Nagpur: Love marriage झालं, पण यांच्यामुळे बायको सोडून गेली, आरोप करणारी ही व्यक्ती आहे तरी कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #nagpur #ADIVESHAN #saamtvnews
    मुंबईतील घाटकोपरमधील एका बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या एका व्यक्तीनं आज नागपुरात विधिमंडळाबाहेर खूप सनसनाटी आरोप केलेत. प्रशासकीय व्यवस्थेमुळे आपली बायको पळून गेली अन् पुरावे नसतानाही ७ वर्षे तुरुंगात राहावं लागलं, असा आरोप या व्यक्तीनं केला. भर अधिवेशन काळात हा व्यक्ती सत्ताधाऱ्यांवर गंभीर करताना नेमकं काय म्हणाला ते पाहा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel
    / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 56

  • @sunitasalvi8010
    @sunitasalvi8010 9 місяців тому +31

    लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sandipgavali3080
    @sandipgavali3080 9 місяців тому +27

    खूप मोठा अन्याय केलेला आहे या माणसा वर खूप सरळ माणूस. आहे. आणि खर बोलतो

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 9 місяців тому +29

    साहेब, भारतीय न्यायालयात सध्या फक्त निर्णय होतात पण न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. सब मन की बात.... 😂😂

    • @SudhakarMujmule-f9e
      @SudhakarMujmule-f9e 9 місяців тому +1

      अरे बाबा गरिबाला कायदा आहे

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 9 місяців тому +20

    खरंच किती वाईट स्थिती आहे.जर शिकलेल्या लोकांची हि आवस्था तर अशिक्षित लोकांचें हाल काय होतं आसतील .खरं लोकशाही ला सुरुंग लावला जात आहे असं वाटतंय.

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 9 місяців тому +10

    अंगावर शहारे आले ह्यांचे बोलणे ऐकून🔥🔥😢😢😢😢😢खरंच पोलिस व्यवस्था खूप वाईट आहे आपल्या महाराष्ट्रात🔥🔥😢😢न्याय भेटला पाहिजे ह्यांना!!

  • @suhasshirtode2689
    @suhasshirtode2689 9 місяців тому +3

    यांना खरखोर न्याय मिळणे गरजेचे आहे...

  • @jayashridevadhe8772
    @jayashridevadhe8772 9 місяців тому +8

    परमेश्वराने, या व्यक्तिला लवकर न्याय मिळवुन द्यावा.

  • @SudhakarMujmule-f9e
    @SudhakarMujmule-f9e 9 місяців тому +10

    हाच खरा न्याय म्हणून आपण वीरप्पन बनायचं असते

  • @akshaysarode9152
    @akshaysarode9152 9 місяців тому +13

    पुरुष आयोग स्थापन करा काळची गरज आहे ...

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 9 місяців тому +2

    संकेत मोदी सरकारने असे न्यायाधीशांची तुकडी तयारी केली आहे जनता जागरूक हो होय ह्यांना न्याय मिळायला हवा जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @ShivShambhuBhakt_Maratha96
    @ShivShambhuBhakt_Maratha96 9 місяців тому +12

    💐😡लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली😡💐

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 9 місяців тому +1

      लोकशाही वाईट नाही भाऊ लोकशाहीला चालणारे लोक वाईट आहे अर्थात मोदी भाजप

  • @KiranCharhate
    @KiranCharhate 9 місяців тому +4

    अस कोणा सोबतही घडू नये. न्याय मिळाला पाहिजे .

  • @yashwantchaudhari4275
    @yashwantchaudhari4275 9 місяців тому +46

    हा व्यक्ती स्पष्ट बोलत आहे असे मला वाटत आहे

  • @ksbade2353
    @ksbade2353 9 місяців тому +19

    किती अवघड आहे हे

  • @hanmantmahadik3662
    @hanmantmahadik3662 9 місяців тому +6

    बरोबर आहे दादा खारे च्या आईला पांडुरंग आहे लागलेला आहे न्याय देतील विश्वास राहिलेला नाही लोकांचा जय महाराष्ट्र

  • @BluePanther358
    @BluePanther358 9 місяців тому +3

    Police' वर माझा पन विश्वास नाही आहे

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 9 місяців тому +5

    यांना मदत कारा 😢😢😢😢😢😢😢😢

  • @manojmodak17
    @manojmodak17 9 місяців тому +3

    पोलिसांकडून कोर्टाकडून सात वर्षासाठी 7 कोती रु पये नुकसान भरपाई वसूल करा

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 9 місяців тому +3

    भाऊ‌ जेलबाहेर‌ आले‌ तेव्हाच
    मंत्री ‌ उडवायला‌ पाहीजे‌ होत‌ राव
    फैकु‌ है‌ तबतक‌ गरीब‌ न्या‌ मिळणार
    नाही

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 9 місяців тому +3

    नेमक ह्याला जबाबदार कोण ह्याची sit चौकशी करण्यात यावी.

  • @babajagtap93
    @babajagtap93 9 місяців тому +3

    खोटे आरोप करणार्यावर खटला दाखल करा

  • @sandipjadhav9490
    @sandipjadhav9490 9 місяців тому +4

    आतिरेकी झाला तर न्याय मिळेल.

  • @mahiboobkhistake4410
    @mahiboobkhistake4410 9 місяців тому

    असेच माझे प्रपंच उध्वस्त केलं माझ्या वर एक शिक्षिके ने खोटा विनयभंग घडवून आणलंय त्या मध्ये मी ९/१/२३ ला निर्दोष झालो पण वेतन अद्याप मिळत नाही कृपया माझी बाजू जनते समोर आणण्यास मदत करा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 9 місяців тому +3

    10.12 वि.शिकलेले पंचनामा करतो.l.l.bझालेला तेचेवर अरगमेट.करतो.आनि तेवर.न्यायाधिश निकाल देतो.

  • @suchitnikhare
    @suchitnikhare 9 місяців тому +4

    फार चिंताजनक आहे

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 9 місяців тому +2

    न्याय मिळाला पाहिजे

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 місяців тому +9

    अंधा कानुन .

  • @yashgajbhiye9094
    @yashgajbhiye9094 9 місяців тому +2

    😢😢😢

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 9 місяців тому +1

    सलमान खान, हिट अँड रन प्रकरण, सर्व जगाला माहिती आहे.
    सुप्रीम कोर्टातून ते बाहेर पडतात.
    आणि गरीब निष्पाप त्यांना शिक्षा होते . .
    . यहा पे तो सब कुछ मुमकिन है

  • @babajagtap93
    @babajagtap93 9 місяців тому +3

    अंधा कानून है

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 9 місяців тому +2

    गंदा गंधा कानून

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 9 місяців тому +2

    Really disgusting…
    Such cases where innocents r imprisoned & on the other hand real guilties like in bilkis bano case, women wrestlers,kirit Somaiya video etc are free or even released.

  • @aakashkalyanshetti838
    @aakashkalyanshetti838 9 місяців тому +1

    ashya Amen Amen sat ya ghatna aahet even kachara gola karnari pora pakdun tyana aaropi tharvun lagech police encounter karun case close kartat aani paisewle powerful lokana yatun sodwal jaat

  • @kanad25
    @kanad25 9 місяців тому +2

    What was statement of rape victim?

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 9 місяців тому +1

    Purn kutumb udhvast zale aai vadil gelemulina ashrmat rahave lagle kay hya mansachi parvad ajunhi kahihi honar nahi

  • @KISHORCHAVHAN-d2o
    @KISHORCHAVHAN-d2o 9 місяців тому +1

    Kayda baba cha

  • @gajanannagre9591
    @gajanannagre9591 9 місяців тому +3

    Ha ahe babasaheb cha kayda

  • @ganeshjaiswal5927
    @ganeshjaiswal5927 9 місяців тому +1

    Bishnoi ,Arun gavali saheb,raj thakare saheb,yanche mat gheun bagha...nyay lovkar milel... correct milel

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 9 місяців тому +3

    Gopalala. Nnyay. Milala la pahije

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 9 місяців тому +3

    Ha. Annay. Ahe. Garibavar

  • @satyavanbalavantrao
    @satyavanbalavantrao 9 місяців тому +1

    Dada lokshahi sampaliy

  • @vikaskamble3688
    @vikaskamble3688 9 місяців тому +2

    😢😢😢😢😢😢😢

  • @सार्थकअ.खरात
    @सार्थकअ.खरात 9 місяців тому +2

    हे काका बोलतात ते खर आहे

  • @satyavanbalavantrao
    @satyavanbalavantrao 9 місяців тому +1

    Atta asech honar

  • @subhashaher1562
    @subhashaher1562 9 місяців тому +2

    Bhartiya Nayvevsta fakt tarikh pe tarikh ver wisvas thevthe

  • @Ostar.
    @Ostar. 9 місяців тому +1

    kiti nalayakpana.... ekhadyach ayushy udhvast kel

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 9 місяців тому

    🙏khup dukka vatat ahe

  • @abhijeetaadagale8485
    @abhijeetaadagale8485 9 місяців тому +2

    😢