पालक पापड कुरकुरे | १/२ किलो प्रमाणात पालक पापड आणि कुरकुरे Palak Papad
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- palak papad/palak papad recipe Palak Kurkure
#palakpapad
#palakpapadrecipe
#papad
#palakpapadkurkure
#palakpapadathome
#palakpapadrecipeinmarathi
साहित्य
१/२ किलो तांदळाचे पीठ (जेवढे पीठ तेवढेच पाणी घ्यावे)
१ जुडी पालक
१० ग्रॅम पापड खार
२५ ग्रॅम मीठ
४-५ हिरव्या मिरचीची पेस्ट
१/२ चमचा जिरे
पालक पापड सामग्री
500 gm चावल का आटा
500ml पाणी
पालक
जीरा
हरी मिर्च
पापड खार
मीठ
पालक पापड आणि कुरकुरे
palak papad
पालक पापड कसे बनवायचे
पालक कुरकुरे रेसिपी
पालक
तांदळाचे पापड
तांदळाचे कुरकुरे
उन्हाळी वाळवण
वाळवण रेसिपी
वाळवण पदार्थ
साबुदाणा पापड
साबुदाणा कुरकुरे
उडीद पापड
papadbanvnyachi पद्धत
पापड बनवण्याची पद्धत
पापड बनाने की विधी
how to make papad
palak papad recipe
palak papad
palak papad kurkure
Rice khinchia papad
palak khichiya papad
papad banane ki vidhi
papad banane ka tarika
palak papad recipe in Marathi
palak papad recipe in Hindi
palak kurkure in marathi
palak kurkure
kurkure recipe
tandalache papad
tandalache kurkure
tandalache papad recipe in Marathi
#unhalivalvan
#unhalipadharth
#sabudanapapad
#ricepapad
#riceflourpapad
#palakpapad
#palakpapadathome
#palakrecipe
#palakkurkure
#maharashtrian padharth
#marathipadharth
#valvanrecipe
#shagunskitchenmarathi
#swatishealthykitchen
ताई मी हे पापड करून पाहीले खूप छान झाले आणि तुमचे पध्दत पण खूप छान
Thank you so much dear
खुप छान पापड बनवायला शिकवले
धन्यवाद नीता ताई
Kup chan papad hotat tai thank you😊
Thank you
मी पण असे papad बनवणार आहे
Nakki banva
खुपच सोपी पद्धत आहे धन्यवाद
धन्यवाद ताई
Khop chaan tai
Thank you
खुप छान माहिती ताई
Thank you
खूप छान मी नक्की करेन
Thank you so much
Tomato papad karun dakava madam 👌
असेच टोमॅटोचे पापड करण्याची कृती पण सांगा
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏
धन्यवाद
Khup chan
Thank you so much
खूप छान आणि सोपी रेसिपी ताई पापड खरा ऐवजी सोडा वापरू शकतो का
Khup chhan taai, methi chi bhaji takun kele tar changle hotil na. Ho aani ashach sopya paddhatine tandalache khiche papad pan dakhva please.
धन्यवाद मनीषा ताई
मेथीची भाजी टाकून पापड बनवले तर ते शक्यतो कडू होऊ शकतात.
तांदळाचे खिचिया पापड याची रेसिपी लवकरच चैनल वर येईल.
Papad khup chan,tumchi recipe sangaychi paddhat khup chan ahe.
धन्यवाद ताई
खुपच सुंदर आहेत ताई
धन्यवाद ताई
Maida che pan khiche dakhwa
Tai papad patal kelyavr chirt nahi na
अजिबात नाही
खूप छान ताई तुमची पापड बनवायची पद्धत आहे एकदम सोप्पी आहे...,🙏👍👍👌👌
खूप खूप धन्यवाद ताई
खूप छान पापड
Thank you
मी नक्की करेन हे पापड़. खुप सुंदर🥰 एक्सप्लेनेशन 👍
खूप खूप धन्यवाद नलिनी ताई 🙏🙏
ताई कुकरला गॅसवर किती मिनिटे ठेवायचा शिट्टीच्या प्रॉब्लेम येतो
35 मिनिट मध्यम आचेवर
प्लास्टिक पेपर ऐवजी.ओल्या कपड्यात मळले असते तर
योग्य झाल असत.
खूप छान आहेत पापड, मुलं पण आनंदात खातील, धन्यवाद ताई नवीन पापड recipe साठी
धन्यवाद ताई
पालक हा वाफुन मग त्याची पेस्ट वापरली तर चालेल का? Pls reply Tai🙏🏻
काही गरज नाही
कशाला जास्तीचे काम
Tai nachani che papad dakhwa
हो लवकरच
खूप छान मी पण बनवून पाहते.
नक्की बनवा खूप छान होतात
Tai pith bhakrisathi vaprto to chalel ka
Ho
Khup Sundar recipi banavli tai bhannat kalpana ahe Tai Saheb mast
खूप खूप धन्यवाद दादा 🙏
रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा.
खूप छान
Thank you
Tai khup chan likaly 👌👍💫
धन्यवाद रेखा ताई
ताई खुपचं छान बनवले मी पण करणार आहे
Thank you so much
Khup chan Tai 😊👌👌
धन्यवाद
ताई मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे पापड केले खुप छान पापड झाले Thanku पालक n घालता नुसते तांदुळ पीठ कुकरला उकडून घेता येते का प्लीज उत्तर द्या
धन्यवाद ताई,
हो नक्कीच करता येईल सोमवार पर्यंत चैनल वर तांदळाच्या पिठाचे पापड याचा व्हिडिओ आल्यावर नक्की तुम्ही हे पापड बनवा.
ताई मी नक्की करून बघेन
नक्की बनवा
धन्यवाद
Mala pohache mirgunda pan shikwa
👍👍
ताई माझ्या कडे एवढं मोठा कुकर नाही तर मग कढई मध्ये केले तर चालेल का.. पण किती मिनिट शिजवावे लगेल .
तुमच्याकडे छोटा जरी कुकर असेल तर पातेल्यामध्ये पीठ घालून त्यावर झाकण ठेवून शिट्ट्या काढून घ्या. किंवा मग कढईमध्ये बनवताना त्याची खिसि घ्यावी लागेल.
@@ShagunsKitchen86 ओके ताई
Replay pls
Wow nice recipe 👌😋
Thank you
😋😋👌👌
तांदूळ पीठ रेसिपी सांगा. रेसिपी खूप छान
तांदळाचे पीठ बनवण्यासाठी कोणताही जुना तांदूळ रेशनचा किंवा मग परिमल तांदूळ वापरू शकता तांदूळ दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा (तांदूळ भिजत ठेवायचा नाही )त्यानंतर एक दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आणि मग गिरणीवरून दळून तांदळाचे पीठ तयार.
खुपच छान
Thank you
Tai Papad walayavar ka Chirala.
पीठ व्यवस्थित मळून घ्या
खूप पातळ लाटला का??
Mast
Thank you
Chaan
Thank you so much
तांदळाचे खीचे असेच करू का
हो लवकरच व्हिडीओ येईल
OK thank you Tai... तुम्ही तरी लगेच reply केला काही जण तर खूप दिवसांनी Reply करतात.. तुम्ही लगेच reply केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
या महागाई च्या काळात उगाच कोणाचे नुकसान नको
तांदूळ पीठ करताना तांदूळ भिजवून ठवावेत की धुवून वाळवावेत.
तांदूळ फक्त धुवून वाळवावे.
धन्यवाद
@@ShagunsKitchen86 🙏
गरम पिट प्लास्टिक मध्ये
👌👌👌👌
Mala khupach avadale
Thank you
खूप छान रेसिपी आहे.
Thank you so much tai
Khup chan
Tai tandul bhijvaychay ka ki na bhijavatach pit karaychay
Pith karnyasathi ka?
Pith karnyasathi tandul fakt 2-3 vela dhuvun ghaycha . bhijvaycha nahi
Khup Chan
Thank you so much