म.रा.शालेय आहार कामगार संघटनेच्या मुबंई मोर्चास संबोधित करताना अध्यक्ष - प्राचार्य कॉ.ए.बी.पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • दि.5 सप्टेंबर 2024 रोजी सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेच्या वतीने मुंबई मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.4 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण मंत्री महोदयानी शापोआ कामगारांना मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप अंमलबजावणी होत नसल्यामुळे राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात आला.
    त्या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष प्राचार्य कॉ. ए. बी. पाटील, सरचिटणीस डॉ. कॉ. अशोक थोरात आणि खजिनदार कॉ. मीरा शिंदे यांनी केले.
    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मध्यानह भोजन शिजवीणारे कर्मचारी मोर्चात सामील झाले होते.

КОМЕНТАРІ • 1

  • @SureshGitte
    @SureshGitte День тому

    15000 मानधन पाहिजे