मुख्यमंत्री साहेब कापूस सोयाबीन अनुदान द्या,,, 2023 चा पिक विमा नुकसान भरपाई देणे बाकी आहे,,, शेतकरी पीक कर्जाला कंटाळा आला आहे त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या,,, असं केलं तरच आमच्याकडे मत मागायला या नाहीतर राम राम,,,
संजय राऊत साहेब तुम्हाला ₹100 देणार नाही होणार नाही या लोकांना तुम्ही हे गप्पा मारू नका थापा आहे तुमचे थापा 1500 आमच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे शिंदे साहेब तू तुम आगे बढो बडो
।।। जय महाराष्ट्र।।। ।।जय श्री राम ।। दादा, लाडका भाऊ,साहेब, आणि माननिय ...... आपण मोबाईल मोफत ची घोषणा करित आहे .....बर . पण एकच कळकळीची विनंती आहे डाटा आहे तो सर्वांना च मोफत उपलब्ध करून द्यावे.... बस. कारण डाटा साठी आता केवळ ३९९₹ चा रिचार्ज मारायला लागतो. (२८ दिवसा साठी) मग लोकल काँल करता येतववव्््ः् ्ँ्््््््््❤
शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या बेरोजगारांना रोजगार द्या कंत्राटी कर्मचारी यांना कायम करा खेड्यात आज पण विकास नाही तिकडे पण लक्ष द्या , आज ही छोट्या छोट्या खेड्यात शेतकऱ्यांना भरपूर अडचणी आहेत
अगर किसी का आधार कार्ड नंबर चेज नहीं हैं तो पैसे नहीं मिल रहा आधार पर नंबर चेंज करने जाओ 15 से 20 दिन लग जाते तब तक योजना बंद हो जाती है जिनको जरूरत है उनको तो मिल रहा ही नहीं
अरे संजय राऊत आणि उध्दव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा नाय कळलं आपण योजना राबवावी म्हणून.कोणती योजना राबवली सांगा... सर्वसामान्य माणसाला काय दिलं सरकार असताना तुम्ही...
पैसे दया नहितर नका पण सर तुम्हीच निवडु न येनार सर पण महागाई कमी करा नाही तर १५ रुपए त्यातच सम्पुन जातिल बस येवडे करू नका सर गोडे तेल गैस लाइट बिल भाजीपाला डाली सर आमच भाग्य उजलेल आणि सगल्या माता भागीनींचा विश्वास बेसल आणि आशीर्वाद मिलतील
लाडकी बहीण योजना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्येया महिन्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये ऑक्टोंबर आणि सप्टेंबर 2024 या वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवा
जनता विसरली,कोरोना काळात कोणामुळे जिवंत राहिलो सरकारी योजनांचे लाभ घ्यायला,पैश्याचा मोहात जनता फसली,जिवा पेक्षा पैसा अधिक महत्वाचा,जनतेने योजनेचा लाभ घेऊन चोरांचा बाजार उठवला पाहिजे
शिंदे भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे घाबरु नका 🎉
मुख्यमंत्री साहेब कापूस सोयाबीन अनुदान द्या,,, 2023 चा पिक विमा नुकसान भरपाई देणे बाकी आहे,,, शेतकरी पीक कर्जाला कंटाळा आला आहे त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या,,, असं केलं तरच आमच्याकडे मत मागायला या नाहीतर राम राम,,,
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
,
काही करा गरिबांना मदत करा,पण यात निवडणूक आणू नका
हो पंधरा शे वरुण तीन हजार देतील पण आताचा गॅस सिलेंडर 830वरुण 1500आणी पेट्रोल 107वरुण150होणार एक वर्षा नंतर, सरकार कोनत पण एवो, 100%
आमचं मत तुम्हालाच राहीन शिंदे साहेब
राऊतसाहेब तुमचे सरकार होते तेव्हा शेतकरी कर्जमाफी पूर्ण झाली नाही ती करा
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ❤
10 हजार करा . आणि वस्तुचे भाव 5 हजारांनी वाढवू द्या
सगळे राजकीय पक्ष आता महाराष्ट्र विकल्या शिवाय गप्प बसणार नाही असं दिसतंय...😊
😂😂😂
संजय राऊत साहेब तुम्हाला ₹100 देणार नाही होणार नाही या लोकांना तुम्ही हे गप्पा मारू नका थापा आहे तुमचे थापा 1500 आमच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे शिंदे साहेब तू तुम आगे बढो बडो
काय बाजार मांडला आहे का बहिणींचा
कुणी १५००,३०००,८५०० काय लावले काय.
येणार तर महायुती सरकार राऊत साहेब हे सत्य आहे
।।। जय महाराष्ट्र।।।
।।जय श्री राम ।।
दादा, लाडका भाऊ,साहेब,
आणि माननिय ......
आपण मोबाईल मोफत ची घोषणा करित आहे .....बर .
पण एकच कळकळीची विनंती आहे
डाटा आहे तो सर्वांना च मोफत उपलब्ध करून द्यावे.... बस.
कारण डाटा साठी आता केवळ ३९९₹ चा रिचार्ज मारायला लागतो. (२८ दिवसा साठी)
मग लोकल काँल करता येतववव्््ः्
्ँ्््््््््❤
नको आम्हाला ते १५०० फक्त शेतकरी ला हमीभाव द्या
तु नको घेऊ
3000 झाले की तेल 250 kg होईल आणि साखर 100 kg मग बसा बोबलत
एक रूपया आला नाही सायब शिल्पा शिवराज चव्हान मदत करा
संजय राऊत तुमा आमदार खाजदार याचा आमच्या कडून घेत आहे
संजय राऊत इतक्या दिवस तुझी सत्ता होती तू का दिले नाहीत
Maharashtra Nadi Congress✋✋✋
फक्त आणि फक्त मराठा आरक्षण पाहिजे लडकी बहीण लगना शेतीच्या मालाला भाव पाहिजे अजून पिक्चर बाकी है
फक्त शिदे साहेब
5000
2024 महाविकास आघाडी चे सरकार रहाणार
अच्छा.. आणि हे 3 हजार रुपये कुठून कमावून देणार आहे तुम्ही... आम्ही टॅक्स भरतो आणि तूम्ही वाटा पैसे..
संंजय राऊत काय खिशातुन देणार काय ते पण सामान्य चेच असणार
महाराष्ट्र यीक आता😅😅
कितीही पैशाच्या योजना आणल्या तरी पडलेला शिकका कधीही पुसला जाऊ शकत नाही
आम्हाला लाडकी बहीण योजना अजून मिळालेली नाही भेटलेली नाही
आमचा आशीर्वाद आहे तुम्ही तरक्की करा तुमच्या मागे आमची हो.
🎉🎉
@@MadhuriBhoyar-wx6yori
4500 रुपये मिळाले संगीता गायकवाड
पुणे वाडे
एकनाथ शिंदे सरकार ❤❤🙏🙏💪💪💐💐
बहुतेक हे सर्व राजकारणी महाराष्ट्राचे वाटोळे करणार😂😂😢
शिंदे साहेब जिंदाबाद ३००० द्यायाच्य तायारिला लागा
आम्हाला आरक्षण
@@BaluUdape आरक्षण नाही मिलनार तुमाला
महागाई दर कमी कराना आधी 🙏🙏
अजून 70% महिलांना पैसे मिळाले नाहीत याच kay
तुम्ही 3000 दा नाही तर 5000 आम्ही मतदान मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार
पण शिन्दे साहेब ...राहिलेल्यांचे पन् पैसे पटकन देऊन टाका,... नाहीतर् आहेत 3000 हजार वाले,....ही जनता आहे साहेब
आपल्या स्वार्थासाठी
देशाच वाटोळ करणार हे राजकारणी लोक
शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या
बेरोजगारांना रोजगार द्या
कंत्राटी कर्मचारी यांना कायम करा
खेड्यात आज पण विकास नाही तिकडे पण लक्ष द्या ,
आज ही छोट्या छोट्या खेड्यात शेतकऱ्यांना भरपूर अडचणी आहेत
Bhau tu mantri😢 aahe kaa
३हजारगेलेखडयातपहिले१५००दया
K😅..moon VB@@sunitapatil3221
आप😊
Cm eknath rav shinde saheb great 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिंदे तुमचे पैसे आम्ही घेणार पण मतदान कधीच नाही करणार तुम्हाला
😡😡😡😡😡
3000 वाढवतील आणि महागाई करून 10,000 वसूल करतील.
संजय राऊत साहेब तुमचं सरकार यायच्या आधी योजना काढायची
शेतकरी यांच्या खात्यावर 4000 हजार केव्हा टाकनार,?
राउत कुठुन देणार यांना नाव ठेवतहोता यांना बोलतो खिशातून देनारका हा कुठुन देणार हा मुरख बरायला लागला
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा
तीन हजार द्या दोन हजार द्या अन तुम्ही करोड रुपये लुटा.
आडथळा येत होता मनुन फार्म भरले नाही साईट चालू करा हि विनंती आहे दादा
लाडकी बहिण योजेना
🎉🎉🚩🚩🚩⚔️⚔️🔱🔱🎊🎊🎉🎉 सीएम २.० एकनाथ शिंदेसाहेबच.....🚩🚩🚩🚩 मोजा लीड 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎊🎊🎊🎊🎊🔱🔱🔱🔱🔱⚔️⚔️⚔️⚔️🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanku Shinde Saheb🎉🎉
सब गोलमाल 😂 हे
साहेब पण भाऊ काम करू पैसे नाही भाऊ ची किंमत नाही 👌🏾🙏🏻🙏🏻🙏🏻
हे काय एवढ्या दिवस झोपले होते की काय.😅😅
आता परतय कोण नाही केला एकनाथ शिंदे sir ना केला
अरे शेतकऱ्यांना हमी भाव दे पहिला काय खिशातला पैसा देत नाही भिक नको हमी भाव पाहिजे
Aap aise aage badhe ham aapke sath Hain❤
मराठा आरक्षण वर बोला
घे शेट
अरे बाबा म्हातारे म्हातारीला कोण विचारतो तर अशा लोकांसाठी काही योजना आहे ना आई-बाबा नावाचे एक योजना आना असे लोक या आशीर्वाद तर देतील,,3000
म्हणजे जिंकण्याची आशा नाही म्हणून असं म्हणायची वेळ आली
अगर किसी का आधार कार्ड नंबर चेज नहीं हैं तो पैसे नहीं मिल रहा आधार पर नंबर चेंज करने जाओ 15 से 20 दिन लग जाते तब तक योजना बंद हो जाती है जिनको जरूरत है उनको तो मिल रहा ही नहीं
महायुती जिंकणार
राऊत साहेब तुमच सरकार आल्यावर तुम्ही तुमच्या खिशातून देनार आहात का
गरीब हे गरीब चराहानार आतापर्यंत आले नाही
अरे संजय राऊत आणि उध्दव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा नाय कळलं आपण योजना राबवावी म्हणून.कोणती योजना राबवली सांगा... सर्वसामान्य माणसाला काय दिलं सरकार असताना तुम्ही...
सरकार कौन भी बने बस इतना चाहती हूं महंगाई पर ध्यान दे
क्योंकि हर एक चीज बहुत महंगी हो चुकी है
पैसे दया नहितर नका पण सर तुम्हीच निवडु न येनार सर पण महागाई कमी करा नाही तर १५ रुपए त्यातच सम्पुन जातिल बस येवडे करू नका सर गोडे तेल गैस लाइट बिल भाजीपाला डाली सर आमच भाग्य उजलेल आणि सगल्या माता भागीनींचा विश्वास बेसल आणि आशीर्वाद मिलतील
पहिलं का दिले नाही या लोकांना दुसरा नं दिले की आता पोट दुःख तय
१५००शिंदे ३०००ऊध्दव ठाकरे साहेब❤
होतील होतील 😂😂😂😂 1500 द्या नाही तर 3000 द्या पण गद्दाराला मत नाही ..
Uddhav ji Kartil 3000
पैसे,आले,नाहि,जुलै, मधे,फार्म, भरला आधार,अपडेट,पार्क,आपडेट
Gangubai bhatu Chaudhari paise aale nahi'ma niye mukhemantri
सोयाबीन भाव ४०००वरुन ८०००₹करा शेतकरी thumahla १५००₹देतील
ज्यांना मतदान कार्ड नाही किंवा राशन नाही त्यांनी काय करायचं
लाडकी बहीण योजना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्येया महिन्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये ऑक्टोंबर आणि सप्टेंबर 2024 या वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवा
अरे रावूत शेतकऱ्यांचे पीककर्ज सरसकट माफीची घोषणा करा.हे लाडक्या बहीनीचे भावू घरीच बसतील.
शिंदे.सहेब.जय.भिम.जय.संविधान
शिंदे.साहेब.तूमिच.निवडू.यता.मोदी.साहेब.तूमि.पधान.मतरी.राह.जय.भिम.जय.संविधान.भारत.भारत.माताकी.जय
उद्धव साहेब✌✌
सर्व गोर गरिब जनतेला 1500रु
15लाख सारखे वाटतात साहेब, आमाला तुमचे 3हजार नको, तुमी ते देणार नाही, हे सर्व जनतेला माहित आहे,
गंगापूर तालुक्यातील मदतनीस जागा रिक्त झालेल्या कधी भरण्यात येणार
Aashirwad
संजय राऊत आता विधानसभा तोंडावर आली म्हणून तुम्ही आशा घोषणा करता का एवढे दिवस एवढे दिवस स्वतःची तिजोरी भरली काय
जरूर आपली सत्ता येईल भाऊ आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी तुम्हालाच निवडून आणू
दादा आम्हाला पैसे मिळवू या न मिळो तरी आम्ही तुम्हालाच निवडून आणू हा बहिणीचा शब्द आहे
संजय राऊत चा सरकार होता अडीच वर्ष
उद्धव ठाकरे ने काय केला अडीच वर्षात
1500र माझ्या सौसारला हातभार लागला आमच्या साठी मोठि रकम आहे
वैरी नाइस सर
गरीब,दुबले,ऊनाथ,काम,कतात,घाम,गालतात,लाडकी,बहीन, योजना चे,आभार
साहेब पहिले तुमच्या मालकाने 8500रु देऊ केले होते ते पहिले दया, पण येक रुपया सुद्धा दिला नाही, आता ही तसेच होणार आहे
जनता विसरली,कोरोना काळात कोणामुळे जिवंत राहिलो सरकारी योजनांचे लाभ घ्यायला,पैश्याचा मोहात जनता फसली,जिवा पेक्षा पैसा अधिक महत्वाचा,जनतेने योजनेचा लाभ घेऊन चोरांचा बाजार उठवला पाहिजे
संजय राऊत मुख्यमंत्री होणार महिलांना देणार 10,000 रुपये महिना
😂😂
अर,ठाकरे,सरकार,कोनाला,दे,नार,नाही,ते,फक्त,आपलाच,घर,भरतील,ते,कोनाला,देनार,नाही
फक्त शिंदे सरकार पाहीजेत
आधी ऊस तोड कामगारां कड बगा लय मसनी यायला लागल्या तर यांच काय होनार का तुम्ही देनार बसुन खायला😢😢
❤
तुमचं सरकार यायच्या आधीच द्यायचे होते ना पैसे
देशावर कर्ज वाढत आहे. ह्या योजना देतील कर्ज वाढवतील. नंतर देश सोडून जातील.
Sinde saheb
यश दादा आमच्या हातात आहे आम्ही जरूर निवडून देऊ तुम्हाला