Mahant Namdev Shastri Exclusive Interview By Mandar Phanse

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 92

  • @jayantjagdale1415
    @jayantjagdale1415 4 роки тому +17

    अप्रतीम संतांचे विचार कसे असतात संत काय आहे
    प्रत्यक्षात दाखवले आपण
    आपले विचार जर ऐकले अध्यात्मिक च बोलता आपण तेच तर महाराष्ट्राचा काय सर्व देशाचं कल्याण होईल
    भगवान गडाच सुदैव तुमच्या सारखे महंत आहेत हेही भगवान बाबांचा आशीर्वाद च आहे
    पांडुरंगाची कृपा आहे
    सर्वानी ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व्हायलाच हवं
    शतदा नमन शास्त्रीजी
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 4 роки тому +35

    भगवान गड हा वंजारी समाजाचा नसुन तो हिंदूंचा आहे! महाराजांची भूमिका अगदी योग्य आहे
    I support to Shastri maharaj! 🚩

    • @jayantjagdale1415
      @jayantjagdale1415 4 роки тому +6

      अहो सर्व समाजाचा आहे कृपा करून आपल्याला जाती धर्मात ज्या गोष्टी बांधता येत नाहीत त्या बांधू नये ही विनंती🙏

    • @gokulsanap6238
      @gokulsanap6238 3 роки тому +6

      खऱये भगवान गड हा संतचा Haye

  • @javedmaniyar1817
    @javedmaniyar1817 4 роки тому +18

    Maharaj great saint...भगवानबाबांचा वारसा समर्थपणे चालवणारे शास्री

  • @gokulsanap6238
    @gokulsanap6238 3 роки тому +12

    खरं बोलताय महाराज तुम्ही एकदम खरं बोले हा गड संताचा Haye जय भगवान

  • @kanchanghadge9946
    @kanchanghadge9946 Рік тому +3

    बाबा आपल्याला खूप त्रास झाला आहे भगवान गड़ प्रगती मधे🙏🙏

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 роки тому +4

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र सरकार बाबा जय भगवान बाबा जय गुरुदेव 🚩🙏🙏👌❤️ वंजारी समाज एकजुट समाज एकजुट समाज 🙏❤️🙏🙏🙏👌❤️

  • @athryaplays6554
    @athryaplays6554 Рік тому +2

    न्यायाचार्य नामदेव शास्त्री भगवान बाबाचे सच्चे पाइक आहेत, रामकृष्णहरी विठ्ठल केशवा

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 3 роки тому +4

    जय हरी माऊली तुम्ही बारा बारालाबोला होते तुमचैऐकून मान्य केले असते तर बरे झाले असते माझमत असकी कंपाऊंडच्या बाहेर केले असते तरी तरी बाबा च्या पायथ्याशी आणखी आणखी पंकजा ची उंची वाढले असते हे माझ्यामते बरोबर जय भगवान जय. जय गोपीनाथ जय शास्त्रीजी

  • @pandurangshinde9225
    @pandurangshinde9225 3 роки тому +9

    बाई लईच नीच विचाराची आहे राव चे...

    • @ravikantlokhande9439
      @ravikantlokhande9439 2 роки тому +1

      तुझी लायकी नाही बोलायची

  • @dnyaneshwarthombare4462
    @dnyaneshwarthombare4462 25 днів тому

    स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी भगवान गडाची उंची वाढवली, भगवान गडाचे नाव महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचे काम मुंडे साहेबांनी केले आहे.
    कोणतेही मोठे काम करण्यासाठी राजकारणाचा स्पर्श असावाच लागतो. स्वर्गीय मुंडे साहेब असताना जमलं. नंतर का नाही?
    असंच जर होत राहिलं. तर लोकांच्या मनाचा कोलं गोपीनाथ गडाकडे वळू शकेल.
    नंतरचे परिणाम बघायला मिळतील.

  • @SopanBamane
    @SopanBamane 17 днів тому

    Sastri ji, Ram Krishna Hari

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 3 роки тому +3

    संयमी कणखर उच्च विद्या भुषित कर्तृत्वान महंत

  • @abcdefghijklmnop1088
    @abcdefghijklmnop1088 Рік тому +1

    वंजारी किंवा हिंदूचा नाही तर सर्व समाजाचा

  • @dnyaneshwarthombare4462
    @dnyaneshwarthombare4462 25 днів тому

    मुंडे साहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले आहे.......??

  • @ramrajeatram1134
    @ramrajeatram1134 8 років тому +16

    महंत एक योगी म्हणून त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. राज सतेशिवाय धर्म सत्ता टिकू शकत नाही, धर्म सत्ते शिवाय राजसत्ता टिकु शकत नहीं.दोन्ही एका नान्याच्या बाजू आहेत म्हणून येथे दोघांमधे समन्वय आवश्यक आहे

    • @vishalghuge6389
      @vishalghuge6389 7 років тому

      क्लिप अनि हाओ भाव यावरून अास वाटत नहीं की ही क्लिप ताईंचीच आहे ही बनावट क्लिप वायरल झालेली दिसतेय

    • @prashantchikhale9261
      @prashantchikhale9261 4 роки тому

      Verygoodbaba

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 7 місяців тому

    सावरगावाच्या मेळाव्याला या एकदा राजकारणी महंत

  • @बबनरावबडेपाटील

    महाराज 2017 सालचा मेळावा पहा. ..जन्म भूमी

  • @madhukarandhale2315
    @madhukarandhale2315 3 роки тому +2

    गडांवर राजकारण नकोच व राजकीय भाषण नको

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav 8 років тому +5

    very nice..

  • @jaydeep3727
    @jaydeep3727 5 років тому +2

    Maharaj you are wright

  • @maheshnagargoje1506
    @maheshnagargoje1506 3 роки тому

    The great shashri guruji

  • @dayanandgiri4385
    @dayanandgiri4385 2 роки тому

    महाराज बोरोबर आहे तुमचं

    • @akssap9572
      @akssap9572 2 роки тому

      हो रे भावा

  • @akshaykhedkar9081
    @akshaykhedkar9081 4 роки тому +1

    Namaskar tya patrakarala,ani tyachya budhhichaturyala

  • @balajibalkate9373
    @balajibalkate9373 2 місяці тому

    Jay bhagwan ❤❤

  • @manaramchoudhary5405
    @manaramchoudhary5405 Рік тому

    🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    भगवानबाबाची गादी आहेपवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म

  • @Acharya_Laxman_Maharaj
    @Acharya_Laxman_Maharaj 5 років тому +8

    विकत घ्यायला काय भाजी आहे का ताईसाहेब .आम्ही माणसं आहेत.भाजीपाला नाही

  • @kanchanghadge9946
    @kanchanghadge9946 Рік тому

    😊👍

  • @mohanmaske9689
    @mohanmaske9689 4 роки тому

    Very nice thoughts

  • @sudamghodake3395
    @sudamghodake3395 8 років тому +1

    mandar saheb............ apan aaa ase karata ahat adakalata ahat thodi durusti karavi

  • @santoshwagaj9305
    @santoshwagaj9305 7 років тому +1

    Good statement

  • @Sandip8177
    @Sandip8177 7 років тому +1

    Nice

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 7 років тому +13

    Maharaj is right

    • @laxmankadam1578
      @laxmankadam1578 7 років тому

      🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐄🐂🐄🐂🐂🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐂🐂🐂🐂🐂☀☀🌚🌚🌚🌚🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌾☕🍩🍪🍪🍪🐂🐂🐂👝👝👟👞👞👞👟👟👞👞👞👞👞👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖👖u

    • @bandulate5802
      @bandulate5802 5 років тому +1

      Barobar ...

    • @rameshwaghmare2801
      @rameshwaghmare2801 5 років тому +5

      संत हे प्रथम्ही संत नंतरही संतच असतात. त्यामुले त्यानची आेलख कुनीही कितीही प्रयत्न केला तरी पुसू शकत नाही.

    • @jaydaspatil9870
      @jaydaspatil9870 3 роки тому

      Santakade paisa ani pad nasato

  • @sunilmane8932
    @sunilmane8932 7 років тому +4

    बरोबरच

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav 8 років тому +3

    khupacha cha..

  • @ashokmaske72229
    @ashokmaske72229 5 років тому

    Hoy barobar aheh mahantacha

  • @kishorbodakhe557
    @kishorbodakhe557 6 років тому +1

    बोलवलतर Pm वDm बोलवा समानवागनुक अअअअआम्ही भऊ बाबा भक्त आहोत

    • @deepaksanapsanap255
      @deepaksanapsanap255 5 років тому +1

      कदी च नाही शरद पवार (खान) नकोच

  • @ramrajabikkad4460
    @ramrajabikkad4460 6 років тому +5

    नामदेव.मुंडे.राव.नाही.तर.साहेब.म्हना

  • @prashantkedar4863
    @prashantkedar4863 7 років тому +1

    nice...

  • @aniketsurve7233
    @aniketsurve7233 3 роки тому +2

    तुला पंकजा ताईच खुपते का? धनंजय व इतर चालतात का?

    • @kirankarad962
      @kirankarad962 Рік тому

      Tuzi layki Kay re aare ture bolnyachi mahrjana

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 4 роки тому

    Mahaj n baddal ase bolne khup vait

  • @krishnaphad1001
    @krishnaphad1001 6 років тому +1

    Raet

  • @rakeshmali8110
    @rakeshmali8110 7 років тому +2

    munde saheb hote tevha bolun dagvaiche hote as

  • @deepaksanapsanap255
    @deepaksanapsanap255 5 років тому +4

    तु सानप नावालाच कलक आहेस
    तु कधीच भगवान बाबा चा
    सेवक होनार नाही
    मि वजारी

    • @ajaybhavnath875
      @ajaybhavnath875 4 роки тому +1

      सानप वंजारी कि ब्राम्हण समाजातील आडनाव आहे रे भाऊ?,

    • @aakankshavalimbe6819
      @aakankshavalimbe6819 3 роки тому +1

      Ghanerde v4r chii .....namdev maharajanna olkhn he kontya hi airrya gairyach kam nay

    • @akssap9572
      @akssap9572 2 роки тому

      तूच हाय

    • @kirankarad962
      @kirankarad962 Рік тому

      Tuch bhangar aahes re bhangar

  • @jadhwarjadhwar708
    @jadhwarjadhwar708 6 років тому

    Tuzay baapacha gad nahi tula sahebani gadi or basavalay. T

    • @jayantjagdale1415
      @jayantjagdale1415 4 роки тому

      अरे भगवान बाबानचा तरी आदर कर
      खूप छोटे आहोत आपण काय बोलणार आपण शास्त्री नविषयी स्वतःला ओळखा सर्वांना देवाची कृपा प्रदान करतात नीट समजून ओळखून मग बोलावं

    • @baliramnaikwade7923
      @baliramnaikwade7923 День тому

      बोलणंच शिकावं

  • @sandipdhavle4966
    @sandipdhavle4966 6 років тому

    Bjp ne walya baswala Babachya krupene walmiki zale maharaj

  • @madhukarkhedkar3901
    @madhukarkhedkar3901 6 років тому +5

    आरे ह्या पागल च्या काय नादी लागता आता आता सावरगाव चला

    • @jayantjagdale1415
      @jayantjagdale1415 4 роки тому +3

      अरे भगवान बाबानचा तरी आदर कर
      खूप छोटे आहोत आपण काय बोलणार आपण शास्त्री नविषयी स्वतःला ओळखा सर्वांना देवाची कृपा प्रदान करतात नीट समजून ओळखून मग बोलावं

    • @pandurangshinde9225
      @pandurangshinde9225 3 роки тому

      तुझ्या बोळण्यावरच कळतय की तुझी श्रद्धा किती आहे.... नालायक ती पण भगवान बाबांची जन्म भूमी आहे ..... हलकट

    • @kirankarad962
      @kirankarad962 Рік тому

      Bhangar

  • @manojkale2487
    @manojkale2487 7 років тому +3

    Munde sahebanmule Mhnt lokana mahit zhale

    • @jayantjagdale1415
      @jayantjagdale1415 4 роки тому +1

      भाग्य भगवान बाबांनी दिल गडाला म्हणून लाभले शास्त्रीजी अहो भाग्य सर्व समाजाचे🙏🙏🙏

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 7 років тому +2

    Rong maharaj

    • @jayantjagdale1415
      @jayantjagdale1415 4 роки тому +4

      Abcd बघितली नाही कधी आणि a च्या आधी b बरोबर असतो म्हणे
      त्यांना ऐकलं तर समजेल खर की खोटं

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 6 років тому +3

    Maharaj is right