बायकोने नुसत डोकखाल्लाय आणी ही पुजी उलट्या टाकुर्याची मला बिनाकामच आडवं येतेत 🥲

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @s.a.wshort
    @s.a.wshort Місяць тому +14

    दादा खरच सांगते तुम्ही आधी घर बांधले पाहिजे कारण तुमची लहान लहान मुल, आहेत इचुकाटा येतो पत्रे पाण्याने सडली बाईचं म्हणणं योग्य आहे घर बांधून घ्या 🙏🙏

  • @rajashreegaikwad6438
    @rajashreegaikwad6438 Місяць тому +8

    गाडीची काही गरज नाही भाऊ घर बांधा अगोदर दोघी जणी खूप काम करतात शेतीचे काम पण करतात मुलांच्या शिक्षणाचे बघा खूप पैसे लागतात भाऊ खाली बसून खिरपून बघा मग कळत तुम्हाला घरचे काम करून बघा स्वयंपाक कपडे धूने भांडी घासणे काय त्रास होतो ते बायका हे काम करू शकतात कायम चार दिवस कोणी पण करत

  • @vedants248
    @vedants248 Місяць тому +15

    आईच आयकत नव्हतास का

  • @karankadam7233
    @karankadam7233 Місяць тому +4

    स्वार्थी माणूस निलेश सरगर

  • @amoligaikwad9752
    @amoligaikwad9752 Місяць тому +5

    तूम्ही निलेश भाऊ आगाऊ पणा लय

  • @Advik.................
    @Advik................. Місяць тому +2

    आज कसकाय कामाला लागलास निल्या कुठुन सुर्य उगलाय आज पण

  • @allrounders1226
    @allrounders1226 Місяць тому +1

    Bayakanna ka naava thevtat ...tya aahet taar Ghar aahe...swata Kai kartat

  • @SavitaKurale
    @SavitaKurale Місяць тому

    Bhandu nka dada

  • @swatikatkar9035
    @swatikatkar9035 Місяць тому +4

    Tumi raja manus tumchya kon vakdyat jatay tumhala firayla pahije ani tyana boltoy ha manun kiyi ati kartay

  • @amoligaikwad9752
    @amoligaikwad9752 Місяць тому +2

    भाऊ वेडा आहे❤म्हणून नखरे कुरू नका❤ करा बसा❤ नाटके करू नका❤ लय❤हूशार🎉

  • @TruptiWagh-ue3oc
    @TruptiWagh-ue3oc Місяць тому

    कशाला बायकांना बोलत आहे घर बाध पहिला पोटाला घालते का ती

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 Місяць тому

    निलेश भाऊ तुम्ही त्यांच्या आई बापावर जायला नाही पाहिजे तुम्ही तुमच्या पुरतं बोलायचं तुमच्या जोडीदाराबरोबर शेजारच्या बायकांना बोलला सारखं बोलताय काय डोक्याचा भाग आहे का नाही तुम्हाला का अक्कल कुठे गहाण ठेवली आहे जरा बोलताना सगळ्यांना नीट बोलत जावा

  • @komal-nr1iz
    @komal-nr1iz Місяць тому +3

    Dislikes 👎

  • @amoligaikwad9752
    @amoligaikwad9752 Місяць тому +4

    तूम्ही निलेश हुशार❤नाटक❤कुरू नका

  • @khanderaobansode1177
    @khanderaobansode1177 Місяць тому

    करगणी का खरसुंडी गाव तुमचे