श्रीदत्त चिंतन ( भाग १४ ) विषय - गज ( हत्ती ) गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • ।। श्रीदत्त चिंतन ।।
    आजचा विषय - गज ( हत्ती ) गुरु
    प्रबोधक - पू. महात्मा. सुरेशराज राहेरकर
    श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
    या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
    परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
    chat.whatsapp....
    श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604...

КОМЕНТАРІ • 34

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 4 роки тому +4

    दंडवत प्रणाम बापू.हत्तीचादृष्टांत घेउन जे वेगवेगळे उदाहरण देऊन साधक असो की गृहस्थाश्रमी असो प्रत्येकाने स्त्री, संपत्ती, सौंदर्य, सत्ता बऱ्याच गोष्टींचा मोह त्याग करून आपलं जिवन बदलायला हव.हेज्ञान चिंतन ऐकताना खरोखर अश्रू अनावर होऊन आपोआप गळतात.. आम्ही आपलेऋणी आहोत....

  • @kalpanakorde8378
    @kalpanakorde8378 2 роки тому +1

    Dandvat pranaam bappu🙏🌹🙏

  • @rajshreekapate2948
    @rajshreekapate2948 4 роки тому +1

    🙏Dandvat pranam bapu 🙏

  • @pushpadeshmukh4418
    @pushpadeshmukh4418 4 роки тому +1

    Dandwat pranam babaji 🙏🌹🌹

  • @nayantaraghode1773
    @nayantaraghode1773 4 роки тому +2

    🌹🙏दंडवत प्रणाम दादा🙏🌹

  • @श्रीगोविंदप्रभूजन्मस्थानकाटसुर

    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @devajadhav3840
    @devajadhav3840 4 роки тому +1

    हत्ती हा हत्तीनीच्या मोहामुळे फसतो तसा साधक स्री च्या मोहामुळे फसतो व पतित होउन ईश्वरापासुन दुरावतो दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

  • @sonalshelar2391
    @sonalshelar2391 4 роки тому +2

    दंडवत प्रणाम

  • @aksharshilpcreations4378
    @aksharshilpcreations4378 4 роки тому +1

    दंडवत प्रणाम बापु 🙏

  • @atmathirthraj9937
    @atmathirthraj9937 4 роки тому +1

    Dandvt pranam jay shri chakrdhar hay mahanubha

    • @sonaliambre5259
      @sonaliambre5259 2 роки тому

      दंडवत प्रणाम दादा

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 4 роки тому +1

    दंडवत प्रणाम दादा सुंदर अतिशय सुरेख निरूपण आहे

  • @aksharshilpcreations4378
    @aksharshilpcreations4378 2 роки тому

    दंडवत प्रणाम बापु 🌹👏👏

  • @sandipwagh4575
    @sandipwagh4575 4 роки тому +1

    Dandwat pranam dada

  • @vaishalisaratepatil2434
    @vaishalisaratepatil2434 4 роки тому +1

    dandvat pranam

  • @shrutishinde2684
    @shrutishinde2684 4 роки тому +2

    Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏

  • @chhayabenpatil6436
    @chhayabenpatil6436 4 роки тому

    दंडवत प्रणाम 🙏 दादाजी

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 2 роки тому

    उद्बोधक प्रबोधन, दंडवत प्रणाम, बाबाजी, श्रवणीय निरूपण.

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 4 роки тому

    🙏🏾🙏🏾

  • @vaishalisaratepatil2434
    @vaishalisaratepatil2434 4 роки тому

    👌👌👌

  • @vaishalisaratepatil2434
    @vaishalisaratepatil2434 4 роки тому

    sunder pravchan kele baba

  • @akashkarshridhar8038
    @akashkarshridhar8038 4 роки тому

    Sarvana dandavat pranam

  • @padolsahebrao7226
    @padolsahebrao7226 2 роки тому

    Dandvat pranam

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 4 роки тому +1

    दंडवत प्रणाम बापू. अतिशय सुदंर निरूपण. मोह हा कसा माणसाच्या नाशाला कारणीभूत होतो. हेच याठिकाणी सांगितले आहे.

  • @सतीशदेशमुख-ध5ड

    छान

  • @santoshkasurde5560
    @santoshkasurde5560 4 роки тому +1

    दडवत प्रणाम बाबाजी दूर असुन प्रबोधन आईकन हे माझे भाग्य आहे

  • @paralikarsv
    @paralikarsv 4 роки тому

    सुंदर अप्रतिम निरूपण,

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 4 роки тому +1

    आज प्रवचन नाही काय दंडवतबाबा

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 4 роки тому

    सर्वांना दंडवत. मोहन दिवटे परिवार. नांदुर शिंगोटे. सिन्नर. नाशिक.

  • @sushilabhosale5403
    @sushilabhosale5403 4 роки тому +1

    स्री,संपत्ती,सौंदर्य यांचा त्याग करावा मोह करु नये हे खुप छान सांगीतले बाबा तुम्ही प.पु.बाबांना दंडवत 💐🙏🙏🙏🙏🙏💐

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 4 роки тому

    र्मार्गशीर्ष /पुरुषोत्तम मास निमित्त : श्री दत्तात्रेय प्रभुनी २४ गुरू का केले ते श्री दत्त प्रभु यदु राजाला ज्ञान निरूपन करतात. आणि महणुन हे श्री दत्तचिंतन भाग १४
    विषय: गूरू गज प्रबोधक: श्री दत्त प्रभूनी hatti चा negative गुण घेतला : हत्ती ने अति हत्तीनी ची मोह केला त्यानूळे त्या चा देहा सहीत नाश होतो. महणुन भिक्षुकान् स्त्री मोहा पासुन दूर असावे. महंजे धर्मा वरून अधपटन होणारं नाही.
    जे अवधुता ने येदू राजा ला, व जे भगवंत श्री कृष्णा ने उद्धव देवाला व तेच कविशवर बास यांनी ऐकादश स्कन्दा मधे महनजे उद्धव गीते मधे नमुद केले आहे. म्हणुन हे राजन तु श्रेधा पूर्वक श्रवण कर ज्या मुळे परमेश्वर तुझया ह्रदयात येतील व तुझी हया संसार सागरातुन मुक्तता होईल.
    अतिशय छान चिंतन व सुंदर निरूपन : ईश्वर भक्त पू महात्मा श्री सुरेशदादा राहेरकर याना माझा दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, 🌹🙏🙏🌹

  • @hemantb7991
    @hemantb7991 4 роки тому +2

    दंडवत प्रणाम

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 4 роки тому +1

    दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @chakradharbuilders8999
    @chakradharbuilders8999 4 роки тому

    र्मार्गशीर्ष /पुरुषोत्तम मास निमित्त : श्री दत्तात्रेय प्रभुनी २४ गुरू का केले ते श्री दत्त प्रभु यदु राजाला ज्ञान निरूपन करतात. आणि महणुन हे श्री दत्तचिंतन भाग १४
    विषय: गूरू गज प्रबोधक: श्री दत्त प्रभूनी hatti चा negative गुण घेतला : हत्ती ने अति हत्तीनी ची मोह केला त्यानूळे त्या चा देहा सहीत नाश होतो. महणुन भिक्षुकान् स्त्री मोहा पासुन दूर असावे. महंजे धर्मा वरून अधपटन होणारं नाही.
    जे अवधुता ने येदू राजा ला, व जे भगवंत श्री कृष्णा ने उद्धव देवाला व तेच कविशवर बास यांनी ऐकादश स्कन्दा मधे महनजे उद्धव गीते मधे नमुद केले आहे. म्हणुन हे राजन तु श्रेधा पूर्वक श्रवण कर ज्या मुळे परमेश्वर तुझया ह्रदयात येतील व तुझी हया संसार सागरातुन मुक्तता होईल.
    अतिशय छान चिंतन व सुंदर निरूपन : ईश्वर भक्त पू महात्मा श्री सुरेशदादा राहेरकर याना माझा दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, 🌹🙏🙏🌹
    Digamber Ramkrishna Nemade
    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐