निघण्याअगोदर एकदा घर क्लीन करून घेतल🧹चुलत सासऱ्यांना पॅरालिसिस🥺हे आले घेऊन जाण्यास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • निघण्याअगोदर एकदा घर क्लीन करून घेतल🧹चुलत सासऱ्यांना पॅरालिसिस🥺हे आले घेऊन जाण्यास@Varshachoudhari
    #gavakadchevlog
    #dailyvlog
    #routinevlog
    #familyvlog
    #marathivlog
    #daily
    #rain
    #varshachoudhari
    #kitchentour
    #rainvibes

КОМЕНТАРІ • 108

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 місяці тому +61

    ताई तुझ्याकडुन हीच अपेक्षा होती कोल्हापूर ला जायचा निर्णय योग्य आहे

  • @rajtanu-di4by
    @rajtanu-di4by 3 місяці тому +42

    वर्षाताई तुझे सासू सेम टू सेम श्री सारखाच असतात आणि श्रे त्यांच्यासारखा दिसतोय आणि एवढे खेडेगावात राहून सुद्धा ते सुनांवर एवढे प्रेम करतात एवढं माया करतात हे बघून खूपच छान वाटलं

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 3 місяці тому +15

    वर्षा सासरी गेलीस तरी तू इतक्या आनंदात असते हे बघून खूप छान वाटतं तुझ्या आई नेहमी हसऱ्या चेहऱ्याने असतात व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं असेच आनंदात राहा स्वतःची काळजी घे

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 місяці тому +25

    खूपच छान झालं वर्षा तू कोल्हापूर चा निर्णय घेतलास ते, शेवटी आपलं घर ते आपलं घर असत ग, माहेरी जरी आपण असलो ना तरी विशिष्ट वेळेनंतर अवघडल्या सारखाच होत तिथं राहणं, त्यापेक्षा कोल्हापूर बेस्ट, मी पण माझी सेकंड डिलीव्हरी माझ्याच घरी केली होती, तुझ्यासारखाच पर्याय नव्हता माझ्याकडे, आवश्यक गोष्टींची तयारी करून घे, जस की गॅसगीझर, इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन आणि हाताशी कामवाली बाई, बघ तुला काहीच भारी नाही जाणार, कारण देव जर जन्म घालण्याची ताकद देतो तर वाढवण्याची पण तेच देतो, सुरुवातिचा महिना जरी तुझ्या आईने काढून दिला ना की बाकी नंतर तू आपोआप सांभाळू शकतेस बघ, मी तर दुसरे पण सिझेरियन असताना सुद्धा 1महिन्यातच बाळ आणि पहिला शाळेत जाणारा मुलगा अस दोघांचं व्यवस्थित केलं , ते पण फक्त वयाच्या 25वी शितच ग😢 तू करू शकतेस सर्व वर्षा, दादाची साथ आहे तुला आणि तुझा प्रबळ आत्मविश्वास पण❤❤आज तरी रिप्लाय देशील ना मला😂

  • @shitaltakale5110
    @shitaltakale5110 2 місяці тому +17

    वर्षा अचानक वेळ झाली बाळंत पणाची आणि जेष्ठ कोणी येऊ नाही शकल तरी दवाखान्यातील ज्या बायका असतात मावशी किंवा नर्स ह्या जास्त पेसे घेऊन मदत करतात माझ्या मामीने तशी बाई लावली होती मुलीच्या वेळेला ती रात्री झोपायची आणि मदत पण करायची दिवस भर २वेळेला जी यायची नंतर करायची. वेळ निघते जास्त काळजी आता करू नकोस.आधी ठरवून बायकांशी बोलून ठेव कारण वेळेत बायका मिळत नाही आणि आधी पासून आपण त्यानं काम समजावून देऊ शकतो

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 місяці тому +2

    जय श्रीराम,वर्षा ,किती ग काम करशील, कोल्हापुरला जाता जाता!तुझ्या सासुबाई छान प्रेमळ आहेत!

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 3 місяці тому +9

    खरंच वर्षा तू खूप छान दिसत होती आणि तुझी जाऊ बाई बोलली बरोबर आहे खूपच फ्रेश वाटत होती❤❤😊👌👌

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 3 місяці тому +19

    सरळ मेड ठेव बाई, जीवाला त्रास नको😊

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 3 місяці тому +10

    Shree swami samarth

  • @gaurimarathe3044
    @gaurimarathe3044 2 місяці тому +4

    हाच डेसिजन योग्य आहे..तु डेसिजन घेऊन टाकायचा ..everything else will fall in place always remember.

  • @Sandhyapatil007
    @Sandhyapatil007 3 місяці тому +5

    ताई तू आणि दादा कोल्हापूरला येता ते खूप छान झाले श्री च्या शाळेचे पण बघता येईल ❤❤🎉🎉🎉🎉

  • @AartiGhuge-r4j
    @AartiGhuge-r4j 3 місяці тому +18

    लातूर मध्ये घेतलेल्या प्लेट ची किंमत किती आहे किती गुंठे आहे ते पण प्लीज आम्हाला पण घ्यायचा आहे

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 2 місяці тому +4

    कोल्हापुरला जाण्याचा तुझा निर्णय एकदम बरोबर आहे. शेवटच्या महीण्यात आईला बोलवुन घे .. काळजी घे स्वतःची .. आजची तुझी साडी खुप छान दीसत होती आणि सर आल्या मुळे खरच तुझ्या चेहेर्यावर ग्लो आला होता….

    • @madhurapowar1327
      @madhurapowar1327 2 місяці тому

      आईला कस जमणार delivary ch...tyana pn गुडखेदुखी aahe ki

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 місяці тому +3

    वर्षा जावा, जावांच्या गप्पा मस्तच आवडल 😄😄👌👌👍❤❤
    आई खुप भारी गोड आहेत.👌👌👍
    वर्षा video मुळे आई, भाऊ दिसत होते. तु कोल्हापूरला गेल्यावर आम्हाला आई, भाऊ video मध्ये दिसणार नाहीत गावचे video बघायला खुप खुप आवडतात.❤❤👌👌👍

  • @VidhiMatekar
    @VidhiMatekar 3 місяці тому +5

    Kolhapur la janya cha nirnay khup chan kalji kru nko ganpati bappa sagl vyavasthit Karel take care Tai me tuzya sathi manapasun pray karen

  • @deepadeshpande8740
    @deepadeshpande8740 2 місяці тому +2

    Eak mopping rod ghe n...easy cleaning

  • @varshadaiwadney2753
    @varshadaiwadney2753 3 місяці тому +6

    Mop & bucket gheun de ki aaila

  • @leenabobade7338
    @leenabobade7338 2 місяці тому +2

    वर्षा, अगं फरशी पुसण्यासाठी एक इजी मॉब गावी घे....खूपच ऊठबस होतीय...

  • @hemakulkarni9262
    @hemakulkarni9262 3 місяці тому +6

    Khup Chan nirny ghtlas varsha

  • @jyotigaikwad-lb3wl
    @jyotigaikwad-lb3wl 2 місяці тому +2

    खरच योग्य निर्णय योग्य घेतली तू

  • @swatisonune2771
    @swatisonune2771 2 місяці тому +2

    Varsha tuzya sasubaina pn yevde kam hot nahi tyanche gudghe dukhatat tr ghari farshi pusayla mob gheun de mhanje tyana easy hoil,

  • @dipalipawar7112
    @dipalipawar7112 3 місяці тому +9

    काळजी घ्या ताई ❤
    जास्त दगदग करू नका

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 місяці тому +1

    Better go to Kolhapur keep lady for help same time you can send Shree to school also.

  • @arunbankar5492
    @arunbankar5492 3 місяці тому +6

    ताई। मुलगीच। होनार‌। आहे

  • @shitaltakale5110
    @shitaltakale5110 2 місяці тому +4

    वर्षा एखाद्या काडीला कापड बांधून mop banav basun karayla Nako divas purn hot ale ki jast ukdv basu naye. Kolhapur jaych ठरला छान श्री चा शिक्षण खोळंबा होणार नाही त्या. प्रमाणे dr dekhil changle मिळतील.. एक २ बाया लावल्या कामाला स्वयंपाकाला तरी आराम मिळतो घरचे वडीलधारे असतील तर फारच छान पण ते देखील बाळाला सांभाळून इतके काम करू शकत नाही मी बाळंत पणाच्या वेळेला पोळ्याना आणि घर काम भांडे कपडे पोच्छा ल बाई लावली कारण माझी आई पण वयस्क होती. बाकी काम कुकर चहा कोणी पण बघू शकत. चला happy journey

  • @truptigangthade484
    @truptigangthade484 2 місяці тому

    Gavat delivery yet asel tr mop order krun ghaycha

  • @snehaldangare5476
    @snehaldangare5476 2 місяці тому

    वर्षा तू खूप योग्य निर्णय घेतला आहेस...स्वतः ची जबाबदारी स्वतः घेतली..श्री ची शाळा आणि स्वतः चे स्वास्थ्य ही सरस्वी जबाबदारी तुझी आहे.. कोल्हापूर la khup बायका मिळतात कामासाठी .लावून करून घे..आई आणि सासू यांना trass hou nye hi काळजी घे

  • @priyankabidkar6950
    @priyankabidkar6950 3 місяці тому +3

    खूप छान निर्णय घेतला ❤

  • @sayaliacharekar75
    @sayaliacharekar75 2 місяці тому +3

    तुझी जाव नाही मदत करत सासू ला

  • @pratibhasgallery2943
    @pratibhasgallery2943 2 місяці тому

    Hii varsha Tai me kadhi comment kart nahi pan aaj karte samarth krupne mulgich honar jai sadguru 🙏

  • @AnupritaPalve
    @AnupritaPalve 2 місяці тому

    Tai unchawar basun pharashi pusatana potawar jor nahi padat ka?

  • @shitalgaikwad8439
    @shitalgaikwad8439 3 місяці тому +13

    वर्षा तुला चौकट जबर लागली तु कट केलस समजलं ते , तु जरा पण स्वतः कडे निट बघत नाही 😢😢 मला अजिबात आवडल नाही हे 🙏🙏

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 3 місяці тому +2

    वर्षा माझा, पण असाच अणुभव आहे माझा उजवा पाय खुप दुखत होता. माझ्या मावस सासुबाई म्हणत तुला मुलगी होते खरच मुलगी झाली पोट समोरच पाहून सगळे म्हणत मुलगा होते पण तस काही नसत. कोल्हापुर ला जा पण सोबत कोणाला तरी ने.

  • @AnupritaPalve
    @AnupritaPalve 2 місяці тому

    Tai Kolhapur la konala tari paise deun safai karun ghya please ata thode mahinech. Please please safai nako ni kuthala heavy kaam naka karu. Dada tumhi thodi madat kara please and strictly Tainna ragawa ni naka karu deu. Tai , mi ragwat ahe samaja ni please kalagi ghya

  • @rohinibhosle2206
    @rohinibhosle2206 2 місяці тому +1

    Varsh. Mla tuza sasubai khup aavdtat

  • @amrutapawar8138
    @amrutapawar8138 3 місяці тому +4

    Mop gheun de ki sasubaina tu nstana

  • @AsmitaJadhav-y8j
    @AsmitaJadhav-y8j 2 місяці тому +3

    Ag ka challil tai.. Tu kolhapurla.. Delivery karunch jaa sagl nit hounch 3 month sathi ja ye kashla karty tuu tai nko jauu plz khupp bal trass detyet ektila nahi handl hot g kolhapur peksha gavkadch vatavrn vegllch ast.... Bg mg vichar kr shree swami samarth

  • @umeshkolage7575
    @umeshkolage7575 3 місяці тому +3

    Tai sadi khup mast diste

  • @Priyankabhagat838
    @Priyankabhagat838 3 місяці тому +3

    बरं झालं तू कोल्हापूरला चाललीस कोल्हापूरचे ब्लॉग बघायला पण आवडतात मला

  • @Love1992-sb
    @Love1992-sb 2 місяці тому

    Sasu aaina tu farshi sathi mop gheun de kasa vapraych te sang m tyana jameltas tya safai kartil tu nastana

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 2 місяці тому +2

    👌👌👌🤗👍😍

  • @latanale4800
    @latanale4800 2 місяці тому

    Varsha cure skin cha changla effect chyhryavarti hoto ka g. Mazya mulala pimples cha khup tras hoty g

  • @babasahebdaware169
    @babasahebdaware169 3 місяці тому +2

    गावाकडचे विडीओ खुपच छान होते ताई खुपच छान ❤❤❤

  • @nalinirakshe
    @nalinirakshe 2 місяці тому

    Kup chan bolta aaii.

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 2 місяці тому

    खूप छान

  • @vasantmahajan725
    @vasantmahajan725 3 місяці тому +1

    Kharch dada alya vr jastach fresh vatat ahe jara

  • @punamdhangar2033
    @punamdhangar2033 2 місяці тому

    Chagla nirnay ghetla taii....tu sarva gosti manage karu shakte

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 3 місяці тому

    काळजी घे सर्व ठिकाणी होईल

  • @pallavidalvi9309
    @pallavidalvi9309 2 місяці тому

    Vat yet asel tar vit d3 che shots or tablet ghe rahun jail

  • @SudhirKadam-r9e
    @SudhirKadam-r9e 2 місяці тому

    Shri kitvila ahe school madhe

  • @RajshriBhusewad-pg2ql
    @RajshriBhusewad-pg2ql 2 місяці тому

    Konata month chalu aahe varsha tuza❤❤

  • @rajshree2720
    @rajshree2720 3 місяці тому

    Tula mulgich hoil tai karan as mhantat chaltana pathimagun kalat asel ki pregnant aahe tr mulgi hote ani tu chalat astana magun baghitlyavr lagech kalatay ki tu pregnant aahes
    Swaminvr vishwas thev sarv khi tuzya manasarkh hoil ❤

  • @SurekhaMali-pf8qf
    @SurekhaMali-pf8qf 3 місяці тому +2

    Hi

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 2 місяці тому

    Nice

  • @yoginidasare6345
    @yoginidasare6345 2 місяці тому

    Farshi sathi mop vaparayacha na

  • @nilima1291
    @nilima1291 2 місяці тому

    Take care varsha

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 2 місяці тому

    👌👌👌👌

  • @jayeshrengade1750
    @jayeshrengade1750 2 місяці тому

    Tumcha sasaranna KME hospital ithe gheun ja..Karan tithe paralysis che khup chan upchar hote...me relatives la tyancha tasach hota within 6month te nit jhale...Ani homeopathy ne kahi hot nahi slow process aste bara honachi

  • @yogendrabachhav938
    @yogendrabachhav938 3 місяці тому

    वर्षा तु खुप सुंदर दिसते आहे❤

  • @LaxmiPatwari-f9e
    @LaxmiPatwari-f9e 2 місяці тому

    Kalji ghaya Tai. ❤

  • @gaurisalunkhe8206
    @gaurisalunkhe8206 2 місяці тому

    छान निर्णय घेतला पुढचं पुढे बघु या

  • @archanachandane8633
    @archanachandane8633 2 місяці тому

    👌👌

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 2 місяці тому

    Take care Varsha god bless u

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 місяці тому

    😊😊😊😊

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 3 місяці тому +5

    Tu nastana सासुबाई kashi kam karatat.bhandi kapade dhune वगैरे. Reply de

    • @madhurapowar1327
      @madhurapowar1327 2 місяці тому +3

      Ho kharach aahe... Kse krtat... ताई ला काहीच हेल्प नाही करत...निदान या काळात तरी

  • @sandhyasurve4309
    @sandhyasurve4309 3 місяці тому

    नेहमी सारखाच १no

  • @pradnyataralekar3079
    @pradnyataralekar3079 2 місяці тому

    😅😮

  • @sameerpatil4043
    @sameerpatil4043 2 місяці тому

    Mast dee🎉🎉🎉

  • @aapliaaikitchen8847
    @aapliaaikitchen8847 2 місяці тому

    Tula aai aahe Mag maheri Ka nahi kart delivery, Tuzi Vahini cha svbhav tula ek varsh thevnya sarkha nahi vatat mhnun tu tikde jat nahi na

  • @iampremveer7
    @iampremveer7 2 місяці тому

    ❤❤

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 місяці тому

    Nice vlog tc.❤❤❤❤

  • @Rohinisrecipe
    @Rohinisrecipe 3 місяці тому

    Nice vlog 👌👌👌

  • @shouryaslifestyle7009
    @shouryaslifestyle7009 3 місяці тому

    Aaj khushhhhhj

  • @sapanachivadshetti1507
    @sapanachivadshetti1507 3 місяці тому

    1st like tai khoob mast block

  • @manishavaidya7191
    @manishavaidya7191 2 місяці тому

    बास कौतूक सासूच.त्यांना घेऊन जा कोल्हापूरला डिलेव्हरी साठी😊

  • @TanuTiru24
    @TanuTiru24 2 місяці тому

    मुलगाच होणार

  • @MiraBhawale
    @MiraBhawale 3 місяці тому

    Hi tai

  • @devyanisonar.9461
    @devyanisonar.9461 2 місяці тому

    Khi jani ky mhntil yacha kade laksh nko deu tai ..n

  • @jyotiphadtare3611
    @jyotiphadtare3611 3 місяці тому

    Hi tai..kalgi ghe

  • @vrundakharde2462
    @vrundakharde2462 2 місяці тому

    Mob gheun de sasu bai na

  • @MeghaRkadamdeshmukh
    @MeghaRkadamdeshmukh 3 місяці тому +1

    Hii tai❤

  • @KiranBhajipale
    @KiranBhajipale 3 місяці тому

    Tu ja kitchan made pocha lawla tite dabba ahet, tya kitchan made gas shift kr ,tula br hote ,clean ahe ti room

  • @sunitashinde4706
    @sunitashinde4706 3 місяці тому

    Aai na mob gheun dya didi

  • @sanjayphad3568
    @sanjayphad3568 3 місяці тому

    First like first views

  • @SupriyaSuryawanshi-pm7yf
    @SupriyaSuryawanshi-pm7yf 3 місяці тому

    First viwe

  • @poojaswapnil5360
    @poojaswapnil5360 3 місяці тому

    1st like tai

  • @rohanmalgaonkar2087
    @rohanmalgaonkar2087 2 місяці тому

    Please show your long hair bun opening detangling oiling massage combing and single sleek braiding by jaubai

  • @yogitaraut4632
    @yogitaraut4632 2 місяці тому

    Nothing productive in this video

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 місяці тому +2

    जय श्रीराम,वर्षा ,किती ग काम करशील, कोल्हापुरला जाता जाता!तुझ्या सासुबाई छान प्रेमळ आहेत!

  • @madhuripatil5782
    @madhuripatil5782 3 місяці тому

    Hi