Narhari Zirwal On Dhangar Reservation | आदिवासीतून आरक्षण पाहिजे हा हट्ट चुकीचा- झिरवाळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • ##DhangarReservation #AdiwasiReservation #ReservationDebate #SocialJustice #ReservationPolicy #MaharashtraPolitics #tribalrights
    Nanrhari Zirwal On Dhangar Reservation | आदिवासीतून आरक्षण पाहिजे हा हट्ट चुकीचा- झिरवाळ
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on Lokshahi Marathi's platform. subscribe now for all the latest news, debates, and more.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 UA-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News

КОМЕНТАРІ • 274

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m 22 дні тому +108

    जय आदिवासी जय जोहार
    झिरवाळ साहेब जिंदाबाद
    धनगर समाजाला आदिवासी समाजात दिलं जाऊ नये.

    • @nitinkale5655
      @nitinkale5655 22 дні тому +6

      काय उपटली आहेस तु आदिवासी असून ....😅

    • @BhaskarGawali-u7m
      @BhaskarGawali-u7m 22 дні тому

      @@nitinkale5655 आम्ही काय करणार, धनगर समाज आमच्या पेक्षा प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे.

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 21 день тому

      ​@@nitinkale5655Dhanagrincha Nawra Hota Aaley Naahi Yewadhcha

    • @Shubhammadhyam-x9g
      @Shubhammadhyam-x9g 21 день тому +2

      ​@@nitinkale5655 फक्त आरक्षण साठी आमी आदिवासी 😂😂 किती केलं तरी तुम्हाला गाजर भेटणार फक्त

    • @UttamJopale-il2gn
      @UttamJopale-il2gn 21 день тому +1

      समोर ये मग दाखवतो तुला काय उपटली ते

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 22 дні тому +95

    आदीवासी बांधवांवर अन्याय होता कामा नये.

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 21 день тому +20

    आदिवासीनो मराठा समाजाचा तुम्हाला फुल्ल पाठींबा आहे..!!

  • @narayanlokhande9801
    @narayanlokhande9801 18 днів тому +8

    झिरवळ साहेब संपूर्ण समाज तुमच्या सोबत आहे वेळ पडली तर संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडू जय आदिवासी

  • @LegalRights88
    @LegalRights88 21 день тому +18

    झिरवाळ साहेब....
    जय आदिवासी...

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 22 дні тому +51

    जय आदिवासी....घुसखोरी नको

  • @VilasPusam
    @VilasPusam 22 дні тому +58

    धनगर आदिवासी नाहीत..... 👍

  • @shekharsalam31
    @shekharsalam31 22 дні тому +30

    JAI BIRSA
    JAI BHIM
    JAI ADIVASI

  • @Anil__M
    @Anil__M 22 дні тому +15

    जय आदिवासी

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 21 день тому +8

    आदिवासी समाजाला धक्का लागेल असा कोणताही निर्णय घेतला तर सरकार ला योग्य ती जागा दाखवली जाईल

  • @vinayakbhusara7830
    @vinayakbhusara7830 20 днів тому +4

    आम्ही झिरवाळ साहेबांच्या सोबत

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 22 дні тому +58

    झिरवळ साहेब खरं बोलत आहेत

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 22 дні тому +5

      केळ खर

    • @RaviGhadge-d8l
      @RaviGhadge-d8l 21 день тому

      ​@@PandurangPole-fz9mbतुमच्या आईच्या भोकाला
      मराठ्यांना विरोध केलाका

  • @sangramnagtilak
    @sangramnagtilak 20 днів тому +3

    आरक्षण मिळाले नाही पाहिजे
    मराठा आरक्षणावर तुम्ही किती अधोलान केली आता तुम्ही म्हणता मी ओबीसी आहे आणि एसटी आरक्षण मागता
    जय आदिवासी जय शिवराय
    Full support Maratha
    In Aadivasi

  • @AnandValvi-h6s
    @AnandValvi-h6s 18 днів тому +4

    आदिवासी,धनगर मेळ बसत नाही.रूढी परंपरा,सन,त्योहार,संकृती,चाली,रिती,सगळ काही या दोघांमध्ये भिन्न-भिन्न आहे,वेगवेगळे आहेत.समानता नाहीच आहे,मंग कश शक्य आहे.

  • @Userrev566
    @Userrev566 22 дні тому +39

    आदिवासीच्या सर्व विभागाच्या मंत्र्यांना बोलवलं होता. झिरवाळ साहेब माहीत घेऊन statement दया

    • @Don-x9b
      @Don-x9b 22 дні тому

      ​@Viral-MHTV
      तुझी आई उदया गाभण राहिली तरी त्याला पवार साहेबच किंवा त्यान्च कार्यकर्ते जबाबदार असतील...
      आता तुझ्या आईची खाज बाकी काय..😂😂
      आणी तुझी बहीण जर गाभण राहिली तर त्याला मला जबाबदार ठरवू शकतो...
      तुम्ही कितीही नाचा तुम्ही आदिवासीत जाऊच शकत नाही....
      लिहून घे...😂😂😂
      हे फक्त निवडणुकीचा स्टंट आहे...
      झिरवळ स्वतःचे मतदार नाराज करू शकत नाही....😂😂

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 22 дні тому +1

      ​@Viral-MHTV 😂😂😂

    • @king_111.
      @king_111. 21 день тому +2

      Tula kay zhata mahitikare konla bolvla navta ani arkshan kay milt nastay dhangarana

    • @Don-x9b
      @Don-x9b 21 день тому

      @Viral-MHTV
      आरे झाटू तुला उद्या पोर झाली तरी पवार चे नाव देणार का....??
      झिरवळ कुठल्या पक्षात आहे तो जर शरद पवारांच ऐकत असेल तर अजित पवार गटात कशाला राहील...
      अक्कल गहान ठेवलीस...
      की सवय झालीय उडवून घ्यायची..

  • @virupawar3657
    @virupawar3657 22 дні тому +12

    तुम्ही तिकिही कुदा पण तुम्हाला s.t. Aarakshan मिळणार नाही म्हणजे नाही. आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल तेव्हा तुम्हाला माहित पडेल..

  • @ratnakarshelke6101
    @ratnakarshelke6101 22 дні тому +10

    धनगर आदिवासी नाहीत
    धनगर बांधवाना पहिलेच अरक्षण दिलेले आहे . आदिवासी मध्ये घुसखोरी नको

    • @allmixhindustan6560
      @allmixhindustan6560 22 дні тому

      तू मराठा 96 कुळी मागास होण्यासाठी ओबसिती मागतो

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 22 дні тому +19

    हाके कुठे मराठा समाजाला विरोध करणारा हाके कुठे आहे.

    • @RaviGhadge-d8l
      @RaviGhadge-d8l 21 день тому

      गु खात बसलाय फडणवीसचा

    • @king_111.
      @king_111. 21 день тому

      @@mohittaur8799 त्याला माहिती आरक्षण मिळणार नाही 😂

    • @Don-x9b
      @Don-x9b 21 день тому

      @@king_111.
      खरय ते...
      हाकेच सोडा पक्या आंबेडकर आता कोणाच घेऊन बसलाय...
      तोंडातून आता शब्द निघत नाहीत त्याचा...
      धनगरांना का विरोध करत नाही आता पक्या की भाजपकडून ऑर्डर येण्याची वाट पाहत आहे वाटत..

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 22 дні тому +34

    आदिवासी एकत्र व्हा रस्त्यावर या मोर्चा काढा खासदार आमदार होण्यासाठी धनगर नाटकं करतोय

    • @Don-x9b
      @Don-x9b 22 дні тому +13

      सकल मराठा समाज आदिवासी बांधवांचा सोबत राहील माझे सर्व मित्र हे आदिवासीच आहेत...

    • @ganeshwaghmode3837
      @ganeshwaghmode3837 22 дні тому +1

      Gapay uptya

    • @shetriydhangar5796
      @shetriydhangar5796 22 дні тому

      ​@@Don-x9blund kahi katu shakt nahi dog pan tumhi

    • @Useergtmm75479
      @Useergtmm75479 22 дні тому +1

      @@ganeshwaghmode3837 माधव हटवा obc वाचवा

    • @AkTashan
      @AkTashan 22 дні тому +9

      मराठा समाज हा आदिवासी समाजात सोबत आहे, तुम्ही मोर्चे काढा तुमच्याच खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा मोर्चात सहभागी होऊ

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 18 днів тому +2

    धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण कधीच मिळणार नाही.

  • @bapupagare197
    @bapupagare197 22 дні тому +10

    आदिवासी बदल पण भूमिका स्पष्ट करा मग आदिवासी समाज देखील तुमची जागा दाखवेल

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 22 дні тому +23

    धनगर समाज आदिवासी समाज मधून आरक्षण देऊ नका नाहीतर...जोरदार आंदोलन सुरू होईल....❤❤❤

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 дні тому +1

      Are kadi karnar andolan .arakshan ambalbajavani zalyavar karnar ka bhau

    • @king_111.
      @king_111. 21 день тому

      @@RajendranKangude 😂😂अरे केल्या sc, st चा आरक्षण राज्याला देता येत नाही तुम्हाला आरक्षण मिळणार नाही

  • @vasantvasave5113
    @vasantvasave5113 22 дні тому +4

    Nished, जय आदिवासी

  • @NilTalpe
    @NilTalpe 21 день тому +2

    No entry 🚫 Only Aadivasi

  • @kiransable8942
    @kiransable8942 22 дні тому +13

    तुम्ही किती आटापिटा करा काही भेटणार नाही पाडळकर

  • @nitinghatal7091
    @nitinghatal7091 22 дні тому +3

    पेसा भरतीचा मुद्दा भरकटवून मध्येच धनगराचा मुद्दा आलाय...अस वाटायला लागल कुठे तरी सरकार आदिवासींना भासवतेय

  • @ni3246
    @ni3246 22 дні тому +9

    झिरवळ खरं बोलत आहेत, धनगर आदिवासीत कसे मोडतात?

  • @rohidasraut1535
    @rohidasraut1535 21 день тому +3

    जय आदिवासी 💪

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 22 дні тому +3

    मराठा आरक्षणावर झुलवत ठेवायचं आणि धनगर समाजाचा विचार लगेच केला 😂

  • @sandipdeshmukhe2047
    @sandipdeshmukhe2047 12 днів тому +1

    आदिवासी एकता हे आदिवासी बल आहे

  • @rahulsureshbhoye9998
    @rahulsureshbhoye9998 18 днів тому +1

    जो आदिवासीं च नाही त्याला आदिवासीं कसं म्हणता येईल . आदिवासीं व्हायला जन्म घ्यावा लागतो

  • @beyondlimit1973
    @beyondlimit1973 22 дні тому +8

    St arakshan bachav 🚩 jai shivray

  • @AkTashan
    @AkTashan 22 дні тому +4

    एसटीचा आरक्षण हे लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार असतं आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत ऑलरेडी 10% एसटी समाजाला सात टक्के आरक्षण आहे, धनगरांना एसटीमध्ये आरक्षण दिल्यावर एसटीचा आरक्षण हे 10% नी वाढवावा लागेल, याचाच अर्थ असा आहे की ओबीसीचा 10% आरक्षण हे 50 टक्क्यांच्या वर जाईल, ओबीसी समाज तयार होईल का, या गोष्टीला, हा निर्णय आदिवासी समाज आणि ओबीसी समाजाबद्दल खूप घातक निर्णय आहे, याचे खूप मोठे पडसाद राज्यात उमटतील

  • @VasaveJaydipRamesh
    @VasaveJaydipRamesh 22 дні тому +7

    आदिवसी ब्रँड आहे

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare 8 днів тому +1

    आदिवासी मधून धनगरांना रीजेरवेसण मिळणार नाही n t मधुन 3.5 आहेच की

  • @vivekm7971
    @vivekm7971 22 дні тому +17

    ST Aarakshanala Dhakka lagu naye nahitr BJP ani shinde ayushyat maharashtra madhe sattet yeta yenar nahi

    • @AP-lb6ij
      @AP-lb6ij 22 дні тому +1

      Tumhi ahet kiti sagle adivasi baher ch ahet

    • @vivekm7971
      @vivekm7971 22 дні тому +5

      @@AP-lb6ijChortyano .
      Aarakshan choru naka Aadivasi lokancha

    • @DIPAKGAIKWAD-s1p
      @DIPAKGAIKWAD-s1p 22 дні тому +2

      Voting cha veles kalel

    • @vivekm7971
      @vivekm7971 22 дні тому +3

      @@DIPAKGAIKWAD-s1p Marathe Virodhat ahe, SC ST Micro OBC Muslim Hyanchi mata BJP virodhat janar.
      100 janma ghyayla lagtil ST madhe aarakshan dyayla

  • @OBCYekta
    @OBCYekta 22 дні тому +6

    येळकोट येळकोट जय मल्हार ❤❤❤

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 20 днів тому +1

    धनगर वांधवानो तुम्हाला st मधून हवाय की obc मधुन् ये अगोदर स्पस्ट करा..

  • @sudhakarkirave1198
    @sudhakarkirave1198 18 днів тому +2

    गोपिनाथ पडळकर जरा आभ्यास करा .मग आरक्षन घ्या ...आमच्यात घुसखोरी करु नका ...व आपल्या समाजतील उपषोन करर्ताना जरा समज द्या आमच्या झिरवळ साहैबांना व आदिवासी आमदारांना अपशब्द‌ वापरु नका ..आन्याथा ..वाईट परिनाम येईल

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 21 день тому +1

    त्यांना अलग च द्या आरक्षण बस, म्हणजे कधीच प्रॉब्लेम होणार नाहीं. St अजिबात भेटणार नाहीं

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 7 днів тому

    झिरवळ साहेब बोलतात ते अगदी कायद्यातून बोलतात एक मराठा लाख मराठा त्यांच्या पाठीशी

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 21 день тому +1

    मंगळसूत्र गॅग जरा कोर्टाने काय निर्णय दिले हे बघा कोर्ट पेक्षा राज्यसरकार मोठ नाही

  • @darshug9772
    @darshug9772 22 дні тому +4

    Dhanagar ha adivashi nahi

  • @sm9360
    @sm9360 21 день тому +1

    Jay adivasi jay birsa munda ❤❤❤

  • @balajiingale5037
    @balajiingale5037 22 дні тому +2

    पडळकर साहेब बरोबर बोलत आहेत.जरांगे पाटील समर्थक

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b 22 дні тому +13

    जय मल्हार जय आदिवासी 👑🔥🚩

  • @prashantbhagat8139
    @prashantbhagat8139 22 дні тому +5

    धनगर समाज आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे त्यांना आदिवासी मध्ये आरक्षण देणे चुकीचं आहे धनगर समाज राज्यकर्ती जमात आहे

  • @BunnyBachkar
    @BunnyBachkar 18 днів тому

    आदिवाशी समाजचे आरक्षण ला धक्का न लावता आह्मला आरक्षण द्या

  • @omprakashpachkore7237
    @omprakashpachkore7237 22 дні тому +4

  • @madhukar8163
    @madhukar8163 10 днів тому

    महादेव कोळी आमदार व लकी भाऊ जिदाबाद

  • @anilgaikwad405
    @anilgaikwad405 19 днів тому

    आदिवासी जिंदाबाद

  • @Aryam123-w2s
    @Aryam123-w2s 21 день тому

    मनोज दादांना भेटा झिरवाळ साहेब तुम्हाला काही होणार नाही

  • @santoshmetkar231
    @santoshmetkar231 5 днів тому

    जय आदिवासी जय बिरसा

  • @balirampatekar4759
    @balirampatekar4759 22 дні тому +3

    साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे जातीय जनगणना व्हायलाच पाहिजे पण आप आपसात भांडून फक्त 3% उच्चवर्णीय जो की समाज ब्राह्मण आहे त्यांच्याशी जागा आरक्षणाच्या बळावर भरतात का याची पण चौकशी करा

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 22 дні тому +2

    Jay OBC Jay Dhangar Jay bhujbal hake saheb zindabad OBC zindabad Dhangar ❤🎉❤

    • @AkTashan
      @AkTashan 22 дні тому

      धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण दिल्यावर, आदिवासी समाजाचा आरक्षण वाढवावा लागेल, ते 10 टक्क्यांनी वाढवावा लागेल, आणि ओबीसी चा 10% आरक्षणे 50% च्या वर जाईल म्हटल्यावर ते रद्द होईल, मग तुम्हाला आरक्षण उरल ते फक्त 7% चालेल का तुम्हाला, धनगरांना एसटीमध्ये आरक्षण दिल्यावर सर्वात मोठा तोटा, आदिवासी समाजाचा राहील आणि दोन नंबर सर्वात मोठा तोटा हा ओबीसी समाजाचा राहील एवढं लक्षात ठेव

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 дні тому

      Bhetat nasat arakshan 😂

  • @YUw2320
    @YUw2320 16 днів тому

    जय आदिवाशी...धनगराना ST मधुन मिळणार नाही

  • @hiramanchaudhari6439
    @hiramanchaudhari6439 21 день тому

    आदिवासीतूनच का बाकीच्यां जातींना घाबरता की काय? त्यांच्यातून मागा ना.

  • @baban.m.lokhande6382
    @baban.m.lokhande6382 22 дні тому +5

    🎉सजय शिरसाट फक्त आरक्षण पाहिजे आणि एस टी मध्ये आमचा धनगर समाज आहे फक्त अंमलबजावणी करा बाकी काही आम्हाला सवलतीच्या नावाखाली फसवणूक नको आहे एस टी प्रमाणपत्र देण्यात यावे

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 16 днів тому

    हे बोलतात पण यांचं ऐकतंय कोण ? हे सगळे बांधले गेलेत.हे काय करु शकत नाहीत.

  • @amolkumbharwad1883
    @amolkumbharwad1883 18 днів тому

    आदिवासी 💪💪

  • @NilTalpe
    @NilTalpe 21 день тому +2

    Aadivasi Mul nivasi aahet

  • @Shubhammadhyam-x9g
    @Shubhammadhyam-x9g 21 день тому

    कशाला st मधून नाही भेटणार कितीहि तुम्ही करा आमच्या तून आरक्षण देताच येत नाही

  • @skgroup5034
    @skgroup5034 19 днів тому +1

    आदिवासी मध्ये घुसखोरी नको

  • @gajrbalumamacha
    @gajrbalumamacha 22 дні тому

    यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी जय बाळुमामा

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 8 днів тому

    जय मल्हार जय धनगर

  • @navnathbhangare9783
    @navnathbhangare9783 17 днів тому

    JAY ADHIVASI

  • @dattamhaske4034
    @dattamhaske4034 22 дні тому +30

    झुरळा ये झुरळा डोक्यावर पडला का अंमलबजावणी मागणी आहे आमची

    • @natwarsingvalvi1575
      @natwarsingvalvi1575 22 дні тому +11

      निट बोल माणुस असेल तर

    • @sslimbalkar8286
      @sslimbalkar8286 22 дні тому +2

      अरे हेच आदिवासी मधून पाहिजे आरक्षण

    • @kadubagawali4982
      @kadubagawali4982 22 дні тому

      Nit bol

    • @Don-x9b
      @Don-x9b 21 день тому

      आमलाबजावणी करायला ती काय खीर आहे ....
      झाटू कोर्टात गांडीवर पडलास की एकदा की पुन्हा आता तेच करून घ्यायच आहे..

    • @trailers7722
      @trailers7722 20 днів тому +1

      मेंढ्यांच्या लेंड्या नीट बोल

  • @Vmobollajeh
    @Vmobollajeh 22 дні тому

    करा तुम्ही मराठा आरक्षणा ला विरोध तुम्हाला पण तसच करणार आता st समाज

  • @gavadesunilpralhad9045
    @gavadesunilpralhad9045 22 дні тому +1

    अरे नालायकांनो किती समित्या नेमता 10 वर्षे गेली

  • @t-science4258
    @t-science4258 21 день тому

    Maratha samaj Adivashi sobat...

  • @ssg1633
    @ssg1633 22 дні тому

    सर्व काही नेते मोठं करण्यासाठी

  • @dilipzade7352
    @dilipzade7352 21 день тому

    जय मल्हार येळकोट येळकोट जयमल्हार

  • @kisanmasale2109
    @kisanmasale2109 21 день тому

    Jay aadivasi zirval saheb🙏

  • @prabhakarhagwane701
    @prabhakarhagwane701 17 днів тому

    आमचात का

  • @NIL41BHOYE
    @NIL41BHOYE День тому

    काही पण करा आरक्षण कधीच ठिकाणार नाही 500 वर्ष जरी उपाषण, आदूलन केल तरी आरक्षण भेटणार नाही भेटले तरी कोर्टत ठिकणार नाही 100%

  • @opsarveshgamin
    @opsarveshgamin 22 дні тому +2

    Aadivasi la dhakka laagu naye......

  • @भिमरावरामचंद्रमासाळपाटील

    झीरवळ साहेब तुम्ही आणी तुमच्या सगळ्या आदीवाशी संघटना सबंध राज्यातुन एकही धनगड न्यायालयासमोर उभा करु शकलेले नाहीत जो उभा केला तो ही धनगरच त्यालाच शेंदुर फासुन धनगड सजवला पण त्यानेही मी धनगड नसुन धनगर आहे असच सांगीतल त्यामुळे तुम्हाला आता या विषयावर काहीही बोलण्याचा अधीकार नाही .

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 22 дні тому +1

    तुमचं सरकार पडणार
    BJP

  • @ANITAJaybhaye-w4g
    @ANITAJaybhaye-w4g 22 дні тому

    जय छत्रपती शिवराय राजकीय आरक्षणाला तुमच्या आग लावा आमच्या गोरगरीब जनतेत वाद लावू नका नोकरीसाठी उमेदवाराची पात्रता पाहून नोकरी द्या आणि शिक्षण सर्वांना एकसमान द्या आमदार असो किंवा खासदार किंवा गरीब स्पष्ट माझा मत आहे जय हिंद जय छत्रपती शिवराय जय भगवान जय

  • @shriramsonawane5898
    @shriramsonawane5898 19 днів тому

    हे सरकार मतासाठी मिंधे आणि लाचार आहे.ते काहिही करू शकतं.

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 22 дні тому +1

    झिरवलानी पहले आपले संविधान अभ्यासून कमेंट करावी आम्ही नवीन मागत नाही अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगितले आहे

    • @swapniljadhav7803
      @swapniljadhav7803 22 дні тому

      काय रे भडव्या मराठा समाजाला पुरावे असताना ओबीसी मध्ये येऊ देत नाहीत आणि स्वतः मात्र गरीब आदिवासीच्या हक्कावर पाय देता काय??

  • @rahulkasture2122
    @rahulkasture2122 22 дні тому +1

    अंमलबजावणी चा अर्थ समजतो ना. आम्हाला तुमचं नको आमचं आहे ते आम्ही घेणारच.

  • @AjayDhavale-lh1bn
    @AjayDhavale-lh1bn 22 дні тому +1

    फक्त योजना लागू केल्या अमलात एकही आली नाही

  • @pramodajadhav8304
    @pramodajadhav8304 22 дні тому +1

    Dhangar samajala arakshan deu nahi, OBC mdhech thewa...

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 22 дні тому

    आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कुणाच्या बापाचं... 70 वर्ष आमच्या वर अन्याय झाला आहे...

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 22 дні тому +1

    Jar adivasit dhangar la arokshan dile tar ek mat pan adivasi mahayutila denar nahi lakshat asu dya.

  • @AVINASHKharpade-r8n
    @AVINASHKharpade-r8n 21 день тому

    अरे गोपीचंद ..पण आम्हाला मेढर वाले नको आमच्यात ...तुमची परंपरा ..काही सगळं वेगळं आहे ...आम्ही आदिवासी निसर्ग पूजक आहेत

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 22 дні тому +12

    मराठा समाज ठाम पणे धनगर भावांसोबत आहे.🤘🏻💪🏽💪🏽💪🏽💪🏽 आमच्या धनगर भावांना त्यांचा हक्क मिळाल पाहिजे. पिढ्यान पिढ्या मेहनत करणारा समाज आजूनही आरक्षणापासून वंचित राहिला

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 22 дні тому

      तु म्हणजे मराठा समाज नव्हे...
      आदिवासींच आयुष्य बघ...
      कुपोषणामुळे हाल होत आहेत...😢
      धनगर सधन आहेत त्या मानाने...

    • @free_I.really
      @free_I.really 22 дні тому +6

      Lakshman hake la bagh kasa virodh karto
      Apal phatk aslyavar dusryach varun baghu naye😂

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 дні тому +6

      Amhi marathe adivasisobat aahot .❤

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 22 дні тому +3

      ​@@free_I.reallyAmhi adivasi bandhva sobth ahoth tumhi adolan kar 😂

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 22 дні тому

      @@RajendranKangude kangude ? ani Maratha?😅😅😅😂

  • @getready2band
    @getready2band 17 днів тому

    कधी संस्कृती ची पूजा केली आहे का बिना बुध्दीचे माणसांनी...आणि चालले आदिवासी मध्ये आरक्षण मागायला

  • @shravanthakare279
    @shravanthakare279 21 день тому

    आदिवासी मधून का पाहिजे गोपी ला

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p 21 день тому

    पडळकर साहेब

  • @AjayDhavale-lh1bn
    @AjayDhavale-lh1bn 22 дні тому +1

    शासनाने काहीच नाही दिलं

  • @SanjayNadage-gl5br
    @SanjayNadage-gl5br 18 днів тому

    अरे मंगल सूत्र चोरा मग तेलांगा ना मध्ये जा ना 😅तसेही तुम्ही मध्यप्रदेशातले आहेत

  • @shravanthakare279
    @shravanthakare279 21 день тому

    पाडळकर.मग मराठ्यांना का नको म्हणतो तू.लोकसंख्या बग ना 😂

  • @SanjayGuvhade-m2m
    @SanjayGuvhade-m2m 22 дні тому +2

    He dangar adhivashi nahi ok

  • @prakashtayde1749
    @prakashtayde1749 22 дні тому +2

    आरक्षण bjp चा खेळ

  • @akshaypunekar4353
    @akshaypunekar4353 22 дні тому +3

    Gp lka वळवळ

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 22 дні тому +1

    Obc tun dyayala ka khir watali kay

  • @LoyTruth
    @LoyTruth 20 днів тому

    😂😂 अरर ते हाके,बबन, पडलकर,कुठ गेले चेले चपटे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 22 дні тому

    अरे झुरळ ते दऱ्या खोऱ्यात जंगलात फिरतात तर आदिवासीच आहेत की 😢😢😢

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 дні тому

      Kotichya gharat rahtat .108 kuli shatriy samjata .patilki Deshmukh mirvata ani swatala adivasi samjata kay.

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 22 дні тому

      @@RajendranKangude Tu Maratha?😂

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 дні тому

      @@ThetKarbhar are bhikaryano dusryala virodh karta ani swata arakshan magta kare bhadkhau