नामदेव महाराज शास्त्री हरीपाठ चिंतन

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 21

  • @asha212
    @asha212 24 дні тому +1

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 17 днів тому +1

    🚩एकच तुफान /जय भगवान //🙏🏻💐.

  • @asha212
    @asha212 24 дні тому

    ऐकून शास्ञीजीबाबांची ज्ञानेश्वरी शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 25 днів тому

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 26 днів тому +1

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 26 днів тому

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 25 днів тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 24 дні тому

    म्हणता माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 24 дні тому

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 24 дні тому

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 26 днів тому

    गुरूशास्ञीजीबाबा भक्तांचे माय बाप साध्या भोळ्या भक्ता साठी सोयी करून ठेवल्यात खुप जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 24 дні тому

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 26 днів тому

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी विशेष चिंतन 🎉🎉🎉🎉🎉

  • @atharvadattatraydamale2650
    @atharvadattatraydamale2650 23 дні тому +1

    भाव मनुष्याचे अस्तित्व ... भाव अध्यात्मिक पाहिजे...त्यातून तयार होते पुण्य... हेच मनुष्याचे जगणं... जय भगवान बाबा... शास्त्रीजी. चे शब्द म्हणजे स्वतः ची सोडवणूक 🙏🙏

  • @asha212
    @asha212 24 дні тому +1

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे🎉🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @pandurangChobe
    @pandurangChobe 26 днів тому +1

    Jay Bhagwan Baba

    • @gurucharanseva1248
      @gurucharanseva1248  21 день тому +1

      Support to this channel and share video

    • @pandurangbundhe5
      @pandurangbundhe5 15 днів тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@gurucharanseva1248