किरण बेरड सर गावरान मेवा बंदच करून टाका आता. पहिल्या गावरान मेवा चि मज्जाच वेगळी होति चंकया. राहु ल्या.प्रिया माया. ह्यानि सर्वांचे मण जिंकले होते आता हि बॅटरी. आणि हि जाडि अजुन बरेच लोकं नविन घेतलेत त्या मुळे गावरान मेवा चालाना
पहिल्या सारखी मज्जा सोडा इथे भाग 12 ते.13 मिनिटाचा दाखवतात. बाकी वेब सिरीज मध्ये बघा अर्धा तास चाळीस मिनिटे किंवा पनास मिनिटाचा भाग असतो.आणि आपले भाग बघा.
सर्व प्रथम तुमच्या सर्व टिमला भरपूर उन्हा तान्हाच्या हार्दिक शुभेच्छा 😀😀
आजचा भाग लई भारी 👌
राहुल्या चंक्या आणि माया हे कुठे गेले त्यांना घ्या आणि सुगंधा ला पण
किरण सर एक नंबर आहे आजचा भाग पण जुन्या कलाकारांशिवाय मज्जा नाही राव
Kiran sarpanch vinati he bhag mdun maja yeina
या एपिसोड मध्ये गणप्या सुगंधा संजा राहुल्या चानक्या आणि प्रिया माया हे पाहिजेत
🙏
Numbar one
एक नंबर
खतरनाक
किरण सर खूप छान व्हिडिओ
किरण बेरड सर गावरान मेवा बंदच करून टाका आता. पहिल्या गावरान मेवा चि मज्जाच वेगळी होति
चंकया. राहु ल्या.प्रिया माया. ह्यानि सर्वांचे मण जिंकले होते
आता हि बॅटरी. आणि हि जाडि अजुन बरेच लोकं नविन घेतलेत त्या मुळे गावरान मेवा चालाना
1 नंबर भावा
लय भारी
ताईंनी नाजूकाच्ची अक्टिंग खुप छान केली
mast ah
Sundar
किरण सर पहिल्या सारखे एपिसोड आनी मज़ा येइना
ते
किरण सर जुने कलाकार चांगले आहे ती मन आहे ना जुने ते सोने म्हणून म्हणतोय जुने कलाकार पण ग्या यात तुम्ही
किरण सर जुने कलाकार शिवाय माजा नाही हो
❤️❤️❤️❤️
काय सीद्ध करायचय असे वीडीयो टाकुन
सुगंधा सारखी कडक बाई पाहिजे,ह्या एपिसोड मध्ये दोन्ही बाया भंगार आहे.😉😉😉
भारी
Khupach chhan
खुप लहान आहे भाग राव
Mast
नमस्कार किरनसर खुपमसत पनजुणेकलाकार पाईझे
छान आहे एपिसोड् 😊😊
VithalDassr superEk no one
बेरड सर जुन्या कलाकारातच मजा होती संजा गणप्या
Miss u संजयराव
Jabardast
छान
🙏🙏🙏🙏
किरण बेरड साहेब एपिसोड चांगला होता परंतु जुने कलाकार पाहिजे होते
खूप छोटा भाग आहे
खुप छान
Nice
Nice 👍👍
टाइम वाढावा अणि जुनी टीम पाहिजे राहूल आणि माया संजय राव सुगंधा
तुमच्या सबस्क्राईब कमी होऊ शकतात एपिसोड चांगले बनवत जा
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
किरण सर गावरान मेवाचे लिखाण तुम्ही परत सुरू करा.
जुने कलाकार घ्या एपिसोड मदे.... राहुल माया चंक्याजी प्रिया.... सुगंधा
नमस्कार किरण बेरड सर जुने कलाकार घ्या म्हणजे मजा येईल माया राहुल संजय प्रिया चंकेश सुगंधा लवकर घ्या ही कळकळीची विनंती आहे
ते दुसरी वेबसिरीज काढताय
नमस्कार किरण बेरड सर जुने कलाकार घ्या म्हणजे मला मजा येईल माया राहुल संजय प्रिया संकेश सुगंधा लवकर घ्या ही कळकळीची विनंती आहे
🤩✌️😄
भाग मोठा बनवा
धन्यवाद असेच,व्हडीआओ,चालु,ठेवावे
जुने कलाकार घ्या तुम्ही ,त्याच्या शिवाय मज्जा नाही.
Kay nahi copy r
छान एपिसोड झाला
खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला
नाजूकाच घर प्रत्येक वेळी वेगळंच आहे
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
👌👌👌
छान झाला आजचा भाग
आजचा एपिसोड चांगला झाला असला तरी जुन्या कलाकराशिवाय एपिसोड बघायला मजा येत नाही. एपिसोड चा वेळ वाढवा;श्री किरण सर..!
अगदी बरोबर
तुमच्या बापाची वाणी लाख वेळ
आता ही वेब सीरिज किरण बेरड करत नाही
जुने कलाकार शिवाय मजा नाही राव
मग कोण करत आहे
संजू भाऊ पाहिजे, नाही अवडल rao
Very best
बरोबर आहे 🙏🙏
नाजूक बदला😅
सर चांगले एपिसोड बनवा.
लेकराची करमूनूक केली फक्त
किरण बेरड आल्या शिवाय मजा येते नाही आणि एक डेप्युटी आल्या शिवाय मजा येत नाही
🎉 2:06
Nice example 🙏
👍👍👍
Super comedy
पहिल्या सारखी मज्जा सोडा इथे भाग 12 ते.13 मिनिटाचा दाखवतात. बाकी वेब सिरीज मध्ये बघा अर्धा तास चाळीस मिनिटे किंवा पनास मिनिटाचा भाग असतो.आणि आपले भाग बघा.
किरण बेरड सर तुम्ही जुने कलाकार घ्या
June kalakar ghya kiran sir chanakya rahulya maya priya
घेऊन. या
Chav geli n chotha urla
बोरं झालं
एपिसोड chalayla लागले म्हणजे काहीही माल खपुन जाईल या gairsamjuti मधे राहु नये
Epside old klakar ghya. Best episode
🤣🤣🤣👌👌👌
हे
subscribers vadhvayache astil tr episode mothe karave lagtil ani june kalakar ghyave lagtil.
Gavran mastichya nadat gavran meva kde ignore karu nka.
दर्जा कमी होत चाललाय या webseries चा सुधारणा करा...
किरण सर प्रेक्षका समोर या.
माणसं बदललीतरी क्वालीटी आहे सर
काय झाट क्वालिटी नाही
नवीन कलाकारांमुळे गावरान मेवाची सर्व चव गमवली जुनेच कलाकार पाहिजे
किरण सर तुम्ही जुने कलाकार परत बोलवा
आपला गावरान मेवा अगदी उंच स्तरावर होता पण नविन कलाकार कलाकार घेतल्या मुळे प्रेक्षक वर्ग एकदम नाराज झाला आहे
Najuka vahimiche ghar change kele ka
🌹🥀👍
काडक पिस आहे निळ्या saditla
🙏🙏✌✌👍👍👌👌🙏🙏
खुपचं हसवलं......छान झाला भाग👍👍
Very good
सकाळचे 7 वाजले वाटत. किरण बेरड साहेब.
एकदम भंगरी वाटला...😂
गावरान मेवा बंद करा जाहीर निषेध
.. कारण तुम्ही पाहिले सारखे एपिसोड बनवत नाही त म्हणून..
Jahir Nised
होय नवीन कलाकार नकोत
Smart mind very rigter
भाग थोडा निट तरी काढा राव
एपिसोड चांगला आहे परंतु जुन्या कलाकारां शिवाय मजा येत नाही राव
किरण सर भाग जरा मोठा बनवा
😀🤦♀️😀
❤️❤️❤️🎈🎈
Kahi pn banvtat only timepss
कडक
कोणत्याच कामाचा नाही हा एपिसोड
Namdev ravana hi bayko shobht nahi kiran sir
जुने सर्व कलाकार द्या
horror series parat suru kara sir
तुम्ही कंटिन्यू भाग दाखवा मंग 1000000 पूर्ण करु
ओके होता हा भाग पण पूर्वी सारखी मजा नाही येत. एपिसोड ची वेळ पण कमी झाली.