सुंदर प्रकारे सजवलेला मठ आणि. अतिशय चांगल्याप्रकारे उभारलेले भक्तनिवास भक्तांसाठी चांगली सोय आहे.सर्वांनी येथे जाऊन गगनगिरी महाराजांच्या मठाच दर्शन घ्यावं.अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.❤
मठ आणि भक्त निवास दोन्हीही खूप सुंदर आहेत. लोकेशनही निसर्ग सानिध्यात असून उत्तम आहे. मात्र निवेदन शैलीत खूप सुधारणा करण्याची गरज आहे. तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा सांगितली गेली आहेत. योग्य पद्धतीने अगोदर निवेदनाचा मसुदा तयार करून मगच निवेदनाला सुरुवात केल्यास त्यामध्ये नीटनेटकेपणा येईल. एक चांगला व्हिडिओ दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
प्रतिव्यक्ति 500/- रुपये भाडे जरा जास्तच झाले. नियोजन कसे असावे- करावे हे जाणून घेण्यासाठी विदर्भातील गजानन महाराजांच्या शेगाव संस्थानाला अवश्य भेट द्या. इथे भक्तांची लूट नाही असतो तो फक्त जनसेवाभाव.
जय गगनगिरी महाराज. प्रत्यक्ष महाराजांचे दर्शन मिळाले आहे. भक्तनिवास खूपच सुंदर आहे. कोणत्याही एका भक्ताला जर महाराजांच्या देवदर्शन करावयाचे असेल तर ती व्यकी राहू शकते का हे भक्तांना समजले पाहिजे जसे बाकीच्या मंदिरात जसी सर्व सोय असते
Tumcha video baghun aamhi jaun aalo. Khup chhan aahe Ashram 👌💛 Gagangiri maharajanni mazi ek manokamna purna keli ti hi agadi lagech. Jay Gagangiri maharaj . Thank you Tai 😘💛🙏
ताई मी पाहिले जेव्हढे भक्त निवास त्या सर्व निवास मध्ये आपण दाखवलेला महाराजांचा हा निवास खरोखर अप्रतीम आहे नाव ठेवण्यास जागाच नाही खूप चांगली माहिती दिलात आम्ही याचा नक्की लाभ घेऊ धन्यवाद
संपूर्ण माहिती छानच सांगितली या मठामध्ये येण्यासाठी वाहतुकीची काही सोय आहे हे तुम्ही काही सांगितले नाही ट्रेन ने यायचे झाले तर खोपोली स्टेशनला उतरून श्री गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाण्यासाठी जाण्यासाठी काही वाहनांची हे पण तुम्ही काही सांगितले नाही तरी कृपया त्याबद्दलची सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.
राम कृष्ण हरी एकदा शेगाव ला जाऊन बघा मग तुम्हाला कळेल शेगाव संस्थांच्या भक्त निवासाची आणि तुम्ही सांगितलेल्या भक्त निवासाची तुलना तुम्ही जेवढं दाखवणं सांगितलं ते सर्व कमर्शियल आहे भक्तांची सेवा हे फक्त गजानन महाराज संस्थान करू शकते जेवणाचा म्हणाल तर तेथेमोफत आहे सर्व भक्तांच्या देणगी मधून दिले जाते तसं तुम्ही का देऊ शकत नाही नर्मदा परिक्रमा मध्ये सर्वच मठांमध्ये मोफत सेवा पुरविली जाते कोणतेही अपेक्षा न करता लाखो जणांना कोणतीही अपेक्षा न धरता सहकार्य करतात हे लक्षात घ्या आणि आपल्या मठातील रेट कमी करा नाममात्र शुल्क घ्या
आम्ही दोन दिवसांपूर्वीच गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन आलो मठ खूप सुंदर आहे पण जे निवासाचे ₹500 घेतले जातात ते खूपच जास्त आहेत करण जेवणामध्ये महाप्रसाद म्हणून जो दिला जातो तो भात वरण भाजी आणि शिरा असतो त्यात कुठल्याही प्रकारची पोळी किंवा पुऱ्या चपाती भाकरी वगैरे काही नसत दोन्ही वेळेस आपण फक्त भात खाऊ शकत नाही किंवा डायबेटीस रुग्ण असतील तर त्यांना भात चालत नाही
२१व्या शतकातील पहिल्या दशकात मी गेलो होतो. तेंव्हा खोपोली लोकलही नव्हती. माझं सुदैव की मला प्रत्यक्ष गगनगिरी महाराजांचं दर्शन झालं. दुपारचं सात्विक भोजनही मला [ अन्न प्रसाद म्हणून मोफत ] मिळाले. वर्षभर इथे अन्नदान करण्यासाठी भक्त आतुर असतात म्हणे. एक चांगलंच खटकलं प्रत्यक्ष गगनगिरी महाराजांची तस्वीर तुम्ही थांबून नीट दाखवायला पाहिजे होती.
जय गगनगिरीजी माऊली. ५ सप्टेंबर पासुन सकाळी ८ते संध्याकाळी ५वाजे पर्यंत गुहा दर्शनासाठी चालू आहे (गुहेत संपूर्ण मौन) गुहामाताजी की जय.
या माहिती बद्दल धन्यवाद 🙏😊 जय गगनगिरी महाराज 😊
सुंदर प्रकारे सजवलेला मठ आणि. अतिशय चांगल्याप्रकारे उभारलेले भक्तनिवास भक्तांसाठी चांगली सोय आहे.सर्वांनी येथे जाऊन गगनगिरी महाराजांच्या मठाच दर्शन घ्यावं.अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.❤
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Khup chhan mahiti,
बाकीच्या धार्मिक संस्थानी असा उपक्रम करण्यास हरकत नाही छान उपक्रम आहे
ॐ श्री चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ।
चैतन्यमय परिसर ।
🙏🌺 ॐ श्री गगनगीरी महाराज की जय हो🌺🙏
🙏🌹🌼🌹।। ॐ चैतन्य गगनगिरी नाथय नमः॥ 🌹🌼🌹🙏
जय गगनगिरी..खूप उपयुक्त महिती दिली..धन्यवाद...एक नंबर व्यवस्था अस्लेला हा भक्त निवास असेल,यात शंका नाही..
मठ आणि भक्त निवास दोन्हीही खूप सुंदर आहेत. लोकेशनही निसर्ग सानिध्यात असून उत्तम आहे. मात्र निवेदन शैलीत खूप सुधारणा करण्याची गरज आहे. तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा सांगितली गेली आहेत. योग्य पद्धतीने अगोदर निवेदनाचा मसुदा तयार करून मगच निवेदनाला सुरुवात केल्यास त्यामध्ये नीटनेटकेपणा येईल.
एक चांगला व्हिडिओ दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
सुंदर आणि अफलातून " भक्त निवास " आहे.
दोन वेळचं जेवण आणि सकाळचे नास्ता..
प्रत्येक माणसामागे...👌👌👍👍🙏
धन्यवाद 😊🙏
प्रतिव्यक्ति 500/- रुपये भाडे जरा जास्तच झाले. नियोजन कसे असावे- करावे हे जाणून घेण्यासाठी विदर्भातील गजानन महाराजांच्या शेगाव संस्थानाला अवश्य भेट द्या. इथे भक्तांची लूट नाही असतो तो फक्त जनसेवाभाव.
दोन वेळेचं जेवण आणि नाष्टा पण त्यामधे आहे,,,त्यामुळे महाग नाही,,,,
महाग कस म्हणता तुम्ही नुसता पिझ्झा खायला गेलं तरी 500लागतात
इकडे तुम्हाला 500 मध्ये 2 नास्ता 2 जेवण आणि राहणं मिळणार तरी जास्त कस म्हणता तुम्ही
Good information mdm
500ru jara jastach aahet ase watate@@rajendrashinde8709
Barobar aahe rates
अतिसुंदर भक्तनिवास. एकच विनंती. तुमच्या बोलण्यातून मराठी शब्दांची फारच कमतरता जाणवते.
धन्यवाद 🙏😊
छान!
||श्री सद्गुरू गगनगिरी महाराज||
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः🙏🙏🙏🙏🙏🙏
चांगली माहिती आश्रम एकदम चांगला आहे
Jai gagangari Maharaj
जय गगनगिरी महाराज.
प्रत्यक्ष महाराजांचे दर्शन मिळाले आहे.
भक्तनिवास खूपच सुंदर आहे.
कोणत्याही एका भक्ताला जर महाराजांच्या देवदर्शन करावयाचे असेल तर ती व्यकी राहू शकते का हे भक्तांना समजले पाहिजे जसे बाकीच्या मंदिरात जसी सर्व सोय असते
जय गगनगीरी महाराज
खूप सुंदर सोय आहे.कीती जास्तीत जास्त दिवस रहाता येईल.
Tumcha video baghun aamhi jaun aalo. Khup chhan aahe Ashram 👌💛 Gagangiri maharajanni mazi ek manokamna purna keli ti hi agadi lagech. Jay Gagangiri maharaj . Thank you Tai 😘💛🙏
धन्यवाद 🙏😊. ..तुमच्या सर्व इच्छा गगनगिरी महाराज नक्की पूर्ण करतील.
🕉️ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः...🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गगनगिरी 🙏🏽💐🚩
मी पुणे यथे राहतो. मला फारच आवडेल. चारदीवस रहाणाचं नियोजन करणार मला shantpana आवडतो.
खुप छान माहिती माऊली
धन्यवाद 😊🙏
खूप छान व संपूर्ण माहिती...धन्यवाद....नक्कीच जाणार
जय गगनगिरीजी माऊली. प्रणाम. कॅप्चर ऍन्ड ऱ्कीएट. प्रणाम. गुहामाताजी की जय.
मंदिर आहे की रिसॉर्ट ?
फारच छान माहिती दिली. आम्ही जरूर जाऊ. धन्यवाद.
धन्यवाद 🙏😊.. नक्की जाऊन या आवडेल तुम्हाला.
विनयशील निवेदन, महत्वाची माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन. उत्तम सादरीकरण!
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@@CaptureandCreate05 असेच उत्तमोत्तम व्हिडिओ व्हावेत. शुभेच्छा
खूप छान महितिदीली
जय गगनगिरी......सुंदर माहिती दिली..खूप धन्यवाद.
Thank you 🙏😊
Very👌👌 nice and useful information Tai I have visited this Math 9 years ago but again I will vissit withy family and get the blessings
एकदा नक्कीच जाणार ताई 🙏🙏🙏🙏
नक्की जाऊन या ....आवडेल तुम्हला 😊
ओम चैतन्य गगनगिरी महाराज
Khup Chan mahity dilit thanks mi Mumbai se
धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती धन्यवाद
ताई खूप छान माहिती दिलीत ॐ श्री गगनगिरी महाराज कि जय हो
धन्यवाद 🙏😊
अतिशय सुंदर, माहिती पण छान 🎉
धन्यवाद 🙏😊
Khupach sunder🌹🙏
धन्यवाद 🙏😊
ताई मी पाहिले जेव्हढे भक्त निवास त्या सर्व निवास मध्ये आपण दाखवलेला महाराजांचा हा निवास खरोखर अप्रतीम आहे नाव ठेवण्यास जागाच नाही खूप चांगली माहिती दिलात आम्ही याचा नक्की लाभ घेऊ धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏😊
खुपचं छान माहिती
Thank you 😊
Chhan, dhanyavad
जय गगनगिरी
खूपच छान आहे
धन्यवाद 😊🙏
विश्व गैरव प पु स्वामी गगनगिरी महाराज की जय ❤जल योगी प पु स्वामी गगनगिरी महाराज की जय ❤जय गणेश ❤जय गगनगिरी
अतिशय सुंदर विशेलण अभिनंदन ताई
अतीसुंदर 👌👌👌
Very very NICE Information Received from You About This Very NICE Khopoli Gagangiri Bhagtha Nivas.
धन्यवाद 🙏😊
महाराष्ट्र सोडून बाहेरच्या ठिकाणी जेव्हढे आश्रम आहेत ते सगळे विनाशुल्क कितीही दिवस राहू शकतो, मग मुंबई, महाराष्ट्रातच ही परिस्थिती का?
Fukat dile ki ghan honarch
कॅन्टीन, म्हणजे चहा, नाष्टा किती वाजता सुरु होतो
Khup khup chaan,aapnaas dhanyavaad tai.🙏
Thank you 😊
पावसाळ्यात खूपच छान आहे
हो एकदम सुंदर वातावरण असते पावसाळ्यात..😊
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम:
खूप छान 🎉
ताई खुप खुप धन्यवाद
धन्यवाद 🙏😊
जय गगनगिरीमहाराज
संपूर्ण माहिती छानच सांगितली या मठामध्ये येण्यासाठी वाहतुकीची काही सोय आहे हे तुम्ही काही सांगितले नाही ट्रेन ने यायचे झाले तर खोपोली स्टेशनला उतरून श्री गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाण्यासाठी जाण्यासाठी काही वाहनांची हे पण तुम्ही काही सांगितले नाही तरी कृपया त्याबद्दलची सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.
धन्यवाद 😊🙏...
मठात येण्यासाठी खोपोली स्टेशन पासून ऑटो आहेत जे 15 रुपये प्रति सीट घेतात.तसेच चालत 15 मिनिटात सुद्धा या मठात तुम्ही येऊ शकता 😊
500₹/ person or per room ??
Khupch chan mahiti dili.... thanks...
धन्यवाद 🙏😊
Khupach chhan
धन्यवाद 🙏😊
Mi nakkich yenar ahe.mi khup bhagyawan ahe , Maharaja nche barobar tas tas bhar bolat basat hoto Gagangiri mathat.mala maharajanchi anubhuti aleli ahe.khopolila khari shantata anubhawanyasathy yenar.om chaitanya gagangiri nathay namha.
मराठी मध्ये vblog आहे.
Khup.cchan.tai.maharaj.kadhi.yog.ghadvun.aantat.
धन्यवाद 😊🙏
खुप सुंदर 🙏🏻
धन्यवाद 🙏😊
राम कृष्ण हरी एकदा शेगाव ला जाऊन बघा मग तुम्हाला कळेल शेगाव संस्थांच्या भक्त निवासाची आणि तुम्ही सांगितलेल्या भक्त निवासाची तुलना तुम्ही जेवढं दाखवणं सांगितलं ते सर्व कमर्शियल आहे भक्तांची सेवा हे फक्त गजानन महाराज संस्थान करू शकते जेवणाचा म्हणाल तर तेथेमोफत आहे सर्व भक्तांच्या देणगी मधून दिले जाते तसं तुम्ही का देऊ शकत नाही नर्मदा परिक्रमा मध्ये सर्वच मठांमध्ये मोफत सेवा पुरविली जाते कोणतेही अपेक्षा न करता लाखो जणांना कोणतीही अपेक्षा न धरता सहकार्य करतात हे लक्षात घ्या आणि आपल्या मठातील रेट कमी करा नाममात्र शुल्क घ्या
शेगांव दर्शन | गजानन महाराज मंदिर | Shegoan hotel food bhaktnivas full information | Shegoan Darshan
ua-cam.com/video/g3QzARnLV5w/v-deo.html
शेगाव संस्था नच्या भक्त निवास मध्ये सुद्धा पैसे द्यावे चे लागतात
खूप सुंदर आहे नक्कीच गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन मुक्काम करू
Lai bhari bollat 👌 paise bhari kadhtat
barobar bollat , samany lokana parvdnar nahi
खुप छान..✌️👌
धन्यवाद 🙏😊
Om chaitanya shree गगनगिरी महाराज नमो नमः
गगनगिरी नाथायनमा 🙏🙏🙏💐💐💐
आम्ही दोन दिवसांपूर्वीच गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन आलो मठ खूप सुंदर आहे पण जे निवासाचे ₹500 घेतले जातात ते खूपच जास्त आहेत करण जेवणामध्ये महाप्रसाद म्हणून जो दिला जातो तो भात वरण भाजी आणि शिरा असतो त्यात कुठल्याही प्रकारची पोळी किंवा पुऱ्या चपाती भाकरी वगैरे काही नसत दोन्ही वेळेस आपण फक्त भात खाऊ शकत नाही किंवा डायबेटीस रुग्ण असतील तर त्यांना भात चालत नाही
❤very nice
Nice video, come with such more to help people know that
खूप छान व्हिडिओ. 👌👌❤️🙏🌹
धन्यवाद 😊🙏
Nice
Ati sunder
धन्यवाद 🙏😊
Good information 🙏
छान
धन्यवाद 🙏😊
🙏Om Chaitanya Gagangiri Nathaye Namah 🌹🌹🙏
Om chaitanya gagangiri nàthay Nam ❤
Madam 500/- made kai jevan nasta soy aahe. Sandhyakal che jevan aahe kai including.
Prasadache jewan aste. Ek sweet madhye baryapaiki shira asato.🙏
Ok
छान ❤❤
धन्यवाद 🙏😊
रूम्स ऑनलाईन बुकिंग ग करता येतात का म्हसजे जाण्याच्या अगोदर बुकिंग करता येईल
सध्या ऑनलाईन बुकिंग नाही होत 😊
very good
Is it open for all,? OR particular religion, please let me know
It is open for religion 😊
Nice video
Thank you 😊
मॅडम मी अपंग व्यक्ती असून मला गगनगिरी महाराज यांचे दर्शन घेऊन तिथे एक दिवस वास्तव्य करायचे आहे अडवांस बुकिंग करता येते का
Mobile No: 7588413451
या नंबर कॉल करा ते सांगतील तुम्हाला 😊
बस नी जाऊ शकतो का खोपोली ला javana ची सोय कशी ते सांगा न्यू व्हिडिओ मध्ये.व्हिडिओ छान आये
गगनगिरी नाथाय नमो नमः 🙏
खुप सुंदर आहे ,पण जेवणाचे ताट व ठिकाण दाखवले नाही धन्यवाद
धन्यवाद 🙏😊...पुन्हा जाईन तेव्हा नक्की दाखवेन.
एका रूम मधे किती लोक राहू शतकात मेडमजी.चार्ज पर रूम आहेत की पर व्यकती आहे.
Car parking la jaga aahe ka MAM tumhi changli mahiti dili om shanti
खुप खुप धन्यवाद 😊🙏..कार पार्किंग साठी जागा आहे.
Area is for monks that's why they have to construct different buildings for families who come for pilgrimage
खोपोली मठाचे मॅनेजमेंट खूपच सुंदर आहे बर का.
सगळ्यांनी पावसाळ्यामध्ये एकदा तरी चक्कर मारा. महाप्रसादाचा आनंद घ्या.
जेवणाचे काय?
जेवण दोन्ही वेळेस आहे ?
माहिती चांगली आहे. पण मराठी शब्द, जसे राहणे, प्रशस्त खोल्या असे शब्द वापरता आले असते.
आपण मराठी आहोत, तेव्हा मराठी शब्द वापरले तर मराठी भाषा टिकेल.
1 मास का किराया कया है
ताई मठामध्ये राहण्याची सोय झाल्यास... मठा बाहेर चा परिसर आपण explore करू शकतो का?..काही अटी नियम तर नाहीत ना?
बाहेरचा परिसर explore करायला जाऊ शकता 😊
Jevan room var ahe ka
ऐवढा मोठा रुम
Online booking करू शकतो काय
Nahi
ताई आम्ही ४ लेडीज जाणार आहोत रात्री भक्तनिवास एकदम सामसूम आहे राहू शकतो का आम्ही ४ जनी
हो राहू शकता तुम्ही पण पावसाळ्यात गेलात तर उत्तम कारण आता गरम होतय आणि सध्या तिथे AC नाहीये 😊
Online booking करू शकतो का?
@manoharborvadkar2107 nahi
२१व्या शतकातील पहिल्या दशकात मी गेलो होतो. तेंव्हा खोपोली लोकलही नव्हती. माझं सुदैव की मला प्रत्यक्ष गगनगिरी महाराजांचं दर्शन झालं. दुपारचं सात्विक भोजनही मला [ अन्न प्रसाद म्हणून मोफत ] मिळाले. वर्षभर इथे अन्नदान करण्यासाठी भक्त आतुर असतात म्हणे. एक चांगलंच खटकलं प्रत्यक्ष गगनगिरी महाराजांची तस्वीर तुम्ही थांबून नीट दाखवायला पाहिजे होती.
धन्यवाद 🙏😊
भोजन व्यवस्था दाखवली नाही.
मोफत भोजन सुध्दा आहे
what about food?
sorry, in below comment it is mentioned about food as prasad