्रेस पुढे नेईल...पण या राजु चाचा चा भरोसा नाही...

  • @mangeshkamble1951
    @mangeshkamble1951 7 днів тому +10

    राज ठाकरे शपथ खायाची आसेल तर स्वताच्या मुलाची व नातवाची शपथ खा तर विश्वास बसेल,,,
    उठ दुपारी,,, घे सुपारी 😂😂😂😂

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 7 днів тому +45

    ही कथा लहान मुलाला पण पटेल? दोनदा टॅक्स भरला 😂

    • @KS-sd8hc
      @KS-sd8hc 6 днів тому +5

      खरच लोकांना मूर्ख समजतो

    • @TrueIndian00100
      @TrueIndian00100 6 днів тому

      मी राज ठाकरे ला ओळखायला वेळ केला...2019 मध्ये 2 वर्षे बोंबलत शिव सैनिक, MNS ऑनलाईन ID कार्ड आणि काय काय करून मिरवलो.. लोकांना अभिमानाने सांगितले मी MNS समर्थक...जेव्हा जेव्हा सुपारी समर्थक म्हणुन मला चिडवले गेले तेव्हा मी मित्रांना प्रत्युत्तर केले...पण 2024 मध्ये बिनशर्त पाठींबा देऊन माझ्या मनातील राज ठाकरे चे स्थान कायमचे गेले...लाज वाटली मला माझंच...2 वर्षे चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला...आता सगळा study केल्यावर, गीता वाचल्यावर , भारतीय संविधान वाचल्यावर आणि पूर्वीचे दिवस आणि भविष्यातील गोष्टी समजून घेतल्यावर लक्षात आले...की कॉंग्रेस चा manifesto योग्य आहे...भ्रष्टाचार हा मुद्दा वगळता मी कॉंग्रेस ला support करेन...कारण bjp सारखं मोठा भ्रष्टाचार कोणीही केलेला नाही...आणि mislead तर कधीच केले नाही कॉंग्रेस ने...आता कॉंग्रेस ला चांगली अद्दल घडली आहे...अपेक्षा आहे की देशाला कॉंग्रेस पुढे नेईल...पण या राजु चाचा चा भरोसा नाही...

    • @VikasAwale
      @VikasAwale 5 днів тому

      मूर्ख नीट ऐक , पहिले टैक्स साठी दिलेले पैसे त्या माणसाने सरकारला दिलेच नाहीत म्हणून पुन्हा भरावे लागले असं म्हणाले ते

  • @universalboss9216
    @universalboss9216 7 днів тому +19

    तुमच्याकडे इतके पैसे आले कोठून राज साहेब 😅

  • @mshaikh1960
    @mshaikh1960 7 днів тому +29

    महाराष्ट्राला वाचवा साहेब...कळत नाहीए लोकांना खुप भयान परिस्थिती झालीए

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 7 днів тому +6

      हे काय वाचवणार यांचाच गोंधळ उडालाय. 😮😅😂

    • @जयजवानजयकिसान-ल7ज
      @जयजवानजयकिसान-ल7ज 7 днів тому +3

      आरे बाबा हेचीच भाबेरी उडाली आहे हे काय वाचवेल

    • @rupeshborle3319
      @rupeshborle3319 7 днів тому +3

      हा आपल्याच पायावर दगड मारून घेतला😮😮

  • @nikhilvankalase5937
    @nikhilvankalase5937 4 дні тому

    आदरणीय राज साहेब दर तीन महिन्याला एक भूमिका बदलतात आणि बरोबर पुढच्या तीन महिन्यात घेतलेली भूमिका कशी योग्य आहे ते समजावण्यात जातात... आदरणीय साहेब आपण #ठाकरे आहात...🙂

  • @sureshthorat1661
    @sureshthorat1661 6 днів тому +9

    मूळातच तुम्ही तुमच्या भूमिकेवर कधीच ठाम नसता. आता कितीही ओरडून सांगा कोणीही विश्वास ठेवणार नाही.

  • @nomadicexp
    @nomadicexp 7 днів тому +19

    फुल कन्फ्यूज्ड असतात. बीजेपी नी थोडा गॉड बोलले, की पुन्हा भूमिका चेंज

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh 7 днів тому +20

    निवडणुका संपल्या बिनशर्त पाठिंबा संपला व शर्ती पण संपल्या सर्व ठीक आहे .आत्ता EVM च्या विरोधात बोला.

    • @TrueIndian00100
      @TrueIndian00100 6 днів тому +1

      मी राज ठाकरे ला ओळखायला वेळ केला...2019 मध्ये 2 वर्षे बोंबलत शिव सैनिक, MNS ऑनलाईन ID कार्ड आणि काय काय करून मिरवलो.. लोकांना अभिमानाने सांगितले मी MNS समर्थक...जेव्हा जेव्हा सुपारी समर्थक म्हणुन मला चिडवले गेले तेव्हा मी मित्रांना प्रत्युत्तर केले...पण 2024 मध्ये बिनशर्त पाठींबा देऊन माझ्या मनातील राज ठाकरे चे स्थान कायमचे गेले...लाज वाटली मला माझंच...2 वर्षे चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला...आता सगळा study केल्यावर, गीता वाचल्यावर , भारतीय संविधान वाचल्यावर आणि पूर्वीचे दिवस आणि भविष्यातील गोष्टी समजून घेतल्यावर लक्षात आले...की कॉंग्रेस चा manifesto योग्य आहे...भ्रष्टाचार हा मुद्दा वगळता मी कॉंग्रेस ला support करेन...कारण bjp सारखं मोठा भ्रष्टाचार कोणीही केलेला नाही...आणि mislead तर कधीच केले नाही कॉंग्रेस ने...आता कॉंग्रेस ला चांगली अद्दल घडली आहे...अपेक्षा आहे की देशाला कॉंग्रेस पुढे नेईल...पण या राजु चाचा चा भरोसा नाही...

  • @ImranShaikh-gs8dz
    @ImranShaikh-gs8dz 7 днів тому +43

    राज तुझे राज्य आता संपल रे बाबा तू जर लय शाहनपन केल ना तू गेला रमेश किनी प्रकरणात 😂😂

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 7 днів тому +12

    जिथं विषय संपला म्हणून सांगताय ना बाबा ईडी म्हणते इथून तर खरा विषय चालू झाला😮

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 днів тому +15

    भाजप ला बिनशर्त पाठिंबा तुम्हीच दिला 😂

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 6 днів тому +8

    कित्ती साधे आहेत. एकाच कामासाठी दोन दोनदा टॅक्स भरतात. खरंच देशाच्या प्रगतीला अशाच लोकांची गरज आहे.
    आधी भाषणं केली तेव्हा छत्रपतींची प्रतिमा वा पुतळा होताच ना. मग आता कशाला ऊगाच शपथ.

  • @BhimraoKedare-h8z
    @BhimraoKedare-h8z 7 днів тому +21

    वी डी नाही तर सुपारी

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ 7 днів тому +30

    खाया पिया कुछ नही,ग्लास तोडा बारा आणा अशी राज ठाजरेची गत झालेली आहे,
    नुसतं प्रवचन देत असतो .

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 7 днів тому +20

    राज ठाकरे साहेब तुम्ही फक्त भाजपमध्ये गेलेल्या भ्रष्टाचारी लोकांना आणी भ्रष्टाचारी भाजपला टार्गेट व जनतेच्या प्रश्नावर लढत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला मतदान करणार नाही

    • @Mishivveda
      @Mishivveda 6 днів тому

      Mg bakichya sarv pakshat bhrashtachari ch ahet tyana matdan karnar ahat ?

    • @TrueIndian00100
      @TrueIndian00100 6 днів тому +1

      मी राज ठाकरे ला ओळखायला वेळ केला...2019 मध्ये 2 वर्षे बोंबलत शिव सैनिक, MNS ऑनलाईन ID कार्ड आणि काय काय करून मिरवलो.. लोकांना अभिमानाने सांगितले मी MNS समर्थक...जेव्हा जेव्हा सुपारी समर्थक म्हणुन मला चिडवले गेले तेव्हा मी मित्रांना प्रत्युत्तर केले...पण 2024 मध्ये बिनशर्त पाठींबा देऊन माझ्या मनातील राज ठाकरे चे स्थान कायमचे गेले...लाज वाटली मला माझंच...2 वर्षे चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला...आता सगळा study केल्यावर, गीता वाचल्यावर , भारतीय संविधान वाचल्यावर आणि पूर्वीचे दिवस आणि भविष्यातील गोष्टी समजून घेतल्यावर लक्षात आले...की कॉंग्रेस चा manifesto योग्य आहे...भ्रष्टाचार हा मुद्दा वगळता मी कॉंग्रेस ला support करेन...कारण bjp सारखं मोठा भ्रष्टाचार कोणीही केलेला नाही...आणि mislead तर कधीच केले नाही कॉंग्रेस ने...आता कॉंग्रेस ला चांगली अद्दल घडली आहे...अपेक्षा आहे की देशाला कॉंग्रेस पुढे नेईल...पण या राजु चाचा चा भरोसा नाही...

  • @nomadicexp
    @nomadicexp 7 днів тому +24

    बीड च्या प्रकरणात झोपला होता का? डेरिंग तिथे दाखवायची होती. १ पण सीट निवडून येणार नाही तुमची. कराड तुमचा मित्र दिसतोय

  • @Kolhapuri6250
    @Kolhapuri6250 7 днів тому +9

    ज्या दिवशी तूम्ही दोघे एकत्र आला तर ... बाळा साहेब यांच्या आत्म्याला खर्या आर्थानी शांती मिळेल

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 4 дні тому

    राज साहेब तुम्ही एकमत करा भाजपा पाने विधानसभा निवडणूक काय झाले एकहि आमदार निवडुण नाही उध्दव बालासाहेब ठाकरे दाखवणे मुंबई मराठी माणसं जय महाराष्ट्र

  • @engineerIndia121
    @engineerIndia121 2 дні тому +1

    साहेब सगळं संपलं, लोकं फक्त बिन पैसे चा नाटक बघायला येतात अश्या सभेला। तुम्ही जेव्हा सगळ्यांना पकडून होते तेव्हा लोकं तुमच्या पाठी होते। आत्ता लोकांना माहीत झालंय सगळं राजकारण, गोळा करा अत्ता सगळ्या सतरंज्या।

  • @AbhishekJagtap-m8k
    @AbhishekJagtap-m8k 7 днів тому +11

    Amit tar gayab ch zala result lagla ki😂😂😂

  • @omkarpatil2002
    @omkarpatil2002 7 днів тому +15

    ७०००० 😂😂😂😂 चा अर्थ भारी होत पण

  • @shivharishingne5073
    @shivharishingne5073 7 днів тому +11

    ई डी है सब जानती है

  • @mohansawant1324
    @mohansawant1324 7 днів тому +11

    अरे जर तुम्ही एडी ला घाबरून बीजेपी ला शरण जाता तर तुम्ही राजकारणी कसले. फक्त बढाया मारायच्या.

  • @sachpatil3683
    @sachpatil3683 6 днів тому +4

    बीजेपी ने याला जब्बर धोका दिला राव 😂😂😂 तुकड़ा घेउन काम करतो हा सगल्याना कन्फर्म झालय 😂😂

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 7 днів тому +10

    Raj saheb will never lie💯...He is truly a great person and too the point orator🔥💯

  • @iindia18
    @iindia18 7 днів тому +9

    तुम्ही कहाण्या सांगणं सोडून द्या आणि खरं कामाला लागला तरच भविष्यात तुम्ही लोकांच्या विश्वासास पात्र ठराल... 😂😂😂

  • @swapnilshevade
    @swapnilshevade День тому

    Satelment राजकारणी

  • @sachinkatkar9595
    @sachinkatkar9595 7 днів тому +2

    माझे वडील होते कोहिनूर मिल मध्ये ❤❤ साहेब

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 6 днів тому

    कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक

  • @Humanity1985
    @Humanity1985 7 днів тому +20

    साहेब एकदा ठरवा नेमक तुम्हला काय कराचे आहे

  • @sjrulzzz6075
    @sjrulzzz6075 7 днів тому +6

    Mns 💪💪💪

  • @open_challenge007
    @open_challenge007 6 днів тому +6

    पण ed ला तुमच म्हणणं पटलं का? 😄

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 7 днів тому +8

    मग बिन शर्त पाठींबा का दिला मा .मोठ गोड बंगाल आहे . एकही अमदार आला नाही

  • @PankajLande-i4r
    @PankajLande-i4r 6 днів тому +3

    घाबरला हे नक्की

  • @knowledgestars1190
    @knowledgestars1190 5 днів тому

    "एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा...🙏" पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही..
    समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना
    फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत..
    लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी
    नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत..
    ....."जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र" घडवण्याची इच्छा, तळमळ असणं हे स्वार्थी राजकारण्यांचा कधी मनात सुद्धा येणार नाही
    चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत
    आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल..
    मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) आणि बरेच काही....
    महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे आभार

  • @vishalwaghmare1333
    @vishalwaghmare1333 6 днів тому +2

    आपल्या सोयीनुसार जनतेला वापरणे

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 6 днів тому +1

    साहेब रस्त्यावर उतरा सहा सात महिन्यांनंतर कुठं तरी हॉल मध्ये सभा घेऊन पक्ष वाढणार नाही आणि जनतेच्या मनात स्थान निर्माण करू शकत नाही.

  • @nama_mhane
    @nama_mhane 6 днів тому +1

    महाराजांचा शपथ घेण्यासाठी वापर करू नका,please

  • @yogeshwagh4634
    @yogeshwagh4634 7 днів тому +4

    कधी शेतकरी शेतमजूर सामान्यासाठी आंदोलन केला अतिवृष्टी नुकसान झाल्यावर कधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहिलं का

  • @balasahebchatte9842
    @balasahebchatte9842 7 днів тому +3

    घ्या 200 बोला मनसे 😅😅

  • @satishutpure6539
    @satishutpure6539 6 днів тому +3

    अजून किती जनतेला खोटं बोलता साहेब

  • @logn1755
    @logn1755 5 днів тому

    एक दिवस असा येइल की जे राज ठाकरेच्या विरोधात आज बोलत आहे त्यांना उद्या राज ठाकरे यांची गरज भासेल हे नक्की।

  • @PrashantPatil-s1b
    @PrashantPatil-s1b 4 дні тому

    राज साहेब सर्व प्रतप्रतिय रिक्षा चालक याचे कागद पत्र चेक करा तेव्हा आपणास माहीत होईल काय खर आणि खोट

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 День тому

    आत्ता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे राज साहेब. तुम्ही दर तीन महिन्यांनी भूमिका बदलतात म्हणून लोक आपल्या वर विश्वास ठेवत नाहीत ह्याचा जरूर विचार करावा.

  • @BncilalMehta
    @BncilalMehta День тому

    जय भद्रा चामुंडा लक्ष्मी नगर जय भद्रा चामुंडा देवास जो परिवार चामुंडा चामुंडा गांव विजय सोनार माता शेरावाली की जय होगी दाना माता की जय हो ओम 33 कोटी देवी देवता नमः माता पिता की जय हो भारत माता की जय हो जय श्री राम अयोध्या वाली की जय हो

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 6 днів тому +1

    हा एकतर आधी पिला होता, नाहीतर आता पिऊन खर बोलतोय😂😂😂

  • @RajeevTiple
    @RajeevTiple 7 днів тому +5

    साहेबांनी उत्तर दिले नाही, ते बीजेपी सोबत का गेले त्यांनी सांगीतले की सोसेल मीडिया काय बोलत आहे तर दुसरीकडे कुठेही साहेबांनी उत्तर दिले नाही आहे

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf 2 дні тому

    बर झालं बाबा.

  • @knowledgestars1190
    @knowledgestars1190 5 днів тому

    .......राज साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेवर येईल आणि मराठी माणसाचं भलं होईल याची वाट बघायची का? 😡
    ....महाराष्ट्र नवनिर्माण सेने मुळेच परप्रांतीयांच्या मनात मराठी बद्दल दहशत आहे, हे त्रिवार सत्य आहे. कसं का असेना मराठी बोलायला लागलेत आणि मी मुद्दामच मराठीत बोलतो त्यांच्या सोबत.
    .......छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं. वेदना होतात मावळ्यांचा इतिहास पाहताना, महाराजांचे गड किल्ले पाहताना, कसे राहिले असतील कसे लढले असतील स्वराज्यासाठी आणी भविष्यातील मराठी माणसासाठी.
    .......राजकारणी लोकं महाराजांचा स्वतः च्या स्वार्थासाठी ऊपयोग करून घेतात, त्यांना मराठी जनतेचं काहीच पडलेलं नाही. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्या पासून आता पर्यंत 65 वर्षात महाराष्ट्र राज्याचं " परप्रांतीय राज्य " करून ठेवलय नालायक स्वार्थी राज्यकर्त्यांनी.
    ......खरं तर फक्त नावाला मराठी सरकार आहे, आपलं राज्य परप्रांतीयच चालवतात. बघा यादी काढून श्रीमंत आमदारांची, व्यावसायिकांची.
    ....महाराष्ट्रात एका " गुजराती "BJP आमदाराची 5 वर्षात " 575 पट" संपत्ती (3385 करोड़) एवढी वाढू शकते ( आणि बाकीचे भुरटे आहेत ते वेगळेच ) पण " सर्व सामान्य माणसे जाऊदे फरफटत आणि होवू दे निसर्गाचं वाटोळं"
    ...... उघडी गटारं, प्रदूषण आणि धुळीचं वातावरण दिलय सामान्य जनतेला, काय फरक पडतोय? ही लोकं मात्र AC कार मधून फिरणार आणि " जिथे टेंडर तिथे विकास " करणार.
    ......ह्यांचं " हिंदुत्व " जागं होतं ते फक्त विरोध करायला, फक्त देखावा करायचा, जनतेच्या शिक्षण, रोजगार मूलभूत गरजांसाठी नाही." रोजगार आणले तर मराठी माणसाला प्राधान्य मिळते का? मराठी जनता फक्त नारे आणि मत द्यायला हवीत."
    .... परप्रांतीय लोक एकमेकांना धरुन आहेत आणि उद्योग व्यवसाय नोकरी करून महाराष्ट्र विकत घेतायत आणि मराठी माणूस आरक्षणाच्या पाठी धावतोय.
    .....सुरवातीला महाराष्ट्रात मराठीच होते ना? मग परप्रांतीयांना जमिनी कोणी आणि का दिल्या? एवढं नक्की की "तेव्हाच्या" मराठी माणसातल्या अहंकार, स्वार्थ, मतभेद आणि निष्काळजीपणा मुळेच!
    ....... काही चुकीचं बोललो का?......
    🙏....एकमेका सह्य करू........... 🙏
    हे जर प्रत्यक्षात आलं तरच महाराष्ट्रात मराठी टिकेल नाहीतर महाराष्ट्राचं परप्रांतीय राष्ट्र होईल.
    ........मला हेच सांगायचं आहे की, मराठी माणसांनी (जाती भेद विसरून) शिक्षण, रोजगार, व्यावसाया साठी होतकरू मराठी लोकाना मदत केली पाहिजे, आधार दिला पाहिजे, आपुलकी दाखवली पाहिजे.
    ......." प्रत्येक मराठी माणसाचा काही ना काही छोटा मोठा व्यवसाय असला पाहिजे " .....
    ....... जर मराठी माणसाने जास्त नाही महिन्यातील फक्त एक दिवस, फक्त एक ते दोन तास..... आपल्या मराठी माणसांसाठी, आपल्या समाजासाठी हे केलं पाहिजे.
    मी पण करतोय, तुम्ही पण करावं असं आवाहन करतो.
    ....एवढा वेळ देऊन वाचल्याबद्दल तुमचे आभार 🙏🙂

  • @tusharmore4129
    @tusharmore4129 6 днів тому +1

    मुंबई महानगरपालिका इलेक्शन आलंय

  • @TVG71
    @TVG71 7 днів тому +3

    साहेब महाराष्ट्र फार आशा ठेऊन होता तुमच्यावर पण तुम्ही वेळोवेळी निर्णय बदलत आहे त्याबद्दल मराठी माणसाला फार वाईट वाटत आहे. दोघे भाऊ एकत्र या सर्वाचे धाबे दणाणले जातील.

  • @Ankit_M
    @Ankit_M 5 днів тому +1

    छान आहे मग दुसऱ्याचा कार्यक्रमात जाऊन भाषण करता,
    *राज ठाकरे कधी काळी मुद्दे छान मांडतात,*
    *परंतु जनता तूमच्या पाठीशी नाही अशी बघताना मनसे ची परिस्थिती आहे.!*
    *तुम्ही फक्त तमाशा चांगला करता म्हणून लोक बघायला येतात ही वस्तू स्थिती आहे केवळ मनोरंजन.😂*
    *महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची चव गेली.!*
    *लोकं जागरूक झाले हेच महत्वाचं..!!*
    *पुढची निवडणूक बघण्याजोगी असेल.!!!*
    *ED मुळे हा पण एवढा बदलेल कधीही वाटलं नव्हतं,*
    *एवढी लाचारी स्विकारली या माणसाने.?* 😢
    *विधानसभा जिकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला,*
    *म्हणजेच दिल्लीत जाऊन फॉर्म्युला ठरलाय फक्त योग्य वेळ आली तर हळू-हळू बाहेर काढायचं,*
    *म्हणूनच आता लपवा रे तोह व्हिडिओ असं चाललंय.* 😅
    *शेवटी याच्या बोलण्यात फरक एवढाच की हे पण स्वाभिमानी लाचार आहेत,*
    *म्हणजेच राज ठाकरेंनी थोडक्यात सांगितलं या वेळेस भाजपच्या सतरंज्या उचलायच्या आहेत.🧏🏻‍♂️*

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 6 днів тому +3

    Raj Thackeray Zindabad

  • @15augustperformances59
    @15augustperformances59 7 днів тому +1

    सध्या राज ठाकरे हे असे बोलतील, पण जेव्हा निवडणूका अजून जवळ येतील, तसं अमित शहा वगैरे त्यांना भेटून त्यांना अशी काही भीती घालतील की ऐन निवडणुकीत ते पुन्हा भाजप धार्जिणी भूमिका घेतील.
    जय EVM.
    भाइयों और बेहेनों बोलो ... मोदी ... मोदी ...मोदी ....

  • @Avengers98956
    @Avengers98956 6 днів тому +1

    0:57 तुम्ही लोकं महाराजांना नका आणू यात

  • @gajananPatil-x8d
    @gajananPatil-x8d 7 днів тому

    ❤❤

  • @AmbadasDethe-k8l
    @AmbadasDethe-k8l 6 днів тому +1

    ज्यांनी टेक्स नाही तर त्याचं नाव तर घ्या साहेब

  • @rahulghadge7094
    @rahulghadge7094 7 днів тому +1

    येवढे बोलायला पण BJP नी सांगितलं वाटते 😂😂

  • @laxmankadam8742
    @laxmankadam8742 6 днів тому

    साहेब तुम्ही वेळोवेळी जी भुमिका बदलता तेच सामान्य लोकांना खटकते,, बाकी तुमचं काम चांगल आहे.

  • @PrakashSalvi-y2p
    @PrakashSalvi-y2p 2 дні тому

    फक्त पाठिंबा नाही दिला, बिनशर्त पाठिंबा दिला त्याचे काय

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 4 дні тому +1

    पैशा ची शपथ घ्यायला पाहिजे होती 😂😂😂

  • @barryboym14
    @barryboym14 5 днів тому

    Raj Saheb Standup Comedy kara, kharach talent aahe tumchyat.

  • @BaswarajBiradar-jf6hf
    @BaswarajBiradar-jf6hf 7 днів тому +11

    राज ठाकरे हा देव आहे but साला 2वर्ष मधले भूत होता आज ओके

  • @Ragnork07-f9c
    @Ragnork07-f9c 3 дні тому

    सरडाल्याही लाज वाटेल , राजसाहेबांची भूमिका पाहून.

  • @balasahebnanavare-j4u
    @balasahebnanavare-j4u 5 днів тому

    पंगत मालकाची रुबाब वाढप्याचा असा हा दिसतोय

  • @AmbadasDethe-k8l
    @AmbadasDethe-k8l 6 днів тому +1

    दुसऱ्याचं नाव तर घ्या साहेब

  • @MAHADIKPRAJOT
    @MAHADIKPRAJOT 6 днів тому +1

    राज ठाकरे साहेब जनतामूर्ख नाही आहे एक ही शब्द न बोलन लोक सभे इलेक्शन मधे हा योगायोग नाही आहे आज संपूर्ण महाराष्ट्र मधील जनतेचा विश्वास उडाला आहे तुमच्या वरून

  • @vasudeobharambe7399
    @vasudeobharambe7399 5 днів тому

    मासा राष्ट्राची वाट लावली आहे

  • @JagdishBoba-q1m
    @JagdishBoba-q1m 6 днів тому

    😃😃👌👍

  • @shridharsawant3062
    @shridharsawant3062 6 днів тому +5

    फालतुगिरी उगाच कायपण 😮
    लोकांना येडयात काढताय 😅

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 7 днів тому

    साहेब प्रत्येक तालक्यातफिरा जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करा दोघे भाऊ परत एकत्र आणि प्रत्येक तालुक्यात उमेदवार दया नक्की विजय मिळवता येईल

  • @sindhupawar2710
    @sindhupawar2710 7 днів тому +12

    सुपारी 😂😂😂

  • @1215mohan
    @1215mohan 2 дні тому +1

    Tumchya peksha nitin Deshmukh changle. Jail madhe gele pan manage zale nahit

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 День тому

    एकेकाळी शिवसेनेने मराठी मुद्दा सोडला हिंदुत्वसाठी थयथायाट करणारे आपण अचानक टरबूजची आरती, गुजरात धर्जिन्यांना बिनशर्त पाठिंबा अमूलाग्र बदल गुपित काय? साहेब स्वतः जुमलेबाज हे मीडिया समोर मान्य करणाऱ्यांना आणि प्रादेशिक पक्षाचे काम संपले आता असे प्रादेशिक पक्ष संपणार अशी भाषा करणाऱ्यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक अस्मिता संपवू नका.🇮🇳🚩🙏

  • @BaswarajBiradar-jf6hf
    @BaswarajBiradar-jf6hf 7 днів тому +10

    उद्धव आदित्य तुमी दोघे बाझुला बसा मग बगा राज पॉवर

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 5 днів тому

    तुम्ही काही सांगू नका महाराष्ट्र काही मूर्ख नाही.... तुम्हाला ईडी ची नोटीस आल्यावर तुम्ही काय काय प्रताप केले ते जनतेने पाहिले आहे. तुमचा गेम झाल्यावर तुम्ही कोमात गेलेले आत्ता शुध्दीवर आलेत.... हे सुध्दा जनतेला समजते आहे... जनता मूर्ख नाही...❤❤❤❤

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 3 дні тому

    ना नगरसेवक ना आमदार ना खासदार ना मंत्री,, याला भाषणाला बोलवायची गरजच काय

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 6 днів тому

    उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना सोडल आता काय जाऊद्या इलेकशन लढवा

  • @amolkhade4215
    @amolkhade4215 7 днів тому

    नमस्कार मित्रानो मी अमोल खाडे.
    राहणार मुबई (ठाणे) कल्याण.(आंबिवली) मोहोने कोळीवाडा.
    माझा गावचा पत्ता #बीड- आष्टी.
    माझ्या जिल्ह्याच्या बाबतीत काही पक्षाची लोक कुठल्याही गोष्टीचा उल्लेख करत नाहीत यांना आता काय बोलावं, सुपारी बाज की मांडवली बादशहा

  • @rockyshims1227
    @rockyshims1227 3 дні тому

    व्यवसाय कोणता 😂😂😂😂

  • @pravinkamble298
    @pravinkamble298 День тому

    राज साहेब तुमची भूमिका एक जंगलातल्या वाघासारखे आहे पण दुसऱ्याला नाव ठेवण्यात आपण बसलो की त्याचा फायदा परप्रांतीय घेतात सभेला टीका करण्याऐवजी यातून काही मार्ग निघतोय का बघायचा हे असंच एकमेकांना नाव ठेवल्यामुळे आज बीजेपी सत्तेत आहे आणि तुम्ही नाव ठेवता लोकांना तुम्ही पण त्यातलच आहात तुम्ही सुद्धा बीजेपीला पाठिंबा दिला होता

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 6 днів тому

    Saheb Talwari Ani ED madhe Farak ahe😂

  • @AbhijeetMalavi
    @AbhijeetMalavi 7 днів тому +1

    😂😂😂😂

  • @rameshthakre4793
    @rameshthakre4793 7 днів тому +3

    Evm

  • @Muktaspeaks
    @Muktaspeaks 7 днів тому

    आहो मग हुकुमशहांच्या मागे जायचं काय गरज? मंत्रीमंडळात टाकणार माहित नव्हतं? सत्तेत सोबत होते तुम्ही प्रचार करत होते अजीत पवारांचा तरी कळलं नाही ?

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 4 дні тому

    तुमची भुमीका एकच ठेवा तुमच हात कोण धरु शकत नाहि तुमच खुप मोठ योगदान होईल महाराषटरा साठि एक निषठ रहा व भाजपा पासुन दुर रहा विजय आफलाच होईल एक वेळ करुन बघा कमळाचे नाद सोडा काहि मिळणार नाहि कमळा कडुन

  • @gajanankoli-rx8my
    @gajanankoli-rx8my 7 днів тому +1

    आता अक्कल धाळ आली डोक, चालायला लागले

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 6 днів тому +1

    BIN SHARTH PA TIBMA 😂