दुसरा बाजीराव पेशवा पेशवाई बुडण्याला जबाबदार अस म्हणतात, ही आहे दुसऱ्या बाजीरावची दुसरी बाजू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #BajiraoPeshva2nd #Historyofpeshwa’s
    पेशव्यांबाबत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि चर्चा सुरू झाली. पेशव्यांच्या काळातलं विलासी जीवन कसं होतं याच्या चर्चा सुरू झाल्या. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या देखील चर्चा सुरू झाल्या. पण याच दुसऱ्या बाजीरावांची दुसरी बाजू देखील समजून घेणं गरजेचं आहे. विलासी जीवन जगणारा, इतिहासात पळपुटा बाजीराव म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या दुसऱ्या बाजीरावांची दुसरी बाजू समजून घेवूया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 410

  • @surajrandive8281
    @surajrandive8281 Рік тому +22

    महाराजा यशवंतराव होळकर यांनी घाबरून बाजीरावा पळाला होता हे सत्य आहे आणि हाच इतिहास आहे

    • @saurabhsatpute4785
      @saurabhsatpute4785 Рік тому +6

      हडपसरमध्ये ताणून मारला होता बाजीरावाला

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 2 місяці тому +1

      पळकुटा बाजीराव 😂

  • @vikasthakar_
    @vikasthakar_ Рік тому +318

    Bol bhidu madhe नवीन भरती झाली वाटत😅

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 Рік тому +94

    राजकारण पेक्षा इतिहास वर माहिती खूप चांगली वाटते, जय शिवराय 🚩

    • @sanjanayadav1992
      @sanjanayadav1992 Рік тому +3

      या बाबतचे संदर्भ दया.

    • @indian62353
      @indian62353 Рік тому +2

      अगदी बरोबर👍👍

  • @umang_satute
    @umang_satute Рік тому +92

    नवीन अँकरला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
    लोकांनी अँकर काय बोलते ह्याकडे लक्ष द्यावं,
    तिला फुकटचे सल्ले देऊ नये. आपल्याला असलेलं ज्ञान आपल्या आयुष्यात वापरून स्वतःचं भलं कसं होईल ते बघावं.

  • @mr.sidpalase1729
    @mr.sidpalase1729 Рік тому +103

    सरकार भरती काढत नाही बोल भिडू ने तर मेगाभरती करावी 😂😂😂😂

    • @n.v.keshaowar5781
      @n.v.keshaowar5781 Рік тому +9

      सरकार ची मेगा भरती चालू झाले आहे सोबत १०००रु वसूली चालू झाले 😢😢😢

  • @hrk3212
    @hrk3212 Рік тому +14

    बाजीराव pratham कर्तुत्ववान होता. त्याला पेशवे होण्यासाठी दरबारातील Brahman सरदारांच्या देखील विरोध होता पण tyane आपले कर्तुत्व सिद्ध करून दाखवले म्हणुन शाहूमहाराजांच्या त्याला पेशवेपद कोणाचाही विरोध न जुमानता दिले. पहिला बाजीराव दुसर्‍या बाजीरावाच्या अगदी उलट होता

  • @mayurnanekar3908
    @mayurnanekar3908 Рік тому +51

    दुसऱ्या बाजिरावची पहिली बाजू सांगा...

    • @atishmore3932
      @atishmore3932 Рік тому +3

      🤣💯

    • @m.s.1012
      @m.s.1012 Рік тому +8

      Pahilya baju pai peshwai ghalavali 😂😂

    • @akshaydeore6756
      @akshaydeore6756 Рік тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Рік тому +1

      Sangitali aahech! Toh chanchal ,vilasi aani halkya kaanacha hota ase mhatle aahe.

    • @m.s.1012
      @m.s.1012 Рік тому +1

      @@jyotsnapantsachiv5346 halakya kanacha nahi mhanat tyala, tyachya pant chi nadi halaki hoti, to chanchal navhe tar chavat hota

  • @hinduhkkcjcl
    @hinduhkkcjcl Рік тому +34

    यशवंतराव होळकरांचा इतिहास सांगा प्लीज

    • @hinduhkkcjcl
      @hinduhkkcjcl Рік тому +1

      @@niesh790 यशवंतराव होळकरांचा इतिहास का सांगायचा नाही ,सांग फक्त

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Рік тому +1

      True

    • @Dear_914
      @Dear_914 Рік тому

      ​@@hinduhkkcjclसांगतील भावा.. मला नम्रता कडूनच ऐकायचं आहेत आता.. वैष्णवी गेली नम्रता आली ♥️

    • @sanjaykumarchougule333
      @sanjaykumarchougule333 Рік тому +2

      दुसरा बाजीराव चा विषय चालू आहे आणि यशवंतराव होळकर यांचा उल्लेख नाही... म्हणजे इतिहासच ज्ञान ना के बराबर... अश्या लोकांनीं आपल ज्ञान पाजलायला नको आणि मूर्ख दुसऱ्या बाजरावाला उगाचच मोठेपणा नको... पहिल्या बाजीरावाच्या नावाला बट्टा आहे हा दुसरा बाजीराव

  • @vishalkale3954
    @vishalkale3954 Рік тому +8

    दुसऱ्या बाजीरावाने पेंढारी यांच्या साहाय्याने होळकर राज्यात इंदोर मध्ये मराठी लोकांची घरे कशी लुटली मराठी लोकांच्या मुली नवाब तसेच मोठमोठया संस्थानिकांना कशा विक्रीस कश्या काढल्या बटीक म्हणून ये पण सांगा ना होळकर संस्थान मध्ये आजची ही नोंद आहे ही आहे तिसरी बाजू दुसऱ्या बाजीरावाची

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 Рік тому +5

    हाता बरोबर मानेची पण थोडीशी हालचाल करावी,,, बरं वाटेल,,, बेस्ट विषय आणि मस्त विश्लेषण,,,, ऑल द बेस्ट,,, बोल भिडू नाव बदलून दुसरं काही तरी चांगलं शोधा,,, 😛😛👍👍नविन भरती बरी वाटली,,, 👌👌👌

  • @buri-buri-zaemon
    @buri-buri-zaemon Рік тому +37

    पळपुटे पेशवेंची पहिली बाजू पण कळू द्या जरा जनतेला 😂.
    पानिपतावर १८ वर्षाच पोरग लढतय आणि तो 40-50 वयाचा नाना पेशवा पैठण मध्ये ८ वर्षाच्या पोरीबरोबर लग्न करतोय.
    हे पेशवेप्रताप पण सांगा की😂

    • @optiontrader9111
      @optiontrader9111 Рік тому +1

      😂😂😂

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Рік тому +14

      डुक्कर घाणच शोधणार........!! 😁😁😁😁

    • @buri-buri-zaemon
      @buri-buri-zaemon Рік тому

      @@MaverickMaratha मग किती घाणीत तोंड घातलंस तु तेही सांग😂

    • @narsimhawamanparshurame4142
      @narsimhawamanparshurame4142 Рік тому +1

      ​​@@MaverickMaratha
      आठ पेशव्यात बाजीराव १ आणि माधवराव, म्हणजे जवळपास ११० वर्षाच्या कारकिर्दीत, ह्यांचे ३१ वर्षे सोडलीत तर वाखाणण्याजोगते काय आहे ते तुम्हीं तरी निदान सांगा .
      सत्य सांगितले की डांगीला मिरच्या झोंबतात.
      महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्यावर असलीच स्तुती सुमने उधळताना तोंडात काय *ळ असतं की डुक्कर ह्या प्राण्याचं आवडत खाद्य खाऊन बोललेल असत ?

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Рік тому

      हे संघी पेशवे पहिल्यापासून बायलें आहेत.... कधीच सीमेवर जाऊन लढत नाही..... संघी बनून जाती जातीत भांडणे लावतात....

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k Рік тому +4

    *#चक्रवर्ती** **#सम्राट** **#राजराजेश्वर** **#श्रीमन्महाराज** **#YashwantraoHolkar** **#महाराज** की जय* 💥🇮🇩

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 Рік тому +8

    धन्यवाद ह्या माहितीबद्दल..... जर दुसरा बाजीराव पळपुटा होता तर त्यावेळी बाकीच्यांनी काय बांगडया घातल्या होत्या का हातात.... नेमाडे पुस्तकं लिहिणं आणि भाषणं करणं सोपं आहे...

  • @proindian123
    @proindian123 Рік тому +14

    ताईची बोलताना हात हलवण्याची कला बघा 😅

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Рік тому +10

    Bajirao ❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Рік тому +41

    छत्रपती शासन ला नडणारे हे लोक 👍🏻

    • @hrk3212
      @hrk3212 Рік тому

      पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन,भले बुरे लोक सगळ्या जातीत होते सगळ्या प्रांतात होते. पण आपल्याकडे एका जातीच्या सौम्य स्वभावामुळे आणि कमी संख्येमुळे त्यांना टार्गेट केले जाते. सगळे पेशवे वाईट नव्हते. पण काही वाईट केले तर एकट्या पेशव्यांनी केले आणि काही चांगले झाले तर इतर लोकांमुळे झाले..
      हिंदूंनी ekatra येऊ नये म्हणुन यांचा द्वेष करीत रहा..

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw Рік тому

      चीनची हातभट्टी पिऊन आला वाटतं तु

  • @ReMo....R
    @ReMo....R Рік тому +24

    ताई तुमच्या तोंडापेक्षा हातच जास्त चालतायत....😂😂😂😂😂😂

  • @nikhilshirsat1607
    @nikhilshirsat1607 Рік тому +23

    माणसाचे 1-2 चांगली कामे त्यांनी केलेल्या 100 वाईट कामावर पांघरून नाही टाकू शकत. पेशवाई ही त्यातलच उदाहरण आहे. @बोलभिडू ने भीमा कोरेगांव वर 1 डिटेल विडीओ बनवावा.

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Рік тому

      भीमा कोरेगाव सगळं फेकाड आहे..तिथल्या लढाई झालेल्या लोकांच्या वंशजांनी पुस्तक लिहिलंय पुरव्या सकट...आज काल काही रंगवून सांगितलं जातंय..😂😂

    • @saurabhchaturbhuj1557
      @saurabhchaturbhuj1557 10 місяців тому

      पुरावे असले तर बनवणार ना ! पुण्यावर इंग्रजांचा कब्जा हा नोव्हेंबर 1817 ला झाला आणि दुसरा बाजीराव फेब्रुवारी 1818ला म्हणजे तब्बल दोन महिन्यांनी शरण गेलाय इंग्रजांना ( भिमट्यांना नाही ) 😂😂 आणि आणि त्यांच्याही अगोदर एक वर्ष तो भटकत होता राज्य गेल्यावर त्याचं so , 1 janavary 1818 ला कोणतीच महत्त्वाची घटना घडली नाही. खोटं आहे बाकी सगळं कोरेगावात लढाईच नाही झालेली 😅😅
      आणि फेब्रुवारी 1818 ला इंग्रजांना बाजीराव दुसरा शरण गेल्यावर तो उत्तर प्रदेश मधल्या विठूर या गावी पुढची 33 वर्ष ब्रिटिशांचा मांडलिक म्हणून जिवंत होता तो कोरेगावाच्या त्याला कुणीच उताणा पाडला नव्हता😂
      त्याचा मृत्यू 27 जानेवारी 1851 विठूर , उत्तर प्रदेश येथे झाला
      Cause of death- natural
      काय कुठला इतिहास वाचता रे 😂?
      आणि त्या गावाचं नाव कोरेगाव भीमा आहे
      भीमा कोरेगाव नाही ते पण भीमा नदी वाहते कोरेगावाच्या शेजारून म्हणून

    • @kshatriyasoul6866
      @kshatriyasoul6866 9 місяців тому

      Kasla bhima Koregaon tya 500 maharancha are are dusr ahe ky bolaila... Tyat pn tyani 500 arbi marle aani tyana vatl 28000 vr amhi jinko 😅... Ja te mahar pn ingrjan viruddh ladhley hote tyanchya samor koni hi Peshwa navhta ingraz ani 500 Arabi sainikana marnare itihas mhantat ka ..

    • @indian62353
      @indian62353 6 днів тому

      बरोबर

  • @Kjik44410
    @Kjik44410 Рік тому +3

    इतिहासात पेशवे हे छत्रपती पेक्षा शक्तिशाली बनले हे दाखवलं जातं पण 1747 पर्यंत थोरले शाहू महाराज जिवंत होते त्यांचा नंतर थोडा वेळ सत्ता मिळाली असेल पण माधवराव ला रघुनाथाने काम करून दिलं नाही नारायणराव ला तर संपवला पुढे रघुनाथ पण पळून गेला आणि सत्ता मराठा सरदार शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले या सरदाराणकडे गेली. त्या दुसऱ्या बाजीरावाला तर यशवंतराव होळकर यांनी पुण्यात येऊन धूळ चारली. मग पेशवे सर्व सत्ताधीश कसे बनले

    • @godtushar6954
      @godtushar6954 Місяць тому

      Nanasaheb peshwyanni maharani tarabainna harwun samrajya chalwle. Vishwasrao Ani sadashivrao bhau Yanni sampurna bhartat pasrawle. Madhaorao Yanni Delhi jinkli. Sawai madhaorao yanchya kalat British Bengal baher pan nahi yeu shakle. Hi hoti peshwa power.

    • @godtushar6954
      @godtushar6954 Місяць тому

      Ani warche sagle he peshwa sardar hote. Tyanla saglya goshti punyala inform karawya lagat hotya. Dusra bajirao ne ghan keli. Nahitar sampurn bharat he peshwa mhanje maratha chalwat hote

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Рік тому +58

    peshwas have been maligned cuz of their caste. our maharaj never looked at the caste of anyone. punished them all equally for crime and rewarded them all equally for good deeds. grateful to be born as hindu cuz of how all 18 pagad jatis served only one purpose of swaraj. jai bhavani jai shivaji

    • @neogenesis_indica
      @neogenesis_indica Рік тому +1

      Jara itihas pan vacha

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb Рік тому +2

      बरोबर आहे. जरा हे पण सांगा की कोणत्या एका वर्गाने महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला? ब्रम्ह हत्येचा आरोप ठेवून आठ हजार होन कोणी उकळले?

    • @no_smoking__6608
      @no_smoking__6608 Рік тому +3

      Narayan Rao chi hatya zali? koni keli, British sobat treaty karun Swata chya maybhoomi la kamjor kele
      Chhatrapati sobat daga koni kela
      👉ek uttar 👉RaghunathRao & Company

    • @no_smoking__6608
      @no_smoking__6608 Рік тому +1

      @@Ph-xj9lb GagaBhatt cha pan ek wegalat itihaas aahe
      Sagalyanni 4⃣ thi tar paas keli ch asanaar
      Kiti Daan Dharm karawe lagale
      Chhatrapati title saathi
      Nahitar kiti bahaane gheun bhatt tayyar hote
      Special Kashi cha GagaBhatt bolawanyachi garaj padali

    • @narsimhawamanparshurame4142
      @narsimhawamanparshurame4142 Рік тому

      Recall the tyranny imposed upon the commoneers during the era of Balaji Bajirao alias Nanasaheb. Out of eight peshwas AND their rule for almost 110 years , 1712--1817,
      Barring Bajirao I AND Madhavrao , 1720--1740 AND 1761--1772,please share a single significant governance of the Peshwas .

  • @ChaitanyaJoshi-w5c
    @ChaitanyaJoshi-w5c Рік тому +3

    मी व्हिडिओ चालू झाल्यानंतर Playback Speed चेक केला चुकुन 2X झाला की काय...😅

  • @amarmuke4923
    @amarmuke4923 Рік тому +2

    हात जास्त हलवत आहेत थोडा 🙏

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 Рік тому +6

    😛👌👌फराटे मॅडम,,, हाताची ऍकशन खुपच आवडली,,, 😛✌️✌️जय हिंद 🌹🙏🙏जय हो,,,,

  • @hrk3212
    @hrk3212 Рік тому +5

    Je वाईट आहे ते सांगायलाच पाहिजे पण म्हणुन चांगले सांगू नये असे का? छत्रपती shahunna बाळाजी विश्वनाथ ni मदत केली हा इतिहास आहे. शाहूमहाराजांच्या म्हणुनच त्यांना पेशवे केले. आणि shahu महाराजांना मुली होत्या मुलगा नव्हता त्यामुळे पुढे गादी वर सर्वमान्य वारस येणे कठीण झाले पर्यायी पेशव्यांचे महत्व वाढले.

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan Рік тому +1

    Madam adhi typist hota ky?..same pattern madhe hand movements hotay continually

  • @ajinkyamandave3862
    @ajinkyamandave3862 Рік тому +6

    ताई फक्त दिसायला च भारी आहे. काम नाय जमत.. मॅडमला रिअसल ची गरज आहे

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k Рік тому +11

    खूप छान anchoring फक्त हाताची movement जास्त होते

  • @simonsasaney6191
    @simonsasaney6191 Рік тому +2

    Namrata good speech, keep it on.

  • @kirandhongade7489
    @kirandhongade7489 Рік тому +3

    त्याच्या ह्या कामांपेक्षा नालायकपणा जास्त होता तो नीच आणि घाबरट होता यावर तुम्ही पांघरुन घातला तरी लोकांना माहित आहे त्याची कारकीर्द....

  • @ashishbhamare2435
    @ashishbhamare2435 Рік тому +3

    गजा भाऊ and भाऊ गॅंग ने twiter वर पेशवाई पूर्ण उघडी केली आहे😂😂.. पेशवाई पासुन प्रदीप कुरुलकर आहेत😂😂 हे लिंग पिसाट

  • @makarand7925
    @makarand7925 Рік тому +1

    दुसर्या बाजीरावाबद्दल जेवढ बोलल जात तेवढ इतर घराण्यांबददल का बोलल जात नाही.का बाजीरावाची जात आडवी येते याचाही अभ्यास होण्याची गरज आहे.

    • @indian62353
      @indian62353 6 днів тому

      Truth is truth. औरंगजेब जसा वाईट तसा दुसरा बाजीरावही वाईटच

  • @pshreyash876
    @pshreyash876 Рік тому +7

    Palkuta Bajirao 😂😂

  • @ViharTravelsmumbai
    @ViharTravelsmumbai 2 місяці тому

    अशी माहिती छान वाटते

  • @akshaygore2895
    @akshaygore2895 Рік тому +1

    बोलण्याची speed फक्त थोडी कमी करा mam, समजत नाही

  • @bittu_dwarkanathrao_mhatre96k
    @bittu_dwarkanathrao_mhatre96k Рік тому +2

    Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay 🚩🙏🧡

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Рік тому +6

    भीमा कोरेगाव उताणा पडला बाजीराव 😂😂🤣🤣

    • @optiontrader9111
      @optiontrader9111 Рік тому

      ही पहिली बाजू आहे शेंडी वाल्याची 😂
      ५००महार 🔥

  • @Parivartnvaadi
    @Parivartnvaadi Рік тому +7

    इंग्रजांनां आपण नेहमी शिव्या घालतो.... परंतु आपल्याला मान्य करावं लागेल कि आपल्या देशाची सामाजिक व आर्थिक सुधारणा त्यांच्या मुळे झाली....

    • @Parivartnvaadi
      @Parivartnvaadi Рік тому +4

      मान्य करतो कि त्यांनी आपली लूट केली... परंतु त्यास आपली इन्व्हेस्टमेंट होती असं समजून घेण्यात काही हरकत नाही.. तुम्हाला काय वाटते bolbhidu..?

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 4 місяці тому

    पुण्यावर हल्ला झाला त्या वेळेला बाकीचे राजे म्हणवणारे कुठे होते?

  • @kaushal_sawai
    @kaushal_sawai Рік тому +11

    New bharati 😂😂
    Thod nervous na hota bola ! Kahi nahi sagle aaplech ahet ! 👍👍

  • @kiranshete3073
    @kiranshete3073 3 місяці тому

    योग्य विश्लेषण केले

  • @satishkhedekar4592
    @satishkhedekar4592 Рік тому +4

    दुसऱ्या बाजीरावाची, दुसरी बाजू खूप छान सांगितलीत, धन्यवाद

  • @rahuldharpawar9526
    @rahuldharpawar9526 Рік тому +2

    जास्त व जोरात हात हलवू नका.. लक्ष हताकडेच जातं 😅

  • @amitbhagwat3835
    @amitbhagwat3835 Рік тому

    चांगलं आहे speed जरा कमी केला छान वाटलं कमेंट वाचून सुधारणा केली पण मोहिनी ची मोहिनी वेगळीच आहे 😍

  • @pratikpansare4531
    @pratikpansare4531 Рік тому +3

    पेशवा 🚩

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors Рік тому

    खूप छान माहिती दिली आपण🚩

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 Рік тому

    Thanks🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Рік тому +1

    जसे ब्राम्हण म्हणतात की धर्म कार्य करण्याचे अधिकार फक्त त्यांनाच आहे मग पेशवे गादी वर कसे बसले ? गादी ही क्षत्रिय ची आहे.शेवटी काय झाले हे सांगायची गरज नाही 🚩

    • @knoxvdt.3196
      @knoxvdt.3196 Рік тому

      Murkh Bala 🐷 Peshwe Gaadivr Basle Pn Kontya Peshwyanchya Rajanchya Gaadivr Kadhich Basle Nahit Peshwe ⚔️🚩 he Nishtjawantch Hote💪🏻😎😈🚩⚔️

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 Рік тому

      @@knoxvdt.3196 अरे झाकणझुल्या मग राज्य तर पेशवेच चालवत होते ना.का पेशव्यांनी सातारचे १७४९ नंतर चे छत्रपती ची कधी परवानगी घेतली ?

    • @knoxvdt.3196
      @knoxvdt.3196 Рік тому

      @@piyushatole4290 are munni tya nntr che sagel CHHATRAPATI aparakrami hote Te Peshwyanach Sangt Ladhaya Ladhayla Jyachya Haati Shatra Toch Gaadivr Basun Rajya krto CHUTYA 😆😈💪🏻🚩

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 Рік тому

      @@knoxvdt.3196 पंजाब,पाकिस्तानात मराठी सैनिक लढण्यास फारसे उत्सुक नव्हते, मग पेशव्यांनी हा निर्णय कसा काय घेतला? पानिपत झालेच नसते ? दक्षिणेत निजाम पूर्णतः संपवला नाही.अर्कॉट चा नवाब पूर्णतः संपवला नाही.

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 Рік тому

      ​@@knoxvdt.3196
      जाऊन सांगोला करार वाचून ये आधी. मग निष्ठेचं बोल.

  • @kishormunot4744
    @kishormunot4744 Рік тому

    सादरीकरण चांगले हवे.
    सादरीकरण सुमार असेल तर चांगली माहिती देखील कानामागे टाकली जाते.

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 Рік тому +1

    Amazing anchoring Madam..... best video of बोलभिडू

  • @prathameshwagh358
    @prathameshwagh358 Рік тому +3

    एक विनंती आहे बोलभीडूला.....बोलभीडू चा पण काही तरी इतिहास, रहस्य, गुपीत आणि अजून काही सर्व असेल ना काहीतरी तो आइकायला आवडेल आम्हाला....तुमच्या बद्दल आइकायचा आहे .....

  • @mangaldagare7260
    @mangaldagare7260 Рік тому +1

    Histryche. Vishay. Chinmaybhau. Mast. Sangatat

  • @dikshantmeshram129
    @dikshantmeshram129 Рік тому +2

    ताई तुम्ही हाथ खूप हलवता 😂

  • @user-qc4zy9zq7g
    @user-qc4zy9zq7g 3 місяці тому

    Chinmai la Takkar denari Bai👌

  • @prasaddukare9631
    @prasaddukare9631 Рік тому

    खूप छान माहिती

  • @rohitsalwade8986
    @rohitsalwade8986 Рік тому

    अशी माहिती मोहिनी यांनी दिली तर अजून चांगल होईल

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv Рік тому

    Thanks East India Co. for this vaccination.

  • @tusharnikam991
    @tusharnikam991 3 місяці тому

    Madm aawaj chaan aahe

  • @rajushirsat2309
    @rajushirsat2309 Рік тому +3

    बरं झालं पेशवाई बुडाली. संविधान आले. लोकशाही आली.

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 Рік тому +5

    नवीन आहे तरी छान माहिती दिली आहे

  • @suyogbeldare15
    @suyogbeldare15 Рік тому +1

    मॅडम तुम्ही बिना सब टायटल बोलणं चालू केला कमीत कमी इंट्रोडक्शन तरी द्या स्वतच 😅😂😂

  • @VGS1818
    @VGS1818 Рік тому +9

    नवीन भरती झाली की बोल भिडू मध्ये...आमचा पन काही बगा vasila लागतो की काय...

  • @anjaneyasa
    @anjaneyasa Рік тому

    Nice info..

  • @milindguruba4776
    @milindguruba4776 Рік тому

    छान माहिती

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 11 місяців тому

    माहिती चांगली वाटली मराठेशाहीच्या पतनाला बहुतांश होळकर घराणं कारणीभूत आहे

  • @indian62353
    @indian62353 6 днів тому

    दुसरी बाजू सांगितली, पहिली बाजू पण सांगा की

  • @sharan6156
    @sharan6156 Рік тому +1

    kanda utpadak shatkaryasathi sadhyachya paristhitivar video banava na 🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅

  • @akashpawar7243
    @akashpawar7243 Рік тому +2

    बोलभिडू मध्ये नविन हत्यार 😍❤️

  • @trickyboy_1992
    @trickyboy_1992 Рік тому

    भरीय रे आवडलं आपल्याला, नवीनय

  • @user-pv2bg9wc8h
    @user-pv2bg9wc8h Рік тому +7

    आपण नवीन आहात,खूप छान बोलता

  • @shashikanttondre
    @shashikanttondre Рік тому

    नवीन मॅडम खूप सुंदर आहे

  • @Ganesh-ic7cr
    @Ganesh-ic7cr Рік тому

    New Anchor is ❤

  • @bliss6463
    @bliss6463 Рік тому +3

    हाताची हालचाल खूपच जास्त होतेय.... बोलायचा वेग जणू मुंबई लोकल 😂

    • @digvijayshinde3579
      @digvijayshinde3579 Рік тому

      🤣🤣🤣

    • @narsimhawamanparshurame4142
      @narsimhawamanparshurame4142 Рік тому

      ह्याला शाळेतले पुस्तक सुध्दा वाचता येत नसेल .
      पण हातात भ्रमण ध्वनी आला की वाट्टेल ते _ _ _ .

    • @bliss6463
      @bliss6463 Рік тому

      @@narsimhawamanparshurame4142 भावा सूत्रसंचालनाचे कार्यक्रम करतोय रोकडा घेऊन... हवेत तिर नाही मारत

  • @arpitdahake5176
    @arpitdahake5176 Рік тому

    तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा.....🙏

  • @ankitasalvi1588
    @ankitasalvi1588 Рік тому

    Please tumhi muknayak Ani bahishkrut Bharat yavar sapurny mahiti sangal ka

  • @user-vc7ox8js9w
    @user-vc7ox8js9w Рік тому +1

    Khamgaon chi mothi devi var banva

  • @hrk3212
    @hrk3212 Рік тому +2

    नेमाडे इतिहासकार नाहीत. अभ्यासू नाहीत. हे त्यांच्या विधानांवरून लगेच लक्षात येते.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +1

    होताच या मध्ये दुमत नाही. आधीच खुप फाटले होते, बाजीराव तरी कुठे आणि किती ठिगळ लावणार

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv Рік тому +1

    Nice ❤I liked the ⚓ ''s style of narration .

  • @Indian1234P
    @Indian1234P Рік тому

    👍🚩

  • @kingshivba365
    @kingshivba365 Рік тому

    Taai Hatachi halchal shabdanshi synchronise hot nahiyet, jara kami halchal keli tar barobar disel.

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 Рік тому

    👌👌👌

  • @Mr24_pashya
    @Mr24_pashya Рік тому +3

    Namrata fan's ❤

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 Рік тому +4

    खूप छान माहिती मिळाली,..
    प्रत्येकाला दुसरी बाजु असतेच 👍🏻

  • @ashokgaikwad7559
    @ashokgaikwad7559 Рік тому +3

    Bajirao palputa hota

    • @knoxvdt.3196
      @knoxvdt.3196 Рік тому

      Tuzya Sarkhe Jevha 🐷💩 mughalanche chokhat 💦👅 hote Tevha te Rananganat Ladhat Ast 😆😎😈🚩💪🏻😆😆😆😆

  • @dattatraysangale9319
    @dattatraysangale9319 Рік тому

    Plz provide the proof before making video on history.

  • @vishwassawant3841
    @vishwassawant3841 Рік тому +3

    माहिती देण्याची गती थोडी जास्त आहे, हळुवारपणे आणि स्पष्ट माहिती दिली तर बर होईल. 🙏

  • @Nikhilkolhapure
    @Nikhilkolhapure Рік тому +1

    Peshve ni Atake par zende nele hote. Yatach khup kahi yeta . Pan Maharashtra cha jativadi rajkarnamule tyana yevde mahatva nahi.

  • @HarshJoshi-kf6dm
    @HarshJoshi-kf6dm Рік тому

    Hatha cha dance chalu aahe. Ekach step

  • @shivrajmatangi5356
    @shivrajmatangi5356 Рік тому

    Koni pan yeu de pan bhari chinmay sir ❤❤❤❤❤ cha

  • @the...devil..
    @the...devil.. Рік тому +3

    Bhartiya vedic scientist kade devi chi vaccine navta....😂😂.....pan bara zala British bhartat aale te nhitar...talpade cha viman udtay bhurr bhurr aasa gana mhanav lagla asta

    • @eshanraut1376
      @eshanraut1376 Рік тому

      Devi Rog ch British gheun aale hote.

    • @eshanraut1376
      @eshanraut1376 Рік тому

      History vaacha aaplya deshat asa hotacj mhavta .saglyat jasa maha maarya kuthe zhalya. Aaplya deshat kadhich Rog raayi nhavti ..ardha gyan khup bhayank asta..acharya Prashant la aika aaplya Sundar vedant Dharma baddal mahiti padel.

    • @the...devil..
      @the...devil.. Рік тому

      @@eshanraut1376 mag Kai ilaj navta ka vedic scientist kade tyacha ?? 🤣🤣 British gheun aale hote tari ....karaicha na tantra mantra ne ilaj ....

    • @the...devil..
      @the...devil.. Рік тому

      @@eshanraut1376 aare to acharya Prashant yeda aahe .....tyala kutha aikto.....aaplya deshyat khoop weles rograi Yeun geli hoti mhanun average age he purvicha cha kali Bhartiya lokancha 30 max hota aata aapna average age 65 chya aaspass aaho ...kaipan vachat aikat Basu nko mitra .....🤣🤣

  • @viveknishantmotghare6690
    @viveknishantmotghare6690 Місяць тому

    Yevdach changla hota tar maharanchi awastha ka kharab hoti?

  • @pournimagadekar8114
    @pournimagadekar8114 Рік тому

    Sawaai madhavrao yani atmahatya keli he saaf chuk ahe. Tyancha durdhar Rogaane mrutyu zalay

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 Рік тому

    1:44 pasun uddhaw baddal ek did minit purn mahiti aika

  • @vs009
    @vs009 Рік тому

    Madam kindly clear your throat and adress the historical personality with some decency... tyala varun tyana mhatal tr br hoel :)

  • @Vijay-m6b1i
    @Vijay-m6b1i Рік тому +3

    Mast bolta dering pn khup changli ahe pudhil vatchalis shubhechha

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Рік тому +1

    कॅमेरा च्या मागे स्क्रिप्ट लीहलेली आसते का...?😮

    • @indian62353
      @indian62353 6 днів тому

      हो. त्याला टेलिप्रॉम्पटर म्हणतात

  • @atharvagholap8501
    @atharvagholap8501 Рік тому

    ही कोण आहे नवीन मुलगी??

  • @Khamkar_Enterprises
    @Khamkar_Enterprises Рік тому

    Marin cammondo var video banava

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 Рік тому +4

    *आता ह्या कोण बाई....कशाला थोपवता रे अशी माणसं....* 🤣🤣🤣

  • @ramgaidhanerg3409
    @ramgaidhanerg3409 Рік тому

    Navin bharti