नवऱ्याच्या तोंडाला बुलेट बांधायची आहे का ।पूजाच काही सुद्धा चुकत नाही तिला फुल 🥲

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • नवऱ्याच्या तोंडाला बुलेट बांधायची आहे का ।पूजाच काही सुद्धा चुकत नाही तिला फुल 🥲#gavthipunam

КОМЕНТАРІ • 21

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Місяць тому +16

    कानातले घ्यायला पाहिजे आघोदर पुजाला❤❤

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 Місяць тому +7

    पुनमताई तु कधिपण सासुच नाव काढती खरचकिती छान आसतील अशीसासु मिळाली धन्य ती माऊली

  • @poojabankar6839
    @poojabankar6839 Місяць тому +18

    बुलेट घेण्यापेक्षा किचन चांगले करा .रूम चांगली करा .

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz Місяць тому +12

    पुनम तु आणि पुजा एका मनाने रावा कोणीच काही करू शकत नाही निलेश दादाला अंकल येईल

  • @rajashreegaikwad6438
    @rajashreegaikwad6438 Місяць тому +7

    घर बांधा अगोदर राहायला मुले मोठी होत आहेत त्यांना शिक्षणासाठी खूप पैसे लागतात निलेश भाऊ कळत नाही का तुम्हाला सारखं सारखं भांडण चांगले नसते तुम्ही कशाला सुरूवात करता घर शांत ठेवा जरा

  • @anitapawar4214
    @anitapawar4214 Місяць тому +3

    Calcium kami zal asel anu che

  • @sarikayadav1665
    @sarikayadav1665 Місяць тому

    Nvryani kelelya cukanchi kimt baykola mojavi lagtye

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Місяць тому +1

    हो बरोबर बोलती ताई तु❤❤

  • @savitashendker4207
    @savitashendker4207 Місяць тому +1

    पुनम बरोबर आहे

  • @poojabhise4650
    @poojabhise4650 Місяць тому

    बरोबर आहे ताई तुमचं बुलेट कशाला पाहिजे

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 Місяць тому +15

    खरं सांगायचं पूनम ताई निलेश भाऊ शेतातील थोडे तरी काम करतेत काय

  • @Sanket10318
    @Sanket10318 Місяць тому

    Henchi sagli natki ahet ,

  • @dhammapalbharane8846
    @dhammapalbharane8846 Місяць тому

    💯💯💯👌👌👌👍👍👍

  • @manishaa3571
    @manishaa3571 Місяць тому +17

    तिला आणून देऊ नको बुलेट बिनकामाची दारासमोर राहते त्याला तोंड देऊ नको शांत बस घर बांधा तू आणि पूजा बरोबर आहे. तुझा आजचा व्हिडिओ छान

  • @AshwiniLohar-go6ox
    @AshwiniLohar-go6ox Місяць тому +2

    अग त न् नाशक मारायला सांग नवऱ्याला

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 Місяць тому +10

    पूनम तुम्ही दोघी एकत्रच रहा त्यांना दोघांना धडा शिकवा

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd Місяць тому +8

    पुनम बरोबर बोलतेस

  • @AmrutaWagh-ep3kv
    @AmrutaWagh-ep3kv Місяць тому +4

    Barobar aahe tai

  • @aru6241
    @aru6241 Місяць тому +8

    Puja pan khup kam karti aani teela nehami hasnyavarich netat kadhitari teechya manacha pan vichar kela paije

  • @RupaliSalunkhe-c1i
    @RupaliSalunkhe-c1i Місяць тому +8

    ए गप बसती का

    • @vitthalkaulage138
      @vitthalkaulage138 Місяць тому

      सारखी ठोय ठोय करती