Devendra Fadnavis On Maratha Vs OBC | मराठा-ओबीसी वादावर फडणवीसांनी आंदोलकांना काय केलं आवाहन?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @ramnavale8855
    @ramnavale8855 Місяць тому +17

    पोलिस सांगत आहेत की आंतरवली सराटी चा जाणारा रस्ता आडवा आम्हाला वरून ऑर्डर आहेत म्हणजे तुमच्या पासून आहेत का

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 Місяць тому +14

    एक अमरण उपोषण चालू असताना दुसऱ्या उपोषणाला परवानगी कशी काय मिळाली

  • @sunilmatepatil2371
    @sunilmatepatil2371 Місяць тому +11

    अनाजी पत मुळ सुत्रधार आहेत

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Місяць тому +7

    फडणवीस आणि छगन तुम्ही च जबाबदार आहात

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 Місяць тому +13

    मुळात हे घडवनारा माणुस तुमी च आहात साहेब...😊

  • @BaliramKhandare-xt8zn
    @BaliramKhandare-xt8zn Місяць тому +13

    देवेंद्र आणि परवानगी दिली विरोधात उपोषण करण्यास याचे परिणाम त्याला भोगावे लागतील

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Місяць тому +5

    फडणवीस कशाला परवानगी दिली

  • @anilshinde9734
    @anilshinde9734 Місяць тому +3

    कर्ता करविता

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts Місяць тому +16

    विदर्भातून नवनीत राणा हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या घरासमोर😂😂😂 हाके पश्चीम महाराष्ट्रातून
    मराठवाड्यात तेही जरांगेच्या गावाशेजारी 😂😂 फडनविस साहेब जनतेला सर्व कळतय .

    • @suraykantkavhale7719
      @suraykantkavhale7719 Місяць тому +1

      या मधुन आपण एकच लक्षात ठेवावे कितीही आले चोगेमोंगे मागे नाही हटले. मैनेज नाही झाले. मराठा सघंर्ष यौध्दा आता फक्त समाजाने एकच करावे फक्त आणी फक्त एवढ्यावेळेस कोणताच पक्षाचे काम नाही करावे.असे जर केले तर गरजवंत मराठा सत्तेत आला म्हणुन समजावे.
      एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c Місяць тому +10

    अनाजी नितीचा वापर चालू केला पण आत्ता अनाजी पंत निती चालणार नाही एक मराठा कोटी मराठा

  • @krisatd4815
    @krisatd4815 Місяць тому +17

    तू नक्की परवानगी कशी दिली आंतरवली मध्ये हेच कळेना

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ Місяць тому

      तुझा बहिणीवर मराठे उडले आणि मराठ्यांना परवानगी दिली

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 Місяць тому +2

    फडणवीस नाटक नको करू हे सगळ तूझ्या आशीर्वादाने सुरु आहे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुझा एकही आमदार होऊ देणार नाही

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Місяць тому +4

    फडणवीस साहेब तुम्ही परत मुख्यमंत्री व्हावेत
    जय ओबीसी

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 Місяць тому +2

    हाच तर कळीचा नारद आहे. मेन रोड वर आंदोलनाची परवानगी दिलीच कशी.

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 Місяць тому +4

    तु ऐक ऊपोशन चालु आसताना दुसरयाला परवागी का दिली

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Місяць тому +2

    भांडण लावणे दंगल घडवणे हा हक्क आहे असे गृह मंत्री सांगत नाही का?

  • @madhukadam7186
    @madhukadam7186 Місяць тому

    देवेंद्र भाऊ हे लवकरात लवकर शांत करा खूप वाढले हे मॅटर नंतर हाताच्या बाहेर जाईल तुम्ही एक आदर्श मुख्यमंत्री आहेत माझ्या मनातले

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 Місяць тому +1

    सर्वत्र..24 तास...
    खोटे बोलणारा...DCM.. लाभला आहे ..महाराष्ट्र...

  • @Vickaspawar
    @Vickaspawar Місяць тому +1

    फडणवीस च मेन सूत्रधार, हाके च आंदोलन फडणवीस पुरस्कृत आहे, हे सिद्ध होतय

  • @sanjaynimbalkar340
    @sanjaynimbalkar340 Місяць тому +9

    अहो फडणवीस हे तुम्हीच करताय सगळे भांडण लावण्याचे काम

  • @ghanashamthorat1452
    @ghanashamthorat1452 Місяць тому +1

    या अनाजी पंतान महाराष्ट्र ओबीसी मराठा याच्यात तेढ निर्माण केली

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 Місяць тому

    Chalo antarvali...jarange patil...ap age bado hum ap ke sath hi...ek maratha लाख maratha 🚩🚩🚩🚩

  • @Spv5196
    @Spv5196 Місяць тому

    Saheb apanch jawabdar aahat

  • @pundlikjadhav-fp9ez
    @pundlikjadhav-fp9ez Місяць тому +2

    Are tu parvangi dili kasi tarbujya

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz Місяць тому

    राम राम पंत

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому

    कपटकारस्थानी त्याचा चेहरा कसा असतो ते याच्याकडे पाहिल्या नंतर समजते, असा कपटी माणूस महाराष्ट्रानी याच्या आगोदर कधीच पाहिला नाही..

  • @kadujiaglawe4674
    @kadujiaglawe4674 Місяць тому

    फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव

  • @hanumanthapde1026
    @hanumanthapde1026 Місяць тому

    Fadnis Chittagong

  • @Vtooka
    @Vtooka Місяць тому

    रस्त्यावर उपोषण करायला परवानगी दिलीच कशी

  • @Whitecat2304
    @Whitecat2304 Місяць тому

    JAY OBC

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x Місяць тому

    असा आहे की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 Місяць тому

    तुझी स्वतःची..च इच्छा आहे..हिंसा व्हावी .पण.लोक तुला ओळखून आहेत... तू जा कंट्रोल नसेल राहत...दे राजीनामा...पदाचा...खूप मोकळे आहे तुझ्या BJP MADE..

  • @vipeendhale
    @vipeendhale Місяць тому +1

    Are tarbujyaa samajamdhe tedha nirman hot ahe tu tya arkadhanach bol Kay pan baralu nko

  • @Proud_Maratha
    @Proud_Maratha Місяць тому +2

    मी तर म्हणतो अंतरवली आणि अंबड तालुका हा कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी पूर्णतः बंद करावा. तेव्हाच शांतता नांदेल

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 Місяць тому

    Yala haklun dhya

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 Місяць тому

    Kiti velesh uposhan karnar Ani ka kartat Kay kalenach😂😂

  • @digambarkanwate
    @digambarkanwate Місяць тому

    Lakshaman hake ne virodh karaycha aashel tar Pune Mumbai nagapur Kiva svtach gav hot na mag tithech ka karan bjp la dangal ghadun aanaychi aahe

  • @bhaveshkale7266
    @bhaveshkale7266 Місяць тому +2

    He sagle.tughech.kat.karsthan

  • @kadujiaglawe4674
    @kadujiaglawe4674 Місяць тому

    फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव

  • @kadujiaglawe4674
    @kadujiaglawe4674 Місяць тому

    फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव

  • @kadujiaglawe4674
    @kadujiaglawe4674 Місяць тому

    फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव

  • @kadujiaglawe4674
    @kadujiaglawe4674 Місяць тому

    फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव