गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Singer : Sandip Bhoir
    PROGRAMMED & ARRANGED BY - SANDIP BHOIR.
    MUSIC PRODUCTION HEAD : SANJU
    DIRECTOR : SANDIP BHOIR.
    VIDEO EDITING BY : OM DADA
    SANGEETA RECORDING STUDIO GURAVLI.
    गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: । गुरुः साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ||
    आधी माय बाप पुजावा |
    मग गुरु हा करवा ॥
    गुरु चरणा वरती माथा मगच ठेवावा || ध्रु ||
    आई बापाने आपल्याला जन्म हा दिला |
    गुरू ज्ञानाने हा सारा देह घडविला ||
    आई बापाच्या चरणाशी स्वर्ग आहे |
    गुरु सर्व ध्यानी आहे. गुरु सर्व ज्ञानी आहे ||१||
    आईबाप आहे आपला करता करविता |
    गुरु आहे हा शिष्याचा राखण करता ||
    आई बापाची ही माया नाही येणार कुणाला |
    गुरू शिष्याचे हे नाते जन्मो जन्माला ||२||
    आई बाप देतील शांती दूर करती सर्व भ्रांती |
    गुरू आहे दिव्य शक्ती दृढ करा हो गुरुभक्ती ||
    आई बापच पंढरी आई बापच आहे काशी |
    गुरु बोलतो शिष्याशी मी आहे तुझ्या पाठीशी || ३ ||
    गाणी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
    #guruvandana#gurumahima#melodylovers#guruprembanayerakhna#gurupurniambhajan #guruslok #happygurupurnimastatus #youtubemusic #bhajanonguitar #modernbhajan#newbhajan2021#guruistuti#bhajan#guruvandan#gurugyan#gurusiksha#gurudiksha#gurudakshina#guruprem#gurupravachan #guruvani#prabhuprembanayerakhna #gurupurnima#gurujisong #guruprayer#guruslok#devotionalsongs#guruparv#guru#gurupurnimawishses#youtubebhaktisong#morningbhajan#morningprayer#bhajanonkeyboard

КОМЕНТАРІ • 3