सोनूच्या मम्मीला खाद्य भेटलं 😊

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @swarajshirbhate9302
    @swarajshirbhate9302 14 днів тому +1

    ताई अंगणवलीत कोणत्या महिन्यात जायचं असत

  • @swatikenkar1880
    @swatikenkar1880 14 днів тому

    Tai te check krt ja chagl mge yeka tikninsapch pillu nigl hot melel

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ 17 днів тому

    ताई हा पोषण आहार खरचं खा यात प्रोटीन मिळतं गरोदर स्त्रि ला😊सर्व डाळी मिक्स असते .

  • @sharddhakulkarni5117
    @sharddhakulkarni5117 16 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @sharadpawar698
    @sharadpawar698 16 днів тому

    योगेश भाऊ पोषण आहाराची क्वालिटी खूप खराब असते जरा निरखून बघा

  • @MS_MOTIVATIONS0
    @MS_MOTIVATIONS0 16 днів тому

    माझा 6 महिना संपत आला तरी मला नाही भेटला ताई खाऊ 😮

  • @komalnimgade2343
    @komalnimgade2343 17 днів тому

    Mla nhi milal tai mla 5month chalu ahe tri

  • @AnkitaTaur-dh2li
    @AnkitaTaur-dh2li 17 днів тому

    मी घनसावंगी ची आहे ताई आमच्याकडं पण मिळतो हा पोषण आहात मी पण प्रेग्नेंट आहे

    • @Sonuchi_mummy
      @Sonuchi_mummy  17 днів тому

      @@AnkitaTaur-dh2li धन्यवाद 🙏😊

  • @सुनिता.राऊत
    @सुनिता.राऊत 17 днів тому

    वहीची.ते.खुप.छांन.आहे. आणि दादा त्या दवाखान्यात गोळ्या भेटलेत ना तर गोळ्या पण वेळेवर खाते गोळ्यांनी बाळ बाळाचे वजन व्यवस्थित राहतो आणि वहिनीला रक्त पण व्यवस्थित राहील. वहिनीचा आहार पण घ्यायचा आणि तपासणीला वेळेवर जायचं टेन्शन घ्यायचं नाही🎉❤❤🎉

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 17 днів тому

    Y r made fot each other y r husband make hero in bomaby ceinima

    • @Sonuchi_mummy
      @Sonuchi_mummy  17 днів тому

      @@neetamandlik8981 धन्यवाद 🙏😊